अपुरी माहिती देऊन दिशाभूल करत लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे हा. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
@d.r.jadhav7723 Жыл бұрын
Khoti batmi
@abhaykhare593026 күн бұрын
कंपनीच देऊ देत की माहिती... तुमी कशाला सांगताय भाऊ
@dasbabu8199 Жыл бұрын
किती लोकांना संध्यानंद पेपर ची आठवण आहे 😅 हा चैनल ही असाच आहे 😂 असेच मनोरंजन करत जा 😊
@rpghorpade1 Жыл бұрын
पुढारी तसाच होता आगोदर
@br.ravindrabarse159311 ай бұрын
आम्हीं त्याला च्युत्यानंद म्हणायचो
@siddheshwarchavan31128 ай бұрын
😂😂😂😂😂 संध्यानंद
@arunghodekar7268 ай бұрын
हा तर फालतुचंद आहे
@ashwinkale65618 ай бұрын
Sandhyanand paper madhye jara jastich chadhavun sangitlelya goshti asaychyaat
@prakashjagtap6881 Жыл бұрын
या लोकांना शोधून काढले पाहिजे व त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे
@vilasmedage7986 Жыл бұрын
Yes
@anandakhot33667 ай бұрын
असे विडिओ पाटवू नका कारण सर्व अपूर्ण माहिती देता.मी सर्वांना विनंती करतो त्याच्यावर त्रकार करा
@JivanPatil-j4j Жыл бұрын
अर्धवट माहिती आहे
@shaileshlohkare9645 Жыл бұрын
5 एकर जमीन , ड्रीप , पाणी व्यवस्था सर्व १ वर्षासाठी तुम्हाला ५ लाखात देतो तुम्हीच हे पीक करा आणी सर्व पैसे तुम्हीच घ्या
@digambartilekar9852 Жыл бұрын
अगदी खरे
@yashraj58010 ай бұрын
Khar bolata
@ganeshganesh15928 ай бұрын
😂 mg tula ky dyaych
@santoshkate54187 ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल असच दिसतंय
@shaileshlohkare96457 ай бұрын
@@ganeshganesh1592 5 लाख भाडे थोड नीट वाचत जावा
@digambernarwade600 Жыл бұрын
तुमच्याकडे जमिन नाही का? आम्ही जमिन भाडे तत्वावर देउत. तुम्ही करणार का?
@pnditnathuramgodse Жыл бұрын
😂😹
@Powerofdream03 Жыл бұрын
👍👍👍👍
@RubanRatnam Жыл бұрын
Oi
@nileshkshatriya4259 Жыл бұрын
SHABBASH MULA ❤ NAAV KADLAS APLYA AAI BAPACHA 😂
@sangitakharate9748 Жыл бұрын
Supar
@jaikisan6367 Жыл бұрын
याला आमच्याकडे टनटनी म्हणतात,फार छान पिक आहे आम्ही महिना दहा हजार रुपये भाडेतत्त्वावर जमीन देण्यास तयार आहोत.
@danielreuben88479 ай бұрын
हे टनटनी नाही.
@pratikmore47984 ай бұрын
10 hajaraat kiti denar jamin vaprayla saheb
@deepakmhatre23474 ай бұрын
दहा हजारांत एक गुंठा महिन्याला देतो@@pratikmore4798
@vitthaltopale2561 Жыл бұрын
आरे बाबा ही शेती फाँरेनला होते भावा लोकांना बनवायचे सोडून दिले तर बरे होईल युट्यूब वर जास्त विश्वास ठेऊ नये धन्यवाद
@PradipMane-n7d7 ай бұрын
आमची जमीन घेऊन लागवड कराल का?
@sunilsalunkhe1535 Жыл бұрын
सर तुमच्या पृषभगाला जो होल आहे त्याच्या मध्ये छत्री टाकून उघडली पाहिजे. थोडा कॉमन सेन्स ठेवा.
@anilnarhe40088 ай бұрын
😂😂
@sunilmotirave66105 ай бұрын
🤣🤣😀😀 अती शुद्ध आणि स्वच्छ शिव्या देता सर तुम्ही..😀😀
@sunilmotirave66105 ай бұрын
मी सहसा कधी हासत नाही पण आज लई हसलो सर शप्पथ 🤣🤣🤣🙏🏻🙏🏻
@JayHindustanjayBharat4 ай бұрын
😂😂😂😂
@pokeblade89833 ай бұрын
😂😂😂😂
@ramnathgulave70243 ай бұрын
साहेब तुम्ही कामापेक्षा ज्यास्त बोलता मोजक्या शब्दांत सांगत चला खुप बोरिंग वाटत
@gajanannale5592 Жыл бұрын
🎉अशी ही बनवा बनवी ़़़़़़़़़़़़़़़
@sadbajimore9779 Жыл бұрын
माझ्या कडे दहा एकर जमीन आहे . एकरी एक लाखा प्रमाणे घेता का प्रतिवर्ष प्रमाणे भाडे द्या आणि आपण करोडो पती वा .
@ravindrashevale1608 ай бұрын
तुम्ही द्यायला तयार आहे पण ह्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना जोडुन द्या माझी पण आहे
@Avisurvase369 Жыл бұрын
वित भर लाकूड हात भर ढलपी काढु नका 😂 काय ते मुद्याच बोलत चला ❤
@prashantbagul8599 Жыл бұрын
😀😆👌
@YuvrajWaghmare-rg1en Жыл бұрын
@@prashantbagul8599😮😢😅,
@prakashgawali58827 күн бұрын
सर aapn👌छान माहिती दिली मला विचारायचे होते की आपण घरी फळ झाडे ललावतो त्यांना हे kht💐 किती प्रमानात द्यावे आणि हे kht ऐक किलो किंवा दोन किलो च्या प्रमानात मिळते का घरगुती कामा करता बागे साठी
@chandrakantsawant40362 ай бұрын
चांगले .अनोरांजन आहे
@sachincelebrus36710 ай бұрын
jump to 2:22 CHAMOMILE CROP , SAVE YOUR TIME SAVE LIFE
@CAShreeCA Жыл бұрын
आमच्याकडे ची ५ एकर देतो , वर्षाला २ लाख द्या फक्त ५ एकर साठी. सर्व आहे विहीर , बोर, स्पिंकलर, ड्रिप
@vijayakirankulthe1642 Жыл бұрын
कुठे आहे तुमची शेती?
@laxmanmore78133 ай бұрын
लय जमिन आहे तु ऐवून करा आम्हांला 25%हिसा द्या
@RahulRajput-jb6ly6 ай бұрын
Lai bhari jok marta rav tummhi gangya peksha mahag 😂😂😂 Lai pot dukhustavar haslo rav mi Aashecha jok marat ja Best of luck 😂😂😂😂
@Shribusiness111 Жыл бұрын
हा एक नीच यू ट्यूब R आहे. ह्याची तक्रार करायला हवा
@abhaykhare593026 күн бұрын
???
@tabajijagadale901111 ай бұрын
गणपत वाणी बिडी पिताना म्हणायचा मी या जागेवर ती बाधींन माडी,
@peppypeppy94843 ай бұрын
Mee zamin deto, loan deto aani profit 50-50%. Nuksaan zale tar tumche ghar/gadi/ kahitari girvi theva.
@prabhakarpathak472 Жыл бұрын
माझ्याकडे पुणे,चाकण येथे ७ गुंठ्याचा मेनरोड लगत शहरात प्लाॅट आहे,जवळच भरपूर पाणी असलेली विहीर आहे,बधा अर्धालीने करत असाल तर मी तयार आहे.
@OmeshRahangdaleАй бұрын
Sir tumhi Kay Kay pik gheta aaplya setamdhe
@santoshhase66067 ай бұрын
आपला पत्ता द्यावा आपण एवढी अनमोल माहिती देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले आहे. आपला समस्त शेतकरी वर्ग जाहीर सत्कार करु इच्छित आहे.
@sandhyakhabde20846 ай бұрын
😂😂😂
@abhaykhare593026 күн бұрын
पायतानाने का? 😂😂
@salaba4518 ай бұрын
कशी वाटली माहिती एकदा कॉमेंट वाच 😂😂😂😂
@sudhakarauti1134 ай бұрын
कर्जबाजारी आणि आत्महत्या करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हा चॅनल होय😂
@VikramAadsule3 ай бұрын
👌👌👌👌👌
@sanjaypatil8210 Жыл бұрын
असे,,, मदरचोत लोक.. आपल्या गोर गरीब शेतकऱ्यांना मोठी.. मोठी पैश्याची आमिष दावतात आणि गरीब शेतकऱ्यांना फसवतात. यांना पहिले शोधून काढलं पाहिजे.
@ramdasdahenkar36103 ай бұрын
शेतकरी गरीब आहे. त्याची दिशाभूल करणे ही सोपी आहे. त्यांना योग्य मार्ग दाखिण्यासाठी आपले व्हिडिओ चे उपयोग करावा आपणास विनंती आहे
@ramkrishnashendage187310 ай бұрын
माझेकडे दोन एकर जमीन आहे, मी 15/8फूट अंतरावर केशर आंबा लागवड केली असून , आंतरिक पीक घेता येईल का.
@SudarshanDhakne-v6z7 ай бұрын
Dada tumala Chan knwlage ahe , ek kam kra tumala amchi sheti deto tumi kra sagala mla fakt 5% dya yearly ok
@manuelgomes38353 ай бұрын
माझ्याकडे चार एकर जमीन आहे .तुम्हीच हे पीक लावायचं आणी मला फक्त चाळीस टक्के उत्पन्नाचा हिस्सा ध्यायचा .चालेल का.
@dipakregude513 Жыл бұрын
एवढी माहिती घेता मग विक्री कशी होते आपल्या कडे मार्केट कोठे आहे हे पण टाकत जा विनाकारण view साठी टाकत नका जाऊ
@ashokandhale64306 ай бұрын
शेट काढायला एक रुपया खर्च येतो
@LaxmanSalok Жыл бұрын
आशा विडिवहोचा भाडेबोड झाला पाहिजेत उटूबवर पैसे कमावने धंदा आहे
@rosario40332 ай бұрын
हा माणूस शेतीचा व्हिडिओ बनविताना त्या मध्ये इतर कॉर्पोरेट खोटे व्हिडिओ घुसावतो.त्याची गरज आहे का ? ही दिशाभूल आहे.
@keshavrokade73533 күн бұрын
Blue Tea ही भारतीय कंपनी या फूला ना ऑनलाइन प्लेटफॉर्म वर सेल करते. 100gm ला 300 to 350 रूपये
@macchindrakhokarale13603 ай бұрын
लोकांना मुर्ख बनवु नका ,हे आपल्याकडे ...हे उन्हाळी म्हणतात.😂😂
@sharadkhelawane8888 Жыл бұрын
पुर्ण माहिती व कोन्ट्याक पाठवा आम्हाला पण करायचे आहेत?
@rajendrasalunkhe4875 Жыл бұрын
पूर्ण माहिती पाठवा आम्हाला करायचे आहे
@MukeshKulkarni-w6s3 ай бұрын
Tumcha Nambiar daya !
@kisanbarokar363211 ай бұрын
Bhau yach market kuthe ahes. Purn mahiti det jaja ho
@dhondabachavhan6723Күн бұрын
Bada Kami kara ani mhatwachi Pike sangayachi aste Time pas jyast karata rav tumhi
@OmeshRahangdaleАй бұрын
Sir tumcha no. Mi he pick kadayala tayar aahe pan he pick genar kon
@Sk-zv1bo7 ай бұрын
Baher he fulachi tea,chaybeg milte.brightness sathi pn he changl ast pest lavyla.
@sanjayshivraana199610 ай бұрын
काय राव तुमचे विचार सलाम सॅल्यूट तुम्हांस 😂😂😂😂
@avinashbagal19977 ай бұрын
सर तुम्हाला नागवे करून लई बडवले पाहिजे, शेतकऱ्यांच्या नादी लागू नका
@nandkumar.mwadekar31542 ай бұрын
तुझे वय काय आहे
@madhukarraut3435Ай бұрын
what about market
@mahadeoraopandit98466 ай бұрын
तुम्ही खरोखर प्रामाणिक असालतर मला मदत जरुरकराल.मलाअशीशैती करणार्या कंपनी चा पत्ताद्यावा.फोनकरावा तुमचे विडी ओ शेअरकरील.
@premjeetkate69283 ай бұрын
शेतकऱ्यांना फसविण्यात आनंद वाटतो काय. निट माहीत देत जावे.
@rafikshaha41995 ай бұрын
आपण किति कमाई केली ते सांगा
@shivajishinde52237 ай бұрын
भंकस
@shubhamdeshmukh26884 ай бұрын
8 lac rupyache chane pikavle hivalyat an tehi pavsane nuksan kelyavr an tu kay shikavnar sheti karayla
@pseries8647 Жыл бұрын
सर्व शेतकरी राजा ची जमीन भाड्याने भाऊ तुमच्यासाठी एकरी लाख रुपये द्या, बाकी दोन कोटी तुम्हाला ठेवा, अंबानी पेक्षा तुम्ही श्रीमंत होणार लवकर शेतकरी राजा शी संपर्क करा,काही प्रश्न विचारु नका,कारण सर्व माहिती तुम्हाला आहे या पिकाची,
@MetaMode-super Жыл бұрын
पण माल कोठे विकलं जातंय. फुले विकलं नाहीत तर शेतात ठेवून काय करणार. बियाणं व विक्री चे नंबर मिळाला तर खूप छान
मोठा ज्ञानी हा सांगतोय हे करा ते करा दरवेळी नवनवीन साक्षात़कार होत असतो ह़या भाऊला
@VijayJadhav-jr4vi2 ай бұрын
माझी जमीन चार एकर दोन वर्ष फुकट करण्यासाठी देतो
@pradeepgaonkar77152 ай бұрын
Where to sell this flowers
@subhashthorat64283 ай бұрын
आमची जमीन भाड्याने घेता का ?
@rushikeshthakare672410 ай бұрын
अरे भाऊ एकडे सोयाबीन नहीं होत तेवढं वजन असून ते तर फुल आहेत एवढं कसा वजन भरणार त्याचं????? फसवेगिरी आहे सगळी KZbin ला बघून शेती झाली असती तर शेतकरी च नसता रहीलां😅
@kedarpendharkar209 ай бұрын
कॅप्शनमधे लिहिता एका गुंठ्यात ८०-९० हजाराचे उत्पन्न मिळवा आणि पुढे व्हिडीओत म्हणता एकरी इतके व तितके उत्पन्न. गणित तुम्हांस समजत नाही का व्हिडीओ बघणाऱ्यांना ? 😢
@pravinrathod2855 Жыл бұрын
10 एकर जमीन आहे एका वर्षात साठी पाच लाख मात्र
@manishvispute6650 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळु नका शेतकरी किती कष्ट करतो हे चॅनल बडबड करण्या इतके सोपे वाटते का थोडी तरी लाज बाळगा.
@VikramAadsule3 ай бұрын
माझ्या कडे आहे जमीन दोन एकर आहे
@RSamruddhee9 ай бұрын
यू पी त गावाचे नाव सांगा जिथे शेती चालू आहे त्या
@KumarKandesar7 ай бұрын
सागली मध्ये कुठे. शेती. केली. आहे का
@Dr.sureshbharade2499 Жыл бұрын
माझ्याकडे सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी 5 एकर जमीन आहे, विहिरीला पाणि पण भरपुर आहे. तुम्ही सांगता ती माहिती मला नाही त्यामुळे, पहिले एक किंवा दोन वर्षे तुम्ही माझी शेती भाडे तत्त्वावर घ्या आणि हे पिक घ्या मग मला हि कळेल तुम्ही सांगता ते कती खरे आहे.
@dineshgamre97123 ай бұрын
माहिती देताय ती पूर्ण द्या उगाच...... वेल फुकट..... घालवत आहात....
@RahulGaykwad-y1f2 ай бұрын
He tumch sagl khotrda khel aahe
@satishawari7315 Жыл бұрын
Ha ...kh.....
@udaysaitavdekar4757 ай бұрын
मी पांच गुंठे जमीन भाडे तत्वावर देण्यास तयार आहे.कधी येताय करार पत्र करायला?
@sheshraomahalle53502 ай бұрын
Saheb Jamin mi deto aapan karun dakhava please
@vijayvijay-cc3sx15 күн бұрын
Tell 1 st name of palt No tell u name in palt
@bhausahebbhagwat5706 Жыл бұрын
मी १ वर्ष फुकट देतो करता का शेती
@whitegold07868 ай бұрын
Mideto pan he sangtoy te pik karych@nilojirajeshirke1392
@deepaksonvane19613 ай бұрын
मी पण देतो किती शेती पाहिजे करायला
@Naveeddhanshe5 ай бұрын
Website ची लिंक description मध्ये नाही आहे
@pramodkolge21532 ай бұрын
नंबर पाठवा घोडा 🐎 लावयचा आहे माहिती देणार्याला.
@shivajideshmukh413918 күн бұрын
आमच्याकडील जमीन भाडे देऊन तुम्हीच लाखाचे उत्पादन घ्या
@aniljadhav76422 ай бұрын
मीमाझी शेती आपणास खंडाने देण्यास तयार आहे आपणं करता का वरिल पीक
@CAShreeCA Жыл бұрын
एवढी लहान फुल तोडणार कसे? याला मजुराचा खर्च म्हणजे चारण्या ची कोंबडी आणि बारण्या चा मसाला होईल
@ashokpatil15821 күн бұрын
हाऊ आपल्या बाहुल्या चगाडीरायना
@sadashivraut36849 ай бұрын
तूझ कशान स्वागत केल पायजे.
@ChandrashekharBhilare4 ай бұрын
शेतकऱ्यांना काही वेडे समजता काय
@SukhdevKadam-k7k18 күн бұрын
मी पण माझी जमीन वर्षाला सत्तर हजार रुपये भाडे प्रमाने देवू ईच्छीतो कळवा.
@nanashebtupe185110 ай бұрын
तुमची माहिती किती फायदेशीर आहे तुम्ही घेतलेका पिकाचे उत्पन्न फेका कशाला मारता. मार्केट कोठे काय???? तुमचा पत्ता द्या आम्ही येतो तुमच्या कडे
@kishorjadhao5 ай бұрын
Kiti rupaye क्विंटल असते
@haridaswagh1919Ай бұрын
याला मार्केट कुठे आहे कोण खरेदी करते
@santoshshinde816611 ай бұрын
, सर्व शेतकरी मूर्खच म्हणावे लागतील ही शेती करून भलतच करीत बसतात.
@AvinashPatil-h8u Жыл бұрын
याकरिता एक लॅपटॉप किंवा कम्प्युटर असायला हवा. चांगले फोटो, क्लिप इंटरनेटवर अपलोड करून विडिओ प्रसारित करायचा आणि लोकांना कामाला लावून आपण शेअर व जाहिरातीचा पैसा कमवायचा
@AnilPalve-rv8rt7 ай бұрын
सर्व सांगितले पण फुलाचे नाव याचा काय आणि कुठे वापर होतो
@bhimraokore3793 Жыл бұрын
अशक्य आहे.
@AtulMallav4 ай бұрын
🌹👏🙏❤️🙏👌✌️👍🌹👏
@masoga32734 ай бұрын
आर्धा व्हिडिओ पर्यंत तर नावच सांगणा झाला तू
@sunilshinde9714 Жыл бұрын
अशी पैसे कमावून देणारे खुप आहेत
@sagarfurange42314 ай бұрын
परवडत नाही.... मजुरी बाजारपेठ आणि हवमान साथ देत नाही
@suryakantjadhav728710 ай бұрын
आमची शेती घ्या एकरी वर्षाला ५०हजार द्या ऊगाच वायफळ वेळ घालवू नका.