Рет қаралды 1,024,223
Welcome to Jaai's Recipe.
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!
नक्की बनवून पहा ।
धन्यवाद.
--------------------------------------
Recipe Name:
मनात येईल तेव्हा बनवा अर्धा ते पाऊण तासात तयार होणारी, तेही अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी, झटपट पोह्याची चकली,चकली करताना अजिबात चुकत नाही एवढी सोप्पी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा 😉
--------------------------------------
साहित्य:
1 मोठी वाटी : पोहे
1 अणि 1/2 मोठी वाटी : तांदळाची पीठ
1/2 वाटी: फुटण्याची डाळ
1/4 वाटी: तेलाचं मोहन
1 tbsp : लाल तिखट
1 tbsp : मीठ
2tbsp: पांढरे तीळ
1 tbsp : ओवा
2tbsp : भाजलेल्या धणेपूड
1tbsp : भाजलेल्या जिरेपूड
1/2 tsp : हळद
1/2 kg : तेल तळण्यासाठी
1 अणि 1/2 वाटी : गरम पाणी
#zatpatchakali
#झटपटचकली
#चकलीरेसिपी
#chakalirecipe
#pohachakali
#poha
#chakalirecipemarathi
#cooking
#cookingvideos
#food
#foodie
#marathireceipe
#ashadhspecial
#binabhajanichichakali
बिना भाजणीची चकली
पोह्याची चकली
झटपट चकली
अर्ध्या तासात तयार होणारी चकली
bina bhaajanichi chakali
zatpat chakali