बकासुर प्रेमींना एवढा आनंद झाला आहे, तर मालकला किती आनंद झाला असेल, बकासुर ला खरच मण्या चा आशीर्वाद लभाला आहे
@PankajBhangare6 ай бұрын
9 वेळा हिंदकेसरी झाल्या बद्दल किंग बकासुर अभिनंदन ❤🎉🎉🎉
@yogeshjagde63166 ай бұрын
बकासुर ने आज पुणे जिल्ह्यातील सर्व बैलगाडा शौकिनांची मान अभिमानाने उंचावली धन्यवाद देवा
@MihirGhanwat6 ай бұрын
गड आला पण सिंह गेला( बलमा😢) DON............ बकासुर 🎉ऐक नंबर
@ajaysalgaonkar58706 ай бұрын
Balmachya driver ne final la Bakyachi gaadi hakli... ❤❤❤ yat Balamachi pan jit jhali❤❤❤
@CricketGamer196 ай бұрын
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ इतिहास घडला सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
@Naad.sharyaticha12346 ай бұрын
ना भूतो ना भविष्यती 2 दिवसात 2 हिंदकेसरी किताबाचा मानकरी✌️❤️💕डाविला होता या खेळातला हुकमी एक्का बकासुर आणि उजवीला आदत एक्का सर्व विजेत्यांचे अभिनंदन 💐🏆
@AnnaPatil-oe6kf6 ай бұрын
अभिनंदन बकासुर च एक्काच ❤❤
@AmolBhakare-sr3po6 ай бұрын
बैलगाडा शर्यत मधील इतिहास बकासुर ने नवीन सोनेरी इतिहास रचला आहे
@shanidev-k4s6 ай бұрын
बकासुर आणि एक्का चे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ✋🏻♥️😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@VitthalDange-eh8eu6 ай бұрын
इतिहास घडवला बक्य भाई नी ❤❤❤❤
@vinayakpatil81556 ай бұрын
आज हा क्षण विठ्ठल नानाने अणभवला आसता पण ते त्यास पात्र नाहीत त्याना पैसा दिसला 😢
@viju217876 ай бұрын
आज दोन्ही एक्के सोबत पळाले एक नावाचा आदंत एक्का आणि दुसरा बैलगाडा क्षेत्राचा हुकुमी एक्का 'आमचा बकासुर'❤खर तर कंमेंट करण्यापलीकडे कामगिरी आहे बक्याभाऊ ची 'आनंद पोटात माझ्या मावेना'😘 thank u बक्याभाऊ
@vaibhavchavan83146 ай бұрын
बकासूरचा रेकॉर्ड बकासुरच मोडतो.
@VishnuYadav-om1pm6 ай бұрын
खूप दिवसांनी नाव आले रिया जयेश पाटील सोनारपाडा50-50❤
@bakasur-r8x6 ай бұрын
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा काल पण एक नंबर चा मानकरी इस आज पण पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे नऊ वेला हिंदकेसरी
@akashsawant73636 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील कोहिनुर असा नंदी होणे नाही....❤🙏💐
@DipakGite-o2v6 ай бұрын
एक नंबरचा मानकरी बक्याभाई आणि एक्का सलग दोन दिवस पळुन 🎉❤❤❤
@NitinPawar-s2y6 ай бұрын
24 तासात दोन वेळा ओरिजनल हिंदकेसरी बकासुर😅
@ajsurve58716 ай бұрын
King बकया डॉन❤❤ 🙏इतिहास केलास
@shravankashmire89066 ай бұрын
❤️🔥 नवमहिंदकेसरी बकासुर❤️🔥
@kingkohlifan1876 ай бұрын
Bakya cha record bakya ch modto king bakya don 🤙💯🔝
@bakasursonya12346 ай бұрын
2 dvsat 2vela Hindkesari 😈👑 Bakasur 🧡🔥
@santoshtapase97206 ай бұрын
नवम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी आदत किंग एक्का आणी हिंद केसरी बबलू चाचा यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍p3 च पण मनापासून धन्यवाद पाणी असताना पण आम्हला घरी बसून दाखवले ❤️👍
@SatishMane-k3d6 ай бұрын
🎉 बकासुर 🎉 लखण 🎉एक्का🎉
@avinashchandramore99586 ай бұрын
सरांनी लक्षात घ्याला हवं निसर्गाला सुद्धा मान्य नाही सर्जा आणि बकासुर विरोधात पळवा... तुम्ही त्यांचं नाद सोडा आता.... प्रेमात पळवा जिद्दीने नाही
@sandeepdaware51976 ай бұрын
सरांना सांगा त्या विठ्ठल नाना सांगा 1 कोटीचा बैल घ्या पण तुम्ही नंदीची हेठाळना केली
@dikshachabukswar29626 ай бұрын
Ghabrla
@mayamate44446 ай бұрын
Bakasur king of india 🎉🎉🎉❤❤❤
@Subhash-h2j6 ай бұрын
समालोचन करणारे नवम हिंद केसरी झाला बकासुर सप्तम हिंद केसरी बोलू नका नवम बोलत जा इतुन पुढे जे पण मयदान होईल
मोरे साहेब काल आणि आज जे बैल पाळले. त्या मालकांना १००० metrar चे ३ फेरे ची. Palyachi स्पर्धा ठेवा. पेडगाव मालक म्हणून 😂 दुसा म्हणजे dusaa पाहिजे होते आज . . बाकी काय नियम आहेत नो आयडिया 😊
@prakashb989Vlogs6 ай бұрын
माझे तर वैकतिक मत आहे . आदात किंवा दूसा हा ओपन मद्ये tri Karu shakto. Pan ओपण वाले dusaa किंवा आदत मद्ये का पाळतात . ह्या वरती cameti ने थोडा विचार करावा. आणि काय नियम चेंज होतायत का ते जरा बघावे
@ganeshpawar24976 ай бұрын
पुण्याचं काळीज❤
@gorakhdhasade82466 ай бұрын
I love you bakasur ❤❤❤❤
@OmkarPatil-x6x6 ай бұрын
Bakya don 🔥🤩👑
@gorakhdhasade82466 ай бұрын
Maja bakasur King 👑 bakasur 👑 bakasur 👑 bakasur 👑 bakasur 👑💯
@dontknow.75846 ай бұрын
वेगाचा शेवट आणि नंबर पण शेवट ....
@Xyz-v2x6 ай бұрын
Jith vegacha shewat hoto tith bakasur chi surwat hote 🎉❤
@Don-d5g6 ай бұрын
Plalach ny bg zavnya
@dontknow.75846 ай бұрын
@@Don-d5g तुझ्या आईला जुपायच ना माझ्याबर मग पळालो असतो झवन्या
@vinaypavnoji52736 ай бұрын
Bakya ❤
@DineshWaghmare-tf5vc6 ай бұрын
Bakasur ❤🥰
@youtubergireesh6 ай бұрын
Jagdale sir pn bhauk jhale 🥹
@DilipKamble-e8l6 ай бұрын
Kadhi hi n sutanar kod mhnje baka dada
@dontknow.75846 ай бұрын
ट्रेनला हरवणारा सर्जा किती नंबर आला ......
@XII_SCIENCE_IT6 ай бұрын
पळवला नाही मास्तर ने फायनल ल
@ramdasshinde41466 ай бұрын
Ghabrla gadi jupli nahi 😂😂😂😂 tyala mahiti hot
@akashrathod-mc7xq6 ай бұрын
😂😂😂
@VishnuYadav-om1pm6 ай бұрын
फाटली टर्ररर्र......😂
@Don-d5g6 ай бұрын
@@XII_SCIENCE_ITपैशासाठी पळवायला तो काय मोहिल आहे का