खुप छान माहिती दिल्या बंदल....आमच्या गावचे। मारोती। खैरे। पाटिल.....🎉
@shivamkhaire72269 күн бұрын
सर खरच खूप छान माहिती दिली असेच शेतकरी यांना मार्गदर्शन करत रहा खरच सर्व शेतकर्याना कडुन आभार👍
@marotikhaire23849 күн бұрын
खूप छान माहिती दीली योगेश भया नी सर्व शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल thanku so much....
@subhashpadavalkar91017 күн бұрын
Praman sanga
@NVMediaStudio9 күн бұрын
तुमचे व्हिडिओज खूप इन्फॉर्मेटीव असतात सर. मी शिवजन्मभूमी शिवनेरी वरून आहे❤
@rukminiyogeshgaidhani93319 күн бұрын
@@NVMediaStudio भाऊ मी येत असतो कायम…🚩🙏
@kingking93128 күн бұрын
भावांनो या सरां सारखे श्रीमंत असलं तर या पेरू पिका कडे जावा कर्ज घेऊन लावत असाल तर डाळिंब झाडें लावा कस्ट आणि खर्च दोन्ही पिकाचे शेम आहे डाळिंब रेट कितीही पडले तरी 100+मिळणार पेरू रेट पडले तर 20ki होणार हे मी स्वतः अनुभव घेऊन कर्ज बाजारी झालो आता मला डाळिंब भरपूर साथ दिली शेवटी आज मी समाधानी आहे 🙏
@ashvinbharate74178 күн бұрын
Tumhi Konta peru lavla hota sir
@kingking9312Күн бұрын
@@ashvinbharate7417 ताईवान पिंक 3600झाड लावली होती
@dattatrayabandagar97663 күн бұрын
ते झूम म्हणजे काय आहे त्यामधे काय घटक आहेत कारण ते काही जण वेगळ्या नावाने विकतात त्यासाठी हे शेतकऱ्यांना कळले पायजे
@shrikantdhumal95169 күн бұрын
Very very nice
@milindmore59973 күн бұрын
गुठले सर तुमचा नंबर द्या
@SandipGujar-di3qr8 күн бұрын
Zoom मध्ये काय घटक आहेत कोणत्या कंपनीचे आहे आमच्या कडे जळगाव ला कोठे मिळेल
@vishnugirephotography45739 күн бұрын
सर तुमचा बाग बघायला येयचे आहे
@sanjaywaman89429 күн бұрын
सर स्प्रे साठी झूम आणि 13 40 13 याचे प्रमाण काय घ्यायच
@rushipatil29869 күн бұрын
सर पेरू च्या बाजारपेठे बद्दल थोडी माहिती द्या
@kingking93128 күн бұрын
लावा यांच आयेकून आजून 10हजार झाड लावा अनुभव येईल आपोआप🙏
@pramodborawake94419 күн бұрын
पिंक तैवान पेरूची बाग किती वर्षे चालते?
@kingking9312Күн бұрын
@@pramodborawake9441 5वर्ष
@kirankulkarni49929 күн бұрын
तुमचा नंबर द्या सर
@ganeshbangar19639 күн бұрын
झुम 13.40.13 प्लँन्टीक्स प्रमाण किती घेयच
@prasadlokhande16329 күн бұрын
Planofix...30 ml Zoom....250 ml 13.40.13...500 gm ( 200 लिटर पाणी फवारणी)