Рет қаралды 17,883
Ozar Dam | ओझर धरण | Konkan Rajapur
Ozar Bandhara | ओझर गावातील बंधारा | Konkan Rajapur 👇
• Ozar Bandhara | ओझर गा...
नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण या विडीयो मध्ये राजापूर तालुक्यातील ओझर या गावामध्ये आहोत हे गाव राजापूर शहरापासून २२ किमी लांब आहे. या गावामध्ये एक निसर्गरम्य धरण आहे ते धरण आपण आज या विडीयो मध्ये पाहणार आहोत चला तर मग विडीयोला सुरूवात करुयात.
मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
🚩जय शिवराय !
Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur
Like Our Facebook Page
/ konkanrajapur