पाणी साठी लाईन लागते. V.d.oपाहून नविन माणसाला शेती सोपी वाटेल. पण प्रत्यक्षात करणारे हैराण झाले
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@gajananpawar7506Сағат бұрын
मोटरची जरुरी नाही म्हणतो मोटरन पाणी टाकीत सोडा सांगतो😂
@rajendrashirsath863416 сағат бұрын
सर तुमच् म्हणणं अगदी बरोबर आहे पण् हे असे डिप कुठे मिळेल ते सांगा ना राव ❤❤🎉🎉🎉🎉
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@BalirampatilKapse14 сағат бұрын
दाब नसल्यामुळे शेवटला पाणी कमी म्हणजे अर्धेच पडते.
@rashidmirzabeg742714 сағат бұрын
दादा आपल्या कड़े ही ड्रीप कोणती कंपनी बनवते तिचे नाव सांगा ,कोठे मिळेल हे सांगा.
@गणपतरावनिकम14 сағат бұрын
बिना मोटर काय दिसतं नाही इनलाइन ड्रिंप चालणार नाही नमस्ते
@umakanttandale251822 сағат бұрын
Right information dreep
@pradipwaghmare307417 сағат бұрын
Preser kami astana drip madhun pani kase milel
@devsingrajput96621 минут бұрын
मला पण ही ठीबक करायची आहे कुठे सम्पर्क करावा लागेल
@JairamKamble-mz4zh2 сағат бұрын
हे तंत्रज्ञान किमान अर्धी बचत करणारे आहे. मात्र त्यास उताराच्या जमिनीची गरज वाटते.
@gajananbokhare865618 сағат бұрын
अरे भाऊ पण टाकी कशाने भरणार त्याच्यासाठी लाईट आणि मोटार लागणारच ना
@vishwashkhandare706916 сағат бұрын
बरोबर आहे तुमचं.,... पण खुल्या पाईप ने टाकी 1तासात भरते.... आणि ड्रीप वर सारखी मोटार 5/7तास ठेवावी लागेल 🙏
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@sanjaygaikwad92473 сағат бұрын
Mast aahe. Kuthe milel .
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@SatishJadhav-sy4fv24 минут бұрын
काय सांगतो ते कुणाला कळतंय काय दोघे पण खुळी आहेत
@panzara_organic_farming741912 сағат бұрын
यालाच सायफन पध्दत म्हणतात ❓
@SadhanadKadam-ft5dh22 сағат бұрын
टाकीत पाणी कशाने टाकले
@bskgroups318416 сағат бұрын
बादली ने ओतले😂
@Don-x9b14 сағат бұрын
अजित दादाला बोलावले असेल...😅😅
@SsatishMhatre14 сағат бұрын
@@Don-x9bsense of humor 😂
@navanathgolait2475Сағат бұрын
😅😅😅@@Don-x9b
@ganpatsonpir653037 минут бұрын
झारीने, पाऊसाचे शुद्ध पाणी.... शेतकऱ्यांनी स्वतः अनुभवले पाहिजे असे प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहेत...
@dnyandevborde868615 сағат бұрын
पाणी जमीन पेक्षा उंच असेल तरच चालू शकते
@sapatil112 сағат бұрын
लॅटरल दर 9.5रु प्रति मीटर . म्हणजे उसाला एकरी 3000 रनिंग मीटर लॅटरल लागेल,,म्हणजे 3000×9.5रुपये प्रमाणे लॅटरल चा एकरी खर्च आला साधारण रुपये 28000 फक्त
@bharatpatil877113 сағат бұрын
ही ड्रिप पाच मिनिटात पक्षी खावून टाकतील
@SanjayYalmarСағат бұрын
मला वाटते एकसारखं पाणी नाही सायपान जरी असलं त्याला उतार जास्त पाहिजे तवा प्रेशर मिळेल .
@suniltatale713438 минут бұрын
आत्महत्या साठी दोरखंड कुठे फुकट मिळेल ते सांगा साहेब परस्थिती खूप वाईट आहे शेतकरी संपला पाहिजे ही भावना सगळीकडे आहे
@Pravin_patil_shirgaonkar2 сағат бұрын
आर भावा एवढं बोलून फायदा काय त्याचा फोन नंबर विडीओ मध्ये टाक रं बाबा
@sa135816 сағат бұрын
Vihirila jamichy var pani pahijay
@keshaopawar799314 сағат бұрын
कृषि विज्ञान चे फोन नंबर पत्ता मिळेल काय असेल तर द्या
@maneshkondkar376013 сағат бұрын
ज्यांनी केलं आहे म्हणजे कृषि अधिकारी साहेबांचा नंबर द्या.
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@satishzagade130717 сағат бұрын
ड्रीप डीलर नंबर मिळेल का
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@digambarmohite4022 сағат бұрын
एकरी रोज ऊस शेती ला किती पाणी लागेल
@NandkumarMali-c5h15 сағат бұрын
पोतंभर..😂😂😂
@LaxmanSalok17 сағат бұрын
लोड शेडिग मुळे आधि भरून ठेवा. मग वापरा
@pravinshembde460616 сағат бұрын
Tank capacity
@yogeshpatil263512 сағат бұрын
मला एक प्लॉट चालण्यासाठी ताशी 25000 ली. पाणी लागते, 25000 ली. ची टाकी बनवणे शक्य आहे का? बनवली तरी एकच तास ड्रिप चालेल
@LaxmanSalok17 сағат бұрын
मोटरने.
@ShripadKanekar195518 сағат бұрын
तुमच्या कडे गवे रेडे नाहीत, त्यामुळे पाईप फुटत नाहीत.
@mosinpatel996612 сағат бұрын
Amchi Kay taknalaji ahey hey sanga israil madhey kahi hai nahi yeh lahan desh ahey Bharat desh israil peksha kiti hi bhari ahey
@ramdasbhosale79222 сағат бұрын
लॅटरल कुढे मिळतील
@mahanewslive302122 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा
@basavrajbabanagare714820 сағат бұрын
Taakit kay mutnar ka?
@sandip-bankar19 сағат бұрын
Ajit dada Yenar aahe
@Ramkrushna_Gangarde22 сағат бұрын
Thibakcha 1 ri kharch kiti
@mahanewslive302122 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा
@nathagaikwad988322 сағат бұрын
रेगुलर लाइटर आणि तुमच्या लाईटर रेगुलर लाइटर तुम काही बदल आहे का
@mahanewslive302122 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.
@fulsoundarvijaykumar12914 сағат бұрын
फार छान तंत्रज्ञान आहे. मोठे मोठे sand फिल्टर, hydrocyclone फिल्टर व नंतर स्क्रीन फिल्टर लावून सुद्धा पाईप लाईन वर दाब येतो. याचा फायदा नदीवरून पाईप लाईन असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त होईल असे वाटते.
@manvendrajadhav79237 сағат бұрын
कंपनीचे नाव संपर्क नंबर सांगत नाही का वेळ घालवता माणसांचा
@mahanewslive30212 сағат бұрын
कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांच्याशी 94 22 30 27 54 या क्रमांकावर संपर्क साधा.