पोलिसांना नडला जेलमध्ये टाकला, 2 कोटींची कारही केली जप्त: Chhatrapati Sambhajinagar Police

  Рет қаралды 51,047

Saam TV

Saam TV

Күн бұрын

पोलिसांना नडला जेलमध्ये टाकला, 2 कोटींची कारही केली जप्त: Chhatrapati Sambhajinagar Police
In a major operation, the police in Chhatrapati Sambhajinagar managed to arrest a criminal who had been evading law enforcement. Not only was he arrested and jailed, but the police also seized a luxurious car worth ₹2 crores. Watch this video to know more about the details of the operation and how the police cracked down on the criminal.
#chhatrapatisambhajinagar, #policeoperation, #carseizure, #policearrest, #sambhajinagarnews, #luxurycar, #policecrackdown, #criminalarrested, #maharashtrapolice, #sambhajinagar

Пікірлер: 152
@somnathpagar9633
@somnathpagar9633 20 сағат бұрын
स्वतःवरती आल्यावर गुन्हेगार लगेच तुरुंगात बीड प्रकरणात आरोपी अजूनही मोकाट लाज वाटते खाकी वर
@gajanandabhade2766
@gajanandabhade2766 19 сағат бұрын
Right
@Gajanantiger-f1u
@Gajanantiger-f1u 18 сағат бұрын
अरे अभ्यास करून बोलत जा रे जरा
@aviipatil
@aviipatil 16 сағат бұрын
Ty thikani ek gariv rahika asta tr fashi zali asti ata paryant
@universalboss9216
@universalboss9216 19 сағат бұрын
पोलिसांचा काय भरोसा बाबा, चिरीमिरी घेऊन नंतर त्याला ते सोडूनही देतील 😅😂
@govati7152
@govati7152 19 сағат бұрын
मग आपण भरती व्हावे आणि दिवे लावावे
@universalboss9216
@universalboss9216 19 сағат бұрын
@govati7152 आमचं वय झालं हो 🤣
@govati7152
@govati7152 19 сағат бұрын
चूक तुमची नाही, वय झालेल्या काही माणसाचा मेंदू , बुध्दी काम करत नाही त्यामुळे काही बरळतात. असो आजचा दिवस तुमचा चांगला जावो.
@universalboss9216
@universalboss9216 19 сағат бұрын
@govati7152 दिवस चांगला तेव्हाच जाईल जेव्हा तुझी आई एका रात्रीसाठी माझ्याकडे पाठवशील 🤣😅
@yogeshfartade100
@yogeshfartade100 18 сағат бұрын
होय का तु भेट तुला पणं देतो चिरीमिरी नाहीतर बापाला पाठव 😅😅😅
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 19 сағат бұрын
भxx ची सर्व हेकडी काढली पाहिजे. हे उपरे महाराष्ट्रराज्यात येऊन पैसे कमावून कोणच्या तरी सत्तेवर माज दाखवतात.
@dipaksapkal419
@dipaksapkal419 18 сағат бұрын
एसीपी.नितिनजी बगाटे साहेबांच काम चांगले.पोलीसांचे मनोधैर्य वाढेल अशी कठोर कार्रवाई झाली पाहीजे.जेणेकरून दुसरे मुजोर डोके वर काढणार नाही.
@Avinash_4949
@Avinash_4949 19 сағат бұрын
पोलिसांना भिडला. जेल मध्ये टाकला. आणि लगेच सोडून दिला 😂😂 तेव्हाच कारवाई का नाही.. केली मग
@SmilingFlamingoBirds-kk7vo
@SmilingFlamingoBirds-kk7vo 18 сағат бұрын
पोलीस प्रशासनाने असेच कर्तव्यदक्ष शिस्त प्रत्येक नागरिकाला लावली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र
@ShrutikaPatil-v6v
@ShrutikaPatil-v6v 18 сағат бұрын
पोलिस बांधवांनी जशी ईथे वर्दीतील ताकद दाखवली तशी च जरा संतोष देशमुख हत्या प्रकरणात पण दाखवावी मग जनतेच्या मनात पोलिसांन बद्दल विश्वास निर्माण होईल
@nitinkuyate3402
@nitinkuyate3402 14 сағат бұрын
एकदम बरोबर
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 19 сағат бұрын
ईतका माज येतो याचे कारणीभूत कोण आहे त्यांना टाका हो आतमधे. अजुन किती वाल्मिक तयार करणार आहात? पारदर्शक व्यवहार पाहिजे.
@anandsalve5397
@anandsalve5397 19 сағат бұрын
लोक म्हणत होते पोलिसांना असंच पाहिजे.... पण आता हवा करण्यासाठी हे केल 😂
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 19 сағат бұрын
मातीच्या आड गेलेला माणूस शोधायचे आमचे महाराष्ट्र पोलीस बिड प्रकरणावर मात्र मुक गिळुन बसलेत निशब्द ,,,,,,,,,,
@sumitmeshram8335
@sumitmeshram8335 19 сағат бұрын
स्वतःवरती आला की बरोबर कानून ऐकू येतो. शेम
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 20 сағат бұрын
अगदी बरोबर कारवाई धनाढ्य घरी पोलिस अधिकाऱ्यांनी 100 उठा बश्या काढायला लावा धनाढ्य गृहस्थना व्हिडिओ वायरल करा 😂😂😂 😅
@sumitmeshram8335
@sumitmeshram8335 19 сағат бұрын
आम आदमीला शिवा गाडी करतात तेव्हा कुठे जाता रे तू.
@shankardudhagi167
@shankardudhagi167 18 сағат бұрын
स्वतःवर हा प्रकरण आला म्हणून त्याला जेलमध्ये टाकले नाहीतर पुणे पोर्श बीड प्रमाणे प्रकरण होत होता 😂😅
@Comment_wala27
@Comment_wala27 11 сағат бұрын
याच व्हिडीओची वाट बघत होतो अभिनंदन पोलीस
@vijayingle2209
@vijayingle2209 19 сағат бұрын
रस्त्यावर वरात काढा,नालयाकाची.
@bigbull9414
@bigbull9414 16 сағат бұрын
संजय शिरसाठ चा माणूस आहे हा पालकमंत्री
@ashutoshpatil5291
@ashutoshpatil5291 7 сағат бұрын
संजय शिरसाठ चा फोन आला का? त्याचा चेला आहे हा खास, जरी आला तरी याचा माज जिरवून च सोडा याला. महाराष्ट्र पोलीस तुमचा अभिमान नक्कीच आहे पण अशा राजकारणी लोकांना डावलून सर्वसामान्य लोकांना सुरक्षित वाटेल असा एक आदर्श समाज निर्माण करायला शुभेछा
@sampatkadu7562
@sampatkadu7562 19 сағат бұрын
अरे अशी मर्दागिणी बिडला दाखवा महाराष्ट्र पोलिशांनो
@AkashJawale-s3k
@AkashJawale-s3k 20 сағат бұрын
जाहीर निषेध सलाम महाराष्ट्र पोलीस 🙏
@sumitmeshram8335
@sumitmeshram8335 19 сағат бұрын
जेव्हा आम आदमीला पोलीस मारतात तेव्हा कुठे जातो रे तू.
@AmolPatil-zs2wv
@AmolPatil-zs2wv 11 сағат бұрын
Super
@sadikshaikh18
@sadikshaikh18 20 сағат бұрын
Very good
@poapatkadam1222
@poapatkadam1222 18 сағат бұрын
गुन्हेगारांची अरेरावी करण्याची हिम्मत होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी लाचारी बंद करून स्वाभिमानाने आपली सेवा पूर्ण केली पाहिजे .
@ShitalShete-qd1qp
@ShitalShete-qd1qp 12 сағат бұрын
Good 👍👍👍👍👍
@AkashMane-o2g
@AkashMane-o2g 17 сағат бұрын
काही लाचखोर पोलीसामुळे ही वेळ बगावी लागतेय
@jadhavsahebfauji3803
@jadhavsahebfauji3803 10 сағат бұрын
एकच नंबर
@abhayshiral1166
@abhayshiral1166 18 сағат бұрын
Very good... 👍 Ha vakada tikada chalatana cha ekhada video pan taka na rao... Maja yeil... 👍😄😂😝
@HardikHitesh-q7u
@HardikHitesh-q7u 12 сағат бұрын
Mani bhay...vaakda-teekda chalnaarch nhay...😅
@pmpmpmpmpm613
@pmpmpmpmpm613 9 сағат бұрын
जय जय बिहार माझा गरजा बिहार माझा
@niteshtayade1507
@niteshtayade1507 10 сағат бұрын
शिव्या देताना चेहरा दिसतोय... पकडल्यावर तोंड झाकले आहे.. 🤣🤣नक्की कोण आहे
@navnathgidde401
@navnathgidde401 7 сағат бұрын
Ha dusra kon असणार हे नक्की आहे .. विडिओ virl होई पर्यंत आणला असेल .. system च खराब झालीय..
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 19 сағат бұрын
अशीच धमक बीड मध्ये दाखवा
@iindia18
@iindia18 15 сағат бұрын
नागडा करून चौकात आठवडाभर ट्रॅफिक कंट्रोल करण्याचे काम द्यायचं... बरोबर माज उतरला असता आणि यापुढे कोणाचीही डेरिंग झाली नसती... 😂😂😂
@BaluPawar-d1k
@BaluPawar-d1k 15 сағат бұрын
कराड वरील कारवाई वरून लक्ष विचलित करण्यासाठी असल्या कारवाया करतात तरी तांदळावर कार्यवाही करून असे हिम्मत दाखवा पोलिसांनी तांदळे वर
@prafulsakru84
@prafulsakru84 18 сағат бұрын
इतका माज कोणाच्या जिवावर त्याला पण घ्या
@AnandAngane
@AnandAngane 10 сағат бұрын
अभिनंदन असेच केले पाहिजे
@JagguBaburao
@JagguBaburao 10 сағат бұрын
Jai hind Maharashtra police
@nitinmhatre2109
@nitinmhatre2109 15 сағат бұрын
पोलिसांनी लोकांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे लोक पोलिसांना आदर करतील.corruption mule हे सगळे असे झाले आहे.
@marianfernandes
@marianfernandes 14 сағат бұрын
Nice 👍🏼
@surajkkr3280
@surajkkr3280 19 сағат бұрын
अभिमान वाटतोय 🎉🎉
@Raj77-oj8ht
@Raj77-oj8ht 19 сағат бұрын
जबरदस्त
@AnsarPathan-c7r
@AnsarPathan-c7r 19 сағат бұрын
पैसा आणि माज सध्या काही लोकांना फार आला आहे सत्ता चे पाठबळ आहे याने हे लोक कुणाला काही मोजत नाही, यंत्रणा या गरीब लोकांना नियम, कायदे दाखवते पन् असल्या लोकांन पुढे हाथ जोडून उभी राहते, याला कुठे तरी पायबंद घातला पाहिजे
@yuvrajmohite6830
@yuvrajmohite6830 16 сағат бұрын
Thank u SP sir and Deva bhau … we believe in u
@AkashMane-o2g
@AkashMane-o2g 17 сағат бұрын
Api साहेब घाबरले त्याला याच दुःख वाटतय त्याच्याशी वाद न घालता त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता
@kvin4065
@kvin4065 16 сағат бұрын
🎉
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 13 сағат бұрын
असा खाकी वर्दीचा रूबाब दाखवा म्हणजे सुधरतील कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका.
@krx-rx9gq
@krx-rx9gq 19 сағат бұрын
Kya baat hai
@ganeshnaik5156
@ganeshnaik5156 16 сағат бұрын
बरोबर केल
@mukeshraut2051
@mukeshraut2051 19 сағат бұрын
Good Job महाराष्ट्र पोलीस सलाम तुम्हाला
@ramnarayanbang7194
@ramnarayanbang7194 17 сағат бұрын
नियम तर नियमच आहेत, पाळले पाहिजे.
@sandhya8655
@sandhya8655 17 сағат бұрын
👏👏👏
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 19 сағат бұрын
इज्जत लुटल्यावर काय फायदा 😂😂😂😂
@govati7152
@govati7152 19 сағат бұрын
अर्ध बुध्दी माणसा गून्हा केल्यावरच कारवाई करायची असते माहीत नाही वाटते यात इज्जत जाण्याचा तिळमात्रही संबंध येत नाही. चार चौघात तुमची इज्जत तुमच्या मित्रानी काढली तर त्याला इज्जत जाणे म्हणतात. पोलीसांना असे छपरी रोज भेटतात.
@My_life_my_Rule-p2m
@My_life_my_Rule-p2m 19 сағат бұрын
Camera samor khi krta yet nhi... Ntr karykram hoto.
@shamimshaikh7556
@shamimshaikh7556 17 сағат бұрын
Super 🚨🚓 police
@vijaykhedekar8576
@vijaykhedekar8576 17 сағат бұрын
हिंमत असती तर बिन चेहऱ्यावर फिरवला असता याला हा कोणी दुसरा पण असु शकतो.
@sandeepnade7681
@sandeepnade7681 18 сағат бұрын
त्याला डिफेन्डर ने पण डिफेन्ड नाही केल 😂😂
@maheshdeshmukh7089
@maheshdeshmukh7089 20 сағат бұрын
DCP vr naai ka kai karvai.?? Tyanchyach jivavr udat hota na
@prathameshkulkarni9793
@prathameshkulkarni9793 18 сағат бұрын
पोलीस किती लाचखोर आहेत सगळ्यांना माहिती आहे. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांवर ईडी च ऑडिट करावं. बघू मग. पगार हजाराची आणि प्राॅर्पटी करोडोंची..सरकारी नोकर कुठले.
@RajeshPawar-x1y
@RajeshPawar-x1y 17 сағат бұрын
आम्हाला पोलीस वर भरोसा आहे बीड मधील आरोपी पकडा
@djgamingr9431
@djgamingr9431 10 сағат бұрын
हाय हे पोलिस रजकर्तना पण अशी तात्पर्य दाखवले तर चागले होयेल
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 19 сағат бұрын
Sayteymev jayate Jai Maharashtra Jai Savidhan
@dattabhosale4701
@dattabhosale4701 19 сағат бұрын
Aaho yala foda changla
@NandkishorM-o8t
@NandkishorM-o8t 12 сағат бұрын
👌👌🍻🍻
@sagarmore6820
@sagarmore6820 11 сағат бұрын
ED lava hyala sarva maj utarel
@bj1710
@bj1710 19 сағат бұрын
फडतूस चां कॉल येणार आणि सुटणार😂
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 18 сағат бұрын
Police, Good job.
@RajeshPawar-x1y
@RajeshPawar-x1y 17 сағат бұрын
बीड मधील आरोपी धरा
@rajendra2862
@rajendra2862 9 сағат бұрын
मस्साजोग घडवल त्यांचा माज कधी उतरवणार का नुसचत खा की
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 11 сағат бұрын
गाडी सरकार जमा करा
@dineshlondhe8826
@dineshlondhe8826 16 сағат бұрын
अशीच खाकी वा . कराडला दाखवताना
@sanjayshetye-tm7nt
@sanjayshetye-tm7nt 17 сағат бұрын
Police hai bhai
@tejassutar9461
@tejassutar9461 10 сағат бұрын
आता माज जिरला
@YogeshKhose-nf9ts
@YogeshKhose-nf9ts 11 сағат бұрын
हे झालं पण् वाल्मीक कराड ला उशीरा का अटक
@vilasrakate6359
@vilasrakate6359 18 сағат бұрын
अश्या गुन्हेगारांचा चेहरा का झाकला आहे ?
@ShivajiHire-nx7ly
@ShivajiHire-nx7ly 19 сағат бұрын
अहो ती व्यक्ती पुढारी चा नसनार ना
@jivankamble5694
@jivankamble5694 19 сағат бұрын
Indian army is great
@sureshthorat1661
@sureshthorat1661 18 сағат бұрын
फोटो काढण्यासाठी गाडी जप्त केली आहे.
@balkrishnamane6313
@balkrishnamane6313 19 сағат бұрын
कायद्यावर थोडा विश्वास ठेवू या
@sureshpatange3280
@sureshpatange3280 15 сағат бұрын
तोच आहे का ?? तोंड झाकलंय म्हणून प्रश्न!!
@VIJAYMALAP-l5v
@VIJAYMALAP-l5v 14 сағат бұрын
तो नक्कीच नाही,
@vikas_0707
@vikas_0707 19 сағат бұрын
खाकी च माज माज उत्रवणार
@Duniya2025
@Duniya2025 20 сағат бұрын
Khaki Chaa नाद नाही Karyach
@ravindrasutar3485
@ravindrasutar3485 19 сағат бұрын
बीड ला दाखवा तत्परता
@AjayGosavi-rj2mg
@AjayGosavi-rj2mg 10 сағат бұрын
याच खाली गोळी घाला आसल त्याच घरी तो शाना एवढी मस्ती का
@sachinpente5462
@sachinpente5462 15 сағат бұрын
सुट्टी पण झाली असेल आतापर्यंत
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 19 сағат бұрын
आर्मी पाहिजे
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 20 сағат бұрын
Wow 😂
@ramchandrashinde3954
@ramchandrashinde3954 13 сағат бұрын
Toc aahe ka pn
@chinjd247
@chinjd247 17 сағат бұрын
Tyachya sir la pn ghetla asta ki😂 Kalal asta Jantela sir kn n ksky yanche personal no. aslyankd astat
@sanjaygaikwad5842
@sanjaygaikwad5842 15 сағат бұрын
He parprantiya he sthanik netyani poslele aahet hyanchya parshva bhagaver dandkyane solun kadhale pahije
@pawanghuge4889
@pawanghuge4889 11 сағат бұрын
saja hote ka baga. shevti nirdosh muktata 😂
@GopiKadam-dz6cd
@GopiKadam-dz6cd 16 сағат бұрын
Hich tatprata beed prkarnat krupa karun dakhvavi dhanyavaad.
@anilpadole6096
@anilpadole6096 16 сағат бұрын
कसं बर आहे का अत्ता
@kailaschaudhari192
@kailaschaudhari192 14 сағат бұрын
Aata kiti police officer chy badlay hota tee paha
@ShaileshPhalke
@ShaileshPhalke 20 сағат бұрын
Ase majorade chabakn foda
@rdbsandip
@rdbsandip 10 сағат бұрын
Chehera ka lapavla ahe tyacha, he wrong ahe
@TheVishwajitj
@TheVishwajitj 14 сағат бұрын
"त्यांना" अटक करण्यात आली? केवढा आदर आहे गुन्हेगाराबद्दल. व्वा.
@saisevacliniclohi1470
@saisevacliniclohi1470 18 сағат бұрын
Pun to fon DCP cha tyach pun shod kahun DCP la saspend kara na
@PankajPatil-my2yj
@PankajPatil-my2yj 15 сағат бұрын
police na ata kahi image rahili nahi
@sayyedshakerali1616
@sayyedshakerali1616 17 сағат бұрын
Why did the police cover his face it's looking like false arrest The police should have to show his face to the public because no one can dare to act like this in future.
@snehalsudhir
@snehalsudhir 17 сағат бұрын
Chehra daakhvla ka nahi, Police officer la ulate boltaana chehra disla tar aata arrest zaalyavar ka mask ghatle aahe ?
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 19 сағат бұрын
Sujwa changala, parat nadalach kay police disale ki lambun tond zakun palala pahje natyanche phone yayachya agoder tyala sujawa.
@kunaltayade0008
@kunaltayade0008 17 сағат бұрын
Are bas kra kiti emandarit duty kartay mahit ahe
@rdgaikwad26
@rdgaikwad26 15 сағат бұрын
tyache mhnanae hi barobar hote police sana pan nagarikana are ture karnyacha hakk nahi, police pan samanya ani non criminal nagarikanan avachha ani are ture bhashet boltat.
@ShoaibSayed-j3w
@ShoaibSayed-j3w 17 сағат бұрын
चेहरा का झाकला
@vijaykhedekar8576
@vijaykhedekar8576 17 сағат бұрын
😅हिच कमेंट मी शोध त होतो चेहरा का झाकला. म्हणजे हे डू आहे त.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН