गुठलेसर व योगेश संराचे खूप खूप आभारी आहोत अभ्यासपूर्ण माहिती
@sureshghuge576416 күн бұрын
खूपच छान माहीती योगेश सर
@farmer_life25 күн бұрын
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत....तुमची सर्व माहिती एकदम जीव लावून सांगतात... सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही लागवडीचा प्रयोग स्वतःचा शेतात केलात .आणि नवीन बागायतदाराना लहान लहान गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सागता......खूप चांगली गोष्ट आहे....
@haridasjogdand309Ай бұрын
खुप मेहनत करुन गुरु तुम्हीं वीडीओ बनविता कारन शेतकरयांना अचुक माहिती मिळावी.so sweet
@amarpawase9794Ай бұрын
सर मी वापरले खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे औषधाचा.
@kerappayadav459928 күн бұрын
कोणत्या कंपनीच आहे औषध
@shubhamthak543722 күн бұрын
मला कंपनी चे नाव कळेल का 3 ही प्रॉडक्ट चे
@manikbhamare9530Ай бұрын
गायधनी सर व गुटले सर अशीच नवनवीन माहिती शेतकरी मित्राना सांगत रहा 🙏🙏
@amolpatil6168Ай бұрын
🎉
@prasadspande7197Ай бұрын
सर आपण पेरू शेतकरी साठी देव आहेत
@RamdasWagh-u2qАй бұрын
गुंठले साहेब व योगेश सर सविस्तर माहिती दाखवल्या बद्दल धन्यवाद
@kingking931223 күн бұрын
सर हा किट मिळत नाहीय? कुठे मिळेल सांगा plz
@vishalbaviskar4645Ай бұрын
Sir shetat nimboli pend aani tricoderma,metariziun use krt ja,sobat गांडूळ खत..खूप फायदा होईल
@thomasdevasia9841Ай бұрын
This is good news, thank you sir for sharing the information on the treatment results. Sir can you please give the contact information of Dr. Would like to buy the package.
@AshokRupnar-mz7tvАй бұрын
माझ्या पण पेरू बागेत असे आहे
@adityabhandure3959Ай бұрын
Nashik madhe kuthe bhetel sir
@VinayakNandedkar-h3oАй бұрын
Nematod chi ek playlist bnva n sir mnje r bhag ekatra
@mahendranamdas9560Ай бұрын
सर आपण सांगितले ले औषधे कुठे मिळतील
@santoshsawant247628 күн бұрын
कोकणात पेरु बाग होऊ शकते का
@yogeshumate6969Ай бұрын
सर हे औषध कुठे मिळणार
@prasadspande7197Ай бұрын
सर यक् विनंती आहे मेहकर ल येताना nimato shild , dr rut , fungiside sobat आणता येईल काय
@rukminiyogeshgaidhani9331Ай бұрын
Prayatn kartoy
@sharadumbarkar7808Ай бұрын
Nimato shield kothe milel
@tanajilawand1842Ай бұрын
मी आणले बारामतीमधुन मिळते
@sachinauti1953Ай бұрын
Dhanyawad sir🙏
@vijaykadam3644Ай бұрын
सर आपल्या भागामध्ये सेमिनार घ्या जानोरी मोहाडी अक्राळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाली आहे
@rukminiyogeshgaidhani9331Ай бұрын
@@vijaykadam3644 ho bhau yetya 10-15 divsat ghun nakki
@naikchetan3015Ай бұрын
सर मी पण वापरल आहे रिझल्ट दिसत आहेत
@kunalpawar3733Ай бұрын
Yogesh sir plz mo no.🙏
@pranavhiraydeaf3472Ай бұрын
सर, तुम्ही ड्रॅगन फ्रूट लागवड करणार आहेत का ?
@rukminiyogeshgaidhani9331Ай бұрын
@@pranavhiraydeaf3472 केली आहे लगवाड़
@pranavhiraydeaf3472Ай бұрын
@@rukminiyogeshgaidhani9331 मग तुम्हीच ड्रॅगन फ्रूट लागवड केल्याबदल विडिओ का बनवले नाहीत?
@pranavhiraydeaf3472Ай бұрын
@@rukminiyogeshgaidhani9331 किती एकर ?
@sandeeppatil2962Ай бұрын
Dear sir Please kindly share contact no of farmer shri Suresh Dhole to visit farm plot