पाचवीला पुजलेला परिवार आणि नेता | Sushil Kulkarni | Analyser | Indira Gandhi | Rahul Gandhi | Rehan

  Рет қаралды 39,097

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 228
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
भारताचे वाटोळे करण्यासाठीच हे कुटुंब येथे जन्मले आहे
@kathalay..
@kathalay.. Ай бұрын
माजी पंतप्रधानांनी भारतात कोणी साथीदार सापडली असती तर बरं झालं असतं
@suhasbarkale775
@suhasbarkale775 Ай бұрын
कुटुंब नाही पण त्या कुटुंबाबाहेरील व्यक्ती काॅंग्रेसचा नेता होऊ दिला जात नाही हेच खरे दुर्दैव आहे
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
प्रत्येक राज्यात एक तरी घराणेशाहीच कुटूंब आहे महाराष्ट्रात तीन ते चार ज्यांचा स्वातंत्र्य यद्धात जराही सहभाग नाही अगदी 1890 मधे जन्मले तरीही.
@Surya._patil_
@Surya._patil_ Ай бұрын
मुरख हीदु चा कारनामा
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Ай бұрын
देशातील नागरिकांनी आपल्या देशाच्या नेतृत्वा विषयी माहिती घेवून त्याची चिकीत्सा करुन जाणुन विचार कूला पाहिजे परंतू आजवर बुद्धी न वापरता व्यक्तीपूजा करण्यामूळे अशा पिड्यांच फावत आहे.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 Ай бұрын
पाचवीला पुजलेला पण बाराव्या दिवशी बारसं न जेवलेला परिवार!
@qfx7
@qfx7 Ай бұрын
मुळात कुणाचच मुळ खरं नाव " नेहरू " आणि " गांधी " नव्हतं . ही उसनी घेतलेली खोटीच आडनावं आहेत . आपणच इतकी वर्षे खोट्याला खरं मानत आलोय .
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 Ай бұрын
समाजच बावळट झालाय. पूर्वापार चालत आलेल्या राजकीय घराण्यांचीच तळी उचलायची. मग ते लायक असो अथवा नसो.
@UmeshShinde-vq2gf
@UmeshShinde-vq2gf Ай бұрын
सूशील सर मोठ्या साहेबांनी शाहू फुले आंबेडकर यात्रा काढायला पाहिजे होती शिव स्मारक यात्रा काढली भाऊ तोरशेकर यांनी बरोबर सांगितले चवीप्रमाणे मीठ
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 Ай бұрын
जातीय रंग देणारे घराने हे हिंदू देवतांची विटंबना करणार्या नेत्यांना स्थानबध्द करायाला पाहिजे.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
खरेच हि भारताची शोकांतिका आहे की निवडणूकीच्या नावाखाली राजानंतर त्याचा मुलगा नंतर नातू. जनता जनार्दनालाही मोठे कौतूक ह्या घराण्याचे म्हणून निवडून देतात.
@comesthru
@comesthru 24 күн бұрын
विजू, मला तरी वाटतंय भारताला लोकशाही समजतच नाही. त्यांना नेहरू-गांधी घराण्याची राजेशाहीच हवी आहे.
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 Ай бұрын
😂एकदम झकास ठोकलं सुशिलजी 👍🏻
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Ай бұрын
अँटोनियो मायनो असं नाव अर्णव गोस्वामीने घेतलं म्हणून अर्णवला खूप त्रास दिला गेला . स्वतःचंच लग्नापूर्वीचं नाव का बरं आवडेनासं झालं मॅडमला ? आणि लेक मात्र आवर्जून लग्नाआधीचं नाव लावते .
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 Ай бұрын
अहो भाऊ तेथे राज्यसभेत, त्या बुढ्ढ्या झालेल्या गुड्डीला तिचे पुर्ण नाव,"जया अमिताभ बच्चन" अध्यक्षानी घेतले म्हणून राग येतो!☺️☺️☺️आता काय म्हणावे या बुढ्ढ्या गुड्डीला?😂😂😂
@pradyutg
@pradyutg Ай бұрын
अँटनिओ मायनो हे नाव घेतलं की त्या नावाने केला गेलेला पोट भरण्याचा व्यवसाय सुद्धा उघड केला जातो. म्हणून ते नाव घेतले जात नाही. 😅 गांधी नेहरू ही नावं समाज मान्य, लोकमान्य राजकारण मान्य असल्याने प्रियंका ते नाव लावते .
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
बार डान्सर म्हटलेलं आवडत असावं
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
Antaniyo Myno Mhantl ki BarDancer Laaun Poorn Karayala Lagt Mhanun 😂😂😂😂😂
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
राग येतोय ना मग सर्वांनी तिचा उल्लेख मायनो असाच करावा. उबाठाला पण असाच राग येतो.
@sunilbagare1271
@sunilbagare1271 Ай бұрын
हे आपल्या नेते. आणि हिंदूंना कळणार.बांग्लादेशात हिंदुंची हत्या होते.पण कोग्रस राहुल गांधी एक शब्दही बोलत नाही . द्या ह्यांना मते. धन्य.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
नेहरूचें आडणावही खरे नव्हते. तिन पिढ्या आधी गुयासुद्दीन नाव मिळते. गांधी हे आडनावह खरे नव्हते, वाॅड्रा हे आडनावही खरे नाही( वढेरा आहे) पण नहरनंतर सर्वच गांधी. वाट बघायची प्रियंका वाॅड्राच्या मुलीचे लग्न झाल्यावर कोणते आडनाव लागेल.
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Ай бұрын
वाट पहायचं कोणत्या breed मधे जाते ते भारताची वाट लावण्या साठी 😢😢
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Ай бұрын
भरत खंडे जंभु द्विपे ....... काय नशीब आहे पहा ....... साठ वर्षाची सारी हयात गेली वाया पण राजा नाही झालो .......... आणि येथे पहा काय नशीबवान आहेत पहा ......... न जात का पता न बाप का पता ....... असे असुन देखील आम्ही अमर्याद स्वातंत्र्य देवुन हे हाय ब्रीड बोकांडी घेतल ...... ते काही उतरायला जमेना ......... !! धन्य ती प्रज्या !!
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Ай бұрын
चांगली ओळख करून दिलीत 'नव्या गांधीची'.
@dhananjaydeshpande6917
@dhananjaydeshpande6917 Ай бұрын
दिल्लीत गेल्यावर ऊद्भव व त्यांचा वारसदार भेटून आले असतील..पायाला हात लावून..याच्यापण
@ddt4921
@ddt4921 Ай бұрын
बाप लेक , त्यांच्या पायाच तिर्थ आणायलाच दिल्लीला यमुनेच्या काठावर जाउन येत असावेत 😱😥😜😠😠
@kerbhauvishwasrao2618
@kerbhauvishwasrao2618 Ай бұрын
भारतातील जनतेस आता घराणेशाहीचा उबग झालेला आहे. मग ते देश पातळीवरची असो किंवा राज्य पातळीवरची असो. भारतीय राजकारणातीत हुशार व बुद्धिमान माणसांची कमी नाही. फक्त जनतेने त्यांना ओळखले पाहिजे.
@SachinMSharma74
@SachinMSharma74 Ай бұрын
भारतातील जनता आता सूज्ञ झाली आहे जनतेने राहुल गांधी आणी प्रियंका वाड्रा ला नकारलं आहे यापूढे गांधी नेहरु खानदानातील कोणालाही जनता थारा देणार नाही.
@rajeshdeshmukh673
@rajeshdeshmukh673 Ай бұрын
जरांगेने हा संदर्भ दिला तर सगेसोयरे चे दाखले मिळतील की.......
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
😂😅
@prakashranade5933
@prakashranade5933 Ай бұрын
लई भारी कॉमेंट😂😂
@SNS65498
@SNS65498 Ай бұрын
😂😂
@antypg5486
@antypg5486 Ай бұрын
😂😂😂
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 Ай бұрын
सुशीलजी, तुम्ही अतिशय परखड विश्लेषण केले आहे. धन्यवाद
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 Ай бұрын
Mastta Sushilji
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Ай бұрын
आता रेहानला पण गांधी आडनाव चिकटवा म्हणजे झाले
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
Adhi ch chitkavla ahe.
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 Ай бұрын
त्याच साठी हा व्हिडिओ केला ........ वाड्रा उर्फ गांधी ...( वाड्रा इलियास गांधी )
@kavitalipare8871
@kavitalipare8871 Ай бұрын
ते तर कधीच कायदेशीर रित्या चिकटवून घेतलेलं आहे😂😂😂😂
@bekulkarni7595
@bekulkarni7595 Ай бұрын
सर्व सामान्य माणसाला या घरण्याशी काही घेणे देणे नसते तुम्हीच या लोकांना मोठे करता
@preetibhide8776
@preetibhide8776 Ай бұрын
धन्य झालो बाबा
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Ай бұрын
रेयॅान राजीव अस नामकरण केल आहे बबलीन एका कीर्यक्रमात प्रेक्षक्षात स्टेजवर आणल त्यान बाह्या मागे सरकवत प्रेक्षकांशी संवाद साधला होता
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 Ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार *******
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
मोठया चं सगळंच मोठं असतं असं म्हणतात तसंच या नेहरू गांधी घरण्या चं आहे हा परिवार म्हणजे भेसळ आहे एक विनंती आहे की नेहरू यांच्या पणजोबा पासून नावं असलेला नेहरू गांधी घराण्या च्या वारसा वर किंवा वशांवळ वर एक व्हिडीओ बनवावा जेणेकरून लोकांना नेहरू हे आडनाव आलं कसं हे कळेल
@manglatikale3140
@manglatikale3140 Ай бұрын
कोण मोठे? हे, तथाकथित गांधी परिवार? खरं तर साधूसंत, समाजाची सेवा करणारे समाजसेवक, प्रजेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणारे शिवरायांसारखे राजे .. हेच मोठे. तथाकथित गांधी परिवार नकली परिवार.
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 Ай бұрын
Good sushil ji
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 Ай бұрын
Good afternoon sir. Vishay asa ahe ki kahich kalpna nahi. He bhayanak ahe ani pudhe hi hoil. आता संसदेत काय चाललंय ते पाहतोय .🙄. अवघड आहे पुढे. धन्यवाद सर.
@madhavadhikari4287
@madhavadhikari4287 Ай бұрын
यांना ही उरावर घ्यायला काही फार आतुर असतील आणि आतुरतेने वाट ही पाहत असतील
@padmajakatti2146
@padmajakatti2146 Ай бұрын
वड्राचच पोरग ते . जोपर्यंत गांधी आहेत तोपर्यंत गरीबी जाणार नाही.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@ashokdeshpande8695
@ashokdeshpande8695 Ай бұрын
खूप महत्त्वाचे विश्लेषण आणि alarming - भारतीय लोकतंत्रा ला मामेभाचे च वाचवती ल बहुधा😂😂😂😂😂😂😂😂😂
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
Bapre सगळे भारी आहे गान्धी परिवार che
@Finegoals6892
@Finegoals6892 Ай бұрын
Wah kay jode chappal sandal market thobadat ❤❤❤❤
@gazalnanda8658
@gazalnanda8658 Ай бұрын
सारंच भयानक आहे सुशिल जी!
@Beke-kg5li
@Beke-kg5li Ай бұрын
काका व मा मु आता त्याच्या मार्गदर्शनात काम करतील. अर्थात ताई, आदू आणि संजय साथीला आहेत.
@Madhavs25
@Madhavs25 Ай бұрын
कदाचित यांच्या प्रत्येक पिढीला गरिबांच्या घरात जाता यावं म्हणूनच गरीबी कायम ठेवलेली असावी.
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 Ай бұрын
😮 भारतातल्या शेतात उंदीर फार वाढलेले दिसतात...आज नागपंचमीच्या मुहूर्तावर नागाला पाचारण करा बुवा..विदेशी उंदरांचा सुळसुळाट झाला आहे
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
तो क्षेत्रपाल आहे. आज त्याला प्रार्थना केली आहे.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 Ай бұрын
छटयॅक्क करून कापला याचा आणि तो रेहान झाला😂
@rameshborole1892
@rameshborole1892 Ай бұрын
छान विश्लेषण 😊
@madhukarambekar471
@madhukarambekar471 Ай бұрын
ज्या घराण्याला हा देश (भारतमाता) आपली स्वतःचीच जहागीर आहे असा भ्रम आहे तर पाचवी पिढी जोडणे हा त्याचा हक्कच आहे हा समज आहेच.
@shubhashshinde7584
@shubhashshinde7584 Ай бұрын
तुमचे बोलणे फार आवडते
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
भावी पंतप्रधान 😂गोल माल है भाई सब कुछ गोल माल 😂
@RajasiDalvi
@RajasiDalvi Ай бұрын
आमच्या मालवणी भाषेत वांड्रा माकडांना म्हणतात.
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Ай бұрын
वाड्रा च असात ती अर्धी परदेशी 😅😅
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
😂😂👍🏻
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
हं मग हे वांड्राच असतील
@vinayakkuber3679
@vinayakkuber3679 Ай бұрын
अहो सुशील जी आणीबाणीवाले "पंतप्रधान" संजय गांधीना कसे विसरलात? आम्ही नाही विसरलो !
@kumarpatil1814
@kumarpatil1814 Ай бұрын
Jai shriram, me ek hindu
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
मराठी असो किंवा इंग्रजी असो एकूण मिडीयाच्या आणि अनेक लोकांच्याही मानसिकतेत असणारी काही राजकीय परिवारा प्रती, काही घराण्यां प्रती असलेली "गुलामीवृत्ती" "गुलामगिरी" काही नष्ट झालेली नाही. उलट त्यांची गुलामी करण्यातच जीवनाची कृतकृत्यता आणि धन्यताच मानली जाते. हे फार भयंकर आहे.😝😛
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
Sir, excellent analysis. It looks like that after thr political life of Rahul and Priyanka, new Gandhi name Rehan will be new Star in future. Only to see which election will be the opening.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Ай бұрын
ही संकट मालिका संपणार तरी कधी 😢
@mayapai4611
@mayapai4611 Ай бұрын
Fantastic narration !
@pramodchinchkar
@pramodchinchkar Ай бұрын
बाकीच्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या
@pramoddushi542
@pramoddushi542 Ай бұрын
काँग्रेस वाल्यानो जरा लाज वाटू द्या. किती पिढ्या चाटणार?
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
वड्रा की वडार एकच
@ddt4921
@ddt4921 Ай бұрын
"वडार" खुप वरच्या दर्जाचा कष्ट करुन "दगड फोडुन जगणारा स्वाभीमानी मराठी" आहे तो ; त्याची बरोबरी ह्या सरमिसळ पाव वाल्याची होउच शकत नाही 😱😔😖
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
प्रियांका वाढता च गांधी नाही
@rameshpatil4652
@rameshpatil4652 Ай бұрын
हे गांधी नेहरू कुटुंब भारतीय गरिबांच्या गरिबीशी खेळून राजकारण आणि सत्तेची मजा लुटत आहेत तरीही जनतेला हे कळत नाही धन्य आहे आपली जनता
@rajendrachaudhary4842
@rajendrachaudhary4842 Ай бұрын
दुसऱ्या घरचं लेकरू बी आपलंच लेकरू असते,
@parag-xu4sp
@parag-xu4sp Ай бұрын
ब्रिटीश राजघराण्याप्रमाणेच सर्व मंत्र्यांना घरी बोलावायला हवे होते
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 Ай бұрын
डोक फिरलया. 😇😇
@dvbidri8356
@dvbidri8356 Ай бұрын
रावण वड्रा
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Pachvila pujlele pariwar ,1 ,neharu 2,Gandhi 3,sharad pawar4.thakare 5.sanjay rajaram5rane 6. Lalu Prasad yadav7.aakhilesh Yadav.etc
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Ай бұрын
राहुल गांधी यांनी लग्न केल नसल्याने आता गांधी घराण्याला वारस नाही म्हणुन प्रियांका vadra यांना दोन मुले आहेत ते राजकारणat येऊ शकतात. तिकडे भाजप मध्ये मेनका गांधी व मुलगा पण ते भाजप वर टीका करतात म्हणुन त्यांना उमेदवारी देत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
Barobar
@Madhavs25
@Madhavs25 Ай бұрын
हा मुलगा तेराव्या वर्षी संसदेत पोहोचला. आणि कॉँग्रेसला पनवती लागली.
@pradyutg
@pradyutg Ай бұрын
संसदेत खर तर सभासदा व्यतिरिक्त व कार्यालयीन जबाबदार कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणीही जावू शकत नाही. अगदी प्रेक्षक गॅलरी मध्ये सुद्धा वयाची कमीत कमी १६ वर्षे पूर्ण असायला हवीत. मी स्वतः १९७३ मध्ये त्या प्रेक्षक गॅलरीत वयाच्या १६ व्या वर्षी जावू शकलो होतो. माझी भावंडे लहान होती म्हणून त्यांची काळजी सुरक्षा रक्षक घेत बसले होते. त्या काळी आजच्या सारखी कडेकोट सुरक्षा व्यवस्था नव्हती. संसद भवनाच्या पोर्च पर्यंत कोणीही आपल्या वाहना सहित अगदी बिना रोकटोक जावू शकत होत.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
कॉंग्रेसचे लोकच या नेहरू-गांधींच लांगूलचालन करण्यात धन्यता मानतात. जरा समज कमी असलेले लोकच या पक्षात आहत असे वाटते.
@kiranmangalwedhekar3798
@kiranmangalwedhekar3798 Ай бұрын
खरय, घराणेशाही चालूच राहणार, लोक कधी सक्षम होतील देवच जाणे
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z Ай бұрын
वाचण्यात आले होते की नांव बदले म्हणून रेआन राजीव गांधी म्हणुन,,,
@arunmandwe3137
@arunmandwe3137 Ай бұрын
गांधी परिवाराला खात्री झाली असेल पुढील गाधी वारस राहुल गांधीं पासून होणे नाही.
@dilipshimpi4917
@dilipshimpi4917 Ай бұрын
या रेहान चे नाव बदलून ते आता रेहान राजीव गांधी केलं आहे ते ही अधिकृत जाहीर करून... लक्षात घ्यायला हवं.
@ssdssd7102
@ssdssd7102 Ай бұрын
सुशील कुलकर्णी, आपण सरळ वाकड्यात न जाता ज्या प्रकारे नेहरू -गांधी ( खोटे -खोटे ) - वाड्रा यांना उघडे करता फार छान.
@lp34pune
@lp34pune Ай бұрын
Aaho Maharashtra chya 5 vi la pujlela Kaka cha KATEWADI cha same agenda aahe
@ashokkulkarni7335
@ashokkulkarni7335 Ай бұрын
त्या पेक्षा रहेमान म्हणा, म्हणजे आपल्याला सोपं.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
हो तेच नाव शोभेल पण
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
पंचम म्हणा 😂😂😂
@Sakharamabhyankar9194
@Sakharamabhyankar9194 Ай бұрын
पाचवीला पूजलेला ,पाचवी म्हणजे पंचमी, आजच पंचमी आहे,कोणती पंचमी ? तेव्हा पूजतातच.
@rahulpawar5627
@rahulpawar5627 Ай бұрын
DUKARACHI PILLVAL YA BHARTABAHER KADHI JANNNAR???
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
👍
@thakarsanjeev
@thakarsanjeev Ай бұрын
सगळे खरे आहे...पण ‌रेहान वरून रटाळ पणा झालाय सगळा...तेच तेच झाले बराच वेळ
@hayabusa4700
@hayabusa4700 Ай бұрын
Funny part is..Their real surname is not Gandhi but Ghandy, from Feroz Ghandy husband of Indira Nehru.
@RN_Agro
@RN_Agro Ай бұрын
Rehan baba ki jai 😅
@rameshrane3396
@rameshrane3396 Ай бұрын
जयचंदांचे बोला.
@user-ie3yc8em7r
@user-ie3yc8em7r Ай бұрын
या लकांच्या मयाच भीक झव . आम्हाला आम्हाला आमच्या लेकी, बळीच्या आधार कार्ड वरील आडनाव बदलता येत नाही , हे आराम खोर सर्वानाच गांधी हे आडनाव कस काय देऊ शकतात . मग यात आपल संविधानात काही त्रुटी आहे का ?
@nitinasar8968
@nitinasar8968 Ай бұрын
By gazate, anybody can change the name.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Ай бұрын
कदाचित हा नियम सुध्दा ह्यांच्यासाठीच जन्माला घातला असावा. नाहीतर, लग्न व दत्तक याशिवाय नाव बदललेले ऐकीवात नाही@nitinasar8968
@shivamuske3225
@shivamuske3225 Ай бұрын
हाहाहाहाहा
@Raju.m.27000
@Raju.m.27000 Ай бұрын
राजेशाही थाट आहे भारत लोकशाही आहे लोक पण निवडून देणार
@maheshbisen421
@maheshbisen421 Ай бұрын
🎉🎉🎉
@prakashligade435
@prakashligade435 Ай бұрын
रामराम सुशीलजी, तुमी तर वंशावळच दावली गो छी ड
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 Ай бұрын
रेहान नाव नही सुशिल त्याचं नांव आहे रहीम
@sudhirkatkade9775
@sudhirkatkade9775 Ай бұрын
आपण " खिचडी " च म्हणु
@Sahil_Gaming120
@Sahil_Gaming120 Ай бұрын
हे सगळं घराने संकरीत बियानं आहे,हे जनतेला कळायला पाहीजे
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
सुशीलकुमार,सरळ सरळ"रेहान वाड्रानेहरुगांधी"त्रिवेणी संगम अल्लाबादप्रयागराजवाले"युवराज.कांही शिल्लक नको.धन्यवाद.
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
😂😂😂😂 👌👌
@sureshadmane7803
@sureshadmane7803 Ай бұрын
वाड्रा ऐवजी वडार हे योग्य राहील
@prakashjoshi7809
@prakashjoshi7809 Ай бұрын
खरे तर तुम्हीच त्यांना मोठं करताय. काय आवश्यकता आहे.? त्यांची ओळख करून देण्याची!
@someshwarshinge6172
@someshwarshinge6172 Ай бұрын
आता लेकी वारसा.....
@sampadakulkarni4729
@sampadakulkarni4729 Ай бұрын
समाजाने मागील 50-60 वर्षे यांना निवडून देऊन जी चूक केली होती .. ती चूक सुधारण्यासाठी ... मागील 15 वर्षे भाजपाला निवडून दिलेले आहे ... पण भाजपाने मागील 15 वर्षांमध्ये काय दिवे लावले ???? ... महागाई वाढवली ... भाजपाने समाज कल्याणाचे दिवे लावले असते तर पुन्हा बहुमताने निवडून आले असते ... आणि यांच्या मेणबत्त्या लागल्या नसत्या ... 😅😅😅😅😅 ...
@sangitagadhari9915
@sangitagadhari9915 Ай бұрын
महात्मा गांधी जी चे ओरिजनल वारसांनी पुढे यायला पाहिजे आता तरी
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
Saglyani Bharat sodla ahe.
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Ай бұрын
कशाला. गांधी नी फारसे काही भले केले नाही देशाचं
@vijaykhade2191
@vijaykhade2191 Ай бұрын
भारत देशाची वेगळे वेगळे हिस्से करणाऱ्या गांधीला चुलीत घाला.
@shailajadeshmukh7616
@shailajadeshmukh7616 Ай бұрын
खानदान का पत्ता मिळाला तर कळवेण भावा😂😅
@ratna23_
@ratna23_ Ай бұрын
ऐकून पार मेंदू च जाम झालंय 😂😂😂
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 Ай бұрын
पंतप्रधान सुध्दा होतील की हे रेहान .
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 Ай бұрын
शुभ बोल हो pl
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
How do you get new topics cannot understand, but definately interesting video.
@santoshganbote9090
@santoshganbote9090 Ай бұрын
Gabda Gandhichi Aulad nahi he visru naye❤🌷👌🙏
@bhagyashreet8004
@bhagyashreet8004 29 күн бұрын
Hi malika khandit barane aaplyach haarat aahe
@phbhanage6323
@phbhanage6323 Ай бұрын
रेहान वडारी.
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Ай бұрын
आता कॉंग्रेस वाले म्हणतील. रेहान बाबा राजीव गांधी सारखा दिसतो. जशी प्रियांका इंदिरा गांधी सारखी दिसते ना. तसेच आता रेहान रॉबर्ट वद्रा खान गांधी यांच्या सारखाच दिसतो ना. मग दिसतो कुणा सारखा हे ठरवा. मग बोला. नाहीतर फजिती होते हो.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
😆😆💯💯👍
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 95 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН