Рет қаралды 230,277
#ईश्वराचेभजन #भगवानकेभजन
भजन - फुलवाल्या दादा हार दे रे गुंफून पोईच्या देवाला आज येतो जाऊन
महानुभाव संगीत मंच द्वारा
स्वर - ई श्री मधुकर दादा बाळापूरकर
पेटी वादन - ई श्रीधर्मराज दादा पंजाबी
तबला वादन - ई श्रीसंजयराज गुर्जर
झांज वादन - ई श्री दिव्यमुनी आराध्य / ई श्रीअमोलराज कोल्हेकर
स्वरसंगत - ई श्री मोहनदादा शेवलीकर / ई श्री योगेशदादा जावळे
केमेरासेवा - ईश्वर प्रेमी किरण खेडेकर/ ईश्वर प्रेमी अजय कानडे / धर्मकुमार कुणाल कपाटे ।
हे स्थान बीड जिल्ह्यात पोईचा देव नावाने प्रचलित आहे ।
अधिक माहिती आणि आपल्या कडील भजनांच्या प्रस्तुती करता सम्पर्क करा - 09405274777