Ozar Kada Waterfall | ओझर कोंड आणि रहस्यमय कहाणी | Konkan Rajapur

  Рет қаралды 31,472

Jay Maharashtra Rajapur

Jay Maharashtra Rajapur

Күн бұрын

Ozar Kada Waterfall | ओझर कोंड आणि रहस्यमय कहाणी | Konkan Rajapur
Ozar Dam | ओझर धरण | Konkan Rajapur
• Ozar Dam | ओझर धरण | K...
Ozar Bandhara | ओझर गावातील बंधारा | Konkan Rajapur
• Ozar Bandhara | ओझर गा...
नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण या विडीयो मध्ये राजापूर तालुक्यातील ओझर या गावामध्ये आहोत हे गाव राजापूर शहरापासून २२ किमी लांब आहे. या गावामध्ये एक निसर्गरम्य धबधबा आहे. त्याला ओझर कडा किंवा ओझर कोंड असे म्हणतात त्या मागे एक रहस्यमय कहाणी आहे ती कहाणी आणि हा धबधबा तुम्हाला या विडीयोमध्ये पहायला मिळेल चला तर मग विडीयोला सुरूवात करुयात.
मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
जय शिवराय !
Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur
Like Our Facebook Page
/ konkanrajapur

Пікірлер: 306
@rameshmanjre6379
@rameshmanjre6379 4 жыл бұрын
👌🏻👌🏻खूपच छान माहिती दिलीत. साहेब. घरबसल्या दिलखुलास निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवता आला. दादानी छान माहिती दिली त्याबद्दल आभारी. मीपण सौंदळचा आहे. तुम्ही फारच नशीबवान आहात एवढ्या सुंदर ठिकाणी जाऊन मज्जा करताय.खडकावरून जरा जपून चाला. पसरण्याची शक्यता असते. दादानी पाणी पिण्याची पद्धत दाखवून बालपणीची आठवण करून दिली. खूपच छान. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्यावी. धन्यवाद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍जय शिवराय 👌🏻👌🏻
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳 🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
@prachidicholkar5813
@prachidicholkar5813 3 жыл бұрын
ओझर कडा बघून खूप छान वाटले कोकणात अशी देवस्थान पाहायला मिळतात
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
वैभव सर ...वंदन..!!🙏 👍शेळ्यांचा राखणदार कुणाल आणि ओझर कड्याकडे प्रस्थान करताना शेळ्यांचा कळप पाहून मन प्रसन्न झाले, अत्यानंद झाला या सर्व गोष्टी नितांत सुंदर नयनरम्य, रमणीय, ओझर कडा परिसर अप्रतिम, बहारदार, हिरवाईचा साज असलेला अवर्णनीय आणि धुंधमय. 👍फुलपाखरू प्रजाती छान 👍सदर ओझर कडा परिसर विलोभनीय 👍सुहास भाऊंनी ओझर कडा दुर्गा देवीने कसा वाचविला याचे सर्वश्रुत उदाहरणासह स्पष्टीकरण छान सांगितले.👍 👍सरांची सदर बाबतीत संवाद शैली चिकित्सक परंतु लाघवी आणि सर्वांना भावणारी औदर्याने ओतप्रोत अशीच 👍सदर ओझर कडा जलप्रपात आणि त्यामधील तुषार सर्वांगसुंदर स्वर्गीय हृदयस्पर्शी 👍सदर चित्रफीत म्हणजे निसर्गाचे विविधरंगी पैलू च म्हणा ना. 👍ओझर कडा इथे येऊन सर्व जण स्थितप्रज्ञ या शब्दावली ला अक्षरशः सामोरे गेले असेच मी इथे म्हणीन. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@harshaligije7183
@harshaligije7183 2 жыл бұрын
खुप सुंदर धबधबा
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 2 жыл бұрын
🙏🏻❤️धन्यवाद मनःपूर्वक आभार❤️🙏🏻
@smm3205
@smm3205 4 жыл бұрын
Vaaaa sunder mastttt
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार❤️
@suhasshigawan
@suhasshigawan 4 жыл бұрын
Wow खूपच छान गुरव साहेब
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब❤️🙏🏻
@sangitagurav3233
@sangitagurav3233 4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धबधबा एकदम छान बघायला मिळाला आम्ही सहकुटूंबानी पहिला सर्वाना आवडला धन्यवाद 🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️Thank you so much❤️ 🙏🏻Thanks for Support🙏🏻
@jaywantmatkar9413
@jaywantmatkar9413 Жыл бұрын
दादा खुप मस्त माहिती दिली चुनाकोळवन सवतकडा धबधबा पण बघून या धन्यवाद
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur Жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@sanjaykharat9802
@sanjaykharat9802 4 жыл бұрын
Khupc cyn aahe dhbddha dada
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@artikotare8463
@artikotare8463 4 жыл бұрын
खूप छान
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@madandharmadhikari9466
@madandharmadhikari9466 3 жыл бұрын
प्रथमतः मी आपल्या दोघांना शुभेच्छा देतो , आपण पतिपत्नी मिळून हे ब्लॉग करत आहात , असेच नेहमी एकमेकांना वर प्रेम करत रहा , ओझर धबधबा अप्रतिम आहे , तुम्ही व्हिडीओ ही सुंदर केला आहात ,
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
धन्यवाद आपले खूप खूप आभार नक्कीच आपल्यावर असेच प्रेम राहील आणि तुमच्यासाठी असेच नवीन नवीन video घेऊन येऊ.👍🏻🙏🏻
@aditagirkar-4279
@aditagirkar-4279 3 жыл бұрын
Aamchya gharapasun walking distance 😘❤️khup vela geloy😘❤️kamal video😘❤️keep going 😘
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much🥰🙏🏻
@ganisurve2172
@ganisurve2172 4 жыл бұрын
Dada khupach chan aahe tumcha doganche jodi good copal
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks mitra❤️🙏🏻
@arvindyashgurav6113
@arvindyashgurav6113 4 жыл бұрын
Amazing ..stunning video My Native place Ozar 😍😍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@rohitabhere5315
@rohitabhere5315 3 жыл бұрын
Mi sudha ozar gavchi ahe pn ekde 10 varsha purvi gele hote suhas dada khup chan mahiti dili ani dada tuze khup khup abhar tumhi amchya gavatil rahsyamay thikananchi mahiti dili 🙏🙏🙏🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much Rohita❤️🙏🏻
@guddijadhav675
@guddijadhav675 4 жыл бұрын
Dada vahini khup sunder aahe
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद🙏🏻
@shubhadaamberkar9553
@shubhadaamberkar9553 4 жыл бұрын
Ozrkada mast Vedika butiful
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻
@manoharbhovad
@manoharbhovad 4 жыл бұрын
वाह.. खूपच छान... मस्त धबधबा... सुंदर निसर्ग सौंदर्य.... मस्त शूटिंग... गावी गेल्यावर भेट देऊ....छान माहिती दिली....वैभव धन्यवाद... गावी तुम्ही सगळे मजा करताय... वाह....... ग्रेट
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much ❤️🙏🏻 Ho nakki bhet dya
@rekhahegde3150
@rekhahegde3150 4 жыл бұрын
Khup chan waterfall
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@ghargutiaanibarachkahi
@ghargutiaanibarachkahi 4 жыл бұрын
Khup Chan video 👌👌👌nice family👌👌 family madhle barech se chehre aamchya olkhiche aahet
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻 हो सर्व मुंबईला राहणारे आहेत🙏🏻😃
@ghargutiaanibarachkahi
@ghargutiaanibarachkahi 4 жыл бұрын
@@JayMaharashtraRajapur ho saglyana vicharal sanga😊🙏
@vinayakvasage6023
@vinayakvasage6023 4 жыл бұрын
व्हिडीओ खूप मस्त आहे.विशेष म्हणजे सुहासभाऊंनी ओझर कडया विषयी माहिती खूप छान दिली.आपल्या दोघांना ही धन्यवाद जय शिवराय
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप आभार❤️🙏🏻 🚩जय शिवराय🚩
@samitjoshi9154
@samitjoshi9154 4 жыл бұрын
Very nice info
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@Janardankhadape1312
@Janardankhadape1312 3 жыл бұрын
😍
@mohanmayekar4876
@mohanmayekar4876 4 жыл бұрын
अप्रतिम.गुरव सर मी सुद्धा कोकणातलाच.पावस शेजारी असलेल्या शिवार आंबेरे या गावचा. हृषभ तोडणकर, कोकणकर अविनाश, साटम , शेलार आणि तुमचे सर्वांचे व्हिडीओ निसर्ग प्रधान असल्यामुळे पाहाणाऱ्याला ते भुरळ घालतात.आपले समृद्ध कोकण त्यांना आवडू लागते ते तुम्हा सर्वांच्या मुळे.आज पावेतो कोकणचे खरे सौंदर्य कोणाच्याही नजरेस पडले नव्हते. रानात शेळ्या घेऊन जाणाऱ्या मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या ठिकाणी मीच आहे असे मला वाटले.मला माझ्या लहानपणाची आठवण करून दिली त्या बद्दल आपले आभार.अशा प्रकारचेच छान व्हिडीओ बनवित रहा हिच शुभेच्छा.धन्यवाद्. मोहन मयेकर घाटकोपर पश्चिम मुंबई ४०००८६.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद आपले खूप खूप आभार असच सहकार्य यापुढेही राहुदे❤️🙏🏻
@khemrajacharekar7343
@khemrajacharekar7343 4 жыл бұрын
मीत्रा तुला खुप खुप धन्यवाद कारण 6 महिने लोक डाऊन मुळे आम्ही घरात बसुन इतके कंटाळलो होतो की कधी एकदा आपले कोकण फिरायला जातो असे झाले होते पण तुझ्या मुळे आज आम्ही तुझ्या नाही तर आमच्या फेमेली सोबत फिरायचा गेल्याचा अनुभव घेतला तुला खुप खुप धन्यवाद मीत्रा
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप आभार तुम्ही पण आपले फॅमिली मेंबरच आहात❤️🙏🏻
@ashwiniparab2054
@ashwiniparab2054 3 жыл бұрын
🧟🙌 सौ वेदीका खुप सुंदर आहे.❤️ वेदीकासाठी खास लाईक💐🤗🌷🌈🎡 निसर्ग रम्य कडा खूप छान आहे. देवीची कहाणपण मस्त आहे
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@deepakrane2350
@deepakrane2350 4 жыл бұрын
विलक्षण सुन्दर असा ओझर कोंड चा धबधबा आणि त्या मागची ऐतिहासिक कथा, अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👌👌👌👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप आभार❤️🙏🏻
@ankushkadam5909
@ankushkadam5909 3 жыл бұрын
Nice video Mitra
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 4 жыл бұрын
निसर्गरम्य परीसरात सहकुटुंब सहपरीवार यांनी केलेला छान प्रवास . पण सोबत जेवणाचा बेत असता तर मस्त झालं असत भाऊ . जय शिवराय
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻 हो नक्कीच मस्त झाल असत पण जास्त वेळ थांबायच नव्हत🙏🏻👍🏻
@paraschaugule3003
@paraschaugule3003 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili bhau, ya panyacha àavaj eikala aahe pan ozar kond pahili navhati ti aata pahili
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 2 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 4 жыл бұрын
खूप मस्त 👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks🥰🙏🏻
@amitraut5596
@amitraut5596 4 жыл бұрын
Mast bhava nice .. i m also from rajapur devache gothane...
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 4 жыл бұрын
सूनबाई एक नंबर,
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद आईसाहेब🥰❤️🙏🏻
@maheshrege6739
@maheshrege6739 4 жыл бұрын
वाव मस्त, मी खुप वर्ष आधी गेलो होतो. आता गेलो तर नक्की जाउन येईन ओझर कुन्ड (धबधब्या) वर. खुप छान.....धन्यवाद......विडियो काढल्या बद्दल....
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@sandipgonbare7319
@sandipgonbare7319 4 жыл бұрын
मस्तच खुप छान
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻
@sy_civil_53-tejaskare95
@sy_civil_53-tejaskare95 4 жыл бұрын
No 1 couple bro
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much bro❤️🙏🏻
@rekhahegde3150
@rekhahegde3150 4 жыл бұрын
Khup chan
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 4 жыл бұрын
भावा माझी पण सासरवाडी. सौदंळ आहे पाटीलवाडी मि तुझे विडियो रोज पाहतो छानअसतात
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
वा छान सौंदळची पाटीलवाडी माहित आहे मला👍🏻🙏🏻
@17488asuorg
@17488asuorg 4 жыл бұрын
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खुप छान विडियो काढल्या बद्दल .....धन्यवाद
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@devikadhumal5498
@devikadhumal5498 4 жыл бұрын
Mast vhini
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 4 жыл бұрын
वैभव तू अगदी मनकवडा आहेस.कारण असे का मी तुला बोलणारच होती.का एकदा सुनेला दाखव म्हणून.त्या दिवशी खेडवरन येताना ती बरोबर होती.पण तू काही तीलादाखवली नाही.तरी मस्तच आहे.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
हा हा हा 😃😃 हो म्हणूनच आज दाखवली🥰🙏🏻❤️
@gulbaharthakur2777
@gulbaharthakur2777 4 жыл бұрын
Tumhi pahila ja prashna vicharta te mala khoop chan watta
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️Thank you so much❤️ 🙏🏻Thanks For Support🙏🏻
@vishwasnavalu8284
@vishwasnavalu8284 4 жыл бұрын
खूप सुंदर 👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻
@rizwansolkar7277
@rizwansolkar7277 4 жыл бұрын
Video above super too .. and a very nice pair. You always smile like that.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much Rizwan❤️🥰
@chandrakantkadam3362
@chandrakantkadam3362 3 жыл бұрын
nice
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
Thanks ❤️🙏🏻
@vishveshwartilekar355
@vishveshwartilekar355 4 жыл бұрын
मी गेलो आहे तिथे. राजापुरात आष्या खूप निसर्गरम्य जागा आहेत . Vdo मस्त झाला . 👌जय महाराष्ट्र जय शिवराय
@pranayonkar7660
@pranayonkar7660 4 жыл бұрын
हा स्पॉट असा आहे की आमच्या घरचे इथे पाठवत नाही कारण इथे वाघ येतो पाणी प्यायला अस म्हणतात...आणि याची खोली खूप आहे.. मित्रा खूप आभार तुझे......🙏♥️
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
हो का मित्रा धन्यवाद काळजी घ्या❤️👍🏻🙏🏻
@Bike_ride0138
@Bike_ride0138 4 жыл бұрын
👌👌👌👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@atulkamble9542
@atulkamble9542 4 жыл бұрын
Nice video dada jabrdasat
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@pranayonkar7660
@pranayonkar7660 4 жыл бұрын
lovely
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@sagarpatole6282
@sagarpatole6282 4 жыл бұрын
,🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वैभवराजे 🇮🇳🇮🇳💐💐
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳 Thank you so much❤️🙏🏻
@tumharabaapshahenshah6513
@tumharabaapshahenshah6513 4 жыл бұрын
Me pan saundal cha aahe...yete niyaz hoto ozar kada var...khup chan..suhas la khup mahiti aahe
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार 🙏🏻
@swapnilsakpal539
@swapnilsakpal539 4 жыл бұрын
Bhava maz gav pan ozer ahe nice video
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻❤️धन्यवाद खूप खूप आभार❤️🙏🏻
@boscoafonso461
@boscoafonso461 4 жыл бұрын
Beautiful konkan!!!! Good to see you with your wife and family👍👍👍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much ❤️🙏🏻
@prakashkarambelkar5350
@prakashkarambelkar5350 4 жыл бұрын
खूप सुंदर. तुम्हा दोघाना खूप शुभेछा त्यामुळे वेदीका चे नाव समजले. आणि माहिती पण समजली
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@dhananjaygadhari736
@dhananjaygadhari736 3 жыл бұрын
Very nice video 😊
@gulbaharthakur2777
@gulbaharthakur2777 4 жыл бұрын
I like water fall &kokan Ukshi waterfall chi vedio taka na
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Ho mitra jamal tar nakki banven ❤️Thank you so much❤️ 🙏🏻Thanks For Support🙏🏻
@arvindchavan9875
@arvindchavan9875 4 жыл бұрын
Thanks Mitra Gharat basin Sundar kokan darshan dhany vad aasech videos send karat Raha
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻 Ho mitra nakkich
@prashantmhaske4591
@prashantmhaske4591 4 жыл бұрын
मला कोकण खूप आवडते
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️👍🏻
@sameeruk425
@sameeruk425 4 жыл бұрын
जय शिवराय दादा अतीशय भयानक दिसतोय हा जवळुन तुम्ही एक वेळ परत बघाल तर त्यात तुम्हाला तीथे काही दिसणार पहिले तर पाण्यात आणि मग दुरून बघितल्यावर उभा असलेला कोणी पाण्यात मधोमध धबधब्याच्या देवी असलेल्या सारख बाकी आजुबाजुला खूप छान निसर्गरम्य परिसर आहे. माझा हा भास असणार असे वाटले म्हणून मी परत बघीतले तर मधात तुम्हाला हात जाणवणार ✋🏻 असा दिसणारा तुम्ही एक बरे बोले की त्यात कोणी उतरा नको जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much mitra ho tu bolalas te barobar bolalas tasach disat devi sarakh❤️🙏🏻
@kashirampawar5869
@kashirampawar5869 4 жыл бұрын
छान
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@simafact9180
@simafact9180 4 жыл бұрын
Chan I like kokan
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻
@pranjalkhanvilkar8230
@pranjalkhanvilkar8230 4 жыл бұрын
Khup khup khup Chan video aahe DaDa 🙏 comments madhe Kay lihave samjatch nahi ...... speech Lee's 👌👌👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you Thank you so much tai khup khup aabhar 🥰😍 khup chan vatat ashya Comment vachun❤️ ashyach chan chan comment karat raha
@pranjalkhanvilkar8230
@pranjalkhanvilkar8230 4 жыл бұрын
Ho nakki 👍
@akshatapawar5019
@akshatapawar5019 4 жыл бұрын
Made 4 each other rab ne bnadi jodi aahe tumchi asch khup khush raha
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️Thank you so much 🙏🏻
@sujitjadhav3570
@sujitjadhav3570 4 жыл бұрын
खुप सुंदर आहे ओजर कडा दादा आम्हाला खुप चांगली माहिती भेटली तु जे विडिओ बनवतोस ते खुपचं चागले आहेत त्या विडिओ द्वारे आम्हाला जे माहित नाही त्याची चागंली माहित दिलीस गावचं निसर्ग खुप चांगलं आहे दादा तुजी फॅमिली पण खुप मोठी आहे वाटतं दादा असे अजुन नवीन विडिओ बनवतं राहा हिचं तुला शुभेच्छा
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद मित्रा खूप खूप आभार🙏🏻 नक्कीच मित्रा तुमच्यासाठी नवीन नवीन विडीयो घेऊन येईन👍🏻🙏🏻 ❤️Thanks For Support❤️
@zahimwaghooo9072
@zahimwaghooo9072 4 жыл бұрын
Nice information about kokan 👍 a perfect match together... Your always smile like that...
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks zahim❤️🙏🏻
@amhichiplunchsc
@amhichiplunchsc 4 жыл бұрын
खूप छान झाला व्हिडिओ 👌👌👌👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@hemantlalit8444
@hemantlalit8444 4 жыл бұрын
छान माहीती दिलीत दादा!!नेहमीप्रमाणे उत्तम निवेदन,सहकारी छान!!स्वातंत्रदिनी शुभेच्छा!!जय श्रीराम!जय शिवराय!!
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Happy Independence Day🇮🇳 Thank you so much❤️🙏🏻
@hemantlalit8444
@hemantlalit8444 4 жыл бұрын
सर्व कुटुंबाला नमस्कार ।आशिर्वाद
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻
@raghunathdange7362
@raghunathdange7362 4 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग रम्य ठिकाण दाखवले धबधबा पण छान होता तुमच्या कुटुंबा सोबत आम्ही पण सोबत आहोत असे वाटत होते छान चित्रीकरण झाले
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप आभार तुम्ही पण आपले फॅमिली मेंबर आहात❤️🙏🏻 मी जेथे जातो तेथे माझ्या सोबत तुम्ही आहात असेच समजतो❤️🙏🏻
@sushilkumargujar2115
@sushilkumargujar2115 4 жыл бұрын
मस्त, श्रावण संपत इलो, धोपेश्र्वरचे दर्शन नाही?
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Mandir band kel ahe tyamule tikade jata yet nahi pn lavkarch purn mahiticha vdo gheun yein❤️🙏🏻
@vishwanathpatrwale7827
@vishwanathpatrwale7827 4 жыл бұрын
काय सर किती सुंदर नयनरम्य दाखवतात सलाम तुमच्या कार्याला♥️♥️
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
😃धन्यवाद नक्की भेट द्या❤️🙏🏻
@junedmukri1703
@junedmukri1703 4 жыл бұрын
Bhava aaj mast smile aalii aahee chehryavar vahini barober aaslyamule Nice Couple Thanks for your Vlogs👍👍 Happy Independence Day 🇮🇳🇮🇳
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Ha ha ha😃😃 Thanks bhava🥰❤️ Thank you so much🙏🏻❤️
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 4 жыл бұрын
First like comment view❤️सांगली
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks mitra❤️🙏🏻👍🏻🇮🇳
@ujwalabirje1161
@ujwalabirje1161 4 жыл бұрын
It's beautiful
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@abhijitmathakar2605
@abhijitmathakar2605 4 жыл бұрын
Nice place for tourists Good information 👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@gangadhartandel8719
@gangadhartandel8719 3 жыл бұрын
ओझर कडा धबधबा फारच प्रेक्षणीय आहे. श्री दुर्गादेवै नम: श्री. सुहास गुरव यांचा संपर्क क्रमांक कृपया उपलब्ध होईल काय ?
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
धन्यवाद तांडेल साहेब❤️🙏🏻 सुहास मोबाईल नाही वापरत नाहीतर नक्की नंबर दिला असता🙏🏻
@maheshrane1567
@maheshrane1567 4 жыл бұрын
mast...Vaibhav...nice family.. Chan mahiti delet..
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@Rideyoung2323
@Rideyoung2323 4 жыл бұрын
👍 ek number waterfall 👌
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@rajus431
@rajus431 4 жыл бұрын
मस्त खूप छान व्हिडिओ आहे वातावरण पण खूप छान चांगली माहिती मिळाली आपल्या कोकणात मस्त जागा आहेत त्याची माहिती आपल्या नाही आहे फॅमिली बरोबर इंजोय करा खूप छान
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@sagarpatole6282
@sagarpatole6282 4 жыл бұрын
मस्त च फुल्ल enjoy all Family 👍 वहिनींना नमस्कार सांग भावा
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank bhava Ho nakki sangto bhava❤️🙏🏻🥰
@rashmi.......7722
@rashmi.......7722 3 жыл бұрын
हो आमच्या गावातुन जाते गाडी परटवली आहे माझं गाव
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
मस्त👍🏻
@suhasiniumbarkar6603
@suhasiniumbarkar6603 3 жыл бұрын
🙏💐👌👌👌👌🙏💐
@vishnuphulmante5224
@vishnuphulmante5224 4 жыл бұрын
Nice sir
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@prasadpednekar3527
@prasadpednekar3527 4 жыл бұрын
Mitra khup chan nisarga sudanrya dakhvla ek vidio tuza gavcha ghar aajubajucha parisar aani bag dakhav
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks mitra ho nakki dakhven👍🏻🙏🏻❤️
@sandipmorvaskar9732
@sandipmorvaskar9732 4 жыл бұрын
Nice
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thanks❤️🙏🏻
@durgeshgosavi4609
@durgeshgosavi4609 4 жыл бұрын
नमस्कार मी अश्विनी विजय गोसावी ओझर गावातील सून तुम्ही छान काम करत आहात दादा आपल्या गावातील निसर्ग दाखत आहात त्यामुळे आपल्या गावाचे नाव होत आहे...👌👍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much & Thanks For Support❤️🙏🏻
@yogeshdhopate6703
@yogeshdhopate6703 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली दादा तुम्ही असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा. मी पण राजापूर खरवते मधला आहे जय शिवराय🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
@santoshb72
@santoshb72 4 жыл бұрын
Very nice video and beautiful place. We get to see so many places which we never seen and been before. Awesome couple, love seeing you two together. God bless
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much & Thanks for Support❤️🙏🏻
@pramodsaundalkar3695
@pramodsaundalkar3695 4 жыл бұрын
Khup mast
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
🙏🏻धन्यवाद🙏🏻
@swaraligam2984
@swaraligam2984 3 жыл бұрын
Khup chan video dada mi pn rajapurchich aahe maza gav pn ozar sablewadi ligam mi pn ajun ozar kada bagitla nahi aahe pn video bagun chan latl😍😘
@bonipaulmartis3655
@bonipaulmartis3655 2 ай бұрын
Hello bhau. Mast video aahe. Post kelya baddal thank you. Activa kuthparyantta jaiel tithe?
@soniahendricks85
@soniahendricks85 4 жыл бұрын
Nice to see vedika live on camera😍👌🏻Dabdaba tar no wrds to express❤️💯Simply wowwww. Suhas la pan Thanks👍🏻 Chan ashi mahiti dili👌🏻👍🏻
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much sonia ho ticha first experience hota😃😃❤️🙏🏻
@veenabhanushali1348
@veenabhanushali1348 3 жыл бұрын
Aamhi pn ozarkar..gosav vadi😀
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 3 жыл бұрын
वा छान 👍🏻👌🏻
@sanikavadvalkar3980
@sanikavadvalkar3980 4 жыл бұрын
👌खूप छान माहिती दिली, माझ गाव सौंदळ आहे, आमच्या घरापासून 15 मिनिटांवर आहे ओझर कडा.
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏🏻
@lokeshghag3605
@lokeshghag3605 4 жыл бұрын
मी तुमचे सगळे विडिओ बघितले आहे. आणि तुमचं चैनल पण subscribe केले आहे. माझे गाव सौदंळ आहे हा आमच्या गावातील कडा आहे. आमच्या गावचे देवस्थान आहे तसेच आमच्या गावातील सगळी मंगळ कार्य व नवस हेतून होतात. हा कडा रत्नागिरी जिल्ह्यातील एक पयँटन स्थळ म्हणून जाहिर झाले आहे. कोणाला भेट दयाची असेल तर मला संपर्क करू शकता..... धन्यवाद विडीओ बनविले बदल
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
धन्यवाद आपले खूप खूप आभार पुढच्या वेळी नक्की तुमची मदत घेईन❤️🙏🏻
@subhashgurav2549
@subhashgurav2549 4 жыл бұрын
Nice video.... Stay happy...stay blessed....
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much❤️🙏🏻
@prashantjadhav8880
@prashantjadhav8880 4 жыл бұрын
Good morning Vaibhav Jay Hind 🇮🇳👌👍
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Good Morning Jay Hind❤️🇮🇳🙏🏻
@riyadhcity5242
@riyadhcity5242 4 жыл бұрын
Mashaalhaa
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
❤️🙏🏻
@tariqbalbale8220
@tariqbalbale8220 4 жыл бұрын
First time I have bean Sean this water fall thank you bro I am from saundal thank you for this video 👌🙏
@JayMaharashtraRajapur
@JayMaharashtraRajapur 4 жыл бұрын
Thank you so much Mitra❤️👍🏻 Thanks For Support❤️🙏🏻
Rajapur Bazarpeth Ganeshotsav 2020 | Konkan Rajapur
21:05
Jay Maharashtra Rajapur
Рет қаралды 24 М.
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,9 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
Ozar Dam | ओझर धरण | Konkan Rajapur
16:20
Jay Maharashtra Rajapur
Рет қаралды 17 М.
Savatkada waterfall || Chunakolvan || Rajapur || Ratnagiri
9:44
Ametra Ghag
Рет қаралды 34 М.
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,9 МЛН