एक नंबर व्हिडिओ खरंच शहरा पेक्षा गावीच खूप मज्जा आहे
@rajapurisandesh82918 ай бұрын
ओमकार भाऊ खूप मेहनती आणि helpful person आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ मधे त्याला बघून छान वाटलं... Video chhan bnvla tu dada ❤
@sunilmalivlog8 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद भावा ❤️❤️❤️
@prashantmodak94228 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani omkar ani tyachya bhawala manaapasun salaam te kokanat rahun vyavsay karun kokanatil tarun mulansathi adarsh aahe
@madhukarmadhavi83008 ай бұрын
सुनील, जो जो फक्त शेतीवर अवलंबून न राहता एका पेक्षा जास्त छोटे व्यवसाय आत्मविश्वासाने करेल तो निश्चितच यशस्वी होईल सुनील तू सुद्धा शेळीपालन कर, एक गाय पाळ ते शेतीसाठी पुरक आहे ... डॉ मधुकर मढवी
@sunilmalivlog8 ай бұрын
हो ❤️❤️❤️शेतीला जोड व्यवसाय ची आता गरज आहे ❤️❤️❤️
@anilkavankar52238 ай бұрын
जबरदस्त
@Cyborg28978 ай бұрын
फारच सुंदर व्हिडिओ. किती फरक आहे शहरातलं आणी ग्रामीण भागातले जीवन.
@sunilmalivlog8 ай бұрын
खूप फरक आहे ❤️ 3 महिने गावी राहून बघितलं कि नक्कीच कळतं 🙏
दादा मी पण गावी दुग्ध व्यवसाय करत आहे. पण मुळी लग्न नाही करत गावी राहाणार्या मुला सोबत
@sunilmalivlog8 ай бұрын
थोड्या दिवसांनी श्रीमंत झालास कि नक्की मागे येतील..
@user-4dg8 ай бұрын
शेळीच्या लेंडीपासून आपल्या बागेमध्ये "लाजरी" (लाजाळू) ची भरपूर निर्मिती होते ... हे माहीत आहे का ??
@sunilmalivlog8 ай бұрын
होउदे🤣🤣झाड पण लाजतील 🤣🤣
@Gpmaster12348 ай бұрын
येडझवा कसा कमेंट करतोय
@Gpmaster12348 ай бұрын
सुनील दादा चांगलं काम करतोस 🙏 येडझवा गप्प तु आधी अशा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करन बंद कर तू सुनील दादा ला नको शिकवु 😅
@RupeshMali-wc9rt8 ай бұрын
दादा शेळी पालन करा शेतीला जोड व्यवसाय
@sunilmalivlog8 ай бұрын
हो ❤️❤️❤️
@virendrashirvadkar73058 ай бұрын
कितीला मिळाले खत?
@sunilmalivlog8 ай бұрын
भाऊ ❤️दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️🙏सर्व माहिती मिळेल ❤️❤️❤️❤️❤️
@user-4dg8 ай бұрын
तुझं ते प्रत्येक शब्दासोबतचं "ना" ...... "ना" कमी कर "ना" ...
@sunilmalivlog8 ай бұрын
🤣🤣🤣
@Gpmaster12348 ай бұрын
सुनील दादा चांगलं काम करतोस 🙏. अशा येडझवा लोकांकडे लक्ष देऊ नको.आणि तु आधी अशा सगळीकडे negetive फालतू कमेंट करुन तु बंद कर.तू काय मोठा बोलणारा नाही सगळीकडे अशा फालतू कमेंट करतोय आणि ज्याला ज्या शंका आहे तो कमेंट बॉक्समध्ये विचारनार.तु चोंबडेपणा कशाला करतोस.? पहिला आधी स्वतःला नाव दे रे
@Gpmaster12348 ай бұрын
सुनील दादा मस्त काम करत आहे 🚩 येडझवा तू आधी चोंबडेपणा कमी कर आणि अशा कमेंट करन बंद कर पहिला .
@Jer777Israel8 ай бұрын
Dear suni I am looking for Nachni for home purpose..and can you connect me to farmr or provide me Will be great full to you
@sunilmalivlog8 ай бұрын
Plz send me u r contact no on team.sunilmali@gmail.com