पिंट्या भालेकर माऊली चा नादच खुळा.काय ती गीत रचना.काय त्यांच गायन.नाद करायचा नाय . अप्रतिम अप्रतिम एकदम झकास माऊली
@adityaradye7095 Жыл бұрын
आवाज लय भारी
@vijaybhalekar4703 Жыл бұрын
खूप छान... दादा 💐💐💐🙏
@nidhijaygade9023 Жыл бұрын
खुप सुंदर
@santoshghag6796 Жыл бұрын
महाराष्ट्राची लोककला जपणारे लोकशाहीर व आमची माऊली मा. श्री. प्रदिपजी भालेकर यांना मानाचा मुजरा.... 💐💐💐💐💐
@maheshkamble2568 Жыл бұрын
dada ek no avaj
@SAMYT_282 Жыл бұрын
बोलायचं झाल तर हे गाणं अफलातून सुंदर झालंय 😊💯
@kaivalyasawant.7465 Жыл бұрын
खूपच सुंदर.🙏🏻👌🏻❤
@pintyabhalekarshriyamusic1964 Жыл бұрын
आपणा सर्वांचे प्रेम पाहून, भारावून गेलो.. माझ्या सारख्या लहानग्या कलाकराकडून श्री स्वामी समर्थ हे कार्य करवून घेत आहेत.. आपणा सर्वांचे प्रेम सदोदित आणखी वृध्दिंगत व्हावे.. मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
@shankarkedari2232 Жыл бұрын
❤very very very nice ❤
@vijaykhedekar1438 Жыл бұрын
अतीशय खूप खूपच ......छान गीत रचना आणि खासकरुन.....आपला मधुर आवाज
@pradeeplingayat6537 Жыл бұрын
खुप छान गायन माऊली गाण्याची रचना एक नंबर
@samarthcreation4781 Жыл бұрын
माऊली खुप सुंदर गीत झाले आहे
@surendrapandere3216 Жыл бұрын
Awesome
@nandkishorgopal3482 Жыл бұрын
सर्वांचे मनापासून आभार, अभिनंदन , सर्वांच्या प्रयत्नाने आणि प्रेमाने. हे सर्व भगवंताच्या आशीर्वादाने तयार झाले. त्यात आमच्या गावचे नामवंत बुवा शाहीर पिंट्या भालेकर. यांची खूप सुंदर रचना आणि आवाज नेहमीच आमच्या गावची शान आहे. ....
@amitadabholkar3362 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय दादा खूप छान
@manaligopal411510 ай бұрын
🙏🙏🙏🙏🌹🌹
@manaligopal4115 Жыл бұрын
👋👋👋🌷🌷🌷🌷👌👌👍
@dilipname7772 Жыл бұрын
छान अप्रतिम गीत रचना ....आणि शाहिरांचा आवाज सुद्धा 👍
जय शिव शंभो पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@gauravkotkar4196 Жыл бұрын
आवजाच्या बाबतीत म्हटलं वेळा तर पिंट्या दादाच्या आवाजला आजवर कोणाची तोड नाही अंतिम सत्य 😍
@kunalkhedekar3651 Жыл бұрын
❤️💥
@divyabhalekar-o8d Жыл бұрын
Mast pintya kaka
@sampadanate7361 Жыл бұрын
खूपच छान.
@manalijadhav4748 Жыл бұрын
Khup mast aahe song
@maheshnaik756 Жыл бұрын
अप्रतिम
@sidhisurve6166 Жыл бұрын
माऊली शब्दात कौतुक करावे म्हटले तर शब्द अपुरे पडतील बुलंद आवाज आज ग्रामदैवताच्या गीतातून ऐकायला मिळाला. मनाचे समाधान झाले. गीत रचना अप्रतिम आवाज सुमधुर संगीत अप्रतिम सर्वच ओके कोरस तेवढ्याच ताकतीचा आहे. 🙏🏻
@manaligopal4115 Жыл бұрын
खूप छान दर्शन 👏👏👏🌹🌹🌹
@snehalchile9470 Жыл бұрын
खुप छान दादा
@shaktiturakonkancha5369 Жыл бұрын
अप्रतिम गीत रचना आणि सुंदर आवाज शाहीर पिंट्या भालेकर 🚩💐💐❤️
@nitinjadhavpatgavkar1421 Жыл бұрын
शाहीर पिंट्या भालेकर आपण खूपच अप्रतिम रचना केलेली आहे आणि तितकेच सुमधुर स्वर देऊन या गीताची रचना केलेली आहे खूप कर्ण मधुर असे गीत ऐकावयास दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.
@anilkhandagale6235 Жыл бұрын
Ek no🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pravinkamerkar580 Жыл бұрын
Bhalekar buwa ek number
@manaligopal4115 Жыл бұрын
,👌👌👌
@ajinkyanate8498 Жыл бұрын
@ स्वप्नील गोपाळ...खूप मस्त छान काम करतोयस...तुझ्या चॅनल मुळे आज हे गीत सर्वांपर्यंत पोहचेल...खूप छान...बंधू...
@Assal_Sangmeshwari Жыл бұрын
धन्यवाद
@कोकणएकस्वर्गनगरीनादएकच Жыл бұрын
नक्कीच पोहचणार
@niteshgopalkokanimanus6944 Жыл бұрын
खुप छान दादा 🙏🙏🙏🙏🙏
@pramodgopal759 Жыл бұрын
Khup chan 1no dada 🙏
@rushisawant5909 Жыл бұрын
खूप छान दादा....👌👌👌
@rohitghadshi2554 Жыл бұрын
Nice dada
@sandeepsuware9906 Жыл бұрын
छान आवाज
@poojakumbhar5344 Жыл бұрын
Very nice 👍
@कोकणएकस्वप्ननगरी-ष2स Жыл бұрын
Mast pintya kaka😍
@pratik7892 Жыл бұрын
आमच्या गावची ग्रामदेवता आई निनावी विठलाई,श्री देव सांबा चे किती सुंदर रित्या गीत मांडल आहे . आणि यूट्यूब चॅनेल वाले आमचे लाडके बंधू ( स्वप्नील दादा ) तुझे पण मनापासून आभार आणि हे जे गान लिहिल आमच्या वाडीतील शाहीर पिंट्या भालेकर यांचं पण मी आभार व्यक्त करतो कारण खूप सुंदर गीत त्यांनी लिहिलं आणि गायल आहे 😊😊
@shankarkedari2232 Жыл бұрын
❤आपले सगळयानचे प्रयत्न खुप सुंदर आहेत आणि अशी अनेक गाणी गायली जावित ही सदिच्छा जय श्री सांब प्रसन्न ❤
@ajinkyanate8498 Жыл бұрын
खूप मस्त पिंट्या दादा...आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शाहिरी क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे तुझ..आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...अशीच नव -नवीन काव्यरचना यापुढेही आम्हाला कायम ऐकवत रहा....पुन्हा एकदा मनापासून तुझे आभार...धन्यवाद दादा.
@narendramore9501 Жыл бұрын
mst pintya da
@samirchache2627 Жыл бұрын
खूप छान पिंट्या दादा खूप छान आवाज आहे
@deepmusic4397 Жыл бұрын
खुप मस्त झालय गाण ,अभिनंदन ..
@rohitpatil4068 Жыл бұрын
very nice
@samirtatkare8211 Жыл бұрын
🎶🎤🎼♥️ गोड आवाज पिंट्या दादा संगीत खूप मस्त
@DipakChaughule Жыл бұрын
खुप छान गीत रचना बुवा, सुंदर आणि गोड आवाजात गायन, मंदिर आवार प्रशस्त तसेच मंदिर देखणे आणि सुंदर आहे. शुटिंग आणि व्हिडीओ एडिटिंग 👌👌👌🙏🙏🙏🙏
@Assal_Sangmeshwari Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@कोकणएकस्वर्गनगरीनादएकच Жыл бұрын
अप्रतिम गीतआणि सुंदर एडिटिंग छाया चित्र👌
@pintyabhalekarshriyamusic1964 Жыл бұрын
❤
@sushantnate1385 Жыл бұрын
♥️🙏🏻
@ajaypaktekar7988 Жыл бұрын
सूंदर रचना आणि मनमोहक आवाज
@swapnilbhalekar9599 Жыл бұрын
खुप् छान गीतरचना आणि मधुर आवाज 👌🏻❤
@Konkanstar Жыл бұрын
सुंदर आवाज सुंदर संकल्पना सुंदर एडिटिंग तथा काव्यरचना दादा मनःपूर्वक अभिनंदन