कोकणातले सर्व उद्योग,आंबा,मासेमारी असो,ते सार्व आता पर प्रांतीयावर अवलंबून झालेत,कारण आपली लोकं खास करून नवीन कोकणातील पिढी,ही फुकट बसेल पण काम करणार नाही।
@pratikkokare97022 ай бұрын
Te gele Mumbai punyt
@dnyaneshwarkarnjkar79592 ай бұрын
शिक्षण वाडले आता faction ची कामे हाती पाहिजे
@vijaykumarpednekar71292 ай бұрын
सरकारी नोकऱ्यांची मानसिकता तयार झाली तर कोणतेही करायची इच्छा रहात नाही.. पुर्वी कोकणातुन मुंबईत काम शोधायला लोक येत त्यांना मिलमध्ये नोकरी मिळायची, काहींना म्युनिसीपालीटीत नोकऱ्या मिळायच्या, काही हमाली करायचे.. त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या कमी किंवा बिन शिक्षणाच्या नोकऱ्यांमुळे शिक्षण घेण्याची जिद्द मेली.. शिक्षणाच्या बऱ्या सोई असुन पदवी पर्यंत शिक्षण घ्यायची इच्छा बिसत नाही.. कोकणात आंबा, काजु , फणस यांच्या फळबागा त्यांना मागणी असलेल्या पेक्षा कमी आहेत.. काप्या फणसाला जास्त मागणी असुन बाजारात बरके फणसंच मिळतात.. फळ खाऊन त्याच्या बिया फेकल्यामुळे तयार झालेली फळझाडे.. बरक्या कणसाची झाडे कापुन त्यावर काप्या फणसाचे कलम करायला पाहीजे किंवा नवीनच झाडे फळबाग करून लागवड केली पाहीजे म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर जी चाकरमान्यांची फसवणुक होते ती होणार नाही आणि विक्री ही वाढेल.. मेहनतीला पर्याय नाही.. शिक्षण तरी घेतले पाहिजे, नाहीतर ढोर मेहनत घेऊन फळबागा , चिऱ्यांची खाण , भात , कुळीथ , उडीद, नाचणी यापेक्षा वेगळे पीक घेतले पाहीजे , होमस्टे , हॉटेल , खेकडा पालन, शेळीपालन , कोंबडी फार्म या सर्वांना भरपुर मेहनत लागते.. शिक्षण न घेता, काम न करता वेळ घालवला तर कोकणातल्या लोकांचे नुकसान होणार आहे..
@prafull16862 ай бұрын
Tyana mumbai pune lagte ata... gharche ajari padle ki yaych mg bag gheun 1 divsasathi ani lagech nighaych..nusta paisa pahije fkt saglyana bas
@prafull16862 ай бұрын
@ganeshmestri12 मी पण चिपळूण चा आहे engineer आहे,पण इकडे जॉब नाहीत मुंबई पुणे शिवाय ,पण तरीपण मी तिकडे जाण्यात intrested नाही, कारण मला माझी family जवळची माणसं महत्त्वाची आहेत..पैसाच सगळं नसतं.. आयूषभर चाकरमानी होऊन जगण्यापेक्षा 5 पैसे कमी भेटले तरी चांगल...आज संपूर्ण गुहागर तालुका 70% जास्त लोक मुंबई आणि पुणे मध्ये आहेत .सगळेच असे गेले तर गाव रिकामी राहतील.
@mohsinsolkar79562 ай бұрын
13:29 🥲हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण 1 बोटीचा मालक खूप दुःखी होता आणि तरीही तो लोकांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता...अल्लाह तुम्हाला अधिक बलवान करो..
@surajnalawade99032 ай бұрын
यामध्ये प्रशासनाने लक्ष घातल पाहिजे आणि नुकसान भरपाई देण गरजेच आहे. आणि पोलीसांनी देखील सदरील नौका मालकांचा सहानुभूतीने विचार करुन मदत करण गरजेच आहे
@kalpeshmeher98532 ай бұрын
खूप म्हणजे बोलायला शब्द नाही असे कृत्य केले आहे त्यात बोट मालकाने आपल्या ला सावरून घेतलं ही मोठी गोष्ट आहे
@prachishinde57932 ай бұрын
इतकं नुकसान होऊनही किती समंजस पणे तुम्ही उत्तर देत आहात,धीराने घ्या दादा ,परमेश्वर पाठीशी आहे
@NarayanMirjulkar2 ай бұрын
ही एका मच्छिमारची व्यथा नसून अखंड समाजाची शोकांतिका आहे.. भावा
डोळ्यातुन पाणी येण्यासारखी गोष्ट घडली दादाचा बाबतीत आता आम्ही सर्व जण ऐकच प्रार्थना करतो कि देवाकडे दादाच आयुष्य चांगलं जाओ आणि व्यवसाय आपला परत चागल्या प्रकारे सुरु होओ
@sushamasawant99202 ай бұрын
खूपच वाईट घटना, नुकसान भरपाई देऊनही नुकसान भरून निघणार नाही
@mangeshadvirkar47262 ай бұрын
या अश्या विकृत माणसांना योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे. तांडेल नाटेकर यांना न्याय मिळावा. माथेफिरू समजून सोडले तर ह्यांचा अजून धीर चेपणारआणि असे प्रकार घडत राहणार ही ह्या वर्षातील दुसरी अशी घटना आहे. त्यामुळे ह्या दुर्दैवी बांधवांचे संसार उद्वस्त झाले आहेत..
@dipakvanikar62542 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@NarendraRanjankar-st1us2 ай бұрын
He barobar bollas mitra tyala ekda savlat dili ki to ajun mothe gunhe karnar
@prakashpalvankar23002 ай бұрын
बोट मालकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
@SaiKadu-o5v2 ай бұрын
या मानसाला सोडला नाही पाहिजे बोटि चा काय नुकसान झाला आहे तो फक्त बोटी चा मालकच समजू शकतो कि ती बोट त्याची लक्ष्मी असते
@rajeshubhare5832 ай бұрын
अत्यंत दुर्देवी घटना घडली, बोटीच खुप नुकसान झालं, तुम्हांला दुःखा तुन बाहेर पडण्यास ईश्वर बळ देवा 👏👏
@saijadhav29612 ай бұрын
मयत रवींद्र नाटेकर यांच्या कुंठूबाला मदत मिळाली पाहिजे
@tusharnatekar77932 ай бұрын
पण हे परप्रांतीय लोक ठेवली आहेत बोटीवर एकाची तरी कागदपत्रे तरी खरी आहेत का
@shubhangikubal28072 ай бұрын
घाबरू नका तुम्ही स्वामी समर्थ याचा जप करा आणि त्याना सांगा माझ कोणी नुकसान केल आहे त्याला माझ्या कडे खेचून आणा आणि त्याला तुमच्या परीने शिक्षा दया तुमच सगळ चांगले होईल हिच ईश्वर चरणी प्रार्थना. नक्की स्वामी समर्थ तुम्हाला मदत करतील🌹🙏🙏🙏🌹❤️❤️❤️😥
@rajanmorye55282 ай бұрын
दादा होईल सगळं नीट आहे आपल्या पाठीशी देवाचा आशीर्वाद
@amarishpawaskar81102 ай бұрын
तुम्ही फक्त बोट मालकाकडून बोलता भरपाई बद्दल पण तुम्ही ज्या वेक्तीचा मृत्यू झाला त्याचा बद्दल सुद्धा बोल पाहिजे त्याला पण भरपाई कशी भेटेल ते सुधा बोला
@NitinMungekar-o5t2 ай бұрын
देवां बोट मालकांना या दुर्घटनेतून सावर आणि पुन्ना त्यांना उभ राहण्याची हिम्मत दे खुप वाईट गोष्ट आहे आणि खुप नुकसान झालं
@vinodwaingankar26442 ай бұрын
नाईलाज म्हणून परप्रांतीयांना ठेवावं लागत.आपल्याकडे मेहनतीची कामे करण्याची मानसिकता नाही आपल्याकडे अल्पसमाधानी वृत्ती आहे. यासाठी असलेल्या कामगारांसाठी वर्षातून एकदा मानसिक प्रबोधनात्मक कौन्सीलिंग कार्यशाळा आयोजित केली पाहीजे. आणी ही कार्यशाळा मालकांनी स्वतः आपल्या कामगारांसाठी ठेवली पाहीजे. आणी दुसरं कारणम्हणजे नशा(यात अनेक प्रकार आहेत.) प्रत्तेक जेटीवर या घातकी नशा विकत मिळतात त्यावर संबधीत लोकांनी कार्यवाही केली पाहीजे. नाटेकर दादांच्या कुटूंबीयांच्या सोबत आम्ही आहोत.तसेच बोट मालकांना पुन्हा व्यवसायामध्ये नव्याने उभ रहाण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा.असे प्रसंग व्यवसायीकाच्या आयुष्यात येणारच त्याला आपण न डगमगता यशस्वीपणे तोंड दीले पाहीजे. विनोद वायंगणकर रत्नागिरी
@mahadevdesai7662 ай бұрын
स्थानिक कामगारांना फुकट धान्य मिळत.बहिणींना 1500.दर महा मिळतात मग कामगार का मिळ तील
@RaghwMore2 ай бұрын
@@mahadevdesai766आत्ता तुमच्या का पोटात दुखत आहे की महिलांना दर महा 1500 भेटत असतिल तर मिळू द्या ना त्याना माजी आमदार खासदार याना पेन्शन भेटते तवा कोन बोलत नही
@gajananmhatre55702 ай бұрын
खरोखर अत्यंत दुःखत घटना आम्ही तुमच्या सोबत आहोत
@shshikantgavali4749Ай бұрын
भाऊ, तुमच्या तोंडून तुमची व्यथा ऐकून खुप वाईट वाटले,नका टेन्शन घेऊ, श्री स्वामी समर्थ सर्व काही व्यवस्थित करतील.
@shraddhabkadam24782 ай бұрын
खूप वाईट झालय आशी वेळे कोणावर येवू नये ह्या संकटातून तुम्ही लवकरच बाहेर याल आणी पुन्हा जोमानं तुमचा मच्छी चा वेवसा छान सुरू होईल ही शूभेच्छा. सौ.श्रध्दा.कदम सफाल्यातून पालघर,
@ajayharkya48052 ай бұрын
एवढे होऊनही एवढा समंजस पणा ठेवणे हे खरंच खूप हिमतीचे काम आहे.आणी हे काम,फक्त कोळी लोकच ठेऊ शकतात.. जय हो कोळी,आम्हा कोळ्यांना सरकार मदत ही करत नाही,शेतकऱ्याच्या बद्दल काही झालं,निसर्ग आपत्ती म्हणा किंवा अन्य काही पण लगेच सरकार त्यांना मदत पाठवतात,पण आम्हा कोळ्यांची बोट निसर्ग आपत्ती म्हणा किंवा अश्या दुर्घटना आम्हा कोळ्यांना मदत करावी अशी मागणी आम्ही कोळी समाज सरकार जवळ करत आहोत
@shivlila89822 ай бұрын
खूप वाईट वाटलं दादा......बोट बघून
@kailasjaswal69192 ай бұрын
खुप धीर दाखवला भावा तू सलाम तुला..
@KiranPalekar-h2h2 ай бұрын
अशी वेळ कोणावर येऊ नये खूप वाईट घटना
@hareshPatekar2 ай бұрын
हे जे घडलय ते मोठा धक्का बसण्यासारख आहे
@samikshakoyande71612 ай бұрын
Dada Barobar boltos..
@krushnazatiya54552 ай бұрын
Barobar Dada😮
@AniketNikam-gm9hgАй бұрын
Khup vaet zhlay
@dilipshere53002 ай бұрын
I agree with Mr Dilip nslawade saheb
@ravindrapawaskar15812 ай бұрын
त्या मालकांका ह्या धक्क्यातून सावरूची ताकद देवो .
@user-oz3kk3vw7w2 ай бұрын
आज स्थनिय कामगाराचे मुंडके झाटले. हीच वेळ बोट मलकावरही येऊ शकते. उगाच साळसूद पणा दाखाऊ नये. अशा लोकांना कामावर ठेऊन व्यवसायिक व सामाजिक वातावरण बिघडते. ही मंडळी ज्या भागातुन येतात त्याची परिस्थिती जगजाहीर आहे
मच्छीमारी करण्यासाठी किती खर्च येतो हे साध्या माणसाला नाही कळणार एक म्हण आहे पाण्यात मासा झोप घेई कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे तुम्हा ज्यांचं जळतय त्यालाच कळतय फार भयानक कृत्य आहे बोट मालक व मयत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी हिच विनंती
@user-oz3kk3vw7w2 ай бұрын
सद्ध्या गुजरात मध्ये कामगार हे ओरिसा मधुन आणतात आपल्याकडे देखील अशा प्रकार चा बदल झाला पाहिजे जेणकरून व्यवसाय शांततेने करता येईल.
@SharadMungekar-r7t2 ай бұрын
बोटीच्या मालकाना नुकसान भरपाई मिळावी
@arvindwaghchowre32792 ай бұрын
ईश्वर तुम्हास शक्ती देवो
@VishwasTandel-pv1ge2 ай бұрын
Kokanat Sahakari tatwawar Mase Mari udhyog zala pahije. Mase storage, Bank Loan, Masemari prashikshan, Ani sarkari Nidhi, Diesel subside, Insurance cooperatonchi awashyakta ahe.
@ranishinde-ej3gl2 ай бұрын
खूप वाईट झालं ही मालका सोबत मच्छिमारांचे कष्ट खूप आहेत आणि त्यात हे असं झालं त्याला जिवंत जाळून टाका तर समजेल 😡काय असत ते
@dontmind24782 ай бұрын
चांगला वकील नेमणे जो ही केस, इन्शुरनस, पोलिस, आरोपी, इतर लोकांरोबर बोलेल आणि न्याय मिळवून देईल
@balateli61772 ай бұрын
देवगड चे आमदार यांनी या बोट मालकाला आर्थिक मदत केली पाहिजे
@sanchitaghadi42412 ай бұрын
Khup himmat ha malkat
@vishwasraut98332 ай бұрын
The boat must be insured.
@sarveshvarak26962 ай бұрын
संपूर्ण ब्लॉग मालवणी मध्ये कर ,मस्त वाटत❤
@kailasjaswal69192 ай бұрын
नक्की काय झाला आहे प्रकार तो कळू शकेल का....?
@sagrikamestry67892 ай бұрын
भैया छान व्हिडीओ किया आपण
@musiclv9742 ай бұрын
बोटीत जाणारे सर्व लोक घरची परस्थिती हैराण होवून बोटीत आलेला असतो.. काही मजबुरी असते.. तर तांडला आणि बोट मालक जाश पेसर आणि धमकी देवून काम नको करू खलाशी खुश राहील तर तो भरपूर महंत करेल..
@evleshjadhav98742 ай бұрын
खूप वाईट केल्यानं
@nileshgawade44162 ай бұрын
👍
@pamumulye792 ай бұрын
Parprantiy kami piase ghettat aani aapli lok jast mhanun tyana tevtat pan he nuksan zale tech jast piase deun aplich mans thevli aste tar bare zale aste
@shivashinde5130Ай бұрын
❤❤
@jyotigurav18302 ай бұрын
Ya सगळ्यातून सवरायला देव त्यांना ताकत देवो आणि झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना
@PramodParab-gi5gs2 ай бұрын
सरकार ने यांच्या वर पण लक्ष दिल पाहिजे... कामगार लोकांशी करार करताना सरकार ने आणि पोलीस शासनाने मध्यस्ती केली पाहिजे 🙏🏻🙏🏻.. बोट मालकाच लय नुकसान होत असल्या.. वेव्हारांनी
@ashwinipagdhare72192 ай бұрын
Ha dada barobr bolat ahe
@shekharshirke96572 ай бұрын
खूप नुकसान झाले खूप वाईट वाटले सर 😢😢
@sureshrrane20262 ай бұрын
असे सगळ्या धंद्यात असेच आहे.
@reginasister67702 ай бұрын
My heartfelt condolences to owner of the burnt boat...🤔😥😭very sad.my prayerful support is with the family members.
@shashipashte77432 ай бұрын
बोट मालक हा एक लोकांना रोजगार देतो .ते पण अडवास घेऊन , रोजगार मिळतो.आणि अशी त्या बाहेरचे येऊन वाट लावली , खुप वाईट झालं मलकाच,
@arungaikwad13202 ай бұрын
राज्यातील.
@udayparab64202 ай бұрын
खतरनाक.. MH07 देवगड.
@hrishikeshmhatre31122 ай бұрын
Mumbai , navi mumbai che aagri-koli sampawle ya parprantiy lokanni aata tal konknat ghuslet
@sandipteli75652 ай бұрын
Khup vait zal re kahi nahi rahil tya botit malak khup strong ahe 🙏🏻
त्या माणसाची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि हे बाकी लोकांनी मालकाला सांगितले होते तरीही जबरदस्तीने त्याला बोटीवर पाठविले खलाशी लोकांची पण मुलाखत घ्या फक्त बोट मालका चीच नको
@santoshpowar392 ай бұрын
हो,मंगेश बरोबर आहे.
@babasahebkorade12092 ай бұрын
🙏
@trendingvideos27912 ай бұрын
दुसऱ्यांदा झालं आहे हि गोष्ट 😢
@GovindVangad-h5c2 ай бұрын
Dada bharpaya midali pahije😢😢😢
@LadakTambda27 күн бұрын
Kashamud zal he
@Sachinbamane-p4g24 күн бұрын
🙏🙏🙏🙏😭😭😭
@Kadavamrut2 ай бұрын
असं कुणा बरोबर होऊ नये 😢😢😢😢
@AjitKakde-q1d2 ай бұрын
आपल्या भुमी पुत्राला खचु देऊ नका पुढारी मंडळी कडुन नुकसानभरपाई मिळवून द्या
@papyadalvi65802 ай бұрын
दादा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. नव्याने सुरवात करा....
@tejupagi56632 ай бұрын
Really feels bad for the tandel and owner.
@simracingelite40042 ай бұрын
bro's T-shirt says Stay Strong
@dilipshere53002 ай бұрын
Great loss to owner how much time would have taken to make this type of ship ?
@BhiseBhimraoАй бұрын
मले पण समुद्रात मासे पकडायचं काम कराचे हाय
@ShashikantKadam-k6e2 ай бұрын
खुपच वाईट झाल अस घडल नाही पाहिजे जे नुकसान झाले ते दहा पटीने देव तुम्हाला देईल काळजी करू नका
@rahuldesai-cu9ff2 ай бұрын
Inaurunce milanar ki nahi Botichi kimmat kiti asate
@Ratnagiri62 ай бұрын
1.5 koti boat chi qimmat aste
@sikandarkazi8412 ай бұрын
Very Sad 😢😢
@ganeshdukhande86902 ай бұрын
Sapport la ahe amhi tumchyasobt tumch sagl changl hoil
बोटी च्या मालकाचे नाव नाही सांगितलेत. त्या खाडी जेटी चे नाव नाही सांगितल.. पण फार वेदना दायक पण ही लोक LED आणि पर्सननेट ने फिशिंग करतात. जाच परिणाम पुढे फार भोगावे लागणार. छोटे बोटी वाले तर यांच्या मुळे मेलेच आहेत. त्याचे वेदना या मालकास कळतात का. आता छोटे बोटी वाल्याना आनंद झाले असेल.
@milinds262 ай бұрын
अत्यंत दुःखत घटना आहेच , परंतु नैसर्गिक मासेमारी ओरबाडून अंधाधुंद मत्स्यव्यवसाय कारभार चालू आहे .
@HanumantNiwatkar2 ай бұрын
मोठ्या बोटीने मोठ इन्कम मिळत खर्च पण असतो मोठा पण ह्या जाळ्यात लहान मच्छी मारली जाते व अवेळी मारेकरी करुन मत्य प्रजोत्पादन कमी होत
@shwetankdharne10162 ай бұрын
Fishing business ha khup tough zhala aahe aata…pahilya sarakha rahila nahi aata devgadaat…kahi macchimaar me baghitale aahet je khup karjbajari zhalet
@pradeshpatekar65192 ай бұрын
परप्रांतीय कोकणात येतात त्यांचे पोलीस स्टेशन मध्ये जावून किमान रेकॉर्ड तरी चेक करून घेतले पाहिजेत मंजे असे गोष्टी घडणार नाहीत बोट मालकाचे किती नुकसान झाले नाटेकरांच्या परिवारावर किती बेतले हे कामाला माणसे नाही भेटत म्हणून कोणालाही घुसवू नका कोकणात त्यांचे रेकॉर्ड चेक करा मग त्यांना कामाला ठेवा
@uzairym37272 ай бұрын
Aamcha devgad cha nav kharab Karu naka asa kay tari karun amchi shaan aahe devgad devacha gad aahe te
@dineshzazam82602 ай бұрын
हिंदू मुस्लिम नका करू तो पण माणूस आहे आणि किती नुकसान झालं आहे बघा 😢खूप वाईट झालं