ओ पाटील दंड थोपटनं बंद करा, पंकजा मुंढे - जरांगे पाटील पुन्हा भिडले !

  Рет қаралды 107,407

मराठी जनता

मराठी जनता

Күн бұрын

Пікірлер: 518
@shrikantkayande9426
@shrikantkayande9426 2 ай бұрын
31 मराठे खाजदार आहे. जरांगेनी त्यांच्या घरासमोर आंदोलन कराव
@ParamBhargade
@ParamBhargade 2 ай бұрын
Te 31aarkshanala virodh karat nahit
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 2 ай бұрын
त्या 31 खासदारांना आरक्षण माग😂😅
@ganeshmore8524
@ganeshmore8524 2 ай бұрын
शक्य नाही कोणत्याही एका जातींचे नेते निवडून येउ शकत नाही
@GaneshSutar-z4i
@GaneshSutar-z4i 2 ай бұрын
मी ओबीसी आहे कोणत्या आरक्षणाचा लाभ घेतला नाही स्व कष्ट वर भरपूर काही केलं जमीन 2 एकर च आहे पण 3 कोटी ची मशनिरी आहे
@SubhashGoriwale
@SubhashGoriwale 2 ай бұрын
संविधान व हुकुम शाही यातील जरांग्याना फरक कलतो का 75वरषा पूर्वी हुकुम शाही संपली आहे.
@manojdeshmukh8623
@manojdeshmukh8623 2 ай бұрын
Tula samajato ka savidhan aani hukumshahitil farak layaki sodun bolayacha nahi far mahagat padel.
@santosharude990
@santosharude990 2 ай бұрын
पाटील याना कळतो पण तुम्हाला कळत नाही हे
@santosharude990
@santosharude990 2 ай бұрын
संविधान हे वाक्य तुमच्या तोंडात शोभत नाही
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
हुकूमशाही संपली आणि आरक्षणशाही आली
@gopalyadav3439
@gopalyadav3439 2 ай бұрын
तुला अजुन ही कळली नाही का 😂 जनता दरबार डावलून देतो हेच लक्षात घ्यावे. बीड मधील असंख्य जातीतील समाज बांधव यांनी लोकसभेत आपले प्रखड मत व्यक्त केले आहे. राहिला प्रश्न दंड थोपटण्याचा तर २९/८ ला कळेलच की.
@Sushil657
@Sushil657 2 ай бұрын
ताईसाहेब ❤
@haribhauphad434
@haribhauphad434 2 ай бұрын
पराभव झाला म्हणून काय झालं लोकप्रियता कमी नाही झाली ताई साहेबांची ताईसाहेब तुम्ही काम करत राहा टीका करणारे आणि बोलणारे बोलतच राहतात
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 2 ай бұрын
जरांगेला जिजाऊ समजायला दाहा जन्म घ्यावे लागतील.
@ramharimote8339
@ramharimote8339 2 ай бұрын
हा बांडगुळ 288उभा करणार नाही लिहून देतो
@shivajikarale3667
@shivajikarale3667 2 ай бұрын
बांडगुळ तुझ्या घरात गेला होता
@prashantdakane2813
@prashantdakane2813 2 ай бұрын
आरे जरागे तु काय करतों महाराष्ट्र ला माहिती आहे
@sunilnarwade5444
@sunilnarwade5444 2 ай бұрын
ताई मागील दारातून आलात भान ठेवा 1maratha कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ
@dattakumatkar6869
@dattakumatkar6869 2 ай бұрын
मागची दारे बघुन जायची वेळ आली तरी अखुडपणा कमी झाला नाही
@vikasnagre7864
@vikasnagre7864 2 ай бұрын
तुम्हचात दम आहे तर जावुन दाखवा तुम्ही विधान परीषदेवर दम आसल तुम्हचात तर 288 ऊभे करा आणि किती निवडुन येतात हे बगा
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
​@@vikasnagre7864आधी तुम्ही गुणवत्ता दाखवा,भीक मागण्या बंद करा,दे दान सुटे गिरान,,,
@VandanaBhor-e9q
@VandanaBhor-e9q 2 ай бұрын
Te tumhi naka sangu
@ChanduBhange-uj2lb
@ChanduBhange-uj2lb 2 ай бұрын
बर ते शरद पवार साहेब कोणत्या दारान आहेत
@babasahebgarje3606
@babasahebgarje3606 2 ай бұрын
वाकड्या दाराने 😂​@@ChanduBhange-uj2lb
@dnyandevbudhawant1293
@dnyandevbudhawant1293 2 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@ashokkandhare9715
@ashokkandhare9715 2 ай бұрын
तुझी लायकी काय बोलती काय. दोन वेळा पडलीय. बोलति काय..मागच्याच. दारन गेलीस. आहेत. लायकीच.राह
@GorakshSanap-jo3oz
@GorakshSanap-jo3oz 2 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी
@GajananGhuge-k4e
@GajananGhuge-k4e 2 ай бұрын
मागच्या लोकसभेला ओबीसी समाजाने विचारही केला नव्हता की मराठा समाज एवढा जातिवाद करेल संभाजीनगरला मुस्लिम उमेदवार आणि ओबीसी उमेदवार पाडून मुद्दामहून मराठा उमेदवार निवडून आणला मराठवाड्यात येवडा जातीवाद होईल असं ओबीसी समाजाने विचारही केला नव्हतासमोर विधानसभेला बघा
@ParamBhargade
@ParamBhargade 2 ай бұрын
Suruvat obc madhil kahi jatini keli maratha samjala obc madhe aarkshan nako mhant hote
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
किती दिवस OBC म्हणून सवलती लाटणार गुणवत्ता दाखवा सगळीकडे,
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 2 ай бұрын
Obc jati varun aarakashan layak nasalele pan ghet aahet
@AdmiringHibiscus-sy4fu
@AdmiringHibiscus-sy4fu 2 ай бұрын
हे जरांगे पाटील सरळ सरळ फक्त OBC समाजाला टार्गेट करतायत.
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 ай бұрын
ताई ऐन टी मध्ये आहे
@sahebraobhalerao3553
@sahebraobhalerao3553 2 ай бұрын
आपण मागच्या दाराने गेलेला आहात विसरू नका जनतेने आपल्याला नाकारले आहेत. हे विसरू नका
@BabasahebPund-v2f
@BabasahebPund-v2f 2 ай бұрын
पाडा नाहीतर उभे करा काही फरक पडणार नाही 😂🎉
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 2 ай бұрын
आदरणीय ताई बुंद से गई हो हाऊस से नही आती एवढं लक्षात ठेवा
@khandukale6917
@khandukale6917 2 ай бұрын
अहंकार जास्त झाला हेच खर
@nagendrapatil2338
@nagendrapatil2338 2 ай бұрын
ताई तुम्ही जनतेतून निवडून आला नाही,मागच्या दारान आलाय तुम्ही, मराठ्याना डिवचु नका
@vishnubargaje238
@vishnubargaje238 2 ай бұрын
ओबीसी यांनी ठरविले कि त्यांचा एकही आमदार निवडूण येत नसतो
@JaganGhuge-mn1jz
@JaganGhuge-mn1jz 2 ай бұрын
जरांगे साहेब अभिमान आहे तुमचा पण भाषा सुदरावा लागल आपन जिजाऊ चा महाराष्ट्र आहे
@vinodkakde6371
@vinodkakde6371 2 ай бұрын
पोपटाच्या मतावर निवडणारी लाचार बाई जास्त बोलू नको
@Tamaramshenge
@Tamaramshenge 2 ай бұрын
Great,Pankajatai
@arvinddongre6974
@arvinddongre6974 2 ай бұрын
हिम्मत असेल तर जरांगे पाटील यांनी 288 उमेदवार उभे करून दाखवावे.उगीच बडबड करू नये.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
आमचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम
@Viralclips1000
@Viralclips1000 2 ай бұрын
😂😂
@sandipwankhedepatil6826
@sandipwankhedepatil6826 2 ай бұрын
अरे कुत्र्या बिड चा पोलिस भरतिचा results पहा तुझ्या जरांगे मूळ मराठ्यांचेews आरक्षण गेलय sebc चा cutt of 138 आणि ews 115 आलाय सगळे शांतिदुत ewsमधून लागले आहेत. माझ्या सारख्या मराठ्यांना ना sebc आरक्षण नाewsआरक्षण भेटल.. याला जबाबदार जरांगेच आहे
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 2 ай бұрын
अरे मराठ्यांनो हा तुमच्या जीवावर हा उड्या मरतोय
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
​@@Viralclips1000भिक्षुक हसतोय की
@surekhasanap3005
@surekhasanap3005 2 ай бұрын
Yeda jarange😂
@SantoshGarje-k8o
@SantoshGarje-k8o 2 ай бұрын
निट बोलायचं भिंगरी संत्रा 🍊 किंग
@sureshgundale8287
@sureshgundale8287 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
मागतकरी गर्जे का गजकर्ण झालाय तुला
@meenakshisathepatil8863
@meenakshisathepatil8863 2 ай бұрын
खर आहे भाऊ
@meenakshisathepatil8863
@meenakshisathepatil8863 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा
@amolmaind324
@amolmaind324 2 ай бұрын
कोणतं ऐतिहासिक काम केलं ते सान्गा,चक्की घोटाळा ऐतिहासिक काम.😂😂😂
@MrJarange55
@MrJarange55 2 ай бұрын
तूझ्या आई वर गडी उडवले आहेत हे काम केलेले
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 2 ай бұрын
मी ओबीसी .. माझा नेता मनोज जरांगे .. The Boss
@gajananbharate7155
@gajananbharate7155 2 ай бұрын
बाई ताई मावशी आत्या आजी आपण मागील दाराने विधानपरिषदेत गेलेला आहात हे विसरता कामा नये लोकशाही मार्गाने जनतेने आपल्याला नाकारले आहे हे लक्षात असू द्या 😂😅😢
@eknathchate3875
@eknathchate3875 2 ай бұрын
जंरागे नालायका ताईवर जास्त बोलू नको. मी ओ बी सी आहे लक्षात ठेव.
@pintubaramade4817
@pintubaramade4817 2 ай бұрын
😂
@giteshshelke2825
@giteshshelke2825 2 ай бұрын
एकदा पडला परत पडला तरी मीच
@subhashpithode7523
@subhashpithode7523 2 ай бұрын
चिक्की ताई बस करा
@VilasGhodake-x7x
@VilasGhodake-x7x 2 ай бұрын
एकदा उभारा
@shitalsul668
@shitalsul668 2 ай бұрын
रडून मागच्या दाराने आमदार झाले मुंडे साहेबाचं आपण अस्तित्व संपायला निघाला
@sandipnikam1974
@sandipnikam1974 2 ай бұрын
आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे नाही मिळाल तर आमचे जरांगे साहेब बोलले ते बरोबरच आहे 188उमेदवार उभे करनारच त्याला आमची समत्ती आहेच
@ChandrakantaAvhad
@ChandrakantaAvhad 2 ай бұрын
आता ओबीसी समाज हा विचार करीन
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 ай бұрын
चिक्की ताई तुम्ही मराठ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सोडून टाका बोलून नाही तर करून दाखवले आणि पुन्हा सुद्धा करून दाखवणार तुम्ही काय मागच्या दाराने जाऊन पास झालेली माणसं
@manojk9289
@manojk9289 2 ай бұрын
मुसलमानांची साथ घेतली तुम्ही म्हणुन ताई पडल्या
@gajananshinde3348
@gajananshinde3348 2 ай бұрын
जय ओबीसी जय मल्हार ओन्ली
@babangaikwad3685
@babangaikwad3685 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sukhdeochoudhar3469
@sukhdeochoudhar3469 2 ай бұрын
मराठे मागास कधीपासून झाले ? सगळ्यात जास्त आमदार त्यांचे! साखर कारखाने त्यांचे! बँका त्याच्या ! सैक्षणिक संस्था त्यांच्या. 👆👆👆👆👆 जय भगवान
@wamansangule5657
@wamansangule5657 2 ай бұрын
भाऊ,जे आमदार नाहीत, ज्यांचे साखर कारखाने नाहीत, ज्यांच्या संस्था नाहीत, ज्यांच्या बँका नाहीत असा सर्वसामान्य मराठा समाज आरक्षण मागतो आहे.
@bhadpaithanisareemanufacturer
@bhadpaithanisareemanufacturer 2 ай бұрын
आरक्षण गरिब मराठ्यांना पाहीजे साखर सम्रांटाना नाही
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 2 ай бұрын
Vote for only OBC members in Vidhan sabha election 2024.
@abhayshinde7498
@abhayshinde7498 2 ай бұрын
Great Maratha mass leader of millennium Manoj Jarange Patil, nothing stands before him
@amolmaind324
@amolmaind324 2 ай бұрын
पाटील म्हणतील तस ❤
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 2 ай бұрын
खरं आहे निकाल लागल्यानंतर परत दंडथोपटण्यात अर्थ नाही असे म्हणायचे असेल ताईला...
@NagnathBorgavkar
@NagnathBorgavkar 2 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व पंकजाताई महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 2 ай бұрын
प्रधानमंत्री का नाही?😊
@appasahebayush
@appasahebayush 2 ай бұрын
होतील तू नको काळजी करू​@@dnyaneshwarmalamkar7353
@amolmaind324
@amolmaind324 2 ай бұрын
किती बीड जिल्हा सुधारला बाप रे अमेरिकेत सगळे बीड जिल्ह्याचेच लोकं आहेत,😂😂
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
जरांगे पाटील एका पैलवान नाहीत एक गरीब मराठा समाज आरक्षण संघर्ष होत आहेत त्यांची ताकद म्हणजे ना पूर्ण संपूर्ण मराठा समाज ओबीसी समाज दलित समाज मुस्लिम समाज संपूर्ण बहुजन समाज मायक्रो ओबीसी संपूर्ण जरांगे पाटलांच्या पाठीशी आहोत आम्ही
@DEVYASH952
@DEVYASH952 2 ай бұрын
गोर गरीब कष्ट करूं शेती मंजूरकष्ट करो जन जन मधे पंकजा ताई गोपीनाथ मुंडे बीजेपी राष्ट्रियासर चिटनिस (भारत सरकार) मास लीडर महाराष्ट्राची वाघीण पंकजताई गोपीनाथ मुंडे वाडी , बस्ती ,टांडा, गांव, तालुका जिला और समस्त गौर गरीब जनता Sathi मदद करनारे करना अपने सर्वाेजनचाचा मास लीडर पी एम ताई यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन
@vinodmane9853
@vinodmane9853 2 ай бұрын
मराठा आमदार खासदार लाजा वाटू द्या रे
@SunilDongle-g3i
@SunilDongle-g3i 2 ай бұрын
आता पंकजाताई पैसे देऊन निवडून आल्या आता त्या असंच बोलणार
@jadhavsunil3023
@jadhavsunil3023 2 ай бұрын
,ताई साहेब तुम्हाला जरांगे साहेबांनी च padal ध्यानात घ्या
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील एक मराठी
@ramnathpawar6922
@ramnathpawar6922 2 ай бұрын
चिट्ठी ताई आपला चिक्की घोटाळा किती आहे ते लोकांना एकदा दाखवून द्या
@ManeApp
@ManeApp 2 ай бұрын
ताई आपणास जनतेने उताने पाडले तरी बडबड करीत आहात
@BabashabkeshiveraoRakhe
@BabashabkeshiveraoRakhe 2 ай бұрын
एक भारत एक संविधान एक भारतीय कोटी भारतीय
@DhondiramKachkure
@DhondiramKachkure 2 ай бұрын
आता फक्त मराठा आरक्षण राम भुमीकेत मनोज जारागे बाकी सर्व रावणाचे भुमीकेत मराठा आरक्षण विरुद्धी जणता हनुमान भुमीकेत विजेयरामराजाचाच
@dattashirgire9223
@dattashirgire9223 2 ай бұрын
जरांगे पाटील मराठ्यांचा स्वाभिमान आहे
@Viralclips1000
@Viralclips1000 2 ай бұрын
तो शरद पवार चा वफादार कुत्रा पण आहे 😂😂
@Samgameing1
@Samgameing1 2 ай бұрын
Shivya deu naka vidhansabha zalyavar yala
@prashantghule9447
@prashantghule9447 2 ай бұрын
​@@Samgameing1ते तर खराच होणार आहे,
@shitalsul668
@shitalsul668 2 ай бұрын
बीडच्या जनतेने आपली लायकी दाखवून दिली त्याबद्दल बीड मधील सर्व मतदाराचे मनापासून अभिनंदन हिला कायम पाडीत चला🎉
@Viralclips1000
@Viralclips1000 2 ай бұрын
@@shitalsul668 तुझी लायकी काय गं बाजारबसवे 🤣🤣दिडदमडीचे शरद पवार ची लाळ चाटू
@arjunmunde1033
@arjunmunde1033 2 ай бұрын
कुस्ती म्हटल्यावर हार जीत होणारच की बरं. पण प्रत्येक वेळी एकच पहिलवान जिंकेल असं होतं नाही. अजिंक्य फेडररला पण नडाल ने एकदा हरवलेलं आहे.
@JagannathChate-om9wu
@JagannathChate-om9wu 2 ай бұрын
बरोबर आहे ताईसाहेबांच
@santoshteli5745
@santoshteli5745 2 ай бұрын
पंकजाताई जय हो🙏
@BabasahebPund-v2f
@BabasahebPund-v2f 2 ай бұрын
ताई साहेब
@distspecialauditoradf
@distspecialauditoradf 2 ай бұрын
मनोज दादांना 288 जागेवर उमेदवार उभे करण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी दादा 288 उमेदवार न देता तें पाडणार
@kailasjaybhaye8293
@kailasjaybhaye8293 2 ай бұрын
जय हो ताईसाहेब 💐💐🙏🙏🙏
@BabasahebPund-v2f
@BabasahebPund-v2f 2 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 ай бұрын
महाराष्ट्रातील ज्या क्षेत्रात मराठा संखेने जास्त तिथे मराठा उमेदवार निवडुन येनार हे 100% सत्य आहे। म्हणून 26 खासदार मराठा निवडुन आले आणी विधान सभेत पण किमान 200 मराठा आमदार निवडुन येतील। महाराष्ट्रात किमान 70%मराठा जनसंख्या आहे।
@vijaysonawane9726
@vijaysonawane9726 2 ай бұрын
आपल्या स्वभाव मुळे मुंढे साहेब यांची ताकत मतदानात आपण केली हे कबूल करावे मुंढे साहेब मागच्या दरवाज्या तुन गेले नाही अन आपण मागच्या दरवाजा ने गेले हि किती मोठा अपघात आहे उघडा डोळे पहा आपला मतदार संघ 😅😅
@sudarshanghule0583
@sudarshanghule0583 2 ай бұрын
ओन्ली पंकजाताई ताईसाहेब
@ashokkolse5223
@ashokkolse5223 2 ай бұрын
मागच्या दाराने आलेल्या पणं बोलायल्या त
@ManikKadam-vx7ws
@ManikKadam-vx7ws 2 ай бұрын
पंकजाताई तुम्ही लय फडफड करू नका अरे मूठभर लोक नाहीत तरी तुम्हाला शहाणपण सुचतंय आम्ही महाराष्ट्र मे किती लोकसंख्या आहे तरी आम्ही शांत राहतो
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 2 ай бұрын
🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव, आणि सर्वच जाती जमातीच्या, प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि, सर्वच सामान्य जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत, आहेत,🎉🎉 संपूर्ण सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा विजय असो,🎉🎉🎉🎉 आणि आता ही, एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉एक मराठा, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आपके साथ साथ है 🎉🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग, महिला कामगार, कष्टकरी कामगार वर्ग, आदिवासी और पिछडा वर्ग विकास एकता, ड्रायव्हर एकता युनियन, और सभी बेरोजगार युवा और युवती, आपके साथ साथ है, इंकलाब जिंदाबाद, सत्यमेव जयते 🎉🎉🎉🎉🎉 वंदे मातरम्,🎉🎉🎉🎉🎉 भारत माता की जय,🎉🎉🎉जय जिजाऊ 🎉 जय शिवराय 🎉 जय शंभुराजे, 🚩🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक 🎉🎉🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ, संपूर्ण सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव, आपके साथ साथ है,🎉🎉🎉🎉 जय जवान, जय किसान,,🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी, कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bkk5530
@bkk5530 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा . एकच वादा जरांगे दादा .🚩🚩🚩🚩🚩
@DhanrajDhas-qu8cv
@DhanrajDhas-qu8cv 2 ай бұрын
Pankaja ताई मुंडे साहेब फक्त❤❤
@laxmanjadhav999
@laxmanjadhav999 2 ай бұрын
जो मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आम्ही त्यांच्या विरोधात 😊
@mahindpatil9155
@mahindpatil9155 2 ай бұрын
विधानपरिषद आमदाराने किती बोलावे? झाली ताई तुमची ही शेवटची टर्म आहे 😂
@dineshavhad
@dineshavhad 2 ай бұрын
ताईसाहेब
@ParvtiNagre
@ParvtiNagre 2 ай бұрын
Jai bhagwaan jai gopinath 🙏🌹🙏🌹🙏🌹
@dilipbhutekar6461
@dilipbhutekar6461 2 ай бұрын
मॅडम विधानपरिषद केल्यापासून बोलायला लागले
@dattatraybhat4186
@dattatraybhat4186 2 ай бұрын
एका समाज्या वर कुठलाच पक्ष निवडुन येवु शकत नांही गांव करील ते राव करनार नाही
@dattashirgire9223
@dattashirgire9223 2 ай бұрын
पाटील म्हणतील तसच
@nvmacademy7197
@nvmacademy7197 2 ай бұрын
Obc ताईसाहेब 🚩
@ganeshsolanke5347
@ganeshsolanke5347 2 ай бұрын
परीक्षा आली जवळ
@vilasbhise7499
@vilasbhise7499 2 ай бұрын
पाटील बोलतील तसच ताईना कस पाडल तरी ताई आम्हाला हलक्यात घेऊ नका
@NivruttiBerad-sg7ou
@NivruttiBerad-sg7ou 2 ай бұрын
आरे तयार केली वाटते कैसेट
@samitchulbhare3809
@samitchulbhare3809 2 ай бұрын
आमचा वाघ जरांगे पाटील जय भीम जय शिवराय
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 2 ай бұрын
मागच्या दारातून आरक्षण भेटत नाही 😅😅😅
@akshaykhalkar6754
@akshaykhalkar6754 2 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉एक मराठा लाख मराठा
@SubhashSherkar-xz1fu
@SubhashSherkar-xz1fu 2 ай бұрын
Tulaketi,mi
@BHARATSOLANKE-nw8bj
@BHARATSOLANKE-nw8bj 2 ай бұрын
मागच्या दाराने जाऊन आमदारकी मिळाल्यानंतर बोलण्यामध्ये बराचसा फरक पडलेला दिसतो बोलण्याची भाषा पण बदलली आहे पण मराठा समाजाच्या विरोधात जाऊन हे जास्त दिवस चालणार नाही लक्षात असू द्या जास्त दिवस चालणार नाही
@mukundpatiraut6377
@mukundpatiraut6377 2 ай бұрын
चिक्की कशी आपटली मग लोकसभेत आता माज करु नको कशीतरी मागच्या दाराने विधानपरिषद मधे गेली आहे तिथ माजू नकोस चांगले काम कर नाहीतर आता कोणताही मुंढे निवडून येणार नाही
@BadrinathKhavane
@BadrinathKhavane 2 ай бұрын
अहो तूम्ही विधानं परीषद वर निवडून गेलाय बाकिच्या भारतीय जनता पार्टी ला महाराष्ट्रात निवडून येऊन द्या जरागे पाटील निवडून आनन्याच्या भानगडीत न पडता पाडण्यात माहिर आहेत भाजपाचे सर्व च विधानपरिषदेतील आमदार जरागेच्या मागें लागलेय
@sureshpawar1205
@sureshpawar1205 2 ай бұрын
Jarange Patil Grate
@surekhakade5428
@surekhakade5428 2 ай бұрын
कणखर नेतृत्व पंकजाताई 🙌
@MahadevAvhad-hx7sw
@MahadevAvhad-hx7sw 2 ай бұрын
PM✌️
@गुरुदेवदत्त-ट4ष
@गुरुदेवदत्त-ट4ष 2 ай бұрын
पंकजा मुंडे पुन्हा निवडून येणार नाही. राजकीय कारकीर्द संपुष्टात आली.
@dinkarbhendekar3914
@dinkarbhendekar3914 2 ай бұрын
तू तुझं बोल जरांगे उद्या आमचे मराठे उभे राहिले तर कुणा कुणाला पडणार जरांगे पाटील थोडं सन्मान ठेव इतरांचा
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 2 ай бұрын
विधानसभा निकालादिवशी पालवेताई ऑनलाईन प्रेस करा..
@tusharbhange9826
@tusharbhange9826 2 ай бұрын
अडचण आली की शरद पवार साहेब आठवतात आणि चक्के घोटाळा करायचा कारखाने बंद करायला शरद पवार आठवत नाही जातीचे बोलायला शरद पवार आठवत नाही तर अडचण आली की पवार साहेब आठवतात हे बरं आहे तुमचं
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari 2 ай бұрын
Ok bjp la पाडू पंढरपूरकर बीजेपी की डान्सर बाई ने लय हुशार समजू नये
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu 2 ай бұрын
पंकजाताई ने त्याला एवढा मान देऊ नयेत
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 115 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 32 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 27 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 115 МЛН