काल तीन फेरे उजवी खांदि आणि आज तीन फेरे डावी खांदि पळून काल आणि आज अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑 खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे आपला काळीज बकासुर 🫀❤️
@Ajay-qo3cp4 ай бұрын
वेगाची सूरूवात सुद्धा बकासुर आणि शेवट सुद्धा बकासुरच....🔥🙌🏻 बाक्या भाई...❤🎉
@vaibhavyadav45764 ай бұрын
बरोबर
@Mms97234 ай бұрын
💯
@Ajay-qo3cp4 ай бұрын
@@Mms9723 💥
@vasantikamble4990Ай бұрын
लखन मुळे जिंकला बकासुर
@mayur55094 ай бұрын
निशब्द😢 आज खरच विरोधकांचा विरोध संपला असेल मानल राव बकासुरला❤😘😍😍
@prasadgaware96624 ай бұрын
शरीर मरता हे नाम नही सप्तहिंदकेसरी मन्या ❤✨️
@vishalhelekar38124 ай бұрын
ऐतिहासिक मैदान पेडगाव हिंदकेसरी मैदान ना भूतो ना भविष्य आज पेडगाव करांचा पण इतिहास झाला आणि नव्वम हिंदकेसरी बकासुर 6300CC चा पण इतिहास झाला अशी मैदान होन काळाची गरज आहे आणि सुनील मोरे सरकार खरच खूप चांगला माणूस राजा माणूस आणि योग्य निर्णय योग्य नियोजन खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस सर्वांचं अभिनंदन असच मैदान पुढे सुद्धा होऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना कट्टर बकासुर प्रेमी ❤
बैला मध्ये जसा बकासुर डॉन आहे तस बैल गाडी क्षेत्रात मोरे बकासुरच आहेत
@pratapjadhav89204 ай бұрын
❤❤❤ देव माझा बकासुर......... 😅😅😅😅 बकासुर लखन 😊😊😊 बकासुर एक्का ❤❤❤
@CricketGamer194 ай бұрын
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ #इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावाता बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
@Shivgavranfarm4 ай бұрын
या मैदानात 3 गोष्टी शिकण्या सारख्या आहेत कष्ट निःस्वार्थ आपलेपणा दिसून आला। ❤❤❤❤
@somadatir98644 ай бұрын
सुनील मोरे 🙏हे कोणीच करू शकत नाही हिंदकेसरी पेडगाव 🙏🚩
@Meahethokya4 ай бұрын
आमचा वाघ नव्हम हिंदीकेसरी झ्हाला बकासुर अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
@Subhash-h2j4 ай бұрын
मोरे सर तुमच्या बदल मला अभिमान आहे फक्त ऐक विनंती आहे पुढे तुमी पण कुठे पण समालोचन करा मयदान वर फक्त इतुन पुढे बकासुर ला नवम हिंदकेसरी म्हणत जा ही विनंती आहे सप्त हिंद केसरी म्हणणे बंद करा बकासुर हा नवम हिंदकेसरी झाला आहे
@jejeramnarute91094 ай бұрын
रणजित सर चिडकाच आहे 😂😅 नवमं हिंदकेसरी बकासुर देव माझा बकासुर 🙏🙏❤️❤️🔥
@vinayakpatil81554 ай бұрын
वेगाचा शेवट सरजा फायनला दिसला नाही ओ 😂😂
@2_sgaming6124 ай бұрын
तोच म्हणला फाटी योग्य नाय😂
@SourabhKalantre-r3i4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@SourabhKalantre-r3i4 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
@VitthalDange-eh8eu4 ай бұрын
घाबरला 😂😂
@KiranModhave044 ай бұрын
मास्तर घाबरला 😂
@bakasur-r8x4 ай бұрын
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर बादशाहा काल पण पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे आज पण पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे बकासुर बादशाहा मला लय आनंद झाला आहे
निःशब्द आहेत सगळे... त्या दिवशी एक हार झाली होती तर दिवस भर पोस्ट, आणि स्टेटस पडत होते.. त्यांना च आज आपल्या कोहिनुर नी स्टेटस, पोस्ट टाखायला भाग पडलं... बकासुर कधी ही कोणाला न समजणारं गणित आहे.. #काळीज_बक्या
@umeshmali98234 ай бұрын
ना भूतो ना भविषो असा नंदी होणे नाही ❤ देव बकासुर 🙏💯✨
@शिवशंभो90964 ай бұрын
पेडगाव मध्ये वेगाचा शेवट झाला😅😅😊
@AkshayAmbekar-jm1jh4 ай бұрын
Pedgoan madhe suruwaat jali....Ani ethech shevt jala
@Kokanputraguru11224 ай бұрын
Bail changla aahe bichara re ❤ pan malkacha shevat zala direct train mdhun😂
@sagarjagtap77774 ай бұрын
एक मालक म्हणजे निंबाळकर सर म्हणाला असेल फाटी चांगली नय..आणी फायनल ला पळाला नाय...😂सुनिल् मोरे एक नं बोलला
@umeshmahadik82194 ай бұрын
Sandy n yadav.... काय बोललेत ते बगा जरा बकासुर ला नमन बोलले❤🎉 शेवटी बकासुर हा वेगाचा शेवट 🤟पण आणि वेगाची सुरुवात पण एकच नाव🐂❤️😘😍🌹💞 सगळ्याना सांगायलाच नको 🐂❤
@kundansudhakarmanemane70414 ай бұрын
बकासुरचे लाखो शुभचिंतक त्यांचे प्रेम व शुभेच्छा सतत बकासुरला प्राप्त होते त्याच मुळे आपला बक्या आता सर्वोच्च स्थानी आहे. तसेच त्याच्या पलीकडे सर्जा येवढा छान नंदी असुन सुद्धा फक्त त्या सराच्या बकासुर विरोधात कपटी पणा मुळे लोकांचे तिरस्कार मिळत आहे
@ramchandrasargar59874 ай бұрын
सर्व नंदी खूप छान पळाले सर्वांचे अभिनंदन नवंम हिंदकेसरी बकासुर लखन आणि एक्का सर्वांचे अभिनंदन मोरे सर आणि सहकाऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@ds182454 ай бұрын
दोन्ही मैदाने खरंच सुंदर शिस्तबध्द झाली अशी मैदाने होणे काळाची गरज आहे 🎉 काल बकासुर...मोरे सरकार...आणि मैदान....सगळेच रेकॉर्ड ब्रेक ❤❤❤❤❤
@bailgadasharyat8484 ай бұрын
सगळी ,हांडी ,भांडी,बादल्या ,सगळं फोड़ल कोण घरि पळून गेल😢
@sulkashanmunde66274 ай бұрын
बक्या डॉन❤
@sandipmane61174 ай бұрын
नक्की काय होतंय माहिती आहे का.... ज्याच्यात धमक नाही, ज्याला कुत्री मांजर पळवता येणार नाहीत अशा माणसाला आपल्याला यु ट्यूब माध्यमातून एवढी प्रसिद्धी दिली की त्याला आता माहिती झालं आहे बैल पळो किंवा नाही पळो आपण famus होतंय हे त्याला माहिती झालंय (रणजित निंबाळकर )
@jejeramnarute91094 ай бұрын
सर्ज्याला कोणी काय बोलू नका तो महादेवाचा नंदी आहे रज्याला तो चिडका आहे
@ajaychavan3894 ай бұрын
आमचा विरोध सर्जा ला नाहीच, निंबाळकर ला आहे तो लय जळका आहे
@rahulpotdukhe72634 ай бұрын
बकासुर ❤️ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ एक्का अभिनंदन सर्व नंन्दी फायनल चे ❤ बबलु चैचा अभिनंदन 💐❤ बकासुर तुझे नाव किती ❤ सरपंच🎉 बकासुर 🎉वाघ्या 🎉बक्या🎉 डॉन🎉 महादेवाचा नंन्दी🎉 फैन ची लाखों दिलों की धड़कन 🎉पब्लिकच भीताड🎉 देवाच वरदान 🎉 9 आहे नवम हिंदकेसरी❤🔱🐂🔱❤️ बकासुर प्रेमी 🎉 शान्त मानुस सुनिल मोरे सरकार बुलंद आवाज 🙏 तहशिल, वरोरा जिल्हा, चंद्रपुर 34
@sachinnalawade7324 ай бұрын
खूप सुंदर मैदान झाले मोरे सरकार 👌🏻👌🏻
@SubhashShirtode-eo6di4 ай бұрын
Abhinandan bakasur ❤❤❤❤❤
@NamdevGhule-zd6iy4 ай бұрын
मन्या आणि बकासुर न समजणारा विषय
@sulkashanmunde66274 ай бұрын
एक नंबर नियोजन मोरे सरकार❤
@mayurgaikwad58144 ай бұрын
Bayko preksha bakasur varti jiv aahe aapla love you baka Don ❤❤❤
@VishvanathGondhali4 ай бұрын
Salute sunil sir
@vikrambodake10564 ай бұрын
1 मालक नको म्हणाला पळाय तो .बकासुर ला घाबरला असल .कोण आहे तो सांगायची गरज नाही 😅
@SamirGhorpade-f2x4 ай бұрын
अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमं हिंदकेसरी देव माझा बकासुर 💯👑👑👑👑❤❤❤
@narendrapatil89234 ай бұрын
King बकासुर पेडगाव मैदानात सलग दोन वर्षात hattrick चा मानकरी तेही प्रथम क्रमांक करूनच त्याच अभिनंदन ❤🎉😊👑✌️
@HarishJashav-zt4ze4 ай бұрын
खूप छान दादा साहेब ❤
@prakashshamraokadamkadam96154 ай бұрын
😢 बकासुर हा साक्षात महादेवाच्या नंदीचा अवतार आहे त्या ला कोणी नांवे ठेवली का तो जिंकून त्याला उत्तर देणारचं
@vasantikamble4990Ай бұрын
लखन स्पीडचा बैलं आहे त्यामुळे मबकासुर 1 नंबर केला
@manishkirpan46894 ай бұрын
आज बकासुर न त्याला नाव ठेवत होत त्यांना सुधा आज त्यांनी वेड लावलं मित्रानो कोणत्या बैलाला वाईट बोलू नका सगळी बैल चांगली आहेत मालकाचा वादात त्या मुक्या जनावराची काही चुकी नसती आपण बोलतो पण वाद वाढतात म्हणून सर्वांनी आता मिळून मिसळून राहायला पाहिजे # एक मथूर बकासुर प्रेमी ❤️
निंबालकर लोकाना उपदेश देतो की हारो किव्हा जीतो मैदान सोडायच नाही आणि आज पलकुठा तोच पलाला आता उदया वीडियो येइल सर्जाची चिंता होती मनून पलवाला नाही पालकुटला कुठला😅😅
@YuvrajThombare-uu3oj4 ай бұрын
Nad nahi kraycha more sarkarcha❤❤🎉❤❤
@shanakarkaranje83484 ай бұрын
❤❤❤❤❤
@PravinHarad4 ай бұрын
अभिनंदन ❤
@mayamate44444 ай бұрын
Bakasur king ❤❤❤❤
@AkashGaikwad-is2os4 ай бұрын
काहीही म्हाना राव नियोजन जोरात असत पेडगावच ❤
@yashpawar13054 ай бұрын
नियोजन पैसा कमावला
@omkarthombre724 ай бұрын
Nibalkar sir Ky ghabarle vat😂
@shanakarkaranje83484 ай бұрын
Are majya vagha bakya bhai tula Kay bolu
@omkarlande_patil89684 ай бұрын
निंबाळकर काय दिसला नाय फायनल ला 😂😂😂😂
@laxmandhumana79884 ай бұрын
Bakasur king ahe
@sagarsatav37904 ай бұрын
जळक्या चा व्हिडीओ येईल आणि म्हणन हे मैदान हिंद केसरी नाही 😂
@Vinayakfalke4 ай бұрын
😂
@ankushpawar8422 ай бұрын
❤❤ King Bakasur ❤❤
@RahulPawar-il5yz4 ай бұрын
✌️🔝
@umeshmotkatte41444 ай бұрын
Only bakasur
@MangeshVirkayde4 ай бұрын
King bakasur
@sagaradsul44294 ай бұрын
बकसुर❤❤❤6300 ❤❤❤❤
@rupeshtare72584 ай бұрын
King only bakasur❤
@BiraGorad-xi6sr4 ай бұрын
देव रुपी बैल आहे ❤
@sachinpatil30714 ай бұрын
मोरे सरकार तुमचा मोबाईल नंबर पाठवा
@sachinpatil30714 ай бұрын
पाठवा की
@bailgadalover-ox1kd4 ай бұрын
Kohinoor ❤️❤️❤️
@tanmaygaming23654 ай бұрын
देव बकासुर ♥️🥰
@RanjanaShirtode-zf4hj4 ай бұрын
Ekach noumbar
@prasadhadap85944 ай бұрын
Bhakkasur tar jinklach pan lakhan ani ekka hya 2n bailanch pan nav ghya jara 1kta palun kon jinkat nahi
@avinashchandramore99584 ай бұрын
सर्जा आणि बकासुर विरोधात पळण निसर्गाला सुद्धा मान्य नाही सर उगाच हट्ट करताय.... प्रेमाने पाळा जिद्दीने खूणशीने नको... तुमचा पण नंदी आहे .....आता तरी खुन्नस सोडा
@vasantikamble4990Ай бұрын
बकासुर लखन मुळे जिंकला
@amardumbre5179Ай бұрын
Ani lakhan bakasur mule jinkla
@sachinchavan34094 ай бұрын
Kohinoor thokto saglayna
@vasantikamble4990Ай бұрын
लखन आणि एक्का मुळे बकासुर हे करू शकला त
@Animal-walfare4 ай бұрын
Dhanaji pisal naraj distoy kal pasun . Saglyanni kal bakasurchi mulakhat ghetli .pan dhanajine kal hi ani ajhi bakasurchi mulakhat ghetli nahi😂. Aso amcha bakabhai cha nad nahi karaycha❤😊
@youtubergireesh4 ай бұрын
Paira bhetla nasel 🤣
@Animal-walfare4 ай бұрын
@@youtubergireesh 😂😀
@GANESHNANGARE-gx8xs4 ай бұрын
Ho bhava me pan tech baghto bhanaji ne mulakhat ghetli nhi
@Animal-walfare4 ай бұрын
@@GANESHNANGARE-gx8xs me purn observed kel kalpasun tyane lakhan chi mulakhat ghetli pan bakasurchi mulkhat ghetli nahi kay vatat
Prashant driver final zalyavar disale nhi Kay vishay zalay
@Ravikantlokhande1234 ай бұрын
Dhanaji pisal jalkya 😂😂😂
@onedayvlogger11334 ай бұрын
Finnal la gadi koni palawli nhi mahit ahe kaa ??
@akshayzankar69954 ай бұрын
8500 I think 😂
@shivsp2444 ай бұрын
Ranjit nimbalkar ( Sarja)
@bailgada_premi954 ай бұрын
वेगाचा शेवट
@onedayvlogger11334 ай бұрын
@@bailgada_premi95 😂😂
@Bakasur.6300.4 ай бұрын
Bakasur cha veg pahun vegacha shevat ghari kadhi gela dislach nahi 😂😂😂
@manishajawale57474 ай бұрын
Sarala tond dakvyla jaga urli nay
@vijaymane18364 ай бұрын
चुकीचे घडले आज ... फायनल मैदानासाठी एक दिवस राखीव असलाच पाहिजे ... कोण हरले कोण जिंकले या पेक्षा तुमचा नंदी सगळ्यात महत्वाचा ... वेळ सांगून येत नाही .. रिस्क घेऊन फायनल घेणे चुकीचेच ..
@ramdasshinde41464 ай бұрын
Nimbalkar cha chela aahe vatt ha 😂😂😂
@sanjaykandhare28074 ай бұрын
😂
@nileshborge20684 ай бұрын
@@ramdasshinde4146Nakkich nakkich😂
@DeepaliKadam-mj2rz4 ай бұрын
@@ramdasshinde4146😂😂
@mukeshjadhav92184 ай бұрын
Baki gadhya palalya 1 gadila problem hota Changlya maidanala he barobar nahi