Modern आधुनिक अद्ययावत Doctor. आश्विन ला स्वतःचं डोकंच नाहीय. खरं तर डॉक्टर स्वतंत्र विचाराचे असतात. हा ममाज् Boy मूर्ख ना अस्मिताला दम देऊ शकत. ना मम्मी ला समजावून सांगू शकत. बुझगावणं, सांगकाम्या. कर्मदरिद्री.
@rutiksatav287115 күн бұрын
हो जा घेऊन सायलीला
@ManoharPednekar-d5s13 күн бұрын
नीच सासू हट्टी, अनपढ, घरकोंबडी. प्रियाच्या नादाला लागून अतिच करून बसलीय. जिला मुलीच्या चुका दिसत नाहीत. काॅन्ट्रॅक्ट शब्दाचा एवढा अतिच बा ऊ का ? थेट अर्जुनला नीट व्यवस्थित खुलासा न विचारताच बेवड्या संवाद लेखकाचे डायलॉग बिनडोक पणे बिचाऱ्या सायलीला बरळते. (अरे तुझी अस्मिता तर नवऱ्याला, सोडलेली बायको. ) तू नंबर वन घमंडी, हुकूम शहा,मग्रूर ( लोकां सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण. ) कृतघ्न कल्पना. साधी माणुसकीच नाहीय.
@SachinMahaddalkar15 күн бұрын
मालिका ताबडतोब बंद करा नाहीतर संक्रांत नाही, सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता यांचे नावाचा शिमगा करावा लागेल आम्हा प्रेक्षकांना!! याद राखा!!!
@SaritaKhairkar15 күн бұрын
Aata he malika kantalvani watate aahe
@anjalipisal665515 күн бұрын
हे असं किती दिवस बघायचं..कंटाळवाणी मालिका झाली आहे
@aishwaryathorat790315 күн бұрын
अर्जून वकील दाखविला आहे पण वकीली डोक नाही दाखवलं
@vaishaliraje77215 күн бұрын
प्रिया नेहमीच तिची घाणेरडी कारस्थाने करते .पण सुभेदार हुश्शार असून पण तिची कारस्थाने त्यांच्या लक्षातच येत नाही.अश्विन नावापुरता doctor आहे.आणि आता तर तो प्रियाच्या चांगलाच घोळात आला आहे. प्रियाचा शब्द शेवटचा. अति ताणतायत आता.
@vidyakelkar135415 күн бұрын
ही मालिकाच काय बाकी सर्व मालिका पण चार पाच दिवसातून एकदा पाहायला हवी. प्रत्येक ब्रेक मध्ये सर्व मालिकांच्या पुढे येणाऱ्या झळका पाहून पाहून कंटाळा आला आहे. शिवाय प्रश्न पडतो की आत्ता आपण कोणती पहात आहोत.
@chitraphadnis475015 күн бұрын
Nakki dakhva
@surekharanade27015 күн бұрын
मॅडम , मराठीमधून कथन करताना मधे इंग्लिश शब्द वापरलेत तर ते निदान व्याकरणदृष्ट्या बरोबर वापरा . " कपल " हा शब्द 2 व्यक्तिंचा [ पण ] एक समूह दाखवतो . पण x ,आणि y मिळून एक कपल असते. पण तुम्ही बोलताना xy कपल्स असा अनेक वचनी वापरलात.
@sudhakarraut408615 күн бұрын
बस पुरे झाला तुमचं लंपट पणा! हीं मालिका पुढे पाहायची कीं Tv चॅनलच बंद करून टाकायचा?
@rekhapawar582115 күн бұрын
कल्पना आई सारखी सासुबाई असावी असं वाटतं होते पण कल्पना आईंनी पण माती खाली बिनडोक