नवीन चालीवर शिमगा गीत मस्तच खुप भारी आवाज सिद्धेश भावा गाणं गाजणार 🎉
@NikhilSakpal9 ай бұрын
तुमचा नाद नाहीं रे खातरनाक गाणं. बाप संगीत . गायन अप्रतिम ❤
@VishanuShirodkar9 ай бұрын
शिमगा हा सण आहेच पण त्या निमित्ताने गावी जायला मिळत त्या सणाची वाट बघत बसावी लागते खूप सारे emotions असतात या सणामधे आणि त्यात हे गाणं मन भरून येत आठवण येते गावची आणि शिमगा सणाची
@pranayharmale-ko7tj9 ай бұрын
Q
@shivajichikane51268 ай бұрын
काय सुर आहेत मित्रा ❤❤..नशीबवान आहेत तुम्ही लोक कोकणात जन्मला
@LataMestry-t2w9 ай бұрын
रत्नागिरी जिल्हातील टॉपचे गायक सिद्धेश दादा मेस्त्री व त्यांचे बंधू सुशांत दादा मेस्त्री अमोल धवल खूप छान शिमगा गीत केलंय खूप मोठे व्हा आणि खूप नाव करा सुंदर गीत 👍👍👏👏👏👏
@nandugurav860823 күн бұрын
या गाण्यामध्ये एवढा कोकणचा गोडवा दडलेला आहे हे शब्दात पण मांडू शकत नाही.. अप्रतिम काव्यरचना आणि अप्रतिमरित्या सादर केलंय आणि अप्रतिम साथ दिलीय कोरस आणि वादन... आंगावर शहारे उभे राहतात... outstanding performance & Voice Siddhesh & team
@आईएकविरामाऊली-म3द8 ай бұрын
सिद्देश मेस्त्री याचा आवाज खुप छान आहे खरच शिमगा गीत खुप छान आहे ♥️♥️
@kokanwari9 ай бұрын
नाद कोकणचा युट्यूब चॅनेलवर पहिल गीत सुरेख साकारल गेल आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤
@yogeshkamble6419 ай бұрын
आज शिमग्याला गावी आलो आणि येताना बस मध्ये लोक आपल्या आईच हे गाणं वाजवत होती आणि गावी आल्यावर देखील ह्या गाण्याचा आवाज कानावर येत होता ते ऐकून खूप बर वाटलं कि माझ्या लहान भावाचं गाणं लोक एवढं पसंत करतायत खूप छान भावा पुढच्या वर्षी पण असेच अजून एक सुंदर गाणं ऐकायला आवढेल... 🙏🏻👌🏻👌🏻❤️
@milindpangale25799 ай бұрын
दादा, गाणं जेव्हा भक्तीभावाने जेव्हा गायलं जातं तेव्हा ते सर्वांना आवडतच.... आई माऊली चा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो....🙏🚩🙏
अप्रतिम आवाज कालच ह्या बुवांच्या गायन कलेखाली गुहागर तालुक्यातील पेवे या गावी ग्रामदेवता श्री झोलाई देवी मंदिरामध्ये अप्रतिम अस नमन पार पडलं .आणि प्रेषक वर्गाच्या मागणीने बुवांनी शिमगा गीत त्या ठिकाणी गायन करून दाखवलं खरंच बुवा अप्रतिम तुमच्या आवाजाला तोंड नाही आणि आमच्या पेवे गावामध्ये आल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
@siddheshmestryofficial89878 ай бұрын
धन्यवाद❤
@prathameshsurve63945 күн бұрын
प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील भावना ...मस्त या गाण्यातून सांगितल्या....खूपच छान वाटत ऐकायला अजून एकाद गाणं ह्या शिमाग्याला येऊद्या भावा....🙏💐💐💐👍
@saisamartharecordingstudio94879 ай бұрын
Waaa siddhu bhai 😘😘😘😘😘 पंकज दादा चा काय विषयच नाही ❤
@prashantkhedekar27519 ай бұрын
सिद्धेश भावा तुझा आवाज तुझे वरदान आहे...अशीच तुझ्या कडून आम्हा रसिकांची सेवा घडुदे आणि... तुला तोड नाही.... सुंदर गाणे आणि सुंदर संगीतबद्ध केले आहे.... पूर्ण team Work khup छान आहे... गाणे कायम ओठावर ... जगात भारी आमचा शिमगा...🎉🎉🎉
@bhaveshgavankar98029 ай бұрын
चाल तर आधीच हिट आहे त्यात आपला शिमगा सण अजून गाण्याला रंग देत आहे. ❤🎉. संपूर्ण टीम ला शुभेच्छा
@akshucreation27769 ай бұрын
Original song kont ahe means चाल्
@bhaveshgavankar98029 ай бұрын
Datuni meghane aal
@siddheshmestryofficial89879 ай бұрын
धन्यवाद सर्वांना माझ्या गाण्याला छान प्रतिसाद मिळालाला कमी दिवसातच 1 लाख View पूर्ण झाले असच प्रेम असुदे ❤😊
@vinamratendulkar34829 ай бұрын
खूप खूप छान 🎉🎉🎉🎉
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre9 ай бұрын
❤❤❤🎼🎼❤❤❤😍
@Sachin-dhumak8 ай бұрын
🎉🎉 अभिनंदन
@avinashkhake72278 ай бұрын
❤❤
@niceonegaykivgg1717 ай бұрын
Khup Chan video voice is amazing God bless you sidhuu bro 😍😎😎😘😘
@mayupawaskar8677 ай бұрын
आवाजातील निरागसता आणि कोरस मंडळीने दिलेली साथ... खूपच छान.. कोकणातील आवाजातही जादू आहे...सिद्धेश बुवा पुढील संगीतमय वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा🎼🎼🎼 🎼🎼🎼
@sureshdasam98269 ай бұрын
सुंदर अप्रतिम....लय भारी गाणं.... धन्यवाद सर्वांना मनापासून.... अशीच भरारी घ्यावी.....🎉❤🎉❤
@odhgavakdchi9199 ай бұрын
या गाण्याने शिमग्याची आतुरता अजुन वाढली...गाणं खुप छान झालेय. आता जास्त वाट न बगता शिमग्याला गावी कधी जातोय अस झालं.... सिद्धेश भावा गाणे अप्रतिम...शब्द रचना साधी,सुटसटीत पणे मांडली आहेस या गीतामध्ये. ...All the best 💐💐
@RanjeetBachim-ij1uy9 ай бұрын
अप्रतिम काव्यरचना आणि सुंदर गीत गायले छगन दादा...❤🔥
@Ratnagiricha..Statuswala9 ай бұрын
जबरदस्त आवाज... संगीत संयोजन एकदम कडक पंकज दादा..❤✨🥰👑😍
@danishchavn46519 ай бұрын
Shidu तु काटवली गावचा हिरो आहेस रे भावा ❤😍
@kokanfamily59149 ай бұрын
खूप छान,, गाणे आहे,सुंदर आणि गोड आवाज,या वर्षीच शिमग्याच गाजलेलं गाणं ❤
@samarthkajare91025 ай бұрын
एकदम भारी....ऑफिसला जाताना आणि घरी येताना हे एकच गाणं लावून गाडी चालते माझी..खूप छान संगीत, चाल, आणि शब्द..🙏 कोकण गुहागर
@kokanimayukokannisarg40959 ай бұрын
भारी सिद्दू भाऊ❤ दकण्यात शिमगा स्पेशल गाणे
@prajoytmahadik33278 ай бұрын
अतिशय सुंदर गीत 👌
@Samirchandivade959 ай бұрын
अप्रतिम गीत सिद्धेश खूप छान आवाज.... पुढच्या गाण्यासाठी चांदिवडे परिवाराकडून शुभेच्छा 🙏👍
@vinodlavande17559 ай бұрын
वा छान सिध्देश बुवा अप्रतिम आवाज
@KokankarpamyaVlo9 ай бұрын
सीधु दादा तुझा आवाजाला गोडवा खुप मस्त आहे मला खुप तुझी song आवडतात 4 5 वेळा ऐकला तरी मन भरत नाही दादा खुप छान गीतरचना दादा ❤❤❤❤
@vishalbhalekar82189 ай бұрын
खूप छान आवाज आणि गाण तर खूप सुंदर झाल गाण ऐकून मन भरून आल पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😍❤️💐💐
@SmitaBhalekar-us1pb9 ай бұрын
खूप छान आवाज .म्हणजे देवानेच दिलेली देणगी आहे दादा तूझ्या पूढील वाटचालीस शूभेच्छा ❤ श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज की जय ❤🎉जय जय मां दुर्गे आई ❤🎉
@SamarthKalambate-x2t3 ай бұрын
शिमग्याच आजून पर्यंत बघितलेलं बेस्ट गाणे ❤
@roshandingankarin36039 ай бұрын
अप्रतिम सिद्धू दादा ♥️🔥 आवाजाला तोड नाही तितकच संगीत वाद्य खूप छान संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😊
@nadbrahmaofficial91489 ай бұрын
खुप सुंदर गाणं ❤
@siddheshmestryofficial89879 ай бұрын
धन्यवाद दादा ❤
@Mikokanidarshan1439 ай бұрын
अप्रतिम गीतरचना आणि गायन...😍❤️
@Tejasnandgaonkar20029 ай бұрын
वाह सिद्धु बुवा❤
@Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre9 ай бұрын
सुंदर संगीत अप्रतिम व्हिडिओ Editing ❤👌💫 या वर्षी हे गीत सुपरहिट १००% नादखुळा भावानो ❤🎼
@sushilvelonde14469 ай бұрын
गाण्याच्या सुरुवातीची १५ सेकंद होळीचा फाक,ढोल,ताशा आणि टुमकी वाह .... 🎉
@NathuramRanganekar-im9fu9 ай бұрын
तुझा हया गाण्यात खुप छान आवाज आला आहे 👌👌😍😍 खुप छान अप्रतीम 👌👌👌👌😍😍
@shubhamchoughule68899 ай бұрын
सर्वांचे मनापासून आभार...असच प्रेम असुदे...❤🙏💫💯
@yogeshagreofficial74189 ай бұрын
खूपच छान गाणं झालं आहे सिद्धेश भाई अप्रतिम आवाज संगीत खूपच अफलातून आणि रेकॉर्डिंग तर नादच नाही करायचा पंकज दादाचा खूपच छान.... माझा सॅल्यूट आहे आपणास.. ✨💫💓
@mi_kokani_mitesh_9 ай бұрын
ह्या चॅनल वर पहिल्यांदा हे गाणं आलंय आणि ते ही पहिल्याच प्रयत्नात ११k अभिनंदन शुभम दादा ❤🎉
@shamshitap9 ай бұрын
जबरदस्त गीत भावांनो एकदम कडक गायलंस सिद्धू भावा..सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा...👌👌😍😍🔥🔥
@snehalpalkar38698 ай бұрын
2 May la tumach peve khamshet ithe Naman pahil ,khup chan. Siddhesh tumch shimga song live eykayla milale hote tithe.tumcha avaj 1number ahe.
@siddheshmestryofficial89878 ай бұрын
धन्यवाद ❤😊
@rohitpawari85159 ай бұрын
खूप खूप सुंदर आणि गोड आवाज. मेस्त्री दादा 👏👏♥️♥️♥️✌️✌️✌️✌️✌️
@pradeeplingayat65379 ай бұрын
एकदम कडक सादरीकरण सिद्धु तुम सर्वांच खुप खुप अभिनंदन 👍👌🙏💐
@SatishPanchal-nu6lm9 ай бұрын
मि खुप फ्यान आहे रे तुजा भावा एक नंबर दरोज ऐकतो गाण हे ❤❤❤❤❤❤
@nileshlad38229 ай бұрын
खूप छान भावा अप्रतिम चाल लावून शिमगा पालखी गीत सादर केला आहे ऐकायला पण खूप छान वाटलं असेच वर्षानुवर्षे नवनवीन गाणी घेऊन या आमचा तुम्हाला पाठिंबा राहील❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@akgamingyt70639 ай бұрын
खूप छान दादा. ..या गाण्याच्या माध्यमातुन आमच्या माहेरच्या ग्रामदैंवतेचे दर्शन घ्यायला मिळाले 🙏🏻💐....आणि वीषेश म्हणजे पूर्ण शिमगा ऊंसव बघायला भेटला...😊❤️असेच नवनवीन वीडियो बनवत रहा. ...💐🙏🏻🔥
@MDRATNAGIRIKAR9 ай бұрын
खदलवुन टाकलत भावांनो 🥰👌👌👌
@AbhijeetSutar-ej7jt9 ай бұрын
❤ khup chan geet dev prassana zal ya varshi
@surendrapadyar24119 ай бұрын
Khup Chan siddhu bhai....Ani music tr khupch Chan pankaj dada.... पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...all team...
@harshadkule84629 ай бұрын
Bhai tuza aavaj khup bhari.mast chal ahe. Khup changla song zalay tuz. asch pude ja bhava.
@surajgorivale-ez8fr9 ай бұрын
दादा एकदम भारी गाण ...song of 2024...superb
@रुहिश्रिष9 ай бұрын
खूप छान पंकज दादा आणि सहकारी
@SumitMinde9 ай бұрын
Amazing voice and super teamwork.... Nice song
@kokanchananu9 ай бұрын
खूपच सुंदर गाणं आहे नाद शिमग्याचा मी प्रत्येक वेळेस गावाला शिमग्याला जाण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही कामधंद्यासाठी मुंबईत आलेलो आहे पण शिमग्या साठी गणपती साठी सुट्टी काढण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो जातो सुद्धा हे गाणं फारच सुंदर आहे तुमच्या पुढील वाटचालीस कोकणचा नानू यूट्यूब चैनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा असेच पुढे छान छान नवीन नवीन गाणी घेऊन येत राहा❤🎉🎉 #kokanchananu
@Prashant_Khandare9 ай бұрын
अप्रतिम गीत सिध्देशदादा आवाज खुप छान❤❤संगीत संयोजन लाजवाब पंकजदादा ❤❤ श्रवणीय गीत
@sanketkumar2327 ай бұрын
खुप सुंदर आहे गाण आमच्या कडे खूप गाजले❤आहे सारख ऐकावस वाटत
@runalipatil24819 ай бұрын
खुप छान गीत आहे एकच नंबर जगातील सर्वात भारी गाणं 🔥🔥🔥💖❤️
@VilasKherade-h5z24 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐
@AapliLokdhara9 ай бұрын
या वर्षी हेच गाजणार आणि घरो घरी हेच गाण वाजणार❤❤😊🥳🥳🔥💐
@sankeshediting.....23 күн бұрын
या वर्षी पन वाजणार हे गाणं ❤
@umeshshirke99309 ай бұрын
खूप सुंदर गाणं आहे सिद्देश भावा....
@chandrakantkolapate27719 ай бұрын
खुप छान भाऊ अप्रतिम तुझ्या या गाण्यांनी मन एकदम हळहळल..❤❤❤
@DivuSutar9 ай бұрын
खुप सुंदर गाणं आहे सिद्धेश भावा ❤💯🔥👌👌👌👌
@Made_in_kokan08Ай бұрын
खूप छान.... एकच नंबर भावा ❤❤
@yogeshmoreentertainment82729 ай бұрын
खूप छान अप्रतिम..
@SonalGoriwale9 ай бұрын
खूपच छान ढोलकी अप्रतिम वाद्य 👌🏼🙏🏼
@sudeshdurgawali98749 ай бұрын
खूप छान गीतरचना सिद्धू आणि संकेत आणि तितकाच मनमोहून टाकणारा सुंदर आवाज👌👌कडक CSP ग्रुप छान झालंय गाणं.❤❤❤❤
@SamishaKatale5 ай бұрын
Khup dada chan .....👌😊
@Sonukadam_089 ай бұрын
Mast
@RushapHarvade-dr5hy9 ай бұрын
खुप छान नितेश भाऊ एक नंबर
@shreecreation42769 ай бұрын
अतीशय सुंदर गाणं आहे खूप छान सिद्धेश दादा❤️💖
@SureshMundekar-tl2jj9 ай бұрын
Apratim shimga geet 2024 hits and all teams kaaaaaadak its ok👍👍
@sanjay56379 ай бұрын
अप्रतिम गाणं दादूस अशीच शिमग्याची नवीन गाणी गात जा.....
@sourabhkhavadkar13769 ай бұрын
Kaddakkk🔥🔥
@vikasgudekarsvgmusic24209 ай бұрын
अप्रतिम सिद्धू पंकज... ऑल सॉंग कमाल ❤️❤️👌👌👌👌🌹🌹
@tusharmohite19949 ай бұрын
Kdk Siddhu
@umeshapkare94419 ай бұрын
खूप छान आहे शिमगा गीत
@SahilUbare9 ай бұрын
अप्रतिम सिद्धु भावा एक नंबर ❤❤
@RoshanSawant-ii4uf8 ай бұрын
खूप छान आवाज आहे भावा ❤
@akgamingyt70639 ай бұрын
अप्रतिम दादा 👌🏻👍🏻💐🙏🏻
@VkProductionMusic9 ай бұрын
खुप सुंदर लेखणी, संगीत आणि सिद्धेश मित्रा नेहमी प्रमाणे गोड आवाज खुप खुप शुभेच्छा 👌🏻👍🏻❤️
@harshadjadhav37958 ай бұрын
अप्रतिम गीत आहे. आवाज पण खूप छान आहे.❤.
@bharatkamble84059 ай бұрын
भावांनो कडक ❤❤❤
@pramodghavali6229 ай бұрын
Happy Shimga 😊😊
@pratikshashinde94068 ай бұрын
Khup sundar❤
@sundarvele52829 ай бұрын
अप्रतिम गाण आणी आवाज ❤️❤️
@ravindrapalsamkar50449 ай бұрын
अप्रतिम गाणं झालं ❤🎉🎉🎉🎉
@ShreyasHarekar9 ай бұрын
खुप मस्त आवाज आहे दादा 🥰🙏
@Pratya22Jadyar9 ай бұрын
साऊंड तर कड्डक आहे. आणी गाण पण सुपरहिट आहे... नाद नाय कोकणकरांचा ❤❤❤❤❤❤
@SujalKhade-pe5hv9 ай бұрын
Nice siddhu bhava 🎉✨👍👍
@NAADENTERTAINMENTS9 ай бұрын
एक नंबर भावा... खूप छान झालंय गाणं... All the best