हा प्रॅन्क करा हॉटेल मधून सिल्वर कलर च्या पिशवी आना त्यात गरम पाणी टाका आणि पुजा दीदी ला बोला आज पनीर भाजी आणि शेवभाजी काजूकरी आणली असं बोला हा प्रॅन्क खरच चांगला होईल नक्की करा
@poojashinde4993Ай бұрын
खूपच छान खूप हसलोआम्ही ❤❤👌👌😂😂😂😂पूजा लगेच ओळखते प्लॅन फसतोय नेहमी असंच होतं
@savitagadhave3581Ай бұрын
अरे पांडु दादा त्या सोमा दादाला काय सांगू तरी नाही तर दवाखान्यात तरी दाखव हसावं का रडावे काही च कळत नाही त्याचा व्हिडिओ बघून तुझ्या तर नावात पांडुरंग आहे तरी काय करू नाही शकत अरे काय मी त्याला च कमेंट करनार होते पण हुशार बकरा कमेंट बॉक्स ऑफ करुन ठेवतोय हि कमेंट वाचून दाखव त्या लाल अरे काय भावानों😅😅😅😅
@sindhududhane1590Ай бұрын
तीन पोराचा बाप आहे आपण कसे वागावे हेच त्याला अजुन कळत नाही. मुलांनी काय शिकाव बापाकडुनकस बावळट सारख करतो.
@roshnigaikwad4289Ай бұрын
दादा पीहू च्या पायायाला पैजण घूंगरू लागले आहेत
@supriyachougale9042Ай бұрын
Gharchya bhandnapeksha ase video chhan vatatat dada❤
@Ravinashingare4030Ай бұрын
dada bedrum made camera set karun tevayaca😂😂mg pooja tai sobat prank kra manje tyana samjnar nhi😂
@SonaliGuddetwarАй бұрын
खूप हासलो सकाळी सकाळी
@ramajavle8703Ай бұрын
😂😂😂😂😂 ओ दादा खूप हसली व्हिडिओ पाहून 😂😂😂😂😂आणि विडिओ मधून एक गोष्ट छान वाटली आई ती आईच असते 🥰😍👌🏻
@samadhanrupnar5283Ай бұрын
Camerakuthetri thevaycha bhva mg bg vidios banun
@ShitalDive-j8tАй бұрын
होल मध्ये कैमेरा लपवून ठेवायच्या दादा आणि सिरियस होयच आणि कुणाशी एक शब्द बोलायचे नाही 😅
@AmrutaGonjari-k8uАй бұрын
दादा cid वर एक एपिसोड बनवा कि तुम्हाला अभिजीत चा रोल भारी वाटेल Dr तारीका चा रोल संध्या
@vandanakamble713Ай бұрын
दयाचा रोल करा
@deepakshinde-ez8mhАй бұрын
हो पाडू दादा खरच करा 👍🙏
@amol_khodeАй бұрын
जाठलाल
@swapnalijavir5092Ай бұрын
अभिजीत सरांच करा प्लीज
@poonammorekolhapurАй бұрын
खूप हसलो दादा असेच व्हिडिओ बनवत जावा प्रंक चे
@SulakshanaKandekar-ki5dlАй бұрын
बग dada आई aani ति येडी पूजा
@YogitaSaravadeАй бұрын
❤❤❤❤
@ChandarkantChopadeАй бұрын
😂😂😂😂😂😂 एक नंबर😂😂😂😂
@balajijavale9591Ай бұрын
खुप छान तुमचं बघायला भारी वाटत
@sharddhakulkarni5117Ай бұрын
दादा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤
@kailaspawar8504Ай бұрын
खूप छान 🎉🎉🎉🎉❤❤
@surajjaiswal412Ай бұрын
Kay re padu tu pan Krishna peksah pan lahan zal re
@varshasrangoli7962Ай бұрын
Khup chan 👌👍😂😂😂
@subhan3367Ай бұрын
Very nice video❤❤❤
@ranjanayadav8062Ай бұрын
पांडु दादा मी लय हासले बाई 😂😂😂😂
@UjwalaVishalPatole-w9kАй бұрын
मी khup हसले 😂😂😂
@MaltiHire-c5yАй бұрын
अरे खूप हसलो आम्ही 😅😅
@RekhaShinde-f5qАй бұрын
एप्रिल फुल करत असताना,अधी सांगतत का? विडिओ झाल्यावर सांगा की, एप्रिल फुल होतं.मग बघा! करून? गमती जमती खेळ एक विडिओ करा.खुप दिवस आला नाही.
@SPNIMKARDEXYZ3067Ай бұрын
Very very nice nice video
@kalidaspawar2746Ай бұрын
हाॅल मध्ये कॅमेरा लपवायचा आणि कोना सोबत बोलायचं नाही आणि हसायचं नाही
@varshashinde-nc3rbАй бұрын
रिया नि पण same असाच prank केलाय तिच्या sis बरोबर 🤣 आता तुम्ही केलाय 😂पण दादा आई ला आपल्या लेकराची कधीच किळस येत नाही हे आज तुमच्या video मधून कळालं बायको तर दूर पळत होती पण आई ती आईच असते शेवटी ❤️ खूप छान आहे तुमची आई ❤️
@NehaKambale-m6dАй бұрын
Khoop haslo dada
@sunandavankhande8534Ай бұрын
खूप छान वाटलं
@omkarkhedkar1228Ай бұрын
😊😊
@shraddhakulkarni9140Ай бұрын
खुप हसले
@ishwarahire2941Ай бұрын
Very nice video
@rohinikale324Ай бұрын
दादा खूप हसले 😂😂😂😂
@rupalijadhav6787Ай бұрын
👌
@varshabhalke6389Ай бұрын
Dada tumhi ashe kapde wear kart zava daily Ani formal dress Chan distet
@LavinaMoreАй бұрын
Tumhi aai var prank kara police na pakdalay hyacha
@user-kk3no4yo8jomkarshelarАй бұрын
0:09 on my
@kishorgaikwad2516Ай бұрын
❤❤😂😂
@Humanity1226Ай бұрын
Hahahaha dada sahi
@roshnigaikwad4289Ай бұрын
खूप हसलो आम्ही
@deepakshinde-ez8mhАй бұрын
😂खूप छान 😂दादा 😂👍👌👌
@vijaykarande5809Ай бұрын
😂
@Morepriti358Ай бұрын
😂😂😂😂
@ShahajiNandeАй бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 एक नंबर🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣