पडळकर पाहुण्यांना मदतीसाठी - UPI ID - 8668203823@ICICI संपर्क- dhangarijivan@gmail.com
@murlinavle40002 жыл бұрын
धनगर समाज खुप नम्र प्रामाणीक आणी दयाळु असतो मी अनुभवलेल आहे. आम्हीपन 15 लहान लहान मेंढर चाकण बाजारातुन विकत घेतली होती ती मोठी झाल्यानंतर केस कातरनीसाठी मी एका धनगर वाड्यावर विचारायला गेलो की 15 मेंढ्यांच केस कातरायच कीती पैसे घेणार त्या वेळेस त्यांनी सांगीतल की आम्ही लक्ष्मिच पैसे घेत नाही फक्त आम्हाला गोड जेवण करा बाकी काही नको
@Kantagundre039 ай бұрын
Katarnyache paise nahi ghet... God jewan dyave hi parampara ahe
@prakashdevkate1472 жыл бұрын
आपल्या धनगर समाजाच्या मागे🙏 बाळु मामा चा🙏 आशिर्वाद आहे 🌼🌹🌹
@saurabhdhekale2082 жыл бұрын
हाके, बिचुकले आणि ठोंबरे पाहुण्यांचे करावं एवढं कौतुक थोड आहे पडळकर पाहुण्यांना त्यांच्या पडत्या काळात मदत केली आणि समाजापुढे आदर्श ठेवला. आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी दिलेली शिकवण आपण आपल्या कृतीतून दाखवून दिली आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे हाके पाहून... एकमेकांशी सहाय्य करू अवघेची धरू सुपंथ!
@atul87842 жыл бұрын
मोठ्यांना कोण पण ओळखत गरिबाला ओळखलं पाहिजे. खूप भारी बोलले पावन
@sidhu69132 жыл бұрын
प्रामाणिक दयाळू अशी धनगर समाजाची ओळख आहे❤️ परिस्थिती सुधारेल दादा....सगळ्यांनी आप आपल्या परी ने मदत केली पाहिजे🙏🏽🙏🏽
@neeilbendre26232 жыл бұрын
कित्ती मोठ्ठं मन आहे रे बाबा तुझं.. देव तुझं भलं करो.. 🙏🙏
@rajeshubhare5839 ай бұрын
दादा सलाम तुमच्या कार्यास तुम्ही धनगर समाजाची रूढी परंपरा आजुन पाळता तुम्ही त्यांना मदतीचा हात म्हणून एक 🦙 दिली सलाम तुमच्या कार्यास ❤❤❤❤
@madeinindia93242 жыл бұрын
माणसात माणुसकी आहे तवर हे जग चालनार भाऊ तुम्ही तुमच मन खुप मोठ केलत एका निराश झालेल्या मानसाला परत जगण्याच बळ दिलत त्याच्या चेहर्यावर हासु आनल दोन मेढ्याच्या दोनशे मेढ्या होवोत हीच श्री च्या चरनी प्रार्थना सिंधु हाके राजा मानुस 🙏🎉 बिंचकुले पावन तुमच ही मना पासुन धन्यवाद ठोबरे बंधु तुमच ही खुप खुप धन्यवाद
@Mrs.Homeminister Жыл бұрын
समाजासाठी तुमची तळमळ पाहून अभिमान वाटतो. असंच प्रत्येकाने आपल्या समाजात वागले...पाहीजे.👌👌👌👌😢😢😊😊👍👍👍👍👍
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
आधीच हातावर पोट.त्यात अशा आर्थिक, नैसर्गिक आपत्ती,आजार.देव पण किती परिक्षा बघतो गरीबांची. दादा तुम्ही खूप चांगले विचार समाजापर्यंत पोहचवताय, खचलेल्यांना भावनिक आधार देताय,मदत करताय.दिलदार आहात.🙏
@rajendrakedari86892 жыл бұрын
खुप छान प्रथा पाहुण्यांची दोनाची 200 हाऊंदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@Rani-kv9rl2 жыл бұрын
बानू वहिनीचे सर कोणालाच नाही पण रानात वावरात राहून पण किती टापटीतपणा असतो तिचा सगळ्या गोष्टींमध्ये🤗🤗
@rohinigaikwad21402 жыл бұрын
Yalach parpanchyAchi bai as mhantat🙏
@santoshdeshmukh14852 жыл бұрын
हो ना रानावनात राहणारी माऊली पण नीटनेटके पना आहे . स्वच्छ तेत कुठेच कमी नाही.
@jayshreephadtare68522 жыл бұрын
ही आशीच प्रथा आणी परंपरा पुढे पण चालायला हव्यात हाके दादा ...खरच खूप मोठे मन आहे तूमचे
@bhagyashridhole16712 жыл бұрын
किती छान vdo बनवता तुम्ही चांगले विचार आहेत याला च सुशिक्षित म्हणायचे धनगर समाज हा खरच चांगला समाज आहे खुप श्रीमंत माणसे ही दान करत नाहीत पण तुम्ही दानशूर आहात🙏
@mahadeojambale3302 жыл бұрын
आजच्या व्हिडीओ मधून आपण लोकांपर्यंत चांगला संदेश पोहचविण्याचे काम केले आहे खुपचं छान
@aniketwaghmode40282 жыл бұрын
खूप मोठा मान आहे तुमचं असे मदत करणारी कमी माणस आहेत परमेश्वर तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही जय मल्हार
@ujwalanevase51452 жыл бұрын
तुमच्या माणूसकीला सलाम दादा...साथ देण हे काम आहे...खचू नका दादा..
@तुकाभाऊ2 жыл бұрын
खरच ह्या मेंडक्याला मदत करा.🙏
@poojaVlog02 жыл бұрын
खुप छान दादा यालाच म्हणतात कर्म तैसा धर्म बाळू मामाचा खूप मोठा आशीर्वाद.....
@rohitjadhav38482 жыл бұрын
खूप छान काम केले तुम्ही मन हेलवून टाकले, काही कमी नाही पडणार ,
@shubhamvhanmane98212 жыл бұрын
मेंढपाळ लोक किती प्रेमळ व मन मोकळे असतात❤❤
@DhanashriR2 жыл бұрын
Ha na sadhi saral lok ❤️😍🙏
@mukundthakur96682 жыл бұрын
खरच तूमच मन खूप मोठ आहे देव खंडोबा तूमहाला भरपूर यश देवो
@satyashodhak1232 жыл бұрын
पडळकर पाहुणं, धीर सोडू नका, तब्येतीची काळजी घ्या... सर सलामत तो पगडी पचास. माझ्या वडलांनी 10 मेढरावर 200 मेढरं केली होती, धीर नाही सोडायचा.
@sandipadhari10392 жыл бұрын
👍 अशी काळजी कळणारी माणसे पाहिजे...तर आपण पुढे जाऊ. ..देणाऱ्याने देत जावे....
@sanjayjorvar3322 жыл бұрын
दादा हि प्रता आशिच चालु राहद्या. जाचे संसार कोलमडले आहेत ते सुरळीत होतील. जय मल्हार जय अहिल्या
@nandapulawale123010 ай бұрын
खरंच दादा तुम्ही खूप महान आहेत अशीच गोरगरीबांना मदत करत जा परमेश्वर तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही आणि नेहमी गरिबाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात
@nandushinde37182 жыл бұрын
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ खूप छान काम केले सिधूभाऊ Great
@rahulsadakale18332 жыл бұрын
धनगर म्हणजे धनाच्या सागराचा राजा .. मनाने पणं आणि धनाने पण राजा असणारी हीच माणसे माणुसकी जपतात...
@durgadhamal10272 жыл бұрын
बाळू मामाच्या नावाने प्रत्येक मेटपाळांनी यांना एक मेडरु दया हो बाळू मामाच्या नावाने चांगभलं
@bhaiyya3089 Жыл бұрын
साधा सरळ प्रामाणिक कष्टाळू समाज.. तुमच्या मदत कार्याला सलाम 🙏👍
@apekshakedari86892 жыл бұрын
पडळकर साहेब खुप मदत करतात आपण बोला साहेबांना पाच लाखांची मदत करतील
@abhijeetmhaske64772 жыл бұрын
दादा खरंच खूप मोठा मन आहे तुझं तू स्वतः एवढा कष्ट करून सुद्धा दुसऱ्यांची जाण ठेवलीस तुझ्या हाताला यश येऊ ज्या पाहुण्यांना तू बकरा दिला आहे त्यांची खूप भरभराटी होऊ दे आणि तुझी पण होणारच आहे आमच्या आशीर्वाद आहेत तू एका गरीबाचे मन जाणले तुला मनापासून सलाम
@deepadeore7589 Жыл бұрын
खुप छान समाज, खूप छान विचार, खूप छान प्रथा आणि पूर्वज,शिकल्यासावरल्या लोकांना सुध्दा जाणीव समज नसते अशी, स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या दुसऱ्याचं लुटून खाणाऱ्या लोकांना लाज वाटून देणारी चांगलीं प्रथा आहे खरंच.
@asifpathan73202 жыл бұрын
तुमच्या समाजात ही चांगली प्रथा आहे, आमच्या समाजात मात्र या उलट आहे, कोणावर जर वाईट प्रसंग आलाच तर, बर झालं लय माजलं होतं असे विचार करतात, तुमच्या पडवलकर पाहुण्या सारखाच मला सुध्दा, अति उच्च दाबाच्या वीजेचा करंट माझ्या डोक्यात लागला, २०१२, मध्ये, मुंबई ला सहा वर्षे उपचार सुरू होते, अता बरा आहे पण, मला चालता फिरता येत नाही, लगवी, संडास, सगळं, अंथरुणावरच आहे, मला सुध्दा तीन मुली आहेत, मला माझ्या सर्व पाहुण्या नी, व माझ्या भावांनी खुप मदत केली, म्हणून आज मी जिवंत आहे, नाही तर कोणीच म्हणले नव्हते की मी वाचेन, डोक्याचे पाच वेळेस सर्जरी झाली आहे...
@sjentertaininggroup62282 жыл бұрын
' जय मल्हार , मित्रांनो दुःख वाटतंय की,आपल्या धनगर समाजाचे नेते असून माझे कित्येक धनगर बंधू दुःखी आहेत.आजही कित्येक वर्षापासून माझा हा समाज आजही कित्येक गोष्टी पासून वंचित आहे.आज या एका भावाची आपल्याच एका भावाची समस्या सोशल मीडियासमोर आणून खरोखरच खूप मोठं काम केलं आहे असं वाटतं की आजही बाळूमामा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मदतीचा हात ( आशीर्वाद )देत आहेत कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला मदतीचा हात देत आहे. धन्यवाद मित्रा.🙏
@vijayirkar98132 жыл бұрын
खुप छान काम केलं तुम्ही
@vilasbhoir94602 жыл бұрын
Really great work
@shindetanaji4962 жыл бұрын
धन म्हणजे संपत्ती. खरंच माणुसकीची संपत्ती आहे तुमच्याकडे.. धनगर नावातच सगळं आलं..
@sambhajikalunge9528 Жыл бұрын
सिद्धू हाके,तुमचं मन लय मोठं हाय! तुम्ही इतकं दिलदार आहेत,देव तुमचं पण चांगलं करल. म्हणतात ना जो दुसऱ्याला(प्रसंगाला)होतो,त्याला देव हुतो तुम्ही तर या पाहुण्यांसाठी साक्षात,'बाळू मामा'च झाला, देव तुम्हाला हुईल 👌👍👌👍👌
@call85832 жыл бұрын
तुमच्यासारखा माणूस एक नंबर माणूस आहे .तुम्ही सर्वात भारी माणूस आहात. बाळूमामा देवाची आठवण केली .तुम्ही आज माला
@surajbagade81672 жыл бұрын
खूप मोठया मनाचे आहात आई जगदंबा तुम्हाला धंदया पाण्यात यक्ष बरकत देवो
@letssing99902 жыл бұрын
दादा तुम्ही धनगर समाजासाठी देव आहात . तुंम्हाला त्रीवार दंडवत. सर्व समाज बांधवांनी या पाहुण्यांना मदत करावी मी ही लवकरच मदत पोहच करील
@lalamalgunde44802 жыл бұрын
आपला समाज खुप मोठा आहे जर सर्वानी मधत केली तर आपन यखाद्याचे हे दिवस बदलू शकतोय कारण मी पन धनगर आहे हि वेळ जर कोणावर आली तर त्याला सहज मदत करा
@nandapulawale123010 ай бұрын
खूप चांगलं काम करता दादा तुम्ही असंच करत राहा परमेश्वर तुम्हाला कुठेही कमी पडू देणार नाही गोरगरिबांचा आशीर्वाद हा लागतोच आपल्याला नेहमी
@sagarbudhanawar3818 Жыл бұрын
अभिमान वाटला पाहून....माणुसकी जिवंत ठेवला अशाच लोकांनी
@prabhuchalke78422 жыл бұрын
शिकली सवरलेली पैशेवाली लोक एकमेकांना चहा पाजाय माग पुढं बघतात पन हा भोळा भाबडा समाज पन मनात किती उदारता आहे बघा एक आदर्श घ्यावा सर्वांनी
@vandanarasal37665 ай бұрын
दादा तुमच्या समाजाची खुप चांगली प्रथा आहे तुमच्या कडुन खुप काही शिकण्या सारख आहे सिदु दादा आणि बिचकुले मामा तुम्ही दोघांनी त्या पाहुण्यांना मदत केली ते पाहुन मनभरून आले तुमच्या पाठीशी स्वामी सदैव राहो ही स्वामी चरणी प्रथना श्रीस्वामी समर्थ
@Gavran_Tadka_Production47542 жыл бұрын
आशीच मदत करत जावा दादा देव आपल्याला काही कमी पडू देणार नाही 🙏🏻
@sampatzite30222 жыл бұрын
खुपच छान पाहुणे आशिच परंपरा कायम चालू ठेवा गरिबांची 🙏
@ashokvyavahare409 Жыл бұрын
सिधू तुझ्यातली माणुसकी बघुन मला खुप गहिवरुन आलं.
@dineshpatil523810 ай бұрын
मानवी जिवनात सकाळ दुपार संध्याकाळ आशे पल येतात पण असा मदतीचा हात देणारे बांधव जर असेच खंबीर पने उभे राहिले तर नवीन सकाळ गरीबा च्याआयुष्या नक्किच होईल 🙏🙏
@shivajipawar65472 жыл бұрын
हाके तुम्हाला धन्यवाद समजाचे खूपच छान काम करत आहात धन्यवाद
@atulbedre84752 жыл бұрын
खरच अप्रतिम आहे तुमच्या कार्याला कोटी कोटी नमन 👍
@rupeshgaikwad70902 жыл бұрын
सगळी ते मदत करतीलच आपल्या आपल्या पद्धतीने...पण हा व्हिडिओ गोपीचंद पडळकर साहेबांकडे पण पोहचवा...ते पण मदत करतील 100%%
@sagarbthombare43382 жыл бұрын
आपली परंपरा अशीच जपली पाहिजे 🔥
@vaibhavkank74872 жыл бұрын
पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा माणसाने मनाने श्रीमंत असावा असे वाटते मला
Keti Moth Man Aahe Tumchay Tumha Doghna He Dev Bap Bharpur Deo God Bless You 👌👌👌👌
@ranipukale63942 жыл бұрын
माझे आजोबांनी सुद्धा तुमच्या सारखे मेंढरं पाळायचे.आम्ही पण धनगर समाजाचे आहोत.माझे आजोबा मेंढ्यांना बाभळीचाढाळा काढताना काटा डोळ्यात गेला.त्याचा डोळा गेला.
@ranipukale63942 жыл бұрын
तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे.
@tanajikhemnar41312 жыл бұрын
धनगर=धनाचे आगर असलेला. खूप मोठा समाज असूनही विखुरलेल्या अवस्थेत आहे. सर्व धनगर बंधूंना विनंती आहे की समाजाला मदतीचा हात देण्यासाठी आपअपल्या जिल्ह्यात एकीने काम करा.एक संस्था उभारण्यासाठी प्रयत्न करा. सर्वांना जय मल्हार!!✌✌👌👍❤
@rajanisadare37215 ай бұрын
भारी पद्धत आहे. दादा एकच no. देव तुम्हा सगळ्यांचं भलं करो. 🙏🌹🙏💐💐💐💐
लाख मोलाचा सल्ला आपल्या कृतीतून दिला आहे. खूप खूप कौतुक वाटले. नाहीतर आजकाल गरीब लोकांचे व्हिडीओ करून स्वतः पैसे कमवायचे असे चालू आहे. पण तुझे असे नाही . खूप मोठे मन आहे दादा तुझे.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@vishalkokare80972 жыл бұрын
खूप छान अशीच माणुसकी असू दे आपल्या धनगर समाजामध्ये
@narayangoykar28372 жыл бұрын
आपला समाज खुप चागंला आहे
@arunghadage97872 жыл бұрын
सदा भाऊ हाके खरच तुम्ही खूप चांगले काम करता तुमचे सर्व व्हिडिओ मी बघतो तुमचे धनगरी जीवन हा चॅनल खूप काही शिकवून जातो खरोखर तुमच्या ह्या कार्याला मनापासुन धन्यवाद
लई म्होट मन आहे तुमच मला खूप भारी वाटलं मी मुंबई पनवेल चा आहे तुम्ही कधी इकडं याल तर संघा
@tatyasahebtakale2 жыл бұрын
पाहुणे तुम्ही खुप ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्याला
@ajinkyadhaygude7272 жыл бұрын
Manapasun sangto tumchy sarkha man Ani vechar saglyni kela tr jayna garaj Ani madat paheje tena adhar bhetel Ani tumcha kharach abhiman vatla mala Jay balumama
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏❤
@vidyanimbalkar37172 жыл бұрын
असं द्यायला खूप मोठ मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे
@navnathjadhavofficial1631 Жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम व खूप खूप शुभेच्छा
@तनुमुंडे2 жыл бұрын
खुपचं छान भाऊ.....
@bhosaleamit59522 жыл бұрын
पुण्य करत रहा काही कमी पडणार नाही. खूप छान
@panditbhavarte2324 Жыл бұрын
खूप सुंदर दादा चांगल काम केल, आपण 👌👌👌👌👌
@UrmilaKamble-ym8uo5 ай бұрын
खुप छान वाटत मदतीला धावून गेला❤❤
@suniljadhav-po5im2 жыл бұрын
दादा खूप चांगल काम केल मोरवे गाव आम्हाला जवळ आहे.वाई पासून 🙏
@Lalikantchaudhri16212 жыл бұрын
हाके दादा तुम्ही खूप ग्रेट आहात स्वतः साठी एवढी वन वन करून काटी मुटी पाई तुडवून दुसऱ्या साठी पण जगतात सलाम तुमच्या कर्तुंवाला
@vanitamundhe90485 ай бұрын
खरंच दादा तुमचं खूप मन मोठे आहे आणि
@user-pd9kr7vr9y2 жыл бұрын
खुप छान भाऊ, जय मल्हार...जय महाराष्ट्र......
@vinapawar77842 жыл бұрын
नमस्कार खप दिलदार मनाचा मानुष तुमि
@keshavgaikwad13472 жыл бұрын
Khupach chan Kam kele Tumhi pathbal Dile chan Eakade kutumb uabhe kele Thanks