पेरू लागवडीनंतर ३-४ दिवसांनी निमॅटोड आणि मररोगावर प्रतिबंधात्मक डोस उपाय -पिनॅकल अग्रोटेक

  Рет қаралды 20,266

Rukmini Yogesh Gaidhani

Rukmini Yogesh Gaidhani

Күн бұрын

Пікірлер: 48
@Itsmivk
@Itsmivk 9 ай бұрын
मी पण vertim pro हे आम्ही वापरलं आहे एकदम भारी रिझल्ट आला आहे . पावडर जिवाणू हे लिकविड जिवाणू पेक्षा चांगले काम करतात. आणि प्रत्येक महिन्याला एक आळवणी करतोय मला कमी खर्चात चांगला फायदा झाला आहे 🙏
@vaishalibachhav9920
@vaishalibachhav9920 11 ай бұрын
जैविक औषधांची खरोखर उत्क्रुष्ट अशी सोप्या भाषेत माहीती दिली . धन्यवाद योगेश सर आणि दिनेश सर ..
@dattatrayborse4651
@dattatrayborse4651 11 ай бұрын
खूपच छान माहिती दिली बच्छाव साहेब !!👍🏻वर्टिम प्रो प्लस मायक्रोऱ्हायझा यांचा एकत्रित मिक्स्चर कशाप्रकारे सुरुवातीला निमॅटोड कंट्रोल साठी उपयोगी ठरू शकतो याबाबत जैविक तंत्रज्ञानावर असलेले हे लाईफलायझेशन टेक्नॉलॉजी चे तंत्र अत्यंत उपयुक्त आहे असे मला वाटते . ..💐👍🏻🙏
@BHANDUJadhav-o7l
@BHANDUJadhav-o7l 11 күн бұрын
सर खूप छान माहिती मिळाली
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 11 ай бұрын
Sir, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@chandrashekharpawar2831
@chandrashekharpawar2831 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली.धन्यवाद!🙏🏻🙏
@murlidharsonawane3991
@murlidharsonawane3991 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@जगदंबारेडियमआर्ट
@जगदंबारेडियमआर्ट 12 күн бұрын
पेरू लागवडी नंतर किती दिवसांनी शेंडा खुडवा
@murlidharsonawane3991
@murlidharsonawane3991 9 ай бұрын
डाळिंब मर रोग वर video बनवा please
@magicmusiq8775
@magicmusiq8775 11 ай бұрын
Pls make a video about red dimond variety.....
@jayesh_bachhav
@jayesh_bachhav 11 ай бұрын
जैविक तंत्रद्यान हीच कलाची गरज
@nileshjejurkar8248
@nileshjejurkar8248 11 ай бұрын
सर इनलाईन चांगली राहील का तुमच्या वाणी ड्रीप
@murlidharsonawane3991
@murlidharsonawane3991 11 ай бұрын
गायधनी डाळिंब बाग निम्याडोड वर उपाय सांगा
@chhatradharsalve6228
@chhatradharsalve6228 11 ай бұрын
आपण सांगितलेला नंबर डोक्यात बसला नाही सर.
@shankarkarpe7550
@shankarkarpe7550 10 ай бұрын
मी prof. योगेश सर चे नेहमीच व्हिडिओ बघत असतो आणि खूप चांगली महिती देणारे खरे असतात. पण Pinnacle चे Lyophilized औषध फैल आहेत, याचा शेतकऱ्यांनी प्रचार किंवा उपयोग करू नये ही विनंती
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 10 ай бұрын
हे मला पण माहीत navthe भाऊ…धन्यवाद आपल्या माहिती बद्दल
@karan100d
@karan100d 2 ай бұрын
शंकर करपे आपण या उत्पादनांचा वापर केला आहे का?
@साई-श्रद्धा
@साई-श्रद्धा 9 ай бұрын
Sir sangamner madhe nahi भेटत अग्री प्रोडॉक्ट... available kara sangamner mdhe
@homrajbomble4806
@homrajbomble4806 3 ай бұрын
Mazekade १eker peru lagwad keli ahe. २० diwas zalet Nagpur la kuthe midnar.
@basavrajbabanagare7148
@basavrajbabanagare7148 6 ай бұрын
Aapan company che salesman ahat kay?
@rajendrachaudhari7617
@rajendrachaudhari7617 Ай бұрын
नासिक मध्ये कुठे आहे
@anantmohite9451
@anantmohite9451 8 ай бұрын
Solapur LA kon aahe ky
@DeepakGhorpade-e7e
@DeepakGhorpade-e7e 10 ай бұрын
माझी चार महिन्याची बाग आहे निगेटोड आहे बागेत .बारामती कुठे मिळेह
@prabhakarmali185
@prabhakarmali185 4 ай бұрын
माहिती छान आहे,पण व्हिडिओ खूप मोठा झाला
@dagajitadge3140
@dagajitadge3140 4 ай бұрын
Nimetod kasa olkhayacha
@tech_magic154
@tech_magic154 11 ай бұрын
सर तुमच्या आधारावर मी आता एक एकर पेरूची बाग लावणार आहे लव यू सर सोलापूर मधून
@nileshgharbude1061
@nileshgharbude1061 11 ай бұрын
Mi pn lavtoy solapur madhe kuthe mi pn solapur cha aahe
@tech_magic154
@tech_magic154 11 ай бұрын
@@nileshgharbude1061 Tembhorni
@truepatriot8402
@truepatriot8402 11 ай бұрын
Gav kuthale
@truepatriot8402
@truepatriot8402 11 ай бұрын
​@@nileshgharbude1061gav kuthale
@nileshgharbude1061
@nileshgharbude1061 11 ай бұрын
Mohol
@nageshshelke5667
@nageshshelke5667 8 ай бұрын
कोठे मिळेल
@thomasdevasia9841
@thomasdevasia9841 11 ай бұрын
Sir can you please share the no. In English, i want to buy verteinpro
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 11 ай бұрын
9923298899 दिनेश बच्छाव सर..पिनॅकल अगिरेटेक
@thomasdevasia9841
@thomasdevasia9841 11 ай бұрын
​@@rukminiyogeshgaidhani9331thank you sir 🙏
@viveknaik007
@viveknaik007 11 ай бұрын
No audio
@jameerpatel5839
@jameerpatel5839 11 ай бұрын
सर माझी 1एकर पेरू आहे थाई 7 मला मध्ये आंतरपीक म्हणून मेथी घास लागवड करायची आहे,बाग दोन वर्षांची आहे, यावेळी बार धरायचा आहे..मेथी घास लागवड करावी का नाही?
@yogeshsonar2863
@yogeshsonar2863 2 ай бұрын
योगेश सर प्रायव्हेट कंपनी चे जिवाणू संघ वापरण्या पेक्षा अकोला विद्यापीठाचे बायोमिक्स वापरा त्यांचा चांगला result आहेत!
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 2 ай бұрын
@@yogeshsonar2863 भाऊ नंबर पाठवा
@indiann_hindu
@indiann_hindu 2 ай бұрын
​@@rukminiyogeshgaidhani9331भाऊ biomix हे अकोला विद्यापीठचे नसून परभणी कृषीविद्यापीठ चे आहे.डॉ तुकाराम मोटेसाहेबांचे त्यासंदर्भात खूप माहितीपूर्ण व्हिडीओ आहेत
@gopalganeshpure6520
@gopalganeshpure6520 26 күн бұрын
अकोला विद्यापीठ मध्ये आहे का सर बायोमिक्स असेल तर प्लीज मला contact number dya . मुर्तिजापूर मध्ये पाहिजे.
@rukminiyogeshgaidhani9331
@rukminiyogeshgaidhani9331 26 күн бұрын
@@yogeshsonar2863 sirji number dya
@indiann_hindu
@indiann_hindu 26 күн бұрын
@@rukminiyogeshgaidhani9331 योगेश भाऊ बायोमिक्स हे परभणी कृषी विद्यापीठाने तयार केले असून, त्यांचे बायोमिक्स सर्टीफाईड आहे. वरिष्ठ कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे सरांच्या युट्युब चॅनेलवर त्याबद्दल सविस्तर माहिती आहे. खूप जबरदस्त रिझल्ट आहेत बायोमिक्सचे
@pralhadghule9696
@pralhadghule9696 12 күн бұрын
काही शेतकरी म्हणाले इतके पेरूची लागवड करू नका
@vishalkhamgal4794
@vishalkhamgal4794 2 ай бұрын
Sir pls contact number milel ka
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 182 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 258 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 96 МЛН
ЛУЧШИЙ ФОКУС + секрет! #shorts
00:12
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН