हो खरं आहे दादा.मी पण पहिल्या दिवशी परायानाला बसले असताना अचानक मला थंडी वाजू लागली नंतर थोडा ताप आला.दुसऱ्या दिवशी थोड कमी झाले नंतर व्यवस्थित पर पडले पारायण. श्री स्वामी समर्थ
@piyamahi60032 жыл бұрын
अगदी बरोबर आहे आज पारायणाचा 4था दिवस आहे.. दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे कालपासून अचानक माझं अंग तापाने फणफणु लागले 104 ताप होता ऍडमिट करायची वेळ आली होती महाराजांना एकच विनवणी केली कि मला काहीकरून हे पारायण करायचच आहे मला शक्ती द्या तर आज मी अगदी ठणठणीत आहे.. फक्त nominal गोळ्या औषधे घेतली..रोजच्या वाचनाची वेळ पाळू शकले नाही पण पारायण थांबवलं नाही..शेवटी !!कर्ता करविता तोच!!...!!श्री स्वामी समर्थ!!🙏🙏🌹🙏🙏
@riyanshsworld92422 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आहे. हाच विश्वास महाराजांवर पाहिजे.. महाराजांची कृपा दृष्टी आपणावर अखंड राहो
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@dam49872 жыл бұрын
🧡यत्र तत्र सर्वत्र दत्त🧡 विश्वास ठेवा महाराज कधी निराश करत नाहीत!!दत्त दत्त!!
@GuruAtridatta2 жыл бұрын
@@dam4987 अगदी बरोबर
@कल्पनानिलंगेकर2 жыл бұрын
खुपच छान छान माहिती सांगितली आहे. माझे पण पारायण चालू आहे पण मी रोजच वाचते. कारण मला पारायण पोथी वाचण्याची सवय लागली आहे एकही दिवस न चुकता. कर्ताकर्विता.. माझे स्वामी समर्थ च आहे ते बरोबर रोज करून घेतातच. छान आहे सागन्याची पध्दत. ऐकून छान वाटले धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@GuruAtridatta2 жыл бұрын
खूप छान सेवा करताय. अशीच कायम घडू दे.. महाराजांची कृपा.. माझं त्यात काहीही नाही. श्री गुरुदेव दत्त
@deepakhoodda92859 ай бұрын
मला 2 त्रास होतायेत. एक म्हणजे मन न लागणे, डोक्यात सतत घाण विचार येणे, पारिवारिक समस्या आठवणे. 2) म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे लवकर न उठणे आणि मान कंबर खूप जाड वाटतीये. 2 रा त्रास आहे तसा किती पण होऊद्या ओ मागे हटत नाही पण पहिल्या त्रासाने खूप मनाला वाईट वाटते. आज एकजण माझ्या मित्राचा मित्र आला होता आणि तो माझं आजच पारायण संपेपर्यंत गेला नाही. मला असं जाणवलं होत कि ते तेच असतील पण म्हटलो ते कसे येतील. पण असो माझं हे दुसरं पारायण आहे....
@poojachougule466 Жыл бұрын
खरच आहे दादा मी ही पारायण करतेय तर खूप त्रास होतो...डोक खूप दुखत डोळ्यावर खूप झोप येते..समोर शब्द ही दिसत नाहीत...🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ganeshkharad88742 жыл бұрын
एकदम बरोबर तुम्ही सांगितलेल्या त्रासापैकी 2 3 त्रास झाले दादा !🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
महाराजांवर विश्वास ठेवा . सर्व छान होईल.
@Suvarna_wadhekar Жыл бұрын
मी आत्ताच गुरुचरित्राचा पहिल पारायण केला आहे पारायण काळामध्ये मला खूप अडचणी आल्या परंतु स्वामीच्या कृपेने ते पारायण पूर्ण झालं खरंच खूप परीक्षा घेतात स्वामी🙏🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
खरंय. श्री गुरुदेव दत्त
@riyanshsworld92422 жыл бұрын
खरच माझी तर खूप परीक्षा घेतली पारायण ला बसायचं आणि मला किडनी स्टोन चा त्रास अचानक चालू झाला पण मी महाराजना म्हणलं माझी जेवढी परीक्षा घ्यायची ती घ्या पण मी पारायण करणार 2 दिवसात माझा किडनी स्टोन पडला मला खूप छान अनुभव दिला आता मला काही च त्रास नाही 🙏 श्री गुरु देव दत्ता 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
खरंच खूप छान अनुभव. kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac
@shrikant4351 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त होय हे खरे आहे पहिले तीन दिवस कठिण जातात. माझी खुप पाठ व कंबर दूखत होती आणि विनंती केली महाराज सर्व बरे करतात हा अनुभव आहे माझा
@GuruAtridatta Жыл бұрын
अतीशय उत्तम
@MangalJadhav-y9g3 ай бұрын
Mla pan traass hott bhaynkaar😮 nakooo Nako watay kambar pan maharaja n sati ky pan
@geetanadkarni99822 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ आहे. एकदम अर्थपूर्ण आणि उपयुक्त. एवढ्या लहान वयात अध्यात्मा ची इतकी आवड हे महाराजांचा आशीर्वाद आहे दादा तुला . श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
@GuruAtridatta2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ganeshkashid6670 Жыл бұрын
खर आहे हे अवधुत चिंतन श्रीगुरूदेवदत्त
@kalpanagodase47622 жыл бұрын
खरं आहे, ज्या गोष्टीचा भिती होती जी गेली ६ महिने मी निशिंच होते न नेमकी तिचं गोष्ट माझ्या सामोर आली n माझा रुद्रावतार झाला, मला एक वेळ असे वाटू लागले की माझे पारायण पूर्ण होईल की नाही 🙏पण हे होत असताना मी मनातून महाराजांना प्रार्थना करत होते की मला शक्ती द्या . मला शांत करा. न मी दुसऱ्यादिवशी च वाचन पूर्ण केलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
खूप खूप अनुभव आहे श्री गुरुदेव दत्त
@ridhhibhandari6064 Жыл бұрын
दादा आज माझे पारायण पुर्ण झाले आणि पारायण च्या पहिल्या दिवशी दिव्यामध्ये फूल तयार झाले होते खुप सुंदर होते मला फोटो पाठवतात येत नाही नाहीतर पाठवले असते आणि चवथ्या दिवशी महाराजांच्या फोटो वर लावलेले 4फुल होते त्यातून 3 फुले खाली पडली मला खूप आनंद झाला 💐🙏श्री स्वामी समर्थ🙏 💐श्री गुरूदेव दत्त🙏 💐
@vaibhavshirke89722 жыл бұрын
दादा तुम्ही अगदी 💯 बरोबर बोललात तुम्ही जे सांगितलं अगदी जसेच्या तसे अनुभव मला आहेत....श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
ho barobar
@kronenb99752 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 ॐ नमो भगवते श्री दत्तात्रेयाय नमः 🙏🌹🙏 ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 ॐ श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः 🙏🌹🙏 खुप छान मार्गदर्शन,अगदी आवश्यक होतं श्री महाराजांच्या कृपेनेच तुमचा व्हिडिओ बघण्याची इच्छा झाली 🙏🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
सर्व दत्त महाराजांची करणी.. दत्त महाराजांची कृपा
@hitaprabhu34172 жыл бұрын
दादा एवढ्या लहान वयात तूमच्याकडे भरपूर अध्यात्म ज्ञानाचे भांडार आहे
@GuruAtridatta2 жыл бұрын
महाराजांची कृपा आहे.. माझं कहीही नाही.. श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती दिली दादा पारायण करताना खरंच असे अनुभव येतातच 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@samarthsaivlogs2296 Жыл бұрын
दादा माझे 3 पारायण झाले दरवेळी मला महाराज दर्शन द्यायला येतात ..खूप छान अनुभव आलेत ...स्वामी केंद्रामध्ये मी विचारलं तर संकेत आहेत बोलले ...मला माहिती नव्हते आधी संकेत मिळतात किंवा महाराज येतात पारायण काळात म्हणून मी केंद्रात विचारले तर खूप छान बोलले... खूप छान सांगितलं दादा तुम्ही
@GuruAtridatta Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आहे. श्री दत्त
@nitink99 Жыл бұрын
दादा तुम्ही खूप सुरेख मार्गदर्शन केलंय .... तुमचे खूप खूप धन्यवाद... असाच एक व्हिडिओ संक्षिप्त गुरू चरित्र विषयी मार्गदर्शन कराल हि विनंती ...🙏🏻🙏🏻
@GuruAtridatta Жыл бұрын
केलाय एकदा बघुन घ्यावा...
@shobhasawant78922 жыл бұрын
दादा खरंच खूप छान माहिती दिली आहे खूप छान वाटत आहे श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@GuruAtridatta2 жыл бұрын
महाराजांची कृपा आहे .. महाराज सर्व घडवतात. kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac
@Neha-o3x6k2 ай бұрын
Khup chan margdarshan kela tumhi thanku dada mi pan roj ek ek adyay vachay hote ekda asach jhale hote adhyay vachta vachta ase man jhale ko madhe ch sodun deau ghasa basla hota pan mag kahi divssni mi tharval ki vachych mg ata surlit pane changla chalu ahe shri datta digmbara shripad vallabh digmbara🙏🙏🙏
@9theprarthanamore1112 жыл бұрын
एकदम बरोबर दादा. मला डोळ्यांना अंधारी आली होती. खुप डोके दुखले. कमरे पासुन खाली प्रचंड प्रमाणात पाय दुखत आहेत. चिड चिड होत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.
@ushataipatil22192 жыл бұрын
सवय नसतीं आपल्यां शरीराला त्या पैझंमध्ये बसण्याची ज्यास्त वेळ म्हणुंन त्रांस होतो कुठल्याहीं भक्तांला भगंवत का त्रास देतींल .
@mangalraut32112 жыл бұрын
बरोबर माझे पण दोन दिवस मागचे डोक दुखत होते.
@krushnaalisawane56682 жыл бұрын
मला आज ही त्रास झाला काही नाही फक्त खूप झोप येत होती नाइलाजाने झोपावे लागते कारण शब्द दिसत नाही इतकी झोप येत आहे आणि झोपले की स्वप्न पडायला सुरुवात होते पण करते वाचन पुर्ण मी 🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙇♀️🙏🏼
@GuruAtridatta2 жыл бұрын
नक्किच वाचन पूर्ण करा.. श्री गुरुदेव दत्त kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac
@sarojparekh64922 жыл бұрын
मला दादा तुमचा नंबर मिळू शकेल का?🙏🙏
@kanchankatkar47994 ай бұрын
खर आहे दादा..पारायणाच्या वेळी मला सर्दी झाली.माझा आज पारायणाचा 5 वा दिवस आहे.पहिले 3 दिवस पारायण करताना त्रास झाला.ग्रंथ वाचताना पोटात दुखत होत,पाय दुखत होते,खांदा दुखत होता.पण 4-5 व्या दिवशी ग्रंथ वाचताना खुप प्रसन्न वाटले.पारायण चालु केल्यापासून दिवसभर खुप झोप येते.पण ग्रंथ वाचताना अजिबात झोप येत नाही.चिडचिड होत आहे खुप. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@alkashinde44182 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 खूप छान माहिती सांगितली दादा
@GuruAtridatta2 жыл бұрын
धन्यवाद
@rekhagaikwad56682 жыл бұрын
@@GuruAtridatta 00
@amolpotdar490 Жыл бұрын
काल पारायण संपले थोडेथोडे मधे वाचताणा मनात वाईट विचार येत होते. मधेच लक्ष दुसरीकडे जायचे. बस्स !!! एवढेच. महाराजांना विनवनी केली सगळं त्यांचेवर सोपवले आणी पारायण व्यवस्थित झाले. श्री स्वामी समर्थ
@GuruAtridatta Жыл бұрын
अतिउत्तम. ते असताना काळजी कसली
@jayashreekaradkar96722 жыл бұрын
दादा माझा मुलगाही सध्या आहे महाराष्ट्राच्या कडूनही सेवा करून घेतात त्याच्याकडून फक्त एवढीच इच्छा आहे की तो लवकरात लवकर पोस्ट त्याची निघावी आणि तो लवकर जॉबला लागावा आम्ही खूप आर्थिक अडचणीत आहोत
@GuruAtridatta2 жыл бұрын
nKkich सर्व इच्छा पूर्ण होतील. काळजी नसावी
@mayapatil99402 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त तुम्ही जे बोलला ते सगळं बरोबर आहे माझ्याबरोबर हेच घडलं माझंही डोकं दुखत होतं हात पाय दुखत होते
@GuruAtridatta2 жыл бұрын
हा उपाय करा kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac
@narendrakamdi59172 жыл бұрын
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव देव दत्त 🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@ChayaPawale-q3h21 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती दिली आहे मि पण पारायणला बसले आहे मला खूप आळस यतो इच्छा होत नाही पण स्वामी आहेत ते करुन घेतात
@neetamore84692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹अप्रतिम व्हिडीओ दादा 🙏🏻अगदी सत्य बोललास आमच्या घरात ही माझ्या सासूबाई अश्याच त्रास देतात आज पाचवा दिवस उजाडला पारायणाचा पहिल्या दिवसा पासुन त्यांना सांगते की मि वाचायला बसली की तुम्ही ही ऐका जागी शांत बसत जा पण नाही मि गणपती अथर्व शीर्ष सुरु केले की यांचे भांडी वाजन बाथरूमला जाण जोरात नळ सुरु करणं किंवा मग उगाच घरात काठी टेकत टेकत फिरणं काठीचा टक टक आवाज करणं असा उपदर्व करत असतात मला कळतच नाही की मि काय करावं कारण मग वाचतांना लक्ष विचलित होत ना तर त्यांना कस समजाऊ 😔😔😔😔😔
@vaishalikamajdar48142 жыл бұрын
ताई laksh deu naka मन शांत theva
@GuruAtridatta2 жыл бұрын
ताई साठी बुद्धी नाठी असते. असुदे.. महाराज समजून घेतात ताई.. फक्त तुमची तुम्ही एकग्र पने सेवा करा.. सर्व छान होईल.. श्री गुरुदेव दत्त
@aryadixit98972 жыл бұрын
Mazya kadey pan asch trass ye 😔maza navara asch bhandan karat ahe.....roj kendrat jany adhi bhanduan raduan pathvatat 😒😥😥
@vaishalikamajdar48142 жыл бұрын
@@aryadixit9897 बस ajun 2 divas laksh deu naka शांत रहा aapal wachan करा...
@sanjaytamhane964620 күн бұрын
ताई..महाराज तुमची परीक्षा घेत आहेत..आई च्या ठिकाणी असणाऱ्या सासूला उगाच दोष देऊ नका.. तुमचे मन एकाग्र करा..योग्य वेळी सर्व व्यवस्थित होईल. ...श्री स्वामी समर्थ..
@aartibhagat1910 Жыл бұрын
Aj tumchya mukhatun swataha guru dev amhala margdarshan karat ahet. Thank you 🙏🏼 Om shree Gurudev Datta Om shree swami samarth🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@GuruAtridatta Жыл бұрын
दत्त कृपा
@manishashimage1500 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
Dhsnyavad
@sangeetaulagadde76022 жыл бұрын
🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏खुप छान खरंच आहे दादा 🙏🙏
@laxmikantkanjalkar73122 жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. महाराजांची इच्छा
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@renukamore495218 күн бұрын
दादा मी आणि माझ्या बहिणीने पारायण लावले आहे घरीच तर आमचा चौथ्या दिवशी प्रहर सेवेला जाताना एक्सीडेंट झाला आणि आमची प्रहर सेवा चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी झाली नाही तुमचा व्हिडिओ बघितला आता मी सहाव्या दिवसाची दिवसाची प्रहर सेवा करायला जाणार आहे थँक्यू दादा
@sharadaghorpade49272 жыл бұрын
एकदम बरोबर आहे तुझे दादा आणि खुपच छान माहिती दिली आहे.
@GuruAtridatta2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद.
@poonanbachhav19672 жыл бұрын
सेम .. माझ्या बरोबर हेच घडते
@kumudchaudhari821615 күн бұрын
दादा अगदी बरोबर मला पण पारायण केले तेव्हा खूप उलट्या झाल्या पण महाराजांनी पारायण पूर्ण करून घेतले त्यांची लीला अगाध आहे
@manikparit95682 жыл бұрын
दादा छान वाटले
@GuruAtridatta2 жыл бұрын
महाराजांची कृपा
@rashminagvekar2450 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sayalichougule5122 Жыл бұрын
माझा आज परायानाचा 3रा दिवस होता.सकाळी पारायण बसताना पोटात इतकं दुखत होत कि परायानाला बसणं शक्य नव्हत पण महाराजांना सांगितलं की तुम्ही सांभाळून घ्या.. स्वामींनी माझी साथ दिली.. श्री स्वामी समर्थ.
@GuruAtridatta Жыл бұрын
महाराजांची कृपा
@mayuribhalkar61764 ай бұрын
माझं ही असंच झालं होतं same
@shriyashmali11092 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, 💐🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@jayashreepatil899818 күн бұрын
खरं आहे दादा मी केंद्रात पारायण करत आहे केंद्रात स्वामींच्या आरतीच्या वेळी मी प्रहर सेवा करत असताना मला खूप चक्कर आली आणि दरदरून घाम फुटला आणि मळमळ देखील होत होती
@pratikshakarlawar58152 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@prathmeshdoba22272 жыл бұрын
Dada aaj 5 divas aahe aani mala khup rdu yet aahe sa ka plz margdarshan kra🙏🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
@@prathmeshdoba2227 काय होतंय नक्की. काही त्रास आहे का??
@prathmeshdoba22272 жыл бұрын
Tsa kahi tras nahi pn ugich rdu yetay chotta choty goshti na
@prathmeshdoba22272 жыл бұрын
Dolyat aashru thambatch nahit
@royale17794 ай бұрын
माझं पारायण sampti कालच झाली पण खूप उत्साहात गेले माझे paraynache 7 दिवस.... अगदी पहिल्या दिवसाचं कुत्र्यांना नी गाईला घास देण्यापासून ते माझी नित्याची स्वामी सेवा madhe सुद्धा कसलीच अडचण आली नाही... सगळीच महाराजाची कृपा 🙏👍श्री गुरुदेव दत्त 🙏
@GuruAtridatta4 ай бұрын
@@royale1779 आनंद आहे... सर्व दत्त कृपा
@mmanisha74092 жыл бұрын
Mala kharach ajibat tras zala nahi … fakt shewti shewti thodi Dulki alya sarkh zal te hi not all days I’m so happy Shree Gurudev Datta 🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
great.. it's all Datta grace.. श्री गुरुदेव दत्त
@archanabhongalehowal86954 ай бұрын
श्री दत्तगुरू महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. दादा धन्यवाद. माझा आज पारायानाचा चौथा दिवस. काल खूप त्रास झाला. महाराजांना म्हणाले तुम्हीच सर्व करून घ्यवयाचे. आणि आज तुमच्या व्हिडिओने खूप मोठा आधार मिळाला. ह्या वरून कळले महाराजांचं काळजी. श्री श्रीपाद वल्लभ महाराज की जय. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय.
@GuruAtridatta4 ай бұрын
@@archanabhongalehowal8695 दत्त महाराज आहेतच दयाळू, कृपाळू
@namratakadam1173 Жыл бұрын
खूप छान माहिीपूर्ण dhanwad
@manishabhise70712 жыл бұрын
दादा मीही पारायण सुरू केलं आणि महाराजांना म्हणल अशीच सेवा माझ्या मुलाने व mr नी करू द्या. तर शेवटचे दोन दिवस राहिले आज उद्या चे अचानक अडचण दहा दिवस आधीच आली मी खूप रडले म्हणल काय चुकल असेल माझ्याकडून मला 2 दिवसासाठी असे का बाजूला केलं,,, तर वाटल की कालच म्हणले मूल व mr ना सेवेची गोडी लागू द्या. मग mr शेवटचे 2 दिवस गुरूचरित्र पारायण पूर्ण करतो म्हणले,,मग मला बर वाटल की जे होत ते चांगल्यासाठीच होत,...
@GuruAtridatta2 жыл бұрын
खरंय ताई. महाराज करतात ते आपल्या हिता साठीच. महाराजांची कृपा राहो
@manishabhise70712 жыл бұрын
@@GuruAtridatta 🙏🙏🙏
@ashusvlog1192 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
@ayushigarud511 Жыл бұрын
Mast
@nehadharme128 Жыл бұрын
Mr. Ni niyam palale ka.. Khali chatai vrti zopayche
@Kanya563272 жыл бұрын
होय margshirshatil पहिल्या गुरुवारी श्री दत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली. सकाळी लवकर जाग आली, सर्व घरातील कामे अटोपे पर्यंत 9 वाजले ,काम करत असताना अचानक माझी तब्येत बिघडली व उलट्या सुरू झाल्या ,घाम फुटला व prchand मन बेचैन झाले होते. मी प्राणप्रतिष्ठा व पूजा तसेच नेवैद्य करू शकेन की नाही अशी माझी अवस्था झाली होती,जुलाब ही सुरू झाले सगळे अचानक व्हायला लागले.पण मी महाराजांना विनंती केली ,प्रार्थना केली,माझ्याकडून हे सर्व तुम्हीच करून घ्या , . आणि खरोखरीच जशी पूजा सुरू झाली माझी मन खूप शांत झाले प्रसन्न वाटायला लागले आणि पूजा,नैवेद्य यथासांग पार पडले. स्वामींची कृपा, व त्यांच्या आशीर्वादानेच हे मी करू शकले . श्री स्वामी समर्थ.
@GuruAtridatta2 жыл бұрын
खरच सुंदर अनुभव. महाराजांची कृपा आहे
@dipalibhoshale95442 жыл бұрын
Shree swami samarth 🙏 Shree Gurudev datta 🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@nehapurao95682 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त 🙏🙏💐💐 खरोखर सत्य सांगितले दादा तुम्ही. मी, स्वामी चरित्र पारायण नाही केले, पण श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी पारायन केले तेव्हा मला काहीक अनुभव आले होते.
@GuruAtridatta2 жыл бұрын
अगदी बरोबर
@ashwinikhadse28132 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏🌹
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@rakshanarane92362 жыл бұрын
Koop chan shree gurudev datta🙏🌷
@aratikenjale73872 жыл бұрын
बरोबर आहे पहिल्या तीन दिवशी खूप त्रास झाला ,कधी भस्म लावायला विसरले,नंतर अध्याय वाचताना लक्षात आले कि भस्म लावायचे राहिले,नंतर दुसऱ्या दिवशी पासून लावले म्हणजे किती ही तयारी केली तरी छोटे छोटे चुका या होतात,कदाचित या मुळेच श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
काहीही हरकत नाही ताई कधीतरी असा होऊ शकतं. महाराजांवर विश्वास ठेवा. महाराज आयुष्य बदलून टाकतील श्री गुरुदेव दत्त
@sonaljagtap62 жыл бұрын
Om Shree Sadguru Swami Samrth Devay Namha🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@KunalPawar-qg6wl19 күн бұрын
खच अंगावर शहारे आले दादा ऐकुन श्री स्वामी समर्थ
@pratikshapadgham78712 жыл бұрын
पारायणाच्या दुसऱ्या दिवशी खूप त्रास होत होता झोप येत होती त्याच दिवशी स्वामींना प्रार्थना केली की देवा असं करू नकोस मला हे पारायण पूर्ण करू दे तिसऱ्या दिवसापासून त्रास पूर्ण कमी झालेला आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ujwalanadkarni63932 жыл бұрын
Ananta koti brahmand nayak rajadhiraj yogiraj perbramh sacchidanad sadguru shri akolkot swamy maharaj ki jai 🙏🌹🙏💐🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
महाराजांची कृपा श्री गुरुदेव दत्त
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@NandaYadav-e8j23 күн бұрын
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली पण हे सगळं खरं आहे
@kavitasawant96862 жыл бұрын
दादा आमच्या केंद्रात काल 6 वाजताच्या नैवेद्य आरती chya वेळी 67 वयाच्या काकू वरल्या,, पोथी वरच त्यांचा आत्मा निघाला,खूप वाईट झाल
@GuruAtridatta2 жыл бұрын
वाईट वाटणे साहजिकच आहे. परंतु खरच त्या भाग्यवान असतील. असं मरण कोणालाही भेटत नाही.. नक्कीच मोक्ष प्राप्ती होणार.. श्री गुरुदेव दत्त
@geetadamle968217 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती दिली .
@saishff132 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏dada❤️
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@vishalvibhandik35582 жыл бұрын
Khup chhan
@GuruAtridatta2 жыл бұрын
@@vishalvibhandik3558 महाराजांची कृपा
@pradeepdhanawade8280 Жыл бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@kirandipmahajan4406 Жыл бұрын
दादा खूपच छान🙏 खूप कौतुक तुझे... मला सांग ना की मला पारायण करताना अगावर सारखे शहारे का येतात.... श्री स्वामी समर्थ
@GuruAtridatta Жыл бұрын
महाराजांची कृपा आहे
@ganeshkadam40782 жыл бұрын
Dada maze naav Shobha ahe. Tumhi yuva pidhi sathi aadarsh ahat. Thank you so much. Shree Swami samartha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त😊 दादा मला पण पारायण करायचे मनात आले पण माझ्याकडे stamina नाही म्हणु मी माझ्या मुलाला विचारले तो करतो म्हणला तो मला पहिला स्वामींनी अनुभव दिला.आता पारायण चालू आहे. श्री गुरूदेव दत्त
@GuruAtridatta Жыл бұрын
महाराजांची कृपा
@ArunBarkule-vg9ys5 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
@deeparithe2594 Жыл бұрын
🌺॥ श्री स्वामी समर्थ ॥🌺 🌺॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌺
Khup Chan explain kelas tu Shri Gurudev Datt Shri Swami Samarth
@GuruAtridatta Жыл бұрын
thnkss. श्री गुरुदेव दत्त
@alkagadhave4122 жыл бұрын
एकदम खरे आहे 🙏🙏गुरदेव दत ❤
@GuruAtridatta2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac श्री गुरुदेव दत्त
@priyankathorat_tetame7 күн бұрын
🙏Shree Swami Samarth 🙏 Mi pan parayn chalu kela ahe aaj 4 days hota ....mi jevha parayn vachat Asti maz man kuthe tari bhayer jat ahe manat nako to vichar yet ahe ani asha mule chid chid khup hot ahe
Khup chan Agdi barobar sangitly dada mla pn ase Anubhav aalet parayan kalat atta maze parayan chalu aahe
@GuruAtridatta2 жыл бұрын
खूप छान. महाराजांची कृपा
@karansarvanka116 ай бұрын
दादा मी संक्षिप्त गुरूचरित्र पारायण करीत आहे.आज ८ वा दिवस होता.मला आठ दिवस खूप सुखद शांती अनुभव येत आहेत.निगेटिव्ह विचार तर जणू घरातून काय बाहेरून सुद्धा गायब झालेत.मी आर्थिक मानसिक शारीरिक अडचणीत आहे यातून श्री दत्तमहाराज श्री स्वामी समर्थ महाराज आणि सर्व नवनाथ महाराजांची कृपा माझ्यावर आहे हा विश्वास बळकट होत चालला आहे.आणि श्री दत्तात्रेय महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री नवनाथ महाराजांची कृपा सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर राहावी हिच मनोमन प्रार्थना.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ॐ श्री चैतन्य नवनाथाय नमः 🚩
@GuruAtridatta6 ай бұрын
श्री दत्त महाराज आपल्याला सदा सुखी ठेवो हीच प्रार्थना... श्री दत्त
@karansarvanka116 ай бұрын
@@GuruAtridatta श्री गुरुदेव दत्त
@SatyaSanatanjagruti2 жыл бұрын
दादा अगदी असच झालं माझ्यासोबत परा यणाच्या तिसऱ्या रात्री अचानक सर्दी झाली ,एकच पाय प्रचंड दुखला ताप आला थंडी वाजून आली ,रात्रभर बसून झोपले आडवी झाले की श्वास बंद व्ययचा 2 गोळ्या घेतल्या तरी फरक पडेना , दुसऱ्या दिवशी 2 अद्ध्याय कमी वाचले मग दुपार नन्तर बर वाटल आणि आज जाग च आली नाही रोजच्या वेळी मग उशिरा उठून ही पटापट आवरून वेळ साधली मी परायनाची 🙏🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
परीक्षा आहे ताई. असो काळजी नसावी आपल्या परीने अपलेलं दुष्ट शक्तींवर मात करून महाराजांचा समीप जायचे आहे.. हा उपाय करा .kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac
@samarthnagargoje15502 жыл бұрын
🙏🏼श्री स्वामी समर्थ बरोबर आहे दादा माझ्या बरोबर आज हे घडले आहे मला माझे उत्तर मिळाले धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद दादा 🙏🏼जय गुरू देव दत्त🙏🙏
@GuruAtridatta2 жыл бұрын
महाराजांची इच्छा. हा उपाय करा kzbin.info/www/bejne/gIXGqnaAgZirnac
@Swamisamarthkrupa-z4y10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माऊली
@snehadesai17202 жыл бұрын
🌷🌹🌺🙏🙏🙏🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@GuruAtridatta2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@saritachavan2318Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@avinashkhochare4693 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ बनवला आहे 🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@varshakene44932 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏 Jai श्री Gurudev datt🙏🌺🙏 खुप shan माहिती दिली दादा धन्यवाद्👏