एकदा आयएएस झाले अतिउच्च पदावर त्यांची नियुक्ती केली जाते या सणाधी धारक अधिकाऱ्यांना सर्व शासकीय सोयीसुविधा उपलब्ध असतात परंतु एकदा आयएएस परीक्षा पास झाले तर खरंच ते गुणवत्तापूर्ण व कायदेशीर नियमाप्रमाणे कामकाज करण्यास पात्र आहे असे गृहीत धरायचे का कारण कित्येक आयएएस अधिकाऱ्यांना काहीही प्रशासकीय कामकाज येत नाही केवळ राजकीय घराण्याचा वारसा अथवा वचने लावून कामकाज करून पदोन्नती घेत असतात अशा आयएएस अधिकाऱ्यांना काहीही सखोल ज्ञान अथवा त्यांनी घेतलेले निर्णय गुणवत्तापूर्ण नसतात अशा अधिकाऱ्यांचे संपूर्ण कामकाज तपासून त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कामकाज केलेला आहे त्या सर्व कामकाजाचे अवलोकन करून त्यांना पुढे सेवेत कायम ठेवायचे अथवा सेवा समाप्त करण्याची याचा निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे असे अधिकारी देखील बोगस आयएएस सदरात येणे गरजेचे आहे
@Maharashtradesha20243 ай бұрын
सर खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उचलला आहे.. त्याबद्दल आपले जाहीर आभार.. बनावट खोट्या प्रमाणपत्राने अधिकारी बनलेल्या या बनावट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय यामुळे नक्कीच मिळेल.. धन्यवाद GDC IAS ACADEMY चे गणेश चव्हाण सर 👍💯
@sudhirsr66603 ай бұрын
लवकर यांना पदावरून काढून टाकलं पाहिजे , या साठी सुद्धा आंदोलन केल पाहिजे हा पण मुद्दा मांडला पाहिजे...सरळसेवेत मोठ्या प्रमानात् जागा विकल्या जातात ...गरीब विध्यार्थ्यांना ज्ञाय द्यावा .
@pandhri48863 ай бұрын
अजून एकदा मोहीम आखली पाहिजेत...
@pandhri48863 ай бұрын
तलाठी भरती मद्ये पण आहेत सुर
@rajukharskar75283 ай бұрын
चव्हाण सर !! छान माहिती दिली
@pravinkavi75803 ай бұрын
जिल्हा परिषदेत अनेक शिक्षक बोगस अपंग आहेत,त्यांची चौकशी करा,बदली साठी खूप फायदा घेतात हे शिक्षक
@mithunkamble83313 ай бұрын
Khar ch bhari
@rameshalte9033 ай бұрын
एकाच घरातील तिघे आहेत साळुंखे नावाचे
@dandgebhagwan97053 ай бұрын
Ok sar chagal satah sar
@mpscpapermoresir84703 ай бұрын
हो
@niteshmeshram10023 ай бұрын
लवकरात लवकर बाहेर काढा यांना अख्ख maharastra ची वाट लावली
@hindu5833 ай бұрын
Obc non creamy layer var pan chaukashi jhali pahije
@jaymanje72273 ай бұрын
Sir ha muda tumi uchalun dhara plz tumchay kadun khup aapeaksha ahe .civil hospital madhun ase saras hote