No video

पाली जवळील 10 पर्यटन स्थळे|Best tourist points near Pali|Pali Sudhagad

  Рет қаралды 21,278

Deva Marathi

Deva Marathi

Күн бұрын

पाली जवळील 10 पर्यटन स्थळे|Best tourist points near Pali|Pali Sudhagad | सुधागड-पाली |Ballaleshwar Pali |best places in pali sudhagad
************************************************
Hi ,
Welcome to our youtube channel Deva Marathi
पाली-सुधागड हे एक रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण आहे. अष्टविनायकातील पालीजवळून एकदा का सहयाद्रीच्या डोंगररांगाकडे जाऊ लागलो की, डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी हिरवाई पटकन जाणवू लागते. हीच हिरवाई पर्यटकांना आकर्षित करत असते.
पाली हे ठिकाण बल्लाळेश्वर गणपती मंदीरासाठी तर प्रसिद्ध आहेच. परंतु येथून जवळच अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी अलिकडच्या काळात पर्यटकांनी नेहमीच गजबजलेली असतात. या पर्यटन स्थळांमध्ये -
1) बल्लाळेश्वर मंदीर पाली
2) सुधागड किल्ला
3) सरसगड (पालीचा किल्ला)
4) कोंडगाव डॅम
5) ठाणाळे लेणी
6) गरम पाण्याचे झरे- उन्हेरे
7) खडसांबळे लेणी
8) गोमाशी लेणी
9) पडसरे धबधबा
10) मृगगड
अशा या पर्यटन स्थळांचा समावेश होतो.येथील परिसर हिरवाईने नटलेला व वातावरण आल्हाददायक असल्यामुळे पर्यटक येथील पर्यटन स्थळांना वर्षभर भेट देत असतात.तसेच पाली हे ठिकाण मुंबई-पुण्यापासून जवळ असल्याने दळणवळणाच्यादृष्टीकोनातून सोयीस्कर आहे.त्यामुळे पर्यटकांची वर्दळ या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळते.
तर पाली जवळील पर्यटन स्थळांचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ पर्यटकांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल.
************************************************
हा व्हिडीओ आपल्याला जर आवडला तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या नवीन व्हिडीओंसाठी Subscribe करायला विसरू नका.
************************************************
#Pali_Sudhagad
#tourist_places_near_pali_sudhagad
#ballaleshwar_temlpe
#thanale_caves
#pali_ganpati_mandir
#padasre_waterfall
#kongaon_dam
#mruggad_fort
#saradgad
#sudhagad_fort
************************************************
Credits:-
Image : All Image Downloader App
Note : 1) All the images shown in
this video belong to the respected
oweners . I am not the
owner of any picture / image/
footage in shown this video.
2) This video is based on my internet
research, it may not be 100%
accurate.

Пікірлер: 15
@shamlimbore9406
@shamlimbore9406 13 күн бұрын
Swargiy. Sundar. Konkan 💓
@sandeshmhatre9389
@sandeshmhatre9389 5 ай бұрын
सर्वच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मी सुद्धा पाली येथे राहतो. खूप वेळा या सर्व ठिकाणी मित्रांसोबत गेलो आहे .
@ppgaming940
@ppgaming940 15 күн бұрын
Nice 👍🏻
@sanjanaverlekar4690
@sanjanaverlekar4690 4 ай бұрын
Khup khup chhan
@dinanathbelose9218
@dinanathbelose9218 10 ай бұрын
फारच सुंदर आहे
@sanjaysambhe8653
@sanjaysambhe8653 2 ай бұрын
Pali javal bhira gava javalcha Devkund waterfall ka nahi takla?
@prashantjadhav6219
@prashantjadhav6219 7 ай бұрын
खूप सुंदर
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop..sundar
@aniketwalanj1007
@aniketwalanj1007 10 ай бұрын
खूपच सुंदर आहे मी पण पाली च आहे
@AjayYadav-hi7ol
@AjayYadav-hi7ol 3 ай бұрын
@harshallashinde7879
@harshallashinde7879 6 ай бұрын
Nice
@chaitanyasharma8982
@chaitanyasharma8982 Жыл бұрын
Ek no भावा..mi तिथेच राहतो pedli ya गावी
@mangeshkashte2202
@mangeshkashte2202 Жыл бұрын
मस्त video
@DevaMarathi
@DevaMarathi Жыл бұрын
Thank you
@cliftongarrett8564
@cliftongarrett8564 Жыл бұрын
😑 *Promo sm*
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 64 МЛН