खूप छान आहे ग्रीन आणि येल्लो हीच असू द्या ताई छान दिसेल हिरवा चुडा घातल्यावर ही साडी शोभून दिसेल पूजाला❤
@kanganesonali90714 минут бұрын
ग्रीन येल्लो हळदीच्या साडीची प्राईज काय आहेत
@varshanagwanshi274545 минут бұрын
नवरीच्या साड्या seperate घ्याच्या.एवढ्या गोंधळात प्रत्येकाची choice फरक पडतो.मुलीची शॉपिंग नीट होत नाही.
@manjushadeshmukh970820 минут бұрын
खूप छान साड्या आहे पिवळा आणि हिरवा काटा ची साडी खूप सुंदर दिसेल पूजाला .... बरं झालं ताई तुम्ही पूजाला घराजवळच दिले... आशा निमित्ताने पूजा व्हिडिओमध्ये दिसत जाईल लग्नानंतर पण....❤❤👍🏻👍🏻❤❤
@bhatkantiaanikhane44 минут бұрын
खूप सुंदर आहे साड्या...ते अर्ध चंद्र कोर वाल डिझाईन trendy आहे सध्या...एकदम भारी❤
@savitakulkarni754718 минут бұрын
हाय सुवर्णा खूप सुंदर आहेत साड्या पूजा खूप गोड दिसत होती नजर काडा तिची सगळ्या साड्या मस्त आहेत❤❤🎉🎉
@snehanirmale593612 минут бұрын
सर्व परिवाराचे खूप खूप कोतुक करावेसे वाटते सर्व साड्या छान आहे बेटा तू खूप खूप सुंदर दिसतेस
@AsawariDate-c6w18 минут бұрын
Khup Chan ahet saglya sadya❤ pooja mulgich itki Chan ahe tila saglech Chan distay❤❤❤ nice video amhi vat bagtoy next video chi tai😊❤
@abhilashadhanvijay450217 минут бұрын
Pooja khup chhan blush karte ❤ God bless you pooja 😊 Video khup chhan...
@kamleshgahlot580955 минут бұрын
देखते ही देखते पूजा कि शादी कि तैयारी भी शुरू हो गई माता रानी कि कृपा से सब कुछ बहुत अच्छा और शुभ होगा ❤❤❤❤
@SeemaShinde-rd5mp2 сағат бұрын
छान झाला बसता बांधून ताई किती लवकर पूजाच्या लग्नाची तारीख आली ना ग छान पण वाटत आणि वाईट पण वाटतं
@UshaChaudhari-n8nСағат бұрын
आजचा दिवस आनंदाचा आहे पण ताई पूजा लग्न करून जाणार याच खूप वाईट वाटत❤❤❤❤
Khupch chan basta bhadla Tai..chan vatle bhagun, evde atta koni bhadhat nahi basta…sundar deste Pooja la Sadi..20 December date ahe marriage che..me sinner la ahle aste Tai maze bhahini che mulgi tete rahte..pan me US la muli kade chale..👌👍😇..Rahul sarvanche nav gheyun good morning karto chan vate 😀😊👍
@savitapawar9473Сағат бұрын
खूप छान छान साड्या घ्या खूप मस्त वाटत होता आजचा व्हिडिओ बघून आनंद येत होता लग्नाचा बस्ता खूप खूप शुभेच्छा पूजा
@UjjwalaPansare-i7k19 минут бұрын
सिन्नर येथे साडी खुप छान मिळतात पूजा ला घे त ले ल्या सर्व साड्या सुंदर आहे
@seemabayaskar23962 сағат бұрын
सर्वं कडून पूजाच्या लग्नाला शुभेच्छा
@Meenakshi-z1e19 минут бұрын
खुप छान साड्या आहे त माऊशी,मि सुद्धा आठ महिन्या झाले तुमचे विडीओ बघते पण कमेंट कधी तर करते
@AmolShisode-so9fi6 минут бұрын
मस्त आहे ताई साडी एकच नंबर आहेत❤
@manishashinde6022Сағат бұрын
सुवर्णा ताई पुजाच्या सर्व साड्या खुप छान आहेत . तिला सर्व साड्या छान दिसत होत्या तिची घरी जाऊन नजर काढा . खुप छान वाटलं पुजाच्या लग्नाची तयारी पाहुन श्री स्वामी समर्थ .
@anjali1232029 минут бұрын
पुजा खुप सुंदर आहे त्यामुळे तीला कोणतीही साडी छान दिसते❤
@sangitasonawane944342 минут бұрын
सर्व साडी छान आहेत खूपच छान वाटले अशाप्रकारे बस्ता बांधला आमच्या कडे हि अशीच रित आहे या पुढील सर्व लग्नाच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👌🌹❤️🍫
@neetadalvi701Сағат бұрын
पूजा खुप छान आहे स्वभावाने गोड आहे मी ताई तुमचे ब्लॉग पूजाला तिच्या घरचे बघायला आले होते तेव्हा पासून बघते त्या आधी पासून मला तुमचे माहेरचे लोक सासरचे लोक खुप छान आहेत. आता पूजाचे लग्न बघायची excitement आहे पण वाईट पण वाटते पण प्रत्येक मुलगी ला सासरी जावेच लागते सकाळी कितीही गडबड असली तरी पूजा खुप छान गुड मॉर्निंग म्हणते हे मिस करू आम्ही आम्ही व्हिडिओ घ्या माध्यमातून पूजनाचे लग्न बघू आम्ही पुण्यात राहतो
@hemaagarkar418915 минут бұрын
Khup chhan sarv sadya 👌🏻
@SahilPatil-kh6we20 минут бұрын
पूजा दीदीच्या लग्नाला खूप खूप शुभेच्छा
@sandhyamishra85312 сағат бұрын
Puja cha chehra khup sujlela vatat aahe
@shobhanamulane611018 минут бұрын
Khupach Chan sadya
@rajukadam2262Сағат бұрын
RUPALI kadam ताई पुजा ला काेणतीही साडी खुप छान दिसते खुप कमी दिवस राहिले आता ताई खुप खुप शुभेचछा पुजा 😊
कुठलीही साडी पूजाला शोभूनच दिसणार आपली पूजा ओरिजनल सुंदर आहे सगळ्या साड्या खूप छान आहे
@VandanaTelore39 минут бұрын
सुवर्णा खुप छान पुजाचा साडी चार झाला कोणती ही साडी तिला दिसते लग्नाची तैयारी सुरू झाली व्हिडिओ खुप छान आहे
@rajudarade6691Сағат бұрын
खूप छान ताई साड्या आहेत तिकडे नाशिककडे आमच्या इकडे खूप साड्या महाग आहेत तुमच्याकडे खूप स्वस्त साड्या आहेत साड्या छान साड्या आहेत
@JoshiYogita-zt8fu6 минут бұрын
Mast Nice ahe g pooja hi Sadi
@Gokul.k-w7d52 минут бұрын
खूप छान साड्या आहे ताई
@ratansawant641842 минут бұрын
मस्त आहे मस्त च्या साड्या खूपच छान पूजाला छान दिसतील हिरवा चुडा ते घातल्यावर
@babasahebrakate42025 минут бұрын
छान दिसते सगळे साडी पूजा
@360Knowledge11133 минут бұрын
छान साड्या आहेत
@vaishalipukale437850 минут бұрын
पुजाची आत्या छान आहे. लग्नात आत्या असणे खूप महत्वाचे.
@manishajadhav566926 минут бұрын
सर्वच साडया छान आहेत. सुवर्णा ताई पूजा ची नजर काढा. घरी जाऊन.
@shankarkedar76432 сағат бұрын
नमस्कार ताई आम्ही दोडीकर आम्ही पण येणार लग्नाला. लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा पूजा दीदी
@kavitaDike-uu4qd24 минут бұрын
Mast kharidi
@sunandakumbhare56742 сағат бұрын
Tai tumhi naki sga puja tai lgn love marriage ahe ki arrange
@deepkul346155 минут бұрын
tya kadhich sangnar nahi
@deepikajadhav467921 минут бұрын
Mazhza 19 dec
@VaishaliSarkatePatil-ph4zn2 сағат бұрын
सर्व साड्या खूप छान आहे पुजा ला कोणतीही साडी खूप छान दिसते ताई तुझी खूप धावपळ होत असेल ❤❤🥰🥰
@swatikuhire870437 минут бұрын
Khup chan aahe shoping sadya khup chan aahe😊❤
@vidyabhatgare3987Сағат бұрын
खूप छान
@pratiksha367354 минут бұрын
Khup Chan video pooji di pratyak veles khup Chan tayar hot aste if possible Tila plz request ahe ki makeup tutorial dakhav mnihe Kay Kay vaparte and kas makeup krte plzzz Thank you ❤
Khup chan sadya Pooja Tula congratulations Ani All the best for future married life 💓
@archanadandekar65832 сағат бұрын
जय श्रीराम, सुवर्णा,आपल्या पुजाच्या लग्नाच्या खरेदी साठी बस्ता साठी शुभेच्छा!
@VaishaliSagavekar4 минут бұрын
Pooja haldichi Sadi khup Chan ahe
@seemabayaskar23962 сағат бұрын
Good afternoon tai kiti wat pahli tai काल व्हिडिओ आला नहीं खूप जास्त बोर झाले ताई 😢
@truptigangthade4842 сағат бұрын
Same here
@shrutishruti206529 минут бұрын
Waa ! Chaanach
@ushakalyankar798746 минут бұрын
नमस्कार ताई मी उषा कल्याणकर राहणार भोकर जिला नांदेड हुन बोलत आहे मी पहील्या पासून तूमचे वीडियो बगते पुजा लग्न करून जानार आनंद पण होते आनी पण डोळ्यात अश्रू पन येते पुजा जानार सासरी मुलीच आस च आसते श्री स्वामी समर्थ
@sunandakumbhare56742 сағат бұрын
Love Story sga na ❤
@vinayakshinde725758 минут бұрын
मस्त दिसते पुजा 🎉🎉
@sonalijawale632536 минут бұрын
Mast vlog 🥰💛✨
@utkarshaghadge666823 минут бұрын
साड्या छान घेतल्या
@SanjanaGoriwaleСағат бұрын
खूप खूप छान साडी
@sonalimahajan992143 минут бұрын
Khup छान dist ahe sadya
@dhirajramgade437935 минут бұрын
सर्व साड्या खूप आहे ताई पण एक वाईट वाटतं बघता बघता इतक्यात दोन महिने निघून जातील आपल्या पूजाचं लग्न झाल्यावर घर सुना सुना वाटेल
@VishakhaRajput-o2k43 минут бұрын
Pooja didi tune wine ghyayla pahije hoti bottle green nko pahije hoti... Nd chandrkor mdye green ghyayla pahije hoti
@nutandivekar25572 сағат бұрын
हो ताई मी ही साडी बोलले आणि पुजाने लगेच घातली येलो ग्रीन काठ 😂😂
@sgnawale770740 минут бұрын
छान दिसते पिवळी हिरव्या काटाची
@alkagaikwad5043Сағат бұрын
छान आहे साडी
@ushawankhede836838 минут бұрын
Congratulations puja🎉🎉🎉🎉
@krushnasanap5130Сағат бұрын
ग्रीन सुंदर आहे
@Shravanichougule45 минут бұрын
Aaj pooja ne dress ghatala hota tya drees chi price Kay aahe aani aaj pooja chya sagalya sadya kup chan hotya pooja var sagalya sadya kup chan disat hotya
@krushnasanap5130Сағат бұрын
कॉम्बिनेशन मस्त आहे 👍👌
@Gokul.k-w7d50 минут бұрын
ताई खूप स्वस्तात वाटत आहे मला
@madhavigarud6279Сағат бұрын
Khup khup mast kharedi zali suvarna pudhchya videochi vat baghte lavkar tak video
@MunniGugrii33 минут бұрын
👌👌👌👌👌🥰🥰
@Vanitagadekar4620Сағат бұрын
खुप छान साड्या घेतल्या आहे पूजा च्या
@hardikhire5799Сағат бұрын
Basta fadayla yevdhe log😮
@bharatitalkar8137Сағат бұрын
साड्या खुप छान आहेत. मस्त विडिओ
@neetadalvi7012 сағат бұрын
खूप छान दिसते पिवळी साडी
@RanjanaSakhare-pf3dxСағат бұрын
खूप सुंदर साडी पिवळा रंग
@sunandakumbhare56742 сағат бұрын
Tai amhi khup excited aaho puja tai❤ chya lgnache video bgnya sathi ❤😊😅