सर आपण सर्वजण खूप चांगल्या प्रकारे गौतम बुद्धांची प्राचीन माहिती लोकांसमोर मुळ ठिकाणी जाऊन माहिती देता जय भीम आपल्या कार्याला 👏
@sandhyakedare81592 жыл бұрын
डॉ.आपण.साजेशेच.काम.हाती.घेतले. आपल्या ला.आदराचा.जयभीम.नमो.बुधदाय🙏🙏🙏
@vijaykadam4148 Жыл бұрын
भाऊ तुमच्या कार्याला मनापासून Jay bhim namo budhay
@madhvikadam52712 жыл бұрын
सागर फारच छान काम करत आहेस.पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.जय भिम.
@mahendraramteke99133 жыл бұрын
सागर कांबळेजी को जय भीम। उत्कर्ष आनंद शिंदे इन्हे साधुवाद। जय संविधान जय मूल निवासी
@ChahulUdyogachi_Laghu-Udyog3 жыл бұрын
समाजातील उत्कर्ष शिंदे यांच्या सारख्या कलावंतांनी बोधिसत्व चॅनेल असे सहकार्य करणे म्हणजे सामाजिक आदर्श आणि आनंद आहे
@haridasshinde88813 жыл бұрын
Lo
@harishwagh28903 жыл бұрын
Very nice. Thanks Utkarsh for supporting this Chanel
@sangitathool64883 жыл бұрын
@@harishwagh2890 farach sunder ahe hi leni thaks utkarsh and sagar
@ArvindKumar-eq2hr2 жыл бұрын
@@sangitathool6488 जय भीम translate in hindi सराहनीय वोदी सत्व
@gngn24122 жыл бұрын
👍👍
@mangalathakare75242 жыл бұрын
हे चैनल खुपच छान माहीती देत आहे. तसच प्रत्यक्ष लेण्यांच दर्शन घडवत आहात खुप सुंदर कार्य तुमच्या कडुन घडत आहे. तुमचा भविष्य काळ नक्की च उजवल आहे. भारताचा ईतीहास तुम्हाला लक्षात ठेवेल.माझा आशिर्वाद आहे माझ्या सद्या च्या वयानुसार मी तुम्हाला आशिर्वाद देऊ शकते.खुप खुप आशिर्वाद.
@bebinandagawai7288 Жыл бұрын
सागर व उत्कर्ष संगम फार छान ह्या कार्यात समाज असाच एकत्र येवो।
@laxmansonake78643 жыл бұрын
उत्कर्ष शिंदे साहेब खरच तुम्ही ग्रेट आहात .मी तुमचे विचार या विडीओ च्या माध्यमातुन ऐकलो आणी मन प्रसन्न झाले . आपल्याला आणी आपल्या टिमला सागर कांबळेला मनापासुन जय भीम नमो बुद्धाय .
@manishadhanpalwar88622 жыл бұрын
जयभीम नमोबुद्धाय🙏🏼 खुप सुंदर माहीती, बौद्ध लेण्याबाबत डॉ उत्कर्ष शिंदे यांनी बोधीसत्व या चॅनल द्वारे सागर कांबळे यांच्या सोबत ऐकायला आणि प्रत्यक्षात बघायला मिळालेत सोबतच त्यांचा स्वतः चा संगिता बाबत चा अनुभव आणि बाबासाहेब यांच्या चळवळींशी सर्वांनाच जुळवून ठेवतात. इतक्या खडतर प्रवास आणि मेहनत आपली धन्यवाद आपणा सर्वांचे अभिनंदन पुन्हा एकदा जयभीम 🙏🏼
@pramilamore12772 жыл бұрын
चोखामेळा यांचे वंशज....शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी..dr.uktrsh shinde jaibheem....... आपले हार्दिक अभिनंदन..आपण अश्या तरुणांना स्फूर्ती... मदत केली paeje....
@sushmajadhav9308 Жыл бұрын
Great Sagar sir n dr Utkarsha 🙏🙏🙏
@rajeshramteke5833 Жыл бұрын
सागर सर जैभिम. यू ट्यूब वर ड्रॉ.आदेश शिंदे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली.चांगली माहिती मिळाली.ऊर्जा घेऊन जोमाने काम करा.तन मन धन देऊ.सहकार्य करू.चांगले लेण्या बाबत इतिहास दाखवअल ही आशा..
@sachinbadge1450 Жыл бұрын
जयभीम सागर, उत्कर्ष शिंदे आपण या लेणी ला भेट दिली या लेणीची वेगवेगळी वैशिष्ट्ये ची माहिती दिली आहे ती खूपच छान आहे साधु साधु साधु
@santoshgamare63062 жыл бұрын
डॉ. उत्कर्ष सर, amazing
@dilipsawant362 жыл бұрын
बौद्ध लेण्यांचे संवर्धन, जतन करणे आवश्यक आहे. बौद्धीसत्त्व यु ट्यूब चॅनल करत असलेले काम कौतकास्पद व अभिमानास्पद.
@jyotikambale46833 жыл бұрын
जय भिम सर कांबळे सरांचे खुप खुप धन्यवाद. आपण हा कार्यक्रम चालवत आहात खुप छान या कार्यक्रमाचे स्वरुप अधिकाधिक वाढत जावो हीच सदिच्छा. उत्कृष सर आपले मी खुप आभारी आहे आपल्या सारखी नावाजलेली व्यक्ती या कार्यक्रमात असणे खुप भाग्याचे आहे.यामुळे कार्यक्रमाचा लौकिक वाढेल व एत्सिहासिक बौध्द वारसा जतन आणि संवर्धन करणेसाठी यापुढेही आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती आभारी आहे.
@shyamsonavane49133 жыл бұрын
आमचे लाडके ऊर्जामंत्री नितीनजी राऊत साहेबांनी सर्व बौद्ध लेण्यामध्ये लाईटची व्यवस्था करून द्यावी. ही ऊर्जामंत्र्यांना विनंती आहे.
@sureshingle34593 жыл бұрын
रामदासजींनी हिंदूंचे आक्रमण काढावे, लायटींग ची गरजही लागणार नाही
@sureshingle34593 жыл бұрын
संगित आणि कँमेराही सुंदर 👏👏👏👏👏👏
@vinodshinde66193 жыл бұрын
Jay bhim
@shyamsonavane49133 жыл бұрын
@@vinodshinde6619 जय भिम🙏🙏🙏
@sidhu11173 жыл бұрын
yes Dr.Nitin Raut sir please take note and give order for light arragment in every leni and buddhist manumest, thanks
@vidyamoon38163 жыл бұрын
संपूर्ण शिंदे परिवार व सागर कांबळे यांना जयभीम उत्कर्ष शिंदे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
@anantgaikwad957311 ай бұрын
I'm proud of u Sagar and utkarsh namo budhay Jay bhim
@rajanisatpute88852 жыл бұрын
नमो बुद्धाय जय भीम भारत यह बुद्ध का देश है। यह इस प्रकार के अनेक लेनी तथा गुफाओं से ज्ञात होता है।इसे सहेजना बहुत आवश्यक है।आपके कार्य के लिए मंगल कामना।
@BodhiSatva3 жыл бұрын
Namo Buddhay
@mayabarathe44583 жыл бұрын
Balano jaybhim namobudhay👍👍
@mayabarathe44583 жыл бұрын
Happy birthday bala tula
@358vtn3 жыл бұрын
Jay bhim||namo buddhay 💙
@surajsl13 жыл бұрын
Namo Buddhay, Jay Bhim.
@Dinesh-_-3 жыл бұрын
@bodhisatva MP madhil bodhi leni(padav leni) na pan beth de
@krishanashapane764 Жыл бұрын
उत्कर्ष शिंदे साहब और सागर सर को प्यार भरा जय भीम नमो बुद्धाय आपन खादतार प्रयास मग बुद्ध लेनी स्तूप आणि विहार दाखाविले दुस्र्यांदा हा वीडियो पहला असरु आले ,,,,,
@ranjananarawade81163 жыл бұрын
उघडा डोळे बघा निट सारा भारत बुध्दां. 🙏 🙏
@bhaidasborse68823 жыл бұрын
उत्कर्ष जी मुळे चैनल ला अजुन गती मिळेल असच एक एक सेलिब्रिटी आले तर आपली मेहनत सफल झाली समजा
@surajlokhande6953 жыл бұрын
Nice👍👍👍👍
@ArvindKumar-cq9oi3 жыл бұрын
मुझे भाषा समझ में नहीं आई मैं उत्तर प्रदेश में आता हूं लेकिन मुझे यह बहुत अद्भुत सुंदर लगता कि हमारे लोग कब समझेंगे मैं बाबा साहिब को मानता हूं तथागत बुद्ध को मानता हूं
@anujarajguru27433 жыл бұрын
लोकांनी लाईक करायच नसेल तर नका करू, पण dislaik तरी करू नका. माहीत आहे तुम्हाला सत्य पचत नाही. सागर बाळाला जयभिम.
@gitazzhzh27212 жыл бұрын
Bodhi satva chanal Ani sarve Team bhadhav aplya boudha samaj sanskritimadhe khup khup manane cheta ne shant an pratibhashali lok ahet
@sureshsalvi22863 жыл бұрын
आपल्या आभ्यास्पूर्ण व रसाळ वरणाने बौद्ध लेण्यांचे दर्शन घडवून आम्हास ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व वरील प्रवासास शुभेच्या
@yugandhardongre92612 жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय जय सविंधान शिंदे व सागर जी तुमच्या ह्या जगंली प्रवासाला वंदन करते
@mayawaghmare57153 жыл бұрын
Shinde Gharana hey Aplya Sarvan cha Adarsha ahet, khup motha ani changla kam aj Tumhi kartai
@SuryaChandra-n3z Жыл бұрын
सर तूमचा खडतर परवासाला शुभेच्छा साधू साधू साधू
@sangeetakamble42663 жыл бұрын
खूपच छान...सामाजासाठी आर्दश आहात.सागर तुला सलाम.नमोबुध्दाय .
@dipakzende82513 жыл бұрын
शिंदेशाही मधील एक वेगळे आणि मनाला भावणारे आणि मनस्वी अभिमान वाटणारे रुप डॉ.ऊत्कर्ष यांनी अनुभवायला लावले त्याबद्दल बोधीसत्व चे अभिनंदन
Tumi ekate mulich. Naahi ami apla Purna samaj tumachya barobar ahe namo bhudhay jay bhim sir Money order karaychi tr Kashi karavi thanks Geeta padval 🙏🙏🙏🙏
@krishnachoukekar89743 жыл бұрын
सागर भाऊ आपले सर्व व्हिडीओ मी पाहतो खूप अभ्यासपूर्ण माहिती आपण देत आहात आणि बुद्ध भारताची शान आपण संपूर्ण जगासमोर आणत आहात खूप कौतुकास्पद आहे. आणि आपल्या बौध्द लेण्यांवर झालेल्या अतिक्रमनावर आपण केलेले भाष्य खूप छान आणि मनुवाद्यांनी चपराक आहे जयभीम नामोबुध्दाय 🙏
Namo buddhya 🙏 संघटीत व्हा. खूप छान मित्रानो. Wish you all the best.
@ummedshingrajput69343 жыл бұрын
Khupch chan mahiti aahw ...Lay bhari.... Jay bhim nmo Buddhay..
@vishvdipmuneshwar37212 жыл бұрын
उत्कर्ष सर सागर सर ... To be continue... जय भीम नमो बूद्धाय......🙏
@bapuraokamble6843 жыл бұрын
डोळ्यावरची झापड उघडली. 🙏
@cwcnews3 жыл бұрын
सागर कंबळे, उत्कर्ष शिंदे 💐🙏➡️👐🙌
@sunilshinde98592 жыл бұрын
Utkarsh sir tumachya kamala selute ......
@swapnaligaikwad86442 жыл бұрын
खूप छान👏🙏
@balushelar23562 жыл бұрын
सलाम तुम्हाला👍👌
@meerajoglekar13203 жыл бұрын
Dr.Utkarsh he kam tumhi chananch karat ahat.He veglech chan kam ahe.Bouddha lenyanbarobar bakichya lenyanchihi olakh apan karun dyavi
@intelligentcrab85312 жыл бұрын
Great स्तुत्य कार्य
@sachin46392 жыл бұрын
खुप छान , आनंद आहे
@satishjagtap20193 жыл бұрын
मुलाखत खुपच छान आपल्याकडे मुलाखत घ्यायची कला पण चांगली आहे अभिनंदन
@sumedhsuryawanshi86743 жыл бұрын
Ho kharch khup chhan
@yoginijadhav22783 жыл бұрын
बौध्दमय भारत
@9nathmukund1433 жыл бұрын
शुद्ध भाषा आहे उत्कर्ष सराची चांगल काम करतात नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र
@Adityakhandarevlogs13 жыл бұрын
डाँ उत्कर्ष शिन्दे ,सांगर काबळे या संप्रेम जय आपन खुप छान काम करत आहे भारतबौद्धमय होण्यास फारसा वेळ लागणार नाही सांगरसर समाज बांधव आपल्या नेहमी आपल्या पाटीशी आहे शिंन्दे सर व सांगर धम्मसहल नियोजीत करुन जास्त जास्त समाज बांधव या मध्ये समाविष्ट करावे नमो बुद्धाय जय भिम जय मुलनिवाशी
@ravihanamsagar11623 жыл бұрын
उत्कर्ष दादा तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही बाबासाबांचे गाणे ऐकली बुद्धांची गाणी ऐकली मात्र दादा तुमच्या शब्दा मध्ये व शिंदेशाहीच्या आवाजामध्ये आम्हांला चक्रवर्ती सम्राट अशोक मोर्ये व इतर बोद्ध सम्राट आणि राजे यांच्या बद्दल गाणी ऐकला मिळतील अशी विनंती व इच्छा आहे 🙏💙
@fairyprincess15903 жыл бұрын
Plz ashya lenya made swatche naave lihu naka tumhi naav lihat aheth tumhi evde mahan nhi aheth tithe joun swatche naav lihilya video khupch sunder ahe Jai bhim namo buddya 🙏🏻🙏🏻
आदरणीय उत्कर्ष जी आपण सांगितलेल मार्ग उत्तम पण समाजातील सर्व स्तरातील कर्यकत्यनी सहल excrusion आयोजित केलीतर निस्चीत फायदा होईल धन्यवाद जयभीम
@saurabhganar87993 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती... उत्कर्ष दादा तुम्हाला सलाम.. सागर दादा व बोधिसत्व टिमच्या कार्याला सलाम. व मनपुर्वक आभार.. नमो बुद्धाय.. सप्रेम जय भिम..
@AaplaScience3 жыл бұрын
Love you utkarsh dada 😍😍😍
@yogeshwakode1573 жыл бұрын
उत्कर्ष सर आय एम रियली प्राउड ऑफ यु तुमचे हे कार्य बघून मन खूप आनंदित झाले. तुमच्या कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा जय भीम तसेच...सागर सर आणि जामनिक सर यांच्या कार्याचं म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांनासुद्धा माझ्याकडून जय भीम जय प्रबुध्द..... तसेच पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा 🌼🌼🌼
@mdnagar13352 жыл бұрын
Bahut sunder jankari do उत्कर्ष aannd shinde ke dwara bhagvan, budh ki बुद्ध गुफ़ाओ kisunder jankari jay, bhim jay bharat jay, sambidhan.
@manishg.26793 жыл бұрын
सागर कांबळे सरांचे कार्य समाजाला अतिशय बहुमूल्य आहे, तसेच शिंदे फामिलीचेही कार्य फारच अतुलनीय आहे. Jay Bhim 🇪🇺 Namo Buddhay 🙏
@suvarnaghadge93433 жыл бұрын
Khupach chan
@chhisallama33113 жыл бұрын
नमाे बुद्धाय 🙏🙏🙏
@kaurgill17172 жыл бұрын
Sagar you are very simple,honest & genuine Buddha bhakt...you have done good study about stupa& Buddha caves, shilp...may you & your hard working team be blessed aboundantly by Lord Buddha 🙏🏻 Dr. उत्कर्ष शिंदे व सहकारी धन्यवाद..असेच पुढल्या पिढीला प्रोत्सहन देत रहा.Beautiful music 👍 🙏🏻नमो बुद्धाय 🙏🏻🇮🇳
@vijayakhaparde46472 жыл бұрын
Namo Buddhay 🌷🙏🇮🇳
@premajagtap23683 жыл бұрын
आम्ही ही मदत करू शकतो... तू खरा सच्चा बुद्धिश्ट आहे... सगळ्या लेण्या शोधून माहिती देतो... सलाम तुला 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nandugawai87502 жыл бұрын
Jaybhim Namobudhay khup Chan
@aashishpomedkar47773 жыл бұрын
Khup sundar kary Bandhu karat ahat apan.khup khup shubhechya Bandhu o. Ani manpurvak Abhar. Kalachi garaj bhudh lenya japne ani tyancha prasar karne hich ahe. Namo budhay..! Jay bhim..! jay bharat.!
@aniketghogare35613 жыл бұрын
Dr. Utkarsh Shinde Sir आपणास वाढदिसानिमित्त शुभेच्छा आणि सागर तुला खूप ऊर्जा मिळावी हीच मंगलमय सदिच्छा
@pramodrajdeep933 жыл бұрын
Happy birthday to you doctor utkrsh shinde
@बाबाभारतीय3 жыл бұрын
बोद्ध श्रीमंत लोकांनी मदत करावी
@mimarathi97683 ай бұрын
श्रीमंत झाल्यावर ते कोण होते व कोण आहेत विसरून जातात मग ते हिंदू म्हणून मिरवायचा प्रयत्न करायला लागतात
@piyushlokare81263 жыл бұрын
Nice work of Bodhisattva team, Buddha bless you.
@prashantpawar84233 жыл бұрын
सुपर हा असे आपले हिरो आपल्या च्यानल वर आले पाहिजेत
@akashpawar72023 жыл бұрын
Khup chaan dada
@indian77063 жыл бұрын
उत्कर्ष mastermind आहेत Bigboss मध्ये त्यांना पूर्ण support करा.
@vishalvankhede3 жыл бұрын
सागर भाऊ छान👏✊👍
@kailasgaikwad49923 жыл бұрын
दादा खूप छान
@gajanangawai32712 жыл бұрын
शिंदेशाहि परीवार तसेच सागर कांबळे यांना मानाचा जयभिम नमोबुधाय
@prashantahire62843 жыл бұрын
अस्मिता ही कळाली च पाहिजे आपल्या बौद्ध बांधवाना 🇪🇺💙👌
@ashwinikanthe96943 жыл бұрын
Khup chan video aahe
@Peahen72313 жыл бұрын
Very very very great work sir...! Jay bhim jay buddha.
@mayawaghmare57153 жыл бұрын
Hoi Dr. ni Yek navin adarsh ghadavlai aplya navin Pidhi Sathi ki Yevdhya mothya gharatle asun hi Tyanni Jungle madla Yevdha motha ani khadtar Pravas Payi chalat Par kela, apan Sarvan ni Jamel Tase aplya Boudh Lenyan cha Sanvardhan karaila havach, khup khup chan ahey Video, mala khup abhiman Vattoi ki me Baban chya adarsha Boudh Samajatli ahey Jithe Boudhan Sarkhe adarsha Samor ahet ani Ashok Samrat Yanche hey mahan Boudh Stup hi
@pradnyashelare51122 жыл бұрын
Well done dada keep it up ... Budhas bless you sagar Dada
@matividarbhachi81883 жыл бұрын
🙏🙏जय भीम🇪🇺 ☸️🇪🇺नमो बुद्धाय 🙏🙏 खूप छान कार्य चालू आहे...
@reshmanareshshindeshinde51242 жыл бұрын
Khhup chhan bhau namo buddhay 🙏 jay bhim 🙏
@samnyojikakedare71783 жыл бұрын
उत्कर्ष...खूप.खूप शुभेच्छा....आपण समजासाठी हा नवीन पैलू उलगडून दाखविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .तसेच बोधिसत्व चॅनलच्या सर्व सहकार्यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏
@krushnaganvir29592 жыл бұрын
इतर समाज हा आजही तथागतबौद्ध याजपासून अलिप्त आहे,जो पुर्वी बौद्ध होता. आर्यांनी त्यांना बौद्ध संस्कृतीपासून विभक्त केले.
@Shailukamble_fanofAdarshshinde3 жыл бұрын
Happy birthday utkarshdada. aaj tuzya vadhadivashi itki chan and inspiring mahiti pohochavlis tu amchyaparyant dadu #utkarshshinde ,sagar kamble and bodhisatva team. thats why I am proud of you dadu. tu nehmich preranadayi kam karto. samajaprati tuze preranadayi kam nakkich tyancha utkash ghadvnyas matat karil, tuzya harshayamay jivanacha ami nehimch adarsh gheu. तुला तथागत बुद्धांची #शांती#प्रेम आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे बळ तुझ्या मनगटात राहो हिच पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा. proud of you dadu.
@rajendraahiwale32453 жыл бұрын
2500 वर्षानंतर पुन्हा धम्म प्रवाहमान होणार होता हीच ते चिन्ह आहे असं मी म्हणेन जयभीम नमोबुध्दाय उपासक सागर कांबळे सर व बोधिसत्व चॅनलला मनाचा जय भिम
@chetanarokade54013 жыл бұрын
Nice uttkarsh sir Jay bhim 🙏🙏🙏🙏
@rohitjadhavwritingart93463 жыл бұрын
Bhava khup chan ...
@babanpaithane39613 жыл бұрын
Dr utkarsh Shinde सर आतिशय सूत्त उपक्रम राबविला आहे मी आणि Dr Rajendra Khandare Saheb आम्ही सुध्दा कोंदिवडे लेणी कर्जत ये थील लेणी पाहून आलो आहे.🙏🙏🙏👍👍👍👍 छान 🙏
@carsolutionshyundai69243 жыл бұрын
नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय आम्ही सगळे शिंदे परिवाराचा खूप आभारी आहोत, कारण शिंदे परिवार नेहमी अगदी प्रामाणिकपणे आपल्या समाजाच प्रबोधन आणि सामाजिक कार्य करीत असतात,
@pranaydeshpande81643 жыл бұрын
Very nice utkarsh dada namo buddhay jay bhim
@nandkumarrokade87603 ай бұрын
👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय आयुष्यमान सागर कांबळे आणि डॉक्टर उत्कर्ष शिंदे .प्राचीन, मौल्यवान, दुर्मिळ, महत्त्वपूर्ण बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी आपले सहकार्य खूप खूप मोलाचं आहे.आपल्या बौद्ध बांधवांना नक्कीच धम्म कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्ध लेण्यांचा आपला प्राचीन वारसा टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे.आपण पार पाडत असलेल्या पवित्र धम्म कार्यास त्रिवार सलाम 🙏🙏🙏.