पांडू तात्या गणेश शिंदे सारखं मस्त घर बांधा मग सर्व वस्तू घ्या सर्व काही चांगलं होईल आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत
@beingpassionate413810 ай бұрын
तू तुझं बघ आधी....पांडू त्याच घर तर कधी पण बांधेन तुझं छप्पर सुधार आधी
@RajeandraSuryawanshi10 ай бұрын
@@beingpassionate4138केली
@prachipatekar5d34210 ай бұрын
@@beingpassionate4138😅😅😮
@Ashutosh_71210 ай бұрын
दादा तुम्ही पाहिलं स्वतःच घर घ्या मग सगळे नवीन वस्तू घ्या दादा
@rohanhavale29510 ай бұрын
दादा तुम्ही सगळ्यांन साठी केलं...... तुम्ही त्यांना खूप काही दिलं तरी पण ती तुम्हाला विसरली नाही तर आता तुम्हीची टीम खूप मोठी असती महाराष्ट्रत BIG fan Dada ❤❤ एकनिष्ठ ❤️❤️
@आव्या10 ай бұрын
😂😂😂..पिहुचा आवाज एक नंबर ..पप्पा ये पप्पा मला कुठं आणलय ह्या बोळकांड्यात ये चला रे मला बाहिर काढा रे 😂😂..ये चष्मावाल्या चष्मा काढ ये मला भ्या वाटतय हसतोय काय रे दात हिचक्या ये पप्पा मला बाहिर काढ ये 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂...खरच ह्या पिहुच्या आवाजाचा नाद करायचा नाही कोणी येवढा भारी आवाज काढताय 😅😅😅😅😅
@chandajagtap695410 ай бұрын
पांडू दादा आमची एक इच्छा आहे की तुम्ही सुध्दा गणेश शिंदे सारखे सुंदर घर लवकर बांधा स्वताचे घर खूप महत्त्वाचे असते आपली हक्काची वास्तू असते योग्य वयात घर होणे खूप गरजेचे असते पांडू दादा
@Rock-star14310 ай бұрын
गणेश शिंदे भिक मागतो पांडू भाऊ मेहनत करतो...
@mayabandal419610 ай бұрын
पूजा तुझी दोन्ही मुले गोड क्युट आहे दादा दोघांनी सुखाने संसार करा छान प्रगती होऊ द्या 👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@goutamkamble515010 ай бұрын
पांडू भाऊ आणि पुजा खूप छान जोडी,पुजाला खूष बघून आम्हाला खूप बरं वाटलं आणि एक गाडीवर बसते वेळी ओढणी व्यवस्थित बांधून बस पुजा लहान बाळ तुझ्या सोबत आहे गाडीवर बसताना काळजी घ्या 😊
@rekhachavhan48165 ай бұрын
हो मी सुद्धा हेच सांगणार होते पुजा अश्या काही छोट्या छोट्या गोष्टी वर लक्ष दे कधी ही टु व्हिलर वर बसलीस की पहिला ओढणी बाधुन घेत जा पुजा तु खुप गोड आहेस हसमुख चेहरा ❤
@Vishnu_mahajan-10 ай бұрын
दादा पिहु खूप गोड आहे तीला रोज दाखवत जावा आम्हाला ती ला पहायला खूप आवडते
@prajaktasaswade211610 ай бұрын
Congratulations 🎉👏 puja Tai n tumhi baik var khup mast dist ahat mayur sir khup chan ahet swbhava ni 😊😊 👌👍
@balajidange957310 ай бұрын
असेच ब्लॉग बनवत जावा खूप छान वाटतं तुमचे आणि पूजा ताई चे आंनदी व्हिडिओ पाहायला❤❤😍😍😍
@aaru665510 ай бұрын
पिहु चा आवाज एक no❤❤❤❤❤❤
@meenakshi463310 ай бұрын
खूप छान हा पांडू दादा आशिच प्रगति होऊ द्या माझ्या पांडुरंगाचा आशिर्वाद आहेखूप छान व्हिडिओ होताअसेच आनंदी राहा सगळे खुश राहा नेहमी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍पूजाला नेहमी खुश ठेवत जा पांडू दादा घरची लक्ष्मी नेहमी खुश पाहिजे पांडू दादा हे नेहमि लक्षात ठेवा🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
@meghasawant907710 ай бұрын
खूप छान दादा असेच व्हिडिओ बनवत जावा छान वाटत बघायला 😊
@sharmiladarshale611910 ай бұрын
Dada Pihu cha aawaj khup god..Pihu khup god god disate dada ani krushna chi tar gammat ch nyari khup natkhat aahe Kanha..krushna ani pihu vlog madhe asel tar majja yete baghayla ..
@gajanangiri389610 ай бұрын
तात्या खरंच स्वतःचं घर घ्या
@gajanangiri389610 ай бұрын
बरोबर
@sumitatanvade406110 ай бұрын
थँक्यू पूजाला मोबाईल दिल्याबद्दल
@sandhyawakle737310 ай бұрын
Dada kharch poojatai khupch samjutdaar aahet hya jagevr jar mi aste na tya showroom madhe navryacha dok khalla ast ani jovr ti vastu ghet nahit tovr ky sukhane rahu dil nast pn pooja tai bagha bichari tumhi bolle prank hota tari ti normal ch aahe
@yeshrajgawade471310 ай бұрын
खूप छान वाटल puja कितीखुश अशीच खुश राहा🥰🥰
@yogitasaravad10 ай бұрын
खुप छान दादा आशीच प्रगती करा दादा ऑल द बेस्ट ❤❤❤
@vaishaligadade158910 ай бұрын
Whirlpool cha फ्रिझ घेऊ नका. LG cha घ्या
@komalholkar326510 ай бұрын
पांडू तात्या सर्वात आधी बारामती प्लॉट किंवा जागा बघून छानसं घर बांधा नंतर ह्या वस्तू घ्या
@ankitabhoir7210 ай бұрын
पाडु दादा दुसऱ्यासाठी करता स्वतः साठी कधी काही करणार की नाही मुलं मोठी झालीत
@प्रियंकाबाबाशेठनिकक्षे10 ай бұрын
पिऊच आवाज भारी कंठत तूम्ही पाडु दादा 🤣
@reshmamandake869410 ай бұрын
दादा पिहू वर कॅमेरा गेल्यावर तुम्ही कश्या पद्धतीने आवाज काढता प्लीज नक्की सांगा प्लीज खूप आयकायला भारी वाटतं
@akashkhomane4210 ай бұрын
मला तर पूजा ताई चा नवीन चॅनल च सापडेना झालाय
@thecivilizedbeing1110 ай бұрын
Pd is ready
@SunitaKherde10 ай бұрын
Ho
@somnathapatil496710 ай бұрын
पिहु चा आवाज एकच नंबर ❤❤😊😊😊
@SumanRanpise10 ай бұрын
वाशिंग मशीन घ्या
@ranjanashirtar951810 ай бұрын
Right
@suvarnasaruk974810 ай бұрын
पिहूचा आवाज लईच भारी❤❤
@sangitagawai139510 ай бұрын
पीहू चा आवाज गोड ❤
@nitinvishwa211310 ай бұрын
दादा खूप छान पाहिले कंमट माझा आहे खूप छान अभिनंदन दादा❤❤❤❤
@kshinde272210 ай бұрын
दादा वहिनी आसेच खुष राहा
@rutujakamble505710 ай бұрын
dada aai la sanga gavari chi bhaji recipe dakhva manun plzzz dada mazi coment vacha plzzzzzzzzzz
@pandurangwaghmarecomedy0110 ай бұрын
Br
@k.w.gajbhiye551610 ай бұрын
Washing machine lekar do Puja ko ..pandu dada
@shreyashd146810 ай бұрын
Asach chan chan volg banwth ja ty tai pasun labach rha.
जय रोहिदास तात्या आणि पिहुचा आवाज खुप छान 👌👌👌👌👍👍🥰❤️❤️ कृष्णा पिल्लू 🍫🍫👌👌🧿🧿🧿🥰🥰❤️
@sanjivwaghmare541910 ай бұрын
Jay ravidas tai
@sampadadeshmukh872010 ай бұрын
दादा फ्रिज घेता येते डबल डोर चा फ्रिज गॅस सिलेंडरच्या फ्रिजमध्ये बर्फ खूप होतो लवकरच घर नंतर सिंगल डोअर फ्रिज चे पैसे काहीच येत नाही माझं पण तसं झालेलं आहे ₹1000
@kusumshinde551210 ай бұрын
पिहु आवाज तर सर्वात भारी
@shubhangipardeshi286610 ай бұрын
piyu so cute 🥰💕💓💓💓💓💓 very nice 👍👌👌👌👌👌👌
@SROFFICIAL171710 ай бұрын
❤
@user-od3rm3op4n10 ай бұрын
दादा एक छान घर घ्या
@prajaktajadhav67410 ай бұрын
Congratulations dada pooja khup Chan aahe frij tumhi coies kela sem aamcha aahe tasach❤❤