ताई तुम्ही एवढ्या घाई गडबडीत हविडिओ आमच्या पर्यत पोचवता 😅खुप खुप मनापासून तुमचे आभार 😅आम्ही तुमच्या मदतीसाठी कायम तुमच्या सोबत आहोत ❤😅🙏🌹👍
@arvindaher8787Ай бұрын
ननंद बाई पण खूप मदत करू लागता तुम्हाला ताई खूप छान वाटतं नाहीतर काही नंदा आला तर नुसता बसून राहतात सगळ्यांना मिळून काम केलं तर फटाफट होतं ना छान आहे तुमची ननन बाई क्युट आहे
@suvarnalonareАй бұрын
हो 😍
@Vandanamohite2Ай бұрын
Tyasathi aapan pan changle vagave lagte
@GodhavariChaudhariАй бұрын
सुवर्णा जागरण गोंधळ ची तयारी छान सर्व मिळून तायारिला लागलें आई वडील मामा मामी खुप छान विडिओ 👌🏻🥰👍🏻
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@lalita8891Ай бұрын
तुमची नणंद किती चांगली आहे खूप मदत केली त्यांनी तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप सुंदर होता सासरची माणसं खूप चांगली आहेत तुम्ही सर्वांना मदत करता म्हणून सगळे तुम्हाला मदत करायला आले तुम्ही खरचं चांगल्या स्वभावाच्या आहात शीवच हसायला येतं होत तो एकटा जेवत होतो तर त्याला जेवण जात नव्हतं त्याला पप्पासोबत जेवायची सवय आहे एकट्याला जेवताना बघून वाईट वाटतं होतं आणि नंतर पप्पा सोबतीला जेवताना बघून आनंद झाला माझा मुलगा आणि माझी मुलगी पप्पांच्या ताटात जेवायला बसायचे शीव आणि अंशूसारखे लहान असताना आता मोठे झाले तर पप्पा बरोबर दोघांची इतकी दोस्ती आहे मनातल्या सगळ्या गोष्टी पप्पा बरोबर शेअर करतात कामावरून आले की तिघांच्या खूप गप्पा चालतात दोघेही पप्पाची काळजी घेतात तशी माझी ही घेतात पण पप्पा पाहिजे सर्वांना गाॅड ब्लेस यू
@kavitathroat992Ай бұрын
ताई फार छान जागरण आणि लग्ना आधीचे सगळे प्रोग्राम लग्न सगळ्या ल येऊ वाटते 😊❤. तूझ्या मनात काय विचार चालू असते समजू शकते मी. पण मस्त वाटतेय शिवाय तुझ्या मदतीला किती जण आहेत 😊 family love 💕 chan bonding ❤
@pallavidusane138Ай бұрын
जागरण गोंधळाची तयारी छान झाल सर्व मॅन छान प्रकारे काम करतात तुमचा नंनद बाई पण छान काम करू शकता घाई गडबडीत व्हिडिओ पाठवता खूप खूप धन्यवाद छान होता व्हिडिओ पण खूप छान होता
@AshaHadavale-ci5fbАй бұрын
सुवर्णाताई तुम्ही एवढ्या घाई गडबडीमध्ये आम्हाला सगळ्यांना हे जे व्हिडिओ दाखवतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे
@jagrutilotlikar5983Ай бұрын
जागरण ची तयारी खूप छान केली .सगळे किती छान मिळून मिसळून काम करताय.पूजा चे लग्न जवळ आले माझे च मन भरून आले.माझ्या पण मुलीचे लग्न ठरले मला सगळे चित्र दिसते आहे.आत्ता सुवर्णा ताई तुझ्या मनात काय चालू असेल हे मी समजू शकते.
@suvarnalonareАй бұрын
Thanku 🥰❤️
@VandanaTeloreАй бұрын
सुवर्णा खुप छान जागरण गोंधळाची तयारी चालू आहे आई वडिल मामा मामी आत्या सर्व मिळून तयारी करतात पुजाला खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप आशिर्वाद व्हिडिओ एक नंबर ❤❤
@saralamore-hh5feАй бұрын
खुप छान वेडीओ आहे पुजा ताई गोंधळाची छानच तयारी सुरू झाली आहे😊
@ShobhaJawarkar-pm2nyАй бұрын
खुपच छान तयारी केली जागरण गोंधळ ची विडिओ पण छान 👌🏻👌🏻💐💐
@anuradhadeshpande3606Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉❤🎉🎉
@vaishalipukale4378Ай бұрын
नणंद बाई आहेत घरात आहेत त्यामुळे लग्न घराला शोभा येते.
आमच्याकडे मुली कडे लग्ना आधी v मुलाकडे लग्ना नंतर असतो
@swatibade8905Ай бұрын
खूप छान तयारी चालू आहे जागरण गोंधळाची तुम्ही सगळे मिळून कामें करतात खूप छान वाटते.तुमच्या नणंद बाई किती काम करतात तुमचे मामा पण किराणा आणून ठेवला. लग्नकार्यात सगळ्यांची मदत होते आहे खूप छान.आजचा पण व्हिडिओ छानच.❤❤❤❤
@JagrutiKhairnar-zu6pvАй бұрын
ताई खूप छान vlog ताई pujala लग्नाच्या शुभेच्छा 👌👌👌
@Arohi3612Ай бұрын
Khupach sunder video tai shree swami samarth.... 🎉🎉❤❤
@poonamparulekar8970Ай бұрын
Hi tai, ,,,,chhan vlog,,,,gondhalachi tayari chhan zaali,,,saglijana family madhe kiti mast ekatra hotaat lagech ani madatila yetaat😊aata waatayla lagla aahe Pooja cha lagna jawal aala😊
@prasadshelake1206Ай бұрын
ताई तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप छान व्हिडिओ होता जागरण गोंधळी तयारीचा ❤❤
@archanadandekar6583Ай бұрын
जय श्रीराम,सुवर्णा,तुमची पुजाच्या लग्नाची गोंधळ जागरणाची तयारी छानच चाललीय!तुमची नणंद भावजय आणि मी पण अर्चनाच आहे!वांग्याची भाजी मस्तच!
@jyotikharat-kamble5030Ай бұрын
तुमच्या ननंद बाई किती छान आहेत
@rahuljadhav1841Ай бұрын
Tai tumcha frige kiti star ahe...ani kiti liter cha.
@AkshayKurhade5438Ай бұрын
खूप खूप शूभेच्या पूजा खूप छान कार्यक्रम आहेत
@sangitapagare5874Ай бұрын
Chan tayari chale Pooja cha jagaran godhal che , tumche mama pan..Pooja cha mama sarkhech help kartt Tai..kiti chan 👌👌😇
@GeetanjalikaradАй бұрын
व्हिडिओ छान आहे तयारी मस्त जोरात चालू आहे खूप एन्जॉय करत आहोत तुमची खूप धावपळ होत आहे व्हिडिओ दुसऱ्याला काढायला लावा कोणाला तरी पूजा च लग्न लाईव्ह करता आलं तर करा कारण आम्ही मध्य प्रदेश उज्जैन मध्ये आहोत पूजाचे लग्न बघायची खूप इच्छा आहे ❤❤
Hello Tai kuthalya hi shubh karyasathi…lagnachya tari shubh colour ghalave Lal ,Gulabi,orange pivla….sorry Tai raag naka yeu devu..,,mazya pan Muli che naav Pooja aahe ❤
@SarikaThigale-xq1jyАй бұрын
खूप छान ताई ❤
@KavitaPadale-m7eАй бұрын
Must vedio tai
@manasaher3503Ай бұрын
Nand bai kuth rahta
@harshadawarkar4259Ай бұрын
Lagna matl ki kiti ghar❤ bharlya gat vatt must 👌👌👌👌👌👌