कधीही बनवला नसेल असा अनोखा झटपट होणारा नाश्ता / एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने नाश्ता कराल.

  Рет қаралды 832

Devdarshan Kitchan vlogs

Devdarshan Kitchan vlogs

Ай бұрын

कधीही बनवला नसेल असा अनोखा झटपट होणारा नाश्ता / एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने नाश्ता कराल. पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला.तर मग बनवा फक्त चमचाभर तेलात पौष्टिक आणि बनवायला सोपी चविष्ट ही रेसिपी
🙏 नमस्कार मंडळी मी सुरेखाआणि आपल्या devdarshan Kitchen vlogs चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते.
नेहमी नेहमी आपल्याला पोहे ,उपमा ,खमंग , डोसा ,इडली तोच तोच नाष्टा खाऊन कंटाळा येतो ,मग अशावेळी मी सुरेखा तुमच्यासाठी ही कमी तेलात होणारी झटपट होणारी पौष्टिक अशी ही चविष्ट रेसिपी नाश्त्याची घेऊन आलेली आहे. हा नाश्त्याच्या रेसिपी चा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते. आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा करते. धन्यवाद..... 😊🙏
#नाश्तारेसिपी #recipe
#devdarshankitchenvlog
#cooking
#food
#पोहे
#इडली #डोसा #खमंग #उपमा #उत्तप्पा#स्नेक
#पिझ्झा
#बर्गर
#snackrecipe
#snakes
#snakevideo
#snake
#snakerecipe

Пікірлер: 8
@dineshpatil9874
@dineshpatil9874 Ай бұрын
खुप छान 👌👌
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 Ай бұрын
धन्यवाद 🙏
@Anjaliskitchen6699
@Anjaliskitchen6699 Ай бұрын
खुप छान
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 Ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏🏻
@littlesky
@littlesky Ай бұрын
Yummy 🤤 yummy 🤤
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 Ай бұрын
Thank you 😊
@dineshpatil9874
@dineshpatil9874 Ай бұрын
हा पिज़्ज़ा खुप पोस्टिक 👌आणि जो हॉटेल चा पिज़्ज़ा असतो तो मैदा चा
@devdarshankitchanvlogs4669
@devdarshankitchanvlogs4669 Ай бұрын
धन्यवाद दादा 😊🙏🙏
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 9 МЛН