जय भवानी🙏🙏🙏 अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण करून लोकांपर्यंत किल्ले संवर्धन करणे हा संदेश यशस्वीरित्या पोहचवण्यात आला आहे. खुपच मेहेनत घेण्यात आली आहे हे पहाताच क्षणी समजून येते. आपल्या या प्रयत्नांना यश येवो हे बाप्पाकडे साकडे🙏🙏🙏👍👍👍
@abhirajraje-ghatge3934 Жыл бұрын
शब्द नाहीत आपल्या या उत्कृष्ठ सादरीकरणबद्धल... खरच मनापासून अभिनंदन.. आणि धन्यवाद🚩🚩🚩🚩
@shriraut12 жыл бұрын
दुर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन अत्यंत वेधक व जबाबदारीने विषय मांडला आहे ! अभिनंदन सर्व मान्यवरांचे !!
@p_presenting92852 жыл бұрын
गडकोट संवर्धन होणं म्हणजे पुढील काळाची किती मोठी गरज आहे, ते अप्रतिम रित्या सादर केलं आहे. खूपच सुंदर..!!💐💐
@swapnilkale60823 ай бұрын
दादा खूपच छान बनवलं आहे 🚩🚩👌👌
@jigneshgolambade54802 жыл бұрын
*👍👍खूपच छान दादानों सादरीकरण...🚩🙇♂️जय शिवराय🙏🚩*
@yogeshjumare57392 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ भाऊ
@niketmhatre40142 жыл бұрын
Khup Chan 👍🏻
@sachingotarne22202 жыл бұрын
गड संवर्धन ही काळाची गरज
@santoshpatil22742 жыл бұрын
लय भारी 👌
@swatitarvi33522 жыл бұрын
👌👌 दुर्गसंवर्धन काळाची गरज 🚩
@kohojtrekkers2 жыл бұрын
अप्रतिम
@narendrajadhav28623 ай бұрын
भावानो खुप छान बनवल आहे पण आता हे तुमच्या कडे उपलब्ध आहे का तर सांगा
@laxmiprasadpatil84162 жыл бұрын
खूप छान प्रयत्न👌👌
@rupeshnakti96082 жыл бұрын
Khupch sundar sadrikaran Jay shivray
@rahullifevlogs37442 жыл бұрын
खूप सुंदर जय शिवराय
@narendrajadhav28622 ай бұрын
हि चलचित्र आपल्या कडे उपलब्ध आहेत का
@shivrajchoudhari96252 жыл бұрын
Ek number
@RaybaDeokar20202 ай бұрын
Decoration milel ka
@badalpatil47112 жыл бұрын
दुर्ग संवर्धन ही काळाची गरज
@abhirajraje-ghatge3934 Жыл бұрын
जय शिवराय दादाराव 🚩🚩🚩🚩🚩
@pradeepmhatre87322 жыл бұрын
खूपच सुंदर
@dowhatyoulovebyshwetavarta2 жыл бұрын
Khup sundar
@vikasbhabale Жыл бұрын
एकदम मस्त
@mukundnrohilkar71422 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ 🙏
@manalijadhav14392 жыл бұрын
Kup Sundar
@madhavipatil93682 жыл бұрын
सुंदर निर्मिती 👍
@murlipawar89 Жыл бұрын
Ha kit milel ka
@laxmangawas54944 ай бұрын
मला पण बनवायचा आहे पण हालचाल करणारे कसे बनवायचे
@ParasharamKhannukar3 ай бұрын
Dada no dya o tumchaa
@sureshtate17612 жыл бұрын
खरंच दादा खूप सुंदर देखावा माझ्या मनात होता हा देखावा दाखवण्याचा लय भारी तुमचा नंबर भेटेल का मला
@sanghaviraut24102 жыл бұрын
🙏🙏🙏 👌👌👌
@akashkadam9061 Жыл бұрын
Ek No ahe contact No patva Amala pn ase kryche ahe
@murlipawar89 Жыл бұрын
Ha kit banun detel ka
@yogeshkudu83992 жыл бұрын
निशब्द 🙏 एक छोटा सा विडिओ खूप काही शिकवून जातो🙏 खर म्हणजे आज आपली संस्कृती खुप प्रमाणात नकारात्मक गोष्टी कडे चालली आहे ... आज जागृत होणे खूप महत्त्वाचे आहे नाही तर येणाऱ्या नवीन पिढी ची दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही 🙏 आपल्या सर्वांना आपली संस्कृती आणि आपला इतिहास जपला गेला पाहिजे .... नाही तर अशा लहान विडिओ च्या तसेच नाटका च्या माध्यमातून सर्वाना जागृत व्हाव लागत आहे खरच खूपच धक्कादायक बाब आहे 🙏श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मावळे या सर्व मिळून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी रडले त्यांच्या मुळे आपण आज बिनधास्त जगत आहोत 🙏 पण आपण आपल्या इतिहासात घडलेल्या गोष्टी चा विचार सुद्धा करत नाही 🙏 ह्या विडिओ मधील काही क्षण पाहून डोळे सुद्धा भरुन येतील... आपल्या पिढीला एकच सुचना आहे की आपल्या इतिहासाची काळजी घ्या🙏 खूप खूप धन्यवाद एका छोट्याशा विडिओ च्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले 🙏 धन्यवाद हा विडिओ आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी 🙏🙏😊🚩 जय शिवराय 🚩🙏🙏
@AartiThakur2 жыл бұрын
😍😍😍
@bhupenpatil46152 жыл бұрын
Thanks
@ganeshchandhvikar1527 Жыл бұрын
@@bhupenpatil4615 number milel ka apala thodi mahiti havi hoti ya baddal