धनु भाऊ आणि संजय राठोड ह्यांना महिला आणि बालविकास खात्याची धुरा वाटुन द्यायला हवी होती.
@prathameshj88712 сағат бұрын
पंकजा मुंडे ला हरवायच म्हणून 2019 ला धनंजय मुंडे ला कोणी मतदान करून मोठ केला? .... वाल्मिक कराड़ला शरद पवार ने का मोठ केला तिकड़े होते तेव्हा??
@TaurSwayam11 сағат бұрын
@@prathameshj887 पंकजा मुंडेंनी कारखाना नीट नाही चालवला म्हणून लोकांनी पाडलं आणि आता तर कारखाना पण विकुन टाकला
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहेत... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@riyanshpatil251812 сағат бұрын
धनंजय मुंढे ग्राहक सरक्षण करणार की ग्राहकांना लुटणार
@prathameshj88710 сағат бұрын
तुम्हीच पंकजा मुंडे चा द्वेष म्हणून धनंजय मुंडे ला 2019 ला मतदान करून मोठ केल?!. तो चिक्की चा आरोप धनंजय मुंडे ने लावला होता 🙂... तेव्हा धनंजय मुंडे खरा वाटु लागला का??
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे म्हणत आहेत बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
<a href="#" class="seekto" data-time="214">3:34</a> बीड देशाचे पंतप्रधान👏
@earnedtech484212 сағат бұрын
DM बोलते 🎉
@prathameshj88712 сағат бұрын
पंकजा मुंडे चा द्वेष म्हणून धनंजय मुंडे ला कोणी मतदान करून मोठ केला?... आणि वाल्मिक कराड़ ला शरद पवार ने का मोठ केला तिकड़े होते तेव्हा??
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@boostyourknowledge8711 сағат бұрын
धनंजय मुंडे ला 2019ला निवडून देऊन चूक केली . जर पंकजाताई निवडून आल्या असत्या तर धनु मोठा झाला नसता 😢😢😢 - एक परळीतील मतदार
@सनातनी-थ2न13 сағат бұрын
Dm bolte ❤️⚡
@yogeshfartade10012 сағат бұрын
तूझ्या आईच्या नवऱ्याला का 😂😂😂
@AskMeSSS11 сағат бұрын
Nice now you (Aarti) are on right track
@lakshmanbikkad477912 сағат бұрын
मंत्रीमंडळ खाते वाटप झाले सर्वांचं अभिनंदन आपले हातून जनतेच्या कामांसाठी व विकासासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी खाते वाटप केलेले आहे.आपले हातून चांगले पुन्याचे काम होईल अशी आशा आहे खाते खात बसणे साठी खाते वाटप झाले नाही याची सैदवं जाणीव ठेवून मंत्री महोदय यांनी जनतेची कामे प्रमाणीक पणे करावीत आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत हीच विनंती आहे. पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏
@laxmanbhosle433612 сағат бұрын
काहीही असो... पण हे सरकार उद्धव ठाकरेच्या सरकारपेक्षा चांगले आहे...
@Adityakingdrl2y12 сағат бұрын
Dm ल ग्रह खात दिलं अस्त तर आज महाराष्ट्र मधली गुंडगिरी संपली अस्ती!!!
@prathameshj88712 сағат бұрын
तुम्हीच पंकजा मुंडे चा द्वेष म्हणून धनंजय मुंडे ला 2019 ला मतदान करून मोठ केल?!. तो चिक्की चा आरोप धनंजय मुंडे ने लावला होता 🙂... तेव्हा धनंजय मुंडे खरा वाटु लागला का??
@AT-wp8ri11 сағат бұрын
😂😂😂
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुना वीडियो ahe बघा परली मधील वाढते आहे पंकजा मुंडे बोलत होत्या तेव्हा का ऐकत नव्हते ?kzbin.info/www/bejne/ppXdd5ZpnrqVrqMsi=QVgABuZOh5PeYgw-
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुना वीडियो आहे पंकजा मुंडे parli(बीड) मधील गुंडागर्दी वाढते आहे म्हणत होत्या तेव्हा का ऐकले नाही,? बघा...kzbin.info/www/bejne/nKXcnniwiKlgjsUsi=P-yI6Zn3MObNbetg
माझ्या सामान्य लोकांना आपल्याला न्याय कुठेच मिळणार नाही आपण इथून पुढे मेलो अशी भावना ठेवून जगण्याची सवय लावा कारण न्याय देण्याचं काम न्यायदेवतच असतं ना की सरकारचं पण आपल्या भारतात न्यायदेवताच सरकारच्या हातातलं प्यादा आहे.... माझ्या सामान्य लोकांनो जर तुम्हाला जात-पात सोडून एकत्र येऊन लढा देणं होत असेल तर लढा नाहीतर असच सगळेजण मरा..... इथून पुढे जर कोणावर काही गुन्हा झाला तर एकतर गुपचूप बसून सहन करत बसा नाहीतर त्या गोष्टीला तोंड द्या पण ना पोलीस स्टेशनमध्ये जावा नाही न्यायालयात जावा काहीच फायदा होणार नाही..... हे कलियुग आहे इथे सगळा उलटा न्याय होतो.... कोण नसते कोणाचं... बघितलं ना कसं तेरा दिवस झाले तरी संतोष देशमुख ला पुरावे असून पण नाही मिळाला नाही असंच कितीतरी बलात्कार झालेल्या भगिनींचे पुरावे असताना पण आरोपी अटक झाली नाहीत शेवटी ना गुन्ह्याला जात असते ना तळमरून मारणाऱ्याला जात असते तेव्हा फक्त एक शरीर तळमळून आपला ध्येय सोडत असतो..... माझ्या भारतातील लोकांना तुम्हाला एक तर सगळं हे जात-पाच सोडून लढा देऊन होत असेल तर द्या नाहीतर इथून पुढे कोणी न्याय मागायला उठू नका काहीही होणार नाही वाईट आज याचा वाटतं की आपला भारत देश महान आहे पण न्याय देण्याच्या बाबतीत खूप गहाण आहे.... चला ना देशमुख यांना न्याय मिळणार ना सूर्यवंशीला नाही मिळणार सगळे पैसे पुढे आणि वशिल्यापुढे झाकून जाणार मेले ते आपले बांधव मेले जात तिथेच रंग तिथेच मंत्री संत्री तिथेच...... या देशात कशाची पण अपेक्षा करा पण न्याय मिळेल याची अपेक्षा कधीच करू नका..... 😞🇮🇳🙏
@prathameshj88712 сағат бұрын
पंकजा मुंडे ताई हरवायच म्हणून 2019 ला धनंजय मुंडे ला कोणी मतदान करून मोठ केला?...
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या 🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@pp-th8nr12 сағат бұрын
Tai
@MrVaibhav100010 сағат бұрын
सरकार लवकरच पडायची लक्षण आहेत.
@Fire_fighter8912 сағат бұрын
बंद करा बंद करा फुकटचे रेशन बंद करा
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@Mangeshyewatkar-w5u10 сағат бұрын
16 जिल्ह्यांना आमदार कुठलेही मंत्रीपद नाही तर काही जिल्ह्यांना चार ते पाच मंत्रिपद दिले
@ak623412 сағат бұрын
नितेश राणे का अल्पसंख्यांक मंत्री करा
@abcdetgfdtdfghj-969611 сағат бұрын
बाहेर काढायचे आहेत का 😂😂😂
@राष्ट्रप्रथम-ढ4घ10 сағат бұрын
😂😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh11 сағат бұрын
शिंदे गटाला मस्त खाते मिळाले आहे😂😂
@suryakantzomate279712 сағат бұрын
सर्व खातेवाटप पाहता भाजपा आणि दादांचा च जास्त वरचष्मा राहिलेला दिसतो ...
3 वर्ष जुने वीडियो आहेत... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@VasantbabulalWaghela12 сағат бұрын
वाह ख़ुप छान अभिनंदन 💐
@earnedtech484212 сағат бұрын
DM Bolte 🎉🎉
@yogeshfartade10012 сағат бұрын
तूझ्या आईला बोलते का 😂😂
@krushnarahate750612 сағат бұрын
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या लगतच्या चार जिल्ह्याबद्दल काय? हे जिल्हे महाराष्ट्रात आहे की नाही? महायुती सरकारला या जिल्ह्याचा विकास होऊ द्यायचा आहे की नाही?
@Nikz_vlogs11 сағат бұрын
Nashik che 3 Mantri🔥 Ajit Dada la Nashik ne prem dilha tyanni Nashik la dilha
@Mr_SangamChewale13 сағат бұрын
यात जनतेचा फायदा काय... 😂😄
@jaypatil605510 сағат бұрын
4 कॅबीनेट 🙌 सातारा
@santoshkamble469912 сағат бұрын
Aarti ❤
@vsagdeo12 сағат бұрын
Very nice and complete description Aarti; really like your videos!
@ganeshpatil462211 сағат бұрын
फोद्रीचा
@Dharmik45913 сағат бұрын
तर काय आम्ही नाचू. 😮💨😏
@unknown-o9h9u10 сағат бұрын
Dm bosssss 🦅
@yogeshmundhe116812 сағат бұрын
Only DM❤
@aratighodke872012 сағат бұрын
Pahile chikki khalli aata chara khatil 😂😂
@akashghuge856112 сағат бұрын
Tula kay aag lagli pan
@saffronarmy157812 сағат бұрын
Tuja aaicha china xavuka
@ravishep76812 сағат бұрын
किती पण जळजळ करून काही फायदा नाही
@prathameshj88712 сағат бұрын
तुम्हीच पंकजा मुंडे चा द्वेष म्हणून धनंजय मुंडे ला 2019 ला मतदान करून मोठ केल?!. तो चिक्की चा आरोप धनंजय मुंडे ने लावला होता 🙂... तेव्हा धनंजय मुंडे खरा वाटु लागला का??
@aryanpalve126611 сағат бұрын
Radat bas
@942262262611 сағат бұрын
खातेवाटप सांगताना त्या मंत्र्याकडे पूर्वीचे खाते कुठेत कुठले होते हे सांगायचे काय गरज आहे पटापट नुसतं नाव सांगितले तर बरं नाही का होणार उलट तसच बातमीपत्र चांगलं वाटतंय हे बातमीपत्र सांगण्याची पद्धत अत्यंत रटाळ वाटते
@chhatrapatisuperstar147212 сағат бұрын
बंदर la बंदरे😂
@vishnupainaik208810 сағат бұрын
कायदा व सुव्यवस्था ठिक नसल्याने सरकार लवकरच पडणार असे वाटत आहे.
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@sear685112 сағат бұрын
Ajit Pawar la Artamantri kela manjhe aata ghotala honarch 100%
@AT-wp8ri11 сағат бұрын
Sagle main khaate maratha aani brahmin lokkan kadech aahet!!! 😣
@AbhishekPatil-ur3jx13 сағат бұрын
Hech wait karat hoto video ch 😂😂
@luckyofficial7012 сағат бұрын
भाऊ मुख्य मंत्री गृह मंत्री मग अर्थ मंत्री हा आसतो तर शिंदे सरकार मध्य नंबर 3 झले 😂😂
@hemantalhat855012 сағат бұрын
Congratulations 🎉🎉🎉 evm सरकारला
@omkarshinde794811 сағат бұрын
Latur jilhya la thenga 😂😂😂
@SantoshRane-u2q12 сағат бұрын
खाते वाटप झाल आता आम्हाला हिंदुना न्याय देणार कि मताला दिलेल्या पाकिंटांची वसुली करणार
@DipakPatil-yf9ip12 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब हे ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव... जाग्यावर गुन्हेगाराचा विषय मग
@BlinkingBird232312 сағат бұрын
फालतू माणस भरली मंत्रिमंडळात
@aratighodke872012 сағат бұрын
Dhananjay Munde kontya Grahakanche Sanrakshan kartar te saglya Maharashtra la mahit aahe
@nayanwagh242612 сағат бұрын
शिंदे ला केळ दिलं😂😂😂 बिजेपी ने
@nikhilgamingop909912 сағат бұрын
Are bhau tyala kont pn khat dhil tr tula khi bhetnar ahe k
@ravis653411 сағат бұрын
ताईला पप्पू बनवलं 😂 पप्पू ताई 😅
@कृषिरत्न-र7म11 сағат бұрын
जेवढी अक्कल आहे तेवढीच वापर 😂 पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे खाती CM आणि राधाकृष्ण पाटील ह्यांची काडून दिलीत 😂😂तू जळत रहा 😂
@ravis653410 сағат бұрын
@कृषिरत्न-र7म अतिरिक्त खाती आहेत ती..आधी आदित्य ठाकरे कडे होत ..टाईमपास म्हणून.😂
@ravis653410 сағат бұрын
@@कृषिरत्न-र7म किमान महसूल/ कृषी तरी माग ना ढ.😂
@AT-wp8ri11 сағат бұрын
Chagan bujbal yanna ka dile nasel mantri pad🤔
@hinduaryan283612 сағат бұрын
Fadanvis cha wholesale khate ghetli aahe😂
@prasadpatil331712 сағат бұрын
😊😊
@saffronarmy157812 сағат бұрын
Dm pm boss
@MK-rq7dk12 сағат бұрын
पंकजा ला मुख्यमंत्री करु इच्छिणारे गांजा फुके पटकन येऊन लाईक मारा. 👍
@prathameshj88712 сағат бұрын
तुम्हीच पंकजा मुंडे चा द्वेष म्हणून धनंजय मुंडे ला 2019 ला मतदान करून मोठ केल?!. तो चिक्की चा आरोप धनंजय मुंडे ने लावला होता 🙂... तेव्हा धनंजय मुंडे खरा वाटु लागला का??
@prathameshj88710 сағат бұрын
3 वर्ष जुने वीडियो आहे... पंकजा मुंडे बीड मध्ये गुंडागर्दी वाढते आहे ... पोलिस यंत्रणा नीट काम करत नाही पालकमंत्री जबाबदार आहे म्हणत होत्या तेव्हा काय करत होतात??🙂 .... सर्च करा वीडियो मिळेल....tv9 marathi vr ahe..
@pp-th8nr10 сағат бұрын
Daud chya chelyani kele tar chalel ka
@Amrusha261110 сағат бұрын
ताई ते evm च प्रकरण इतक्या लवकर कसे मीडिया मधून गायब झाले काही फ्राऊडच झाला नव्हता का तो?
@Dipalibhad-z2z11 сағат бұрын
Arth khate dusare konakadehi dile aste tri chalale aste.. Aata chkki pisinglach jawal ghetla.. Shinde sahebana khali aanla.
@abc251-j13 сағат бұрын
😢
@shubhamkashid620712 сағат бұрын
BJP मूळ गुजर मारवाडी माजलेत
@i_am_aditya_10812 сағат бұрын
khangress mule chuslim loka maajlet..
@maheshchechar2613 сағат бұрын
First comment 👍
@TaporiReplay13 сағат бұрын
2nd comment 😂😂
@भगवा11 сағат бұрын
उत्पादन शुल्क दादा कडं म्हणजे कोरेगाव पार्क चे सगळे हफ्ते बारामतीला😂
@भगवा11 сағат бұрын
शिंदेला केळ मिळाली 😂 नगरविकास सोडून सगळं गेलं😂
@akshayshirke736312 сағат бұрын
Fadanvis saheb mandela chaukashi hoi paryant khat n deta thevaila hav hot tumchya kadun apeksha hoti karan jo manus mhanto to karad majhya javalchya manus aahe tyavar tumhi swata tyala aaropi tharavatat mg tyachi path rakhan karanarya munde la kas mantri kel tumhi .hi apeksha tumchya kadun navti ajun ek balatkar che aarop jhalele pn mantri jhale va aamhi matdan karun chukalo ka ky hech kay kalana ata