अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा महानुभाव पंथा साठी एक हिरा आहे तुम्ही
@rupeshanjankar36652 жыл бұрын
Khupach sunder dandavat pranam
@latamore16033 жыл бұрын
श्रीकृष्ण हे प्रभो कोटी कोटी प्रणाम दंडवत दंडवत घातला इथून
@vishalpalaskar32182 жыл бұрын
Dandavat pranam khup Sundar arati
@minakshithakre12093 жыл бұрын
Hi khubach Chan dandvat pranam
@vishalpalaskar32182 жыл бұрын
विशाल जोगदेव जी आपण महानुभाव पंथातील भजनाचा येक अनमोल हिरा आहे दंडवत प्रणाम
@ujwalmuley47072 ай бұрын
❤❤
@rahulrajgure73232 жыл бұрын
जोगदेव भाऊ आपला मधुर आवाज असेच प्रभुचे आरती भजन स्त्रोत्र गाऊन श्रीस्वामीना आम्हाला आनंदी करत रहा.दंडवत प्रणाम.🙏🙏🙏
@sahebraowagh44232 жыл бұрын
सकाळी स्वामी ना विडा घेण्याची प्रार्थना फार मधुर आवाजात गायले आहे अभिनंदन धन्यवाद दंडवत प्रणाम
@sahebraowagh44232 жыл бұрын
श्री, विशाल जोगदेव आपणं स्वामी चक्रधर बाबांना सुंदर आवाजात विडा घ्या ओं स्वामी चक्रधरां ही विनंती मधुर आवाजात मनापासून गायली आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे, श्री साहेबराव वाघ
@VishalJogdeo2 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@sahebraowagh44232 жыл бұрын
विडा घ्या ओं चक्रधर स्वामी, अर्थ पूर्ण गीत माननीय श्री दास दामोदर कवीनी सुंदर भजन लिहिले आहे,श्री.विशाल जोगदेव आणि साथीदारांनी मधुर आवाजात उत्तम प्रकारे गायली आहेत अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे, श्री साहेबराव वाघ
@sahebraowagh44233 жыл бұрын
स्वामी चक्रधरां भक्ती भावाने विडा मनापासून प्रेम पूर्वक विनंती चे भजन सुंदर आवाजात आपण सकाळी अमृत वेळी सादरीकरण उत्तम झाले आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे