पोतदार सर तुमचे video आम्ही आवर्जून पहातो, दर वेळी नवनवीन ठिकाणांची माहिती आपल्या चॅनल मुळे आम्हा इतिहासप्रेमींना मिळते. धन्यवाद आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@onkarpotadartalks7 ай бұрын
Thanks dads
@shilpashelke.8473 Жыл бұрын
मी पाटगाव ची आहे
@onkarpotadartalks Жыл бұрын
आमचे मूळ गाव आम्ही तिथून जवळ पास 150 वर्ष झाली स्थलांतरित होऊन