पत्ता - साबळे फार्म मु.पो भालेवाडी ता.करमाळा जि. सोलापूर मो. न 9623434863
@vitthalgotewad76582 жыл бұрын
Yetoy pahayla
@rampuri5931 Жыл бұрын
काका तुम्ही खुप चांगले काम करत आहात दुसरे शेळीपालन गृपवाले शिकवण्याचा नावाखाली पैसे तरूण वर्गाकडून लुबाडत आहेत खुप खरंच चांगले काम ग्रेट वर्क
@sablesfarm Жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏 काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
@dattaudage72433 жыл бұрын
आपले काका खुप खुप आभार.आपण आम्हाला शेळीपालन व्यवसाय साठी खूप छान अप्रतिम माहीत देता व जागरूक करता. धन्यवाद
@vrushaligore50043 жыл бұрын
आबा तुमचे हे सर्व विडिओ माझ्या सारख्या अनेक तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर ठरत आहेत तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत परंतु मी आणि माझा शेळी पालक मित्र परिवार आपला शतशः आभारी राहीन.आबा तुम्ही फार मोठे कार्य करत आहे 🙏🙏
@starplus56483 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे. आभारी आहोत. धन्यवाद.
@gauravathawle70793 жыл бұрын
काकाजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@madhavnerurkar44043 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏
@nandunarale36692 жыл бұрын
जालना जिल्हा . सुळबाभल बियाणे कुठे मिळतील किंवा रोप . खूप छान माहिती दिली काका .
@ajinathbelage76257 күн бұрын
बेस्ट आजोबा माहिती
@Bailgada_premi_satara3 жыл бұрын
मस्त आबा..
@dattamasugade78813 жыл бұрын
छान माहिती दिली मि शेळी पालन करनार आहे
@pramodkshirsagar2963 жыл бұрын
आबा राम राम खूप छान माहिती मिळाली
@sandipmorge60843 жыл бұрын
साबळे बाबा सलाम तूमच्या कामाला
@sachindidwagh6162 жыл бұрын
मस्त काका माहिती झाडाची
@vilasmapari29803 жыл бұрын
खूप छान माहिती देता काका तुम्ही
@आम्हीशेतकरी-च2स2 жыл бұрын
सुभाभूळ बियाणे न भिजवता लावले तरी ते उगवते मग भिजवायचे का?
@gopalsingdhanawat28283 жыл бұрын
Good work baba 👏
@yogeshdhage8813 жыл бұрын
काका तुम्ही खूप छान माहिती दिली
@dadasahebpadule12232 жыл бұрын
मला अभिमान आहे माझ्या करमाळा तालुक्यातील शेतकरी बंधू सन्माननीय साबळे यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्व महाराष्ट्रातील लोकांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.
@sablesfarm2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 माहीती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पाठवा🙏🙏👍
@krushnachavan22243 жыл бұрын
Agadi chan
@vgparab2673 жыл бұрын
साहेब रेन ट्री चे झाड कसे असते ते पुढच्या व्हिडिओ त कृपया दाखवा
गावरान कोंबडी पालन किती कोंबडी पासुन सुरवात करावी. सतिश औरंगाबाद.
@onkarlaxmangavali3795 Жыл бұрын
अण्णा सुबाभूळ कोणत्या जातीची आहे आपली!
@sablesfarm Жыл бұрын
Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏 काही अडचणी असल्यास 9623434863 /9881028102 या नंबर वर कॉल करा
@krushnakantbhelke89052 жыл бұрын
Kombadyana hotel varcha shillak rahilyala bhat (rice) dila tar chaltoka
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863 call kra
@samindra_gotfarming3 жыл бұрын
शेवरीचे बीयाने मीळेल का .
@adhirajseedsagrofarm41193 жыл бұрын
होय कॉल 9158325441
@user-fg6px3vu4p3 жыл бұрын
👍👍👍
@jayesh74743 жыл бұрын
गावरान शेळ्यांना 100% सुभाबळ दिली तर चालेल का
@sablesfarm3 жыл бұрын
बाकी वनस्पती पण द्या ना
@swaparnpeth86003 жыл бұрын
👏
@aniltambe77493 жыл бұрын
साबळे नाना सुबाभूळ चे बी घरपोच कोण पाठवू शकेल. संपर्क नं. पाठवा.
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@rajaramwaghmode20623 жыл бұрын
शेळी वेली 3महिने झाले. गाभ जाईना शेळी ऊपाय सांगा
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@vinodpande3773 жыл бұрын
@@sablesfarm Sulbabul Bi milel ka
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 call kra
@rutikkanap89062 жыл бұрын
दुसरा कुठला चारा वापरता का
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863
@anilkulkarni91443 жыл бұрын
आबा आपले गाव कुठले भेटायला याची आहे
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863
@rohitzende64183 жыл бұрын
👍👌🙏🙏🙏
@ravindras91983 жыл бұрын
शेळीचे पिल्ले शेळीसोबत मोकळे राहु दिले तर लवकर वाढतात का? का त्यांना दोरीने बांधले तर लवकर वाढतील.
@sablesfarm3 жыл бұрын
9623434863 call kra
@nitinlohote43502 жыл бұрын
तुमच्या कडे बिबटे नाही का वाघ नाही का
@sablesfarm2 жыл бұрын
Aahet ki
@krushnakantbhelke89052 жыл бұрын
Bakrana nusta subhablicha pala dila tar chaltoka shelyana nahi bakri
@sablesfarm2 жыл бұрын
नाही चालत
@jaalifestyle19483 жыл бұрын
साबळे साहेब कुकुटपालन गावरान पूर्ण दाखवा
@arvindbute71323 жыл бұрын
मी शास्त्र पुसलय 👍👍
@gajukhadke2 жыл бұрын
चारा व्यवस्थापन आम्हाला थोडे कठीण वाटते,कारण माझेकडे एकूण फक्त 33 गुंठे क्षेत्र आहे,त्यामध्ये एवढं सर्व हिरव्या चाऱ्याचे नियोजन करणे शक्य नाही. पण मी तुरीचा,चना चा,गव्हाचा भुसा विकत घेऊन साठवणूक करू शकतो. भुसा देऊन आपण शेळी पालन करू शकणार नाही का. होईल तेवढा हिरवा चारा देता येईल.मग अशावेळी भुष्याचे नियोजन कसे ठेवायला पाहिजे.
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863,
@gangarampalave31482 жыл бұрын
सुबाभूळ चे बी आहे का साबळे भाऊसाहेब
@sablesfarm2 жыл бұрын
9623434863Videos जास्तीत जास्त लोकांपर्यंत whatsapp द्वारे पोहचवा👍👍👍🙏🙏
@चांगदेवबोडखे3 жыл бұрын
आपण चीचुरा,वेळा/बेडा, कहू/सादुडा, पिंप्रण, गोरड, डाळीम, हीवर,गोंदण/shebdache झाड, मेडशिग, अंजण ,मुरुडी संतर , महू . इत्यादी झाडांची महीती दया 🙏🙏