पोलीस जोडीचा आजचा शेवटचा दिवस 😭अस्मिता खूप रडली 😭

  Рет қаралды 3,291,289

Police jodi

Police jodi

Күн бұрын

#पोलीसजोडी
#policejodi

Пікірлер: 1 200
@mohandabade5659
@mohandabade5659 2 жыл бұрын
पोलीस दलातील फार छान पती पत्नी ची जोडी तुम्हाला नवीन ठिकाणी असेच आनंदी, कर्तव्य दक्ष राहाल अशा शुभेच्छा.
@pavanpatil2109
@pavanpatil2109 2 жыл бұрын
Nice Jodi sir
@parakeshshinde9702
@parakeshshinde9702 2 жыл бұрын
Nice. Tai. Bharda
@sambhajigodashe5081
@sambhajigodashe5081 2 жыл бұрын
Mast
@gahinathchategahinathchate8148
@gahinathchategahinathchate8148 Жыл бұрын
@@parakeshshinde9702 ञचखख
@avinashmagar1344
@avinashmagar1344 2 жыл бұрын
पोलिसातील मानुस खरचं शब्दांत नाही सांगता येत. सलाम तुमच्या कार्याला
@manoharbhavsar6962
@manoharbhavsar6962 Жыл бұрын
पोलिस दलात इतकी माणुसकी पाहून खूप आनंद झाला. पुढील प्रवासास शुभेच्छा.
@shindesuresh8322
@shindesuresh8322 Жыл бұрын
धन्यवाद
@sandipwagh6655
@sandipwagh6655 Жыл бұрын
आंनदी रहा सुखी रहा आणि मनापासून सांगतो असेच हसत रहा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@rsgharge338
@rsgharge338 2 жыл бұрын
नोकरशाहीत, निवड, नियुक्ती, बदली, बढती, निवृत्ती या सतत चालणाऱ्या प्रकिया आहेत. हा क्षण सुख दुःख या संमिश्र भावनेचा आहे.फार छान सादरीकरण. भावी वाटचालीस शुभेच्छा...
@vishwasthakare8441
@vishwasthakare8441 Жыл бұрын
आता काेठे जाणार
@dilipkhade1093
@dilipkhade1093 2 жыл бұрын
सर तुमचे एक एक शब्द असे काळजाला लागतात सर तुम्हाला आणि ताईला सुख समृद्धी आरोग्य लाभो हीच श्री संत गजानन महाराज चरणी प्रार्थना जय गजानन🙏🙏
@seemabayaskar2396
@seemabayaskar2396 7 ай бұрын
Kharch manapasun jay gajanan
@shankarpol3960
@shankarpol3960 2 жыл бұрын
पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोघांना🙏🙏
@dilipsavakare7129
@dilipsavakare7129 2 жыл бұрын
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@umeshpatil-ex6ov
@umeshpatil-ex6ov Жыл бұрын
🆂🅸🆂🆃🅴🆁 🆈🆄🆄🆁 🅽🅴🆇🆃 🅻🅸🅵🅴 🆅🅴🆁🆈 🅷🅰🅿🅿🆈
@prabhuaitwar5366
@prabhuaitwar5366 2 жыл бұрын
पुढील वाटचाली साठी हदिक हदिक शुभेच्छा दोघाना ,🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिन्द 🇮🇳🇮🇳
@Pubglover-sg8ke
@Pubglover-sg8ke 2 жыл бұрын
साहेब आपण दोघांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.आणि भावना व्यक्त केल्यात.खूप बरं वाटलं आणि वाईटही वाटलं.वाईट त्यामुळे वाटलं.की आपली बदली झाली आणि.वेगवेगळ्या ठिकाणी आपली कर्तव्य नेमली गेली..कारण एकत्र परिवार हा संसाराचा गाडा असतो.आणि जेव्हा हा गाडा तुटतो तेंव्हा हे वातावरण विभिन्न होते..मँम जेंव्हा रडत होत्या माझ्यापण डोळ्यात अश्रू आले.मला महाराष्ट्र पोलिसांचा खूप अभिमान आहे.आणि आपण कर्तव्यदक्ष आणि जबाबदार आहात.त्यापेक्षां मोठं काहीही नाही.आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या आनंदमयी शुभेच्छा.आणि पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....जय हिंद जय भारत🙏🙏🙏
@sandeepchavan7153
@sandeepchavan7153 Жыл бұрын
एक पोलीस म्हणून तुमची पर्सनॅलिटी खूप ग्रेट आहे सर ! मॅडम पण तुम्हाला अगदी शोभतात एवढा सरळ पणा आणि साधेपणा तुमच्या स्वभावामध्ये कुठून आला ? तुमच्या जोडीला सलाम , किती माणसे जमवलीत किती मित्र कमावलेत ! तुमच्या कर्तृत्वाला पण खूप सलाम hats off sir madam !
@manjusutar711
@manjusutar711 Жыл бұрын
तुमची जोडी खूप म्हणजे खूप सुंदर आहे असेच नेहमी सोबत रहा, अशीच चांगली चांगली कामे करत रहा जय हिंद पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,
@RamkisanRachewad
@RamkisanRachewad Жыл бұрын
तुमचा जोडीतील आनंद उत्साह पाहुन आमा परीवाराला खुप खुप मनापासुन आनंद होत आहे कारण की तुमचा आनंद आसाच सदैव राहो व तुमचे आयुष्य निरोगी व सुखमय लाभो हिच आई तुळजाभवानी मातेचा चरणि प्राथॅना आहे जय हिंद जय भारत वंदे मातरम भारतमाता की जय जय श्री राम 👏👏👏👏👏
@sajjankakade1859
@sajjankakade1859 Жыл бұрын
पोलीस खात्यामध्ये राहुन देखील खुप छान विचार आणि बोलणे आहे आंण्णासाहेब तुमचे जिथे बदली होईल तेथे असेच आनंदी रहा खुप खुप शुभेच्छा .
@shivajimane7436
@shivajimane7436 2 жыл бұрын
काम व कर्तव्य अस पार पाडा कि तुमची कोठेही बदली झाली तरी जनतेच्या ही डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, पुढील कार्यास शुभेच्छा!
@pramoddalvi162
@pramoddalvi162 2 жыл бұрын
तुम्ही पोलीस मध्ये असुन भाषेवर इतकी पकड आहे याच नवल वाटतं आज पर्यंत पोलीस खात्या बद्दल आमच्या मनात अलगच भाव होता
@subhashkarate1252
@subhashkarate1252 2 жыл бұрын
आम्ही पन सांगलीत पोलीस होतो .आणी आताच्या जुन महिन्यात बदली झाली ७ वर्ष काढले सांगली मध्ये .बदली झाली तर तुमच्या सारखेच ताई आम्ही पणलय रडलो.तीथल्या माणसात आपण जिव्हाळा निर्माण केलेला आसतो म्हणुन लय वाईट वाटतंय .आपन सांगतो बदली केव्हा होईल केव्हा केव्हा होईल पण ज्या दिवशी आपली बदली होते .त्या दिवशी कळतय बदली म्हणजे काय . मला सांगलीची आठवण आली तर आता तरी रडते .आणी आज पन तुम्हाला बघुन मला ते दिवस आठवले.आज पन खुप रडली .आमचा प्रवास होता सांगली ते नाशिक अभिनंदन 👏 बदली झाल्या बदल
@milindkhaire5790
@milindkhaire5790 2 жыл бұрын
नवलच राव तुमच सात वर्ष बायको मुलांसोबत राहता तरी रडायला येत म्हणता,आयला इथं फौज मध्ये आम्ही बायको मुलांसोबत नोकरी संपुन जाते तरी त्यांना सोबत ठेवता येत नाही.... जरी चुकुन फैमिली सोबत नेली रे नेली तोच आठ दिवसात आदेश पारित करता कि अपनी बोरी बिस्तर समेटकर बोर्डर पर जाने के लिए मेंटली आणि फिजीकली तयार रहेगा।
@sanjayhule9436
@sanjayhule9436 2 жыл бұрын
माझी खुप म्हणजे खुप आवडती जोडी आहे आणि सर बदली झाली त्यात एव्हडं नाराज व्हायचं काही कारण नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असतील. कायम हसा आणि हसवा 💐💐
@anirudhachavan656
@anirudhachavan656 Жыл бұрын
खूप छान सर ज्या तुम्ही भावना व्यक्त केल्या खूप छान सर तुमच्या सारखीच अनेक पोलीस जोड्या या महाराष्ट्राला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना व तुम्ही ज्या ठिकाणी जाताल त्या ठिकाणी देखील तुमचं नाव असंच अलौकिक राहील धन्यवाद साहेब सलाम तुमच्या जोडीला जय हिंद जय महाराष्ट्र
@digamberphonawale3271
@digamberphonawale3271 Жыл бұрын
परिवर्तन हा निसर्गच चा नियम आहे.. पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@madhukaringale5478
@madhukaringale5478 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही खरंच एक चांगले मानुस दिसता मला तुमचे विचार मनापासून आवडले
@yuvrajsawale4550
@yuvrajsawale4550 2 жыл бұрын
दोघांना शुभेच्छा संरक्षण खात्यात एकमेकांना सांभाळून घेता हाच मोठा पुरस्कार तथागत आपल्या पाठीशी आहे जय भीम जय शिवराय
@vikrantkasare6160
@vikrantkasare6160 Жыл бұрын
Jay bhim
@ajitmore4848
@ajitmore4848 2 жыл бұрын
खरंच मन जिंकले तुम्ही पुढिल वाटचालिस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
@vijaywaghmare4965
@vijaywaghmare4965 Жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा sir and madam....... 🌷🌷🌷🌷🌷
@dnyaneshwarsurwase526
@dnyaneshwarsurwase526 2 жыл бұрын
खुप चांगले सेवा केली (कार्य केले )चारठाणा परिसरात अपन सर& माँडम आपण आमच्या कायमचे अठवणीत राहाल,, पोलिस जोडी म्हणून पुढील वाटचालीसाठी 💐💐💐हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास.💐💐💐💐
@dattachikane3003
@dattachikane3003 2 жыл бұрын
पुढील् वाटचालीसाठी शुभेच्छा साहेब व मॅडम
@vaishalikhandagale2472
@vaishalikhandagale2472 2 жыл бұрын
छान आहे जोडी पुढच्या वाटचालीस वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🌹🌹
@arunkumarrathod6968
@arunkumarrathod6968 2 жыл бұрын
पोलीस दलात किंबहुना आकस्मीत पाहावंयास मिळतात असी जोडी कर्तव्य बजावत असतांना स्वतः आनंदीआनंद राहण आणि दुस-याना मनोरन्जीत करणं यापुढेही असाच सहवास दरवळत राहाव हिच गुरुमाऊली चरणी प्रार्थना आणि पुढील कार्यास मनपुर्वक शुभेच्छा
@rangnathralebhat7882
@rangnathralebhat7882 2 жыл бұрын
भैया. ताई जिवनात पैसा संपत्ती महत्वाचीनाही प्रेम महत्वाच असत ज्या ठिकाणी जाल तेथेही असच प्रेम मिळवा. सामाजिक प्रेमात किती आनंद मिळतो हे आपण अनुभवले आहेच अशिच आपली जोडी आनंदात राहो जिवनात थोरामोठयाचे आशिर्वाद घेतराहा आपल्या सर्व कुटूंबास दिवाळीच्या शुभेच्छा
@arcmi6643
@arcmi6643 2 жыл бұрын
तुमची पती-पत्नीची जोडी बघून खूपच आनंद होत आहे सर मॅम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@Policejodi
@Policejodi Жыл бұрын
Thanks
@AkshadakarvandeKarvande-ck9zj
@AkshadakarvandeKarvande-ck9zj 10 ай бұрын
Happy anniversary sir madam 😊
@bhagawanpatil8656
@bhagawanpatil8656 Жыл бұрын
तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!! पोलीस खात्यात असून आपण एवढे भावनाप्रधान झालात ,खूप शुभेच्छा
@maulipadghan4203
@maulipadghan4203 2 жыл бұрын
ताई &सर आपण चारठाण पोलिस स्टेशन मधुन ‌निरोप घेत आहत थोडं दु :ख होत आहे असो त्याला इलाज नाही.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐 ताई आपला चेहरा नेहमी हसरा असतो आज तो दुःखी आहे आम्हाला पण मनातुन रडु आलं ..असो असेच आनंदी राहा, विडिओ बनवत रहा व आपल्या विडीओ मधुन दुसऱ्याला आनंदी ठेवा..
@varshakamble1880
@varshakamble1880 Жыл бұрын
My favourite police jodi
@dhirajchavan6163
@dhirajchavan6163 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ... happy रहा gbu sweet couple ❤️
@vivekbhoir1942
@vivekbhoir1942 2 жыл бұрын
असो, ताई भाऊ, बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो स्वीकारावाच लागतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
@devraogogale2840
@devraogogale2840 2 жыл бұрын
पुढिल वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 🎉🙏❤️ तुमच्या प्रत्येक विडीओ बघत आहोत ❤️👍👌
@baludange2291
@baludange2291 2 жыл бұрын
पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा ताई
@prakashchavan1101
@prakashchavan1101 2 жыл бұрын
भावा आणि ताई खुपचं तुमचे व्हिडिओ बघत होतो. तुम्ही व्हिडिओ आधिक जिमेदरी सांभाळुन होते.पण ताई तुम्हा दोघा ना पुडच्या नविन पोलिस स्टेशन ला असेच आपल्या सामान्य जनतेची सेवा करत राहावी भावा आम्ही सदैव पोलिस बांधवांच्या पाठीशी उभे राहु पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@amolpise5883
@amolpise5883 2 жыл бұрын
सर मँडम खरच काय कमवला असेल तार फक्त मानुस्की बास सलाम
@chintamanidesai7311
@chintamanidesai7311 Жыл бұрын
माणसातील देवाला नमस्कार! पुढे काय होणार हे निश्चित कोणालाच सांगता येत नाही! पण लोकांशी प्रेम निभावणं हे मोठं यश आहे. त्या साठी मोठ मन लागत, ते तुमच्या पाशी आहे. पुण्य आणि सारे यश यातच आहे.
@ranjeetgaikwad5378
@ranjeetgaikwad5378 2 жыл бұрын
असेच हसत खेळत आणि आनंदी रहा दोघे कायम.
@sudhirnarvekar3136
@sudhirnarvekar3136 2 жыл бұрын
दादा - वहिनी तुम्ही दोघं सरकारी नोकरीत आणि तेपण पोलीस खात्यात तुम्ही हे सर्व सकारात्मक घेणे कारण यापुढे बरेच वेळा हि वेळ येणार , नवीन जागेसाठी शुभेच्छा
@rajunighot2571
@rajunighot2571 10 ай бұрын
रडायचं नाही ताई तुमच्या सोबत आमचे मित्र पोलीस दादा आहे ना ताई तुमचं व्हिडिओ बघितल्यावर मला अतिशय आनंद होतो
@kirankamble4649
@kirankamble4649 2 жыл бұрын
लवकरच तुमची जोडी एकत्र येवो.. ईश्वर चरणी प्रार्थना...
@mangeshgaikwad4930
@mangeshgaikwad4930 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ताई दादा 🙏
@adv.janardandhandar55
@adv.janardandhandar55 2 жыл бұрын
भाऊ ,बदली,बढती,आणी बदनामी या गोष्टिला तर सामोरे जावचं लागतं हे त्रिकालाबाधीत सत्य आहे!आपणा दोघांना भावी वाटचालीस शुभेच्छा!!!!!!
@vandanagaikwad6846
@vandanagaikwad6846 2 жыл бұрын
बदलीच्या ठिकाणी आपण चांगले रमावे हीच खूप, खूप शुभेच्छा .
@yusufshaikh2909
@yusufshaikh2909 2 жыл бұрын
ताई साहेब तुम्ही रडू नका हो 🙏🙏😥😥😥😥
@sunanda_kitchen
@sunanda_kitchen 2 жыл бұрын
ताई रडू नका हो तुम्ही
@shaikhsadek1885
@shaikhsadek1885 2 жыл бұрын
Ho madam
@krishnathakur4783
@krishnathakur4783 2 жыл бұрын
पुढील ठिकाणी सुद्धा असेच आनंदी राहाल हीच सदिच्छा
@damukamble2310
@damukamble2310 2 жыл бұрын
आपल्या व्हिडिओ ने आमचं खूप मनोरंजन होत होतं ...पाच वर्षे आपण या ठिकाणी राहिल्यामुळे साहजिकच त्या लोकांविषयी आणि त्या मातीबद्दल आदर आपुलकी निर्माण होतेच ज्याला हृदय आहे त्यांच्या अशा भावना होतात . ताई तर खूपच इमोशनल झाल्या आहेत सावरा ताई स्वताला . जी माणसं दुसर्याला आनंद देतात ती कधी दुःखी राहू शकत नाहीत बदलीच्या ठिकाणी यापेक्षाही चांगली माणसं भेटतील . पण महत्त्वाचे म्हणजे आपलं व्हिडिओ आम्हाला पाहण्यात येवू दे सर मॅडम 🌹🌹🙏🙏😔🤗
@mangeshkokate9907
@mangeshkokate9907 2 жыл бұрын
ज्या माणसांच्या बोलण्यात वागण्यात गोडवा असतो ती माणसं मेली तरी माणसं जोडत राहतात आणि ती माणसं मेली तरी आठवणीत राहतात कारण काय आहे या आयुष्यात एका क्षणाचाभरवसा नाही त्यामुळे जशी ही ताई आणि दादा जोडी ने आपल्या सर्वांना प्रेम दिले तसेच सर्वांनी द्या
@dr.vivekmorvekar4567
@dr.vivekmorvekar4567 2 жыл бұрын
खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघे.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना.भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.. मी कोकणातील एक तुमचा चाहता आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा.🌷🌷🌷👋👋
@sagarchaudhariauthoreditor4388
@sagarchaudhariauthoreditor4388 2 жыл бұрын
मला खरोखरच असे सामान्य माणसांचे विडीओ खूप आवडतात धांगडधिंगा, फैशन ते नाचनारे बघण्यापेक्षा असे तरुण तरुणींचे विडीयो मस्त तरुणांना प्रेरणादायक ठरणारे आहेत।
@milindmohite2003
@milindmohite2003 Жыл бұрын
जिथे जाल तिथे आनंद वाटाल. खूप शुभेच्छा.
@kavitabapat1259
@kavitabapat1259 2 жыл бұрын
दोघांची जोडी व स्वभाव खूप चांगला आहै❤❤❤👌👌👍🌹🌹
@bapusohonmane2159
@bapusohonmane2159 Жыл бұрын
बदली झाली म्हणजे खूप खूप वाइट पण बदली ही अटळ आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे या सर्व घटनांतून आम्ही गेलो आहे तुमची ही परिस्थिती आम्ही अनुभवली आहे ते प्रसंग आजही डोळ्यासमोरून जात नाहीत खरे म्हणजे मुलांचे इथले मित्र येथे सोडून जायचे त्यावेळी त्यानाही भावना आवरता येत नाहीत मग त्यांच्या आणि आपल्या भाव भवनाचे वादळ तयार होते असो पुढील गावी नवे मित्र तयार होतात, मिळतात .....जय मल्हार....जय अहिल्या....जय शिवराय ..जय महाराष्ट्र
@SujalYadav-hl2iz
@SujalYadav-hl2iz 2 жыл бұрын
ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी सुध्दा चांगले लोक भेटतील दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@hariwankhade854
@hariwankhade854 2 жыл бұрын
फारच छान बोलतो राजा ,जोडी सुंदर, ईश्वर तुम्हाला आनंदी ठेवो
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 Жыл бұрын
खूप छान जोडी आहे तुमची खरंच पोलीस म्हटलं की खूप सोभा विचित्र असतात पण तुमच्याकडे बघून वाटतच नाही की तुम्ही पोलीस जोडी आहेत खूप छान स्वभाव आहे खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
@lobhajimule9943
@lobhajimule9943 2 жыл бұрын
बदली कुठे झाली तर स्वभाविक आहे त्या ठिकाणी काम करणं हे आपण शासनाचे सेवक म्हणून आपली जबाबदारी आहे त्यामुळे रडण्यात काय अर्थ आहे लढण्यात आणि जीवन जगण्यात आनंद आहे असे मला वाटते सर
@rajabhaunagargoje3491
@rajabhaunagargoje3491 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा!🙏🙏
@sunilgosavi7327
@sunilgosavi7327 2 жыл бұрын
जी लोक चांगली असतात नोकरी इमानदारीने करतात त्यांना लोक शक्यतो विसरत नाही.पुढील वाटचालीसाठी आणि दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 असंच चांगलं काम तुमच्या हातुन घडो सदिच्छा.
@rakeshmore6880
@rakeshmore6880 2 жыл бұрын
जय हिंद आपल्याला काही वेळ काही ठिकाणी घालवाव लागत तेथे आपल्याला काही मित्र परिवार तसेच आपल्या घरच्या माणसांसारखे मिळतात ..जसे आपण कमवतो आपली माणस आपल्या जीव भावाची त्यांना सोडून जाणं म्हणजे खूप मनाला लागत . तरीही आपणाला जेथे पोस्टिंग मिळाली आहे तिथेही आपली माणस (प्रेमाची ) मोलीत हीच आई भवानी चरणी प्रार्थना आपला भाऊ जय हिंद
@rupeshchavan2034
@rupeshchavan2034 2 жыл бұрын
पुढची वाटचाल चांगलीच असेल , माझ्या शुभेच्या असेच आनंदात रहा.
@उगीचच
@उगीचच 2 жыл бұрын
मी येऊ शकले नाही चारठाना ल पण तुझी बदली ऐकली तर शॉक झाले g😇😇...पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा दोघांना...
@neetagaikwad4197
@neetagaikwad4197 2 жыл бұрын
9
@ChandgadNews24media
@ChandgadNews24media Жыл бұрын
पोलीस जोडीला सलाम...माणुसकी व हळव्या मनाची व्यक्ती ..
@ushawagh9138
@ushawagh9138 2 жыл бұрын
दादा तु जीथ राहशील तीथ सुखी राहो ईश्वराकडे प्राथना करते
@balasahebtirkhunde622
@balasahebtirkhunde622 2 жыл бұрын
ताईसाहेब रडू नका नवीन वाटचाल साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद 🙏
@abhaybangar4437
@abhaybangar4437 2 жыл бұрын
मी समजु शकते कारण माझे बाबा पण PSI होते आमी तर बदल्या बदल्यात तच मोठे झालो मी पण मैत्रीणी सोडून यायला खुप खुप दुःख होते रडू तर येणारच बेस्ट आँफ लक सर
@satishjadhao4173
@satishjadhao4173 2 жыл бұрын
ताई रडायच नाही... अहो यालाच तर जीवन म्हनतात.. तुम्ही दोघे ही खुप सुंदर आहात... कदाचित देवाला सुद्धा तुमची परीक्षा घ्यावसी वाटली असावी... आणि लक्षात ठेवा या वीहरापासून तुमच्या दोघांचे प्रेम अधीकच वाढेल.. आणि साक्षात श्रीकृष्ण देवा सारखा कोणी तरी येईल आणि तुमच्या दोघांना परत एकत्र आनेलच...ही प्रार्थना
@nielshinde416
@nielshinde416 Жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी तुम्हा दोघांना आनंदमय सुभेछया दादा. 🙏
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 2 жыл бұрын
शुभेच्छा पुढील वाटचाली साठी..... दुसरीकडे पण सवय होईल... कारण आम्ही दोघे पण असाच बदली होऊन आलो आहोत 1 महिना पूर्वी.. मी पण खूप रडले 4 years राहिलो रत्नागिरीत... खूप लोक जोडलेले भेटायला आले होते जाताना.... खूप भावनिक क्षण असतो...
@amolkundarge
@amolkundarge 2 жыл бұрын
पुढिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर आणि माॅडम 🎉🎉
@vinodjadhav5563
@vinodjadhav5563 2 жыл бұрын
Very nice Jodi
@sudhakaraldar8018
@sudhakaraldar8018 Жыл бұрын
Tumchi jodi khup chaan ahi tumchi pudil waatchales khup khup subicha tumchi jodisarkhi jodi kote hi bgitli nahi
@zepakashisandeepsir5499
@zepakashisandeepsir5499 2 жыл бұрын
आपण चांगलीच सेवा केली असणार म्हणून एव्हढा जिव्हाळा 🙏
@राजुघुले-थ8ढ
@राजुघुले-थ8ढ 2 жыл бұрын
सर तुम्हाला पहिला मानाचा जय हिंद ❤️🇮🇳पुढील वाटचाली खूप शुभेच्छा मी बारामतीकर ⏲️⏲️
@sangrampatil2172
@sangrampatil2172 Жыл бұрын
खरं म्हणजे तुम्ही दोघं पोलिस दलात सर्व्हिसला आहात हे पटतच नाही. खूप छान जोडी. इथून पुढे असेच व्हिडिओ बनवत रहा. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐💐
@sarojinimane3770
@sarojinimane3770 2 жыл бұрын
तुमच्या प्रत्येक कामात भगवंतांनी यश देवो तुमची जोडी सलामत राहो
@anilnayak778
@anilnayak778 2 жыл бұрын
Police video ya jodila khup khup shubhechha and salut sir and mam
@ankushsurashe1622
@ankushsurashe1622 2 жыл бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@shankarpatil9894
@shankarpatil9894 5 ай бұрын
पोलिस खात्यात पण अशी लोक आहेत.आश्चर्य वाटते.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@rajeshreesonawane3388
@rajeshreesonawane3388 Жыл бұрын
पोलिस जोडीला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉
@chetanborse8364
@chetanborse8364 2 жыл бұрын
पोलिस जोडीला सलाम ताईसाहेब दादासाहेब जय जिजाऊ जय शिवराय
@ITSNISHANTVLOGS
@ITSNISHANTVLOGS Жыл бұрын
सच बात है कभी कभी हमे उन ख़ास जगहों से जहाँ हमारा बहुत सुंदर समय बिता हो उन जगहों से हमें बहुत लगाव हो जाता हैं और वो गुजारे हुए पल हमे बहुत याद आते हैं। जय हिंद जय भारत🇮🇳💐
@Smita-Shinde
@Smita-Shinde 2 жыл бұрын
सुंदर 💐. फार बरे वाटले व्हीडिओ पाहून. तुम्हा दोघांना पुढील वाटचाली साठी लक्ष लक्ष शुभेच्छा 💐
@jamilshaikh5736
@jamilshaikh5736 7 ай бұрын
पोलीस खात्यात इतकी संवेदनशील व भावनाप्रधान माणसं पहिल्यांदाच पाहिली,ऐकली व मन गहिवरुन आलं ! पुढील प्रवासासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा !
@dattusonawane8240
@dattusonawane8240 Жыл бұрын
पोलिस दलातील जोडी जीते आशेल तीथे ईश्वर त्याना चांगली दिवती सगेच आसो हिच देवाकडे मागनिकरेल 🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हारी मावली
@sunilsawant5180
@sunilsawant5180 2 жыл бұрын
दादा ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
@Khumkar
@Khumkar 5 ай бұрын
इतकी हळव्या मनाची पोलीस जोडी पण असू शकते दुर्मिळच ❤❤❤
@sanjayhule9436
@sanjayhule9436 2 жыл бұрын
दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर आणि मॅडम 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐
@dnyaneshwarpimple1131
@dnyaneshwarpimple1131 Жыл бұрын
आता कठे लागले
@babanthorat6623
@babanthorat6623 Жыл бұрын
पोलीस दलात एवढ्यात प्रेमा ने काम करून खूप जनतेची सेवा करून असे जोडी कधी बघायला भेटले नाही असेच तुमचे प्रेमाने आयुष्य सुखाचे व भरभराटीचे जावो हीच माझ्याकडून खूप शुभेच्छा
@avinashupadhye4869
@avinashupadhye4869 2 жыл бұрын
खुप छान जोडी आहे ताई आणि दादा ची
@AtharvaGole-i3j
@AtharvaGole-i3j 8 ай бұрын
या पेक्षाही तुमच्या जीवनात चांगले दिवस येतील पुढील तुमच्या कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी पण खाकी वर्दीचा खूप मोठा फॅन आहे परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी पण मोरे गोळे आहे. सातारा जिल्हा जावळी खोरे
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
माणुसकी खेड्यातच आहे नोकरी करतांना सहज लोकांमध्ये मिसळता आले गर्व वजा केला कि प्रेम मिळते रडु नका ओ मावशी व काका या वाट पाहतो
@raghunathmemane862
@raghunathmemane862 2 жыл бұрын
आपण कर्तव्या सोबत जनतेला न्याय दिलासा आणि महत्वाचे म्हणजे प्रेम दिले , आणि प्रेमाची पाळे मुळे झटकन रुझत असतात , साहजिकच ऋणानुबंध निर्माण होणारच . आपणास खूप खूप शुभेच्छा happy dipavali. 🙏
@devendradnyanadeobhamare9820
@devendradnyanadeobhamare9820 2 жыл бұрын
छान ! असेच चांगले कार्य तुमच्या हातून होत राहो. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
@harshalbhosure15
@harshalbhosure15 2 жыл бұрын
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्या दादा आणि ताई आनंदी राहा ‌कारण लोकशाही संपली किंमत फक्तं ‌खोके आणी आता एकदम ओके अडचणी निर्माण करण हेच सरकार च काम आहे अस वाटु लागलंय
@prasannavishnupurikar9560
@prasannavishnupurikar9560 2 жыл бұрын
ताई रडु नका पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍
@kartikpatil1__45
@kartikpatil1__45 2 жыл бұрын
खूप मस्त भावना मांडल्या आहेत सर तुम्ही ,आणि एक गोष्ट खूप आवडली तुम्ही सांगितलं की महिलांना देवाने त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक देणगी दिली आहे तशी देणगी पुरुषांना नाही दिली . अशीच सेवा करत रहा सर्वांची हीच देवाकडे प्रार्थना आणि तुमची जोडी आनंदी आणि निरोगी राहो हीच देवाकडे प्रार्थना. 💐💐💐
@kundapathare8787
@kundapathare8787 2 жыл бұрын
न ते
@laxmandhande7552
@laxmandhande7552 2 жыл бұрын
पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
@प्रदिपहिवाळे
@प्रदिपहिवाळे 2 жыл бұрын
पुढील वाटचालीला लाख लाख शुभेच्छा पोलीस जोडीला आम्ही तुमच्या सोबतच राहणार
@chhayakhade1597
@chhayakhade1597 2 жыл бұрын
खरच खूप छान जोडी आहे तुमची.तुम्ही बोलला ते अगदी बरोबर आहे. लेडीज रडून भावना व्यक्त करतात....
@rahulvyawhare8130
@rahulvyawhare8130 2 жыл бұрын
तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@sudhirmane9092
@sudhirmane9092 2 жыл бұрын
पुढील कार्यकिर्दिस हार्दिक शुभेच्छा खुप छान जोडी आहे तुमची🇮🇳🇮🇳
@dilipgavai5635
@dilipgavai5635 2 жыл бұрын
सर तुमची जोडी 👫💜आणि विचार खुप छान आहे . तुम्ही एकमेकांना समजून घेता हा तुमच्यातला आदर्श आहे तुमच्या भावि आयुषास हरदिक शुभेच्छा.
@archanakharat9108
@archanakharat9108 2 жыл бұрын
ताई आणि दादा पहिलाच व्हिडिओ बघितला मी तुमचा तरीही खुप आवडला आणि ताई रडत होत्या तर खुप वाईटही वाटले असच होत जेव्हा आपण परक्या लोकांना आपलस बनवले कि त्यांना सोडून जाऊच वाटत नाही
@govinddeshmukh8144
@govinddeshmukh8144 2 жыл бұрын
छान शुभेच्छा,जनांसी ऐकते एकरुप झालं, कोठे बदली झाली आहे, शुभेच्छा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎉
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 2 жыл бұрын
नोकरी आहे.कर्तव्यदक्ष आहात.पुढील वाटचालीस शुभेच्छा. छान कुटुंब.
@bhagwandhanure8567
@bhagwandhanure8567 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा
@vk-id5kr
@vk-id5kr Жыл бұрын
बदली होणे हा नोकरी चा एक भाग आहे.तो स्वीकारणे भाग पडते की.धन्यवाद.आपल्या भावी जीवनास हारदिक शुभेछ्या.जय महाराष्ट्र.
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 74 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 33 МЛН