पांडवकालीन नगद नारायण जन्मभूमी

  Рет қаралды 5,181

धाकटी पंढरी

धाकटी पंढरी

Күн бұрын

नगद नारायण महाराज यांची जन्मभूमी असलेले सुरळेगाव हे पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली प्राचीन अशी पांडवकालीन भूमी. पराक्रमी भीम शक्तीच्या पाऊलखुणा आजही भिवाबलीच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यासोबतच शनि महाराजांचे गुरु गृह भैरवनाथाचे या ठिकाणी वास्तव्य आहे. हे ठिकाण स्वयंभू मुक्तेश्वराचे स्थान असल्यामुळे या अध्यात्मिक शक्ती भूमीमध्ये नारायण बाबांचा जन्म झाला. मुखावाटे जो शब्द बाहेर पडेल तो सत्य होत असे एवढे अध्यात्मिक सामर्थ्य असल्याकारणाने नारायण महाराजांना नगद नारायण म्हणून ओळखले जाते..
.
.
.
.
.
.#श्रीक्षेत्रनारायणगड #vlog #vlogs #bhakti
#धाकटीपंढरी
#पंढरी
#पंढरी #आम्ही_वारकरी #jayhari #पंढरीचे_वारकरी #रामकृष्ण_हरी #पंढरी_माहात्म्य #संतवाणी #vitthal_aamuche_jivan #jayharivitthal #आम्ही_महाराष्ट्रीयन #ramkrushnahari #संततुकाराम #warkarisampraday #विठ्ठल_आमुचे_जीवन #vithumauli🙏 #वारी #विठ्ठल #वारकरी #संत #वारकरी_संप्रदाय #varkarisaparday #varkari #warkari #vitthalrakhumai #vithai #vithal #विठ्ठलरखुमाई #पंढरीचा_वारकरी #पांडुरंग #tukarammaharaj #नारायणगड #narayangad #alandidevachi #आळंदी #आळंदी_देवाची

Пікірлер: 2
@user-no1wi3lx8b
@user-no1wi3lx8b 11 күн бұрын
खुप छान आहे जय श्री राम
@ganeshmaske7160
@ganeshmaske7160 14 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत साहेब
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 9 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 10 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН