पूजा तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे मी अजिबात बाजरी विकणार नाही ओरडत बस तशीच 🥲

  Рет қаралды 19,424

गावठी निलेश पुनम

गावठी निलेश पुनम

Күн бұрын

Пікірлер: 36
@AWMgamer9189
@AWMgamer9189 Ай бұрын
बाजरी विकु नका दादा घरात मुलंबाळं आहेत घरात लक्ष्मी आलीय दादा
@sanchitagadakh4123
@sanchitagadakh4123 Ай бұрын
ज्वारी चा वेळी असेच हिंडत होते पुजा तुम्ही तुमच्या भावाला तिला समजून सांगायला लावा
@BaluPawar-cc1yl
@BaluPawar-cc1yl Ай бұрын
निलेश दादा बाजरी विकू नका कणगी भरून ठेवा अजून चांगली वाळू द्या बाजरी नासा व पण असावं कारण पुढचा दिवस कसा आहे तर ते कोणाला सांगता येत नाही तुम्ही सगळ्यांना चांगला आहे निलेश भाऊ रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं केव्हाही श्रेष्ठ असतं
@ayhdfifbfxhfi5874
@ayhdfifbfxhfi5874 Ай бұрын
तुम्ही काय करा निलेश भाऊ वेगळे त्यामुळे तुम्ही आपलं वेगळी रहा चांगलं होईल तिलाच काम करायला तुमची पण बरोबर आहे व तिच्या नादाला लागू नका
@madhurimirkute9683
@madhurimirkute9683 Ай бұрын
दादा पुजा वायल ठेवा ही आता कामकरत नाही पण दरवेळी दागिने मागते हीला सवय लावू नका
@Jyotiishu8621
@Jyotiishu8621 Ай бұрын
एवढी मोठी मोठी काम करतो का आबा नुसत मोठेपणा पाहिजे पूजी ला आज काम करायचं म्हनून् नाटक चालू झालीत तिजी आणि आबा पण साथ देतो तिला दोघ नवरा बायको आयते खायला उठलेत
@HarshPorlekar-b3b
@HarshPorlekar-b3b Ай бұрын
दादा गडबड करु नका बाजरी चांगली वाळू दे
@AlkaPilare
@AlkaPilare Ай бұрын
निलेश बुलेटची चावी सांभाळून ठेव ती तारीख कधी घेऊन जाईल काही पत्ता नाही लागत
@navnathsurvase3098
@navnathsurvase3098 Ай бұрын
निलेश भाऊ बाजरीला कमीत कमी दोन-तीन ऊन द्यावी लागतात तुम्ही लगेच भरू नका खराब होईल सोंडे लागते आणि बुरशी येते
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193 Ай бұрын
चांगली वाळू दया लगेच नका भरू
@mahanandasuryawanshimarath5448
@mahanandasuryawanshimarath5448 Ай бұрын
निलेश दादा तिच्या नादी नको लागूआणी बाजरी विकू नकोस ती जवळ आली की एक दोन टिकोरं हान तीला काय होतं नाही ती लहान आहे तुझ्या पेक्षा कोणी काही बोललं तर ऐकायचं नाही
@swapnalidalavi3835
@swapnalidalavi3835 Ай бұрын
Dada vegal ch dya tila tu tumhala andat khau det nahi nit nahi rahu det.
@parmeshwarjadhavar7006
@parmeshwarjadhavar7006 Ай бұрын
निलेश भाऊ धन्यवाद
@rutikalingayat4594
@rutikalingayat4594 Ай бұрын
जुने फुलं मोड आणि मनी करावा तिला
@AshwiniNewase-m2c
@AshwiniNewase-m2c Ай бұрын
Dada tila vayala nahi rahyc tar tila saga ki todatun sabada c nahi aala pahijet
@padminikatkar3583
@padminikatkar3583 Ай бұрын
पावडर सोबत लिंबाचा पाला पण टाका
@shamalkamble1280
@shamalkamble1280 Ай бұрын
दर दिवसाची किरकिर चांगली नसते
@ayhdfifbfxhfi5874
@ayhdfifbfxhfi5874 Ай бұрын
बरोबर आहे बरोबर आहे
@a.k.thombare8700
@a.k.thombare8700 Ай бұрын
Kamchukar pooja ani swarthi ahe fakt tila ektila pahije
@vishalbhosle445
@vishalbhosle445 Ай бұрын
रवा की वेगळं तुम्हाला कळलंच नाही अजिबात कशाला एवढा ऐकून घेताय तिचं
@santoshlanghi2197
@santoshlanghi2197 Ай бұрын
निलेश भाऊ बाजरी ईकुनको तिबाई ईडी आहे
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv Ай бұрын
Koni kahipan boltat vicchr karu naye dr la consult karave gd luck pooja la ghro oteane
@sanjivanisalgar8664
@sanjivanisalgar8664 Ай бұрын
वाय ल ठा वा
@a.k.thombare8700
@a.k.thombare8700 Ай бұрын
Bajari 2 divas valva nahitar jali pakdel
@swapnalidalavi3835
@swapnalidalavi3835 Ай бұрын
किती त्रस देते पूजी
@minalgatare6591
@minalgatare6591 Ай бұрын
Mr nilesh tumhala kam karatana bhuguen kharach chan vatale ata shetakari vatat ahat keep it up
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Ай бұрын
दादा बाजरी अजून वळून द्यायला पाहिजे होती
@rakeshgharat106
@rakeshgharat106 Ай бұрын
Te navara baykochi nusati natka aahet
@SidhantLone
@SidhantLone Ай бұрын
सुंदर
@MahadevMandale-w8v
@MahadevMandale-w8v 24 күн бұрын
Nilesh Dada
@mangalvelapure1337
@mangalvelapure1337 Ай бұрын
दादा तिच्या कमेंट वाचा
@Priyankarani-300
@Priyankarani-300 Ай бұрын
दादा आम्ही येऊ का बाजरी नेहायला😂
@user-vaishalimohite01
@user-vaishalimohite01 Ай бұрын
दादा हाताची नस दबली असेल औषध घ्या
@nileshpatilfy
@nileshpatilfy Ай бұрын
😂😂😂
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,7 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 194 МЛН