आदिवासी समाजातील संस्कृती वर्णन करणारे हे गीत खरच हृदयाला स्पर्श करून जातं आणि खूपच आवडलं म्हणून भावेश बागुल, मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा येत्या काळामध्ये अजून खूप सारे गीत तुझ्या लेखणी मधून प्रकटावे आणि तुझ्या आवाजात गायले जावेत ही अपेक्षा खूप खूप धन्यवाद. 🙏
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद सर
@rameshjadhav74552 жыл бұрын
@@BhaveshBagulMusic 11111111111111111111111111
@maheshshid87142 жыл бұрын
Hii
@shankarbhangre28022 жыл бұрын
@@BhaveshBagulMusic ननंे
@dineshkamdi99572 жыл бұрын
5
@Tr.SandipDhum3 жыл бұрын
खूप सुंदर रचना केलेली आहे.. सतत ऐकावसं वाटतं. या गाण्यासाठी मी डीजे चालू केला. आणि संपूर्ण गावाला आयकावल दिलं...खूप मुलं नाचले...👍💐😘😘😘 पुढील गाण्याचे आम्ही प्रतीक्षा करीत.. भावेश बागुल आणि टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. जय आदिवासी
@shivrampawar36873 жыл бұрын
खुप सुंदर!माझ्या गावची सुटिंग आहे.कवी भावेश बागुल आपली मुलाखत ऐकली , आम्हाला फार अभिमान वाटला, आमच्या आदिवासी मध्येही कवी आहेत.फार मोठ्या व्यक्तीने मुलाखत घेतली आहे.तुमचे खुप खुप कौतुक!! जय आदिवासी!! 🙏🙏
@surendraraut10953 жыл бұрын
कोकणी भाषेत प्रथमच अतिशय दर्जेदार असे गीत तयार केले आहेस भावेष हे गाणं वाजणार वाजणार आणि वाजतच राहणार खूपच धम्माल, उत्कृष्ट, सुपरहिट जेवढी विशेषणे लावावी तेवढी कमीच. 😘. कोरिओग्राफी सुद्धा छान आणि अभिनयाला तर तोडच नाही ... भावेश आणि टीमला पुढील गितांसाठी खूप खूप शुभेच्छा .. आम्ही वाट बघतो आहे पुढील सुंदर गीतांची 🎊🎊🎊🎊
@kiranjadhav50613 жыл бұрын
अगदी सुंदर... माझ्या सुरगाण्याच्या खुप छान आठवणी आहेत.. आठ वर्षे पहिले नोकरीची
@kansarafilmproduction97283 жыл бұрын
भात लावायला येजो...या सर्व टीमचे कणसरा फिल्म प्रोडक्शन कडून अभिनंदन....व पुढील वाटचालीस भावेश बागुल व टिमला शुभेच्छा....
@nandiniwaghmare52513 жыл бұрын
सुपर हिट गाणं, भावेश मित्रा फारच छान, आपला सुरगाणा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, चित्रपट हा आपला व्यावसाय नाही पण आपण या ही क्षेत्रात उत्कृष्ट काम करू श्यकतो याचं आपण जिवंत उदाहरण दिलं आहे,,,,, जबरदस्त चित्रीकरण आणि सुरेख जशी गीत रचना आणि गीताला शोभेल असा आवाज आणि उत्तम रित्या केलेलं नृत्य दिग्दर्शन व्वा सर्वच कसं छान,,,,,,,,,,, मित्रा खुप खुप अभिमान 👍👍
@mangeshtopale24053 жыл бұрын
खूपच सुंदर रचना भावांनो... 👌.. आपले आदिवासी समाजाची सर्व मुलं/मुली असेच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे जायला हवेत 🥰👌👏👏👏
@mangeshtopale24053 жыл бұрын
@@BhaveshBagulMusic नक्कीच भावा 😅👌👍👏🤝🙏
@ankushchaudhari6753 жыл бұрын
भाऊ जय आदिवासी आम्हाला गर्व आहे अभिमान आहे,की आपल्यातले कला गुण, संस्कृती पुढे घेऊन येतोय. फक्त विनंतीवजा वजा सुचना राहील कि सुरवातीच्या फ़ेम मध्ये आपल्या आद्य क्रांतिकारकांचा फाटो किंवा जय आदिवासी एतका जरी उल्लेख केला तरीआमची गर्वाने, अभिमानाने छाती उंचावेल, बाकी सर्व छान, पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा जय आदिवासी
@nileshwaghmare8453 жыл бұрын
आता वाटत की आपला माणूस आपल्या सुरगाणा ची ओळख करून देणारा आहे. खुप छान भाऊ. खूप पुढे जाशील all. The best..thank
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ.सदैव असेच प्रेम असूद्या.नक्कीच आपला सुरगाणा तालुका पुढे घेऊ
@DJaShokFS3 жыл бұрын
खूप छान भावेश भाऊ बबलू भाऊ आणी सर्व टीम..
@shamkhairnar3893 Жыл бұрын
भावेशभाऊ आणि सहकारी...❤❤लय म्हणजे लयच भारी...
@gavakadchevlog3 жыл бұрын
अशीच दर्जेदार गाणी आपल्या टीमकडून येवोत. आपल्याला खुप खुप शुभेच्छा. आणि सर्व टीमचे आभार. 🙏🤗
@Dhanu_bhoye_882 жыл бұрын
आदिवासी भागातील दाखवलेली वास्तव परिस्थिती...👌👍👍
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद
@asmhase12973 жыл бұрын
भाई एक नंबर गाणं आहे . थोड अगोदर आलं असतं ना आग 🔥🔥 लावली असती....
@BHBharatBhramanti3 жыл бұрын
बागुल साहेब अतिसुंदर .....आपला प्रयास खूप चांगला आहे .पुढे असेच नाव नवीन व्हिडीओ आदिवासी जीवनावर आधारित तयार करा .पुढील वाटचालीस खूप साऱ्या सुभेछ्या .धन्यवाद .
@sanjaydalvi81782 жыл бұрын
खुपच छान गाणं आहे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गीत आहे
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद सर
@jayshreethavil9233 жыл бұрын
भारी गाणं 😃 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐
@rameshsabale24513 жыл бұрын
वा रे माझ्या आदिवासी पठ्ठयांनो.खुप सुंदर फँन्टास्टीक.
@vishnugavali84153 жыл бұрын
1 nambar ....
@shyampardhi54193 жыл бұрын
आवाज आणि गान खूप छान आहे . अशीच गाणी येऊद्या फुल्ल suportt 👍
@jitudadachaudhari74682 жыл бұрын
मित्र परिवार सभा महा नेता जितु दादा
@Mr-vv6ul3 жыл бұрын
जय आदिवासी भावानो मस्त खुप छान गान आहे
@madhukarshid36882 жыл бұрын
Kadkkk n 😘😘😘😘
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
Thank you bhau
@chandarchaudhari41123 жыл бұрын
Song part2 vrg2 = porge gahu kapaya yejo....banva khup sandar asel lokancha prtisadd... Best song
एकदम भन्नाट गानां बनवलाय भाऊ...पण शूटिंग कुठं र केलय तू मला सांगजोस हव... माला पक्का आवडणा ह भाऊ...तूना गाव ना नाव ही सांग हो....👌👌भाऊ असेच छान छान व्हिडीओ बनवत जा म्हणजे आम्हांला तिकडच्या परिसराचं दर्शन होत राहील..तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा💐💐
@suryabhai17143 жыл бұрын
या गाण्यामुळे काही जण तरी बॉलिवूड झगमगाट सोडून आपली संस्कृती स्वीकार करतील 👌👌💐💐
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
धन्यवाद सर.💐💐👍👍👍 आपल्या संस्कृतीतील गाण्यामध्ये पण बॉलीवूड ला टक्कर देईल अशी ताकत आहे
@uttamkadali43703 жыл бұрын
@@BhaveshBagulMusic मराठी
@nivruttiwagh173 жыл бұрын
मस्त र भावा
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thanks
@ajayahire48772 жыл бұрын
No1 🙏
@ganeshsuryawanshi47912 жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️महेश भावु लय भारी लय मस्त गाणं आहे आवाज भारी आहे subscribe तर पायाच्या आधीच केले लय आनंद वाटला तुमच्या सर्व👍👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️ टीमच्या हार्दीक आभीनंदण जय आदिवासी
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
जय आदिवासी
@gudalwarfilms2103 жыл бұрын
भावेश दा एकदम साधे शब्द पण ऐ कुन मन प्रसन्न झालं
@chandrashekhargavli12713 жыл бұрын
Kdk ना भाई ❤️
@vasantbagul20412 жыл бұрын
Ekch no.bhau,🙏💃🖕🖕🖕🖕🖕
@sanketsitamanoharjadhav3 жыл бұрын
खूपच अप्रतिम असे ""पोरगे भात लावाय येजो""गाणे तुम्ही प्रकाशित केले आहे.💫❤️ एकदम निसर्गमय आणि भात लावणीचे अप्रतिम असे दृष दाखवले.🎶🎶 तुमचे गाणे आणि गाण्याची रचना खूपच आवडली...✨👍🏻.लवकरच असेच गाणे आम्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणावे ...🤗best of luck..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
हो नक्की
@janardhanmanbhav48753 жыл бұрын
Nice song
@laxmanchaure19852 жыл бұрын
अप्रतिम गाणे सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे गाणे आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सूरगाण्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण होईल.बागुल पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@vijaymestry99052 жыл бұрын
न. 1 विडीओ लोकेशन 🌿👌🌿जय शेतकरी दादा 👍सुपर सुंदर विडीओ👌🌿 गीत संगीत 👌🌿
@akbmusicalgroup44363 жыл бұрын
Bhava kadaaaaaaaaaaaak👍👍👍🥰🥰🥰🥰🥰
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thank you
@harshavardhanbhoye69403 жыл бұрын
गाण्याला मस्त RESPONSE मिळालं भावा खूपच भारी वाटतं इतक लोकांनी पसंद केलं लवकरच गान ❤️ मिलियन्स पार करेल ❤️ लवकरच सुरगाण्याची ओळख तुझ्या नावांनी होईल असे मला वाटत .😘😘😘
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
हे सगळं तुम्हां मित्रांमुळे शक्य झालंय. Song Creative Team च्या ह्या यशात तुम्हां यार दोस्तांनी खूप सपोर्ट केल्यामुळे हे गाणं जनमानसात पोहचलं. "सुरगाणा सुरगाणा आणि पोरगे भात लावाये येजो " या गाण्यांमुळे खरतर सुरगाणा तालुक्याची ओळख महाराष्ट्राला झाली.यापुढेही तुम्ही मित्र असाच सपोर्ट कराल हीच आशा.धन्यवाद आपण आपल्या टीम ला प्रोत्साहित केल्याबद्दल💐💐
@roshanchaure42402 жыл бұрын
@@BhaveshBagulMusic Po loñpll
@karanrabad98532 жыл бұрын
@@BhaveshBagulMusic Na pq
@popatthakare99482 жыл бұрын
Kaaadddaaakk
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
Thank you
@ulhasmengal27033 жыл бұрын
Number 1 gan .... Kharach khup chan
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thank you
@gaikwaduttam663 жыл бұрын
भावेश बागुल सर & टीम तुमचं मनापासून अभिनंदन खूप सुंदर गाणं आणि विडिओ शुटिंग केली आहे, आदिवासी संस्कृती, राहणीमान, खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे , धन्यवाद सर पुन्हा एकदा
@kavidevdattachaudhari14673 жыл бұрын
एकचं नंबर
@dilipkedar10283 жыл бұрын
आदिवासींची परम्परा हीच आमची ओळख 🙏🙏🙏🔥🔥🔥🙏🙏🙏🏹🏹🏹
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
जय आदिवासी
@RahulPawar-vi4zr2 жыл бұрын
Khup sunder gaan zal aahe Roj ikto mi gaan Jay aadivashi Jay jhohar
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
जय आदिवासी
@VINODPAWAR-os9pq3 жыл бұрын
Ekach no.Bhavesh
@kalpeshchaudhari43523 жыл бұрын
मी आदिवासी माझी संस्कृती. खूप छान वर्णन केलं आपल्या आदिवासीं संस्कृतीच.
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
धन्यवाद
@avinashkharpade28543 жыл бұрын
अप्रतिम अभिनय सहित संपूर्ण टीमची यशस्वी यशवंत कामगिरी ✌👍
@jitudadachaudhari74682 жыл бұрын
नवीन महा नेता चदर पाडवी 😎
@mahendrapadavi81013 жыл бұрын
खूप छान. संपूर्ण टीमचे अभिनंदन. 🌹🌹🌹
@luxmangavit5612 жыл бұрын
एक. नबर
@jitendrapawaradivasimanus22113 жыл бұрын
दादा जय आदिवासी फार चांगला गाणं आहे पुढचं गाणं लवकर येजो
@gaikwadanil4913 жыл бұрын
जय आदिवासी Support bhava Tula... Chhan video Àahe....
@DJaShokFS3 жыл бұрын
Congrats bhau... For 1M+ crossed,😍😍😍
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thanks sir
@Aadivasiculture7772 жыл бұрын
Singer चा डान्स 1 नंबर😀
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद
@7hareshbagul2773 жыл бұрын
निसर्गाच्या सहवासातील उगवनाऱ्या कोमल वेलिवरील सुंदर कळ्या सुगंधासह उमलत आहेत, भावी वाटचाली वर सर्वांचे आदिवासी संस्कृति कृतीतून दाखवून देणारे, सर्व मुलांचे सुगंधाचे दरवळ आदिवासी समाजापर्यंत पोचविनारे कवि भावेश बागुल व दिग्दर्शक प्रवीण गावित व या वेलीवरिल शुभ कळ्यांना आशीर्वाद. श्री,एम झेड बागुल.भोरमाळ
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
बाबा धन्यवाद .आपल्या आशीर्वादाने अनेक शिखरं सर करायची आहेत.ह्या कळ्यांना उमलून सर्वदूर सुगंध पसरवतांना आपल्यारूपी वाऱ्याची साथ ही कायमच राहील ही आशा.
@villagevlognsk_lover78402 жыл бұрын
Khupch Chan gaan aahe bhava Jay aadivasi 🇵🇱🇵🇱
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
जय आदिवासी
@birsafilmproduction8863 жыл бұрын
खुप छान संगित, बोल आणि नृत्य 👌👌👌💐💐
@93715509553 жыл бұрын
गाण्याची रचना व चाल अप्रतीम..लोकेशन सुंदर..माझे सुरगाणा..आपले सुरगाणा..
@ukharamwaghamare63083 жыл бұрын
खूप सुंदर गाणं अभिनंदन भावेश सर आणि त्यांची टीमचं
@vaibhavbarde85863 жыл бұрын
Kddk hai boss
@mrismusicaldnh3 жыл бұрын
जेम भारी👌👌👌
@shivajigavit71362 жыл бұрын
Only gavit edits 🔥 khupach chhan 🔥🔥🔥👌👌👌🥰🥰🥰
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद सर.असाच सपोर्ट करत राहा
@India30063 жыл бұрын
लय भारी.....❤💃💃
@surakkimar86623 жыл бұрын
Hii
@surakkimar86623 жыл бұрын
OB
@jitudadachaudhari74682 жыл бұрын
एक नभर गाने मी मित्र परिवार महा नेता बोलतोय 👍🙏
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
Thank u ☺️
@jitudadachaudhari74682 жыл бұрын
एक नभर भावा गाने फकत पावसाचे वाट पाहा मी मित्र परिवार महा नेता जितु दादा बोलतोय 👍
@prafuldumada33693 жыл бұрын
खूप छान गाण्याची सुटींग आहे मला खूप आवडला असेच नव नवीन साँग घेवून या ..........😘😘😘😘
@gulabraundale62663 жыл бұрын
लय भारी गान जय आदिवाशी
@ishwarff47103 жыл бұрын
💯EK DAM BHARI RE
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thanks
@નિકુંજચૌઘરી3 жыл бұрын
વાહ ભાઈ વાહ સુંપરહિંત વિડીયો સૌન્ગ💝💝💝👌
@itzchetanpawar79413 жыл бұрын
अतिशय सुंदर असं व्हिडिओ आहे एकदम कडक 😍😍😍👌🏻👌🏻
@yogeshchaudhari5382 жыл бұрын
Aajun hi roj divas 5000 hajar lok pahata maz song thanx mitrano
@Shivaji_213 жыл бұрын
छान गाण
@kiranbhoyeisp-tataskykasbe53152 жыл бұрын
Nice song bahu👌👌👌👌👌👌👌
@shreerkgroup34163 жыл бұрын
मस्त, suppar song 👍👏👏👏
@Ganeshuttampawar3 жыл бұрын
भाऊ एक नंबर गाणं आहे
@nisargshreekamnisargshreek574 Жыл бұрын
श्री निसर्गकाम स्वस्थता ❤ निसर्गमालवणी-कोंकणी शुभेच्छा आसंत तुमका सगळ्यांका, जे जे कोण संबंधित आसंत...
@BhaveshBagulMusic Жыл бұрын
धन्यवाद
@rupchandkadale87233 жыл бұрын
खूप सुनदर गाणे आदिवासी संकृती आण्या मध्ये दाखवली आहे🌹🙏👍
@pushprajlakhan63673 жыл бұрын
सुदर असेच गाणे लिहत जा आदिवासी सस्कृती जपा
@rahulmahale97343 жыл бұрын
Apratim Song super bhava khup chaan Aahe gan mala khup Aavdle super 👌👌👌👌👌👌😍😍😍😍
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thanks भाई
@mayurimusic9063 жыл бұрын
मस्त सॉंग आहे
@alkabhoye21952 жыл бұрын
सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
Thank you
@royal17783 жыл бұрын
"""कायरे दादा किती मनाला आनंद वाटतो इतकं सुपर बनवलं यार ""👍👌जय आदिवासी"" ""जय शेतकरी ""किती किती शान गायल रे भावा सुपर 💞व्हिडीओ पण नाईस आल रे,,
@Angel-d6g7k3 жыл бұрын
Mostly bhavesh bagul.dj Akshay & babalu Patil yani & tyanchya teamne kharch khupch mehanat ghetali ahe khup chhan song ahe
@sitarambagul60773 жыл бұрын
जय आदिवासी. सुंदर 👍💐
@vijaymestry99052 жыл бұрын
🌈अप्रतिम🌈 👍1⃣👌
@ranjitpawar16113 жыл бұрын
खुप छान भावेश भाऊ... जय आदिवासी 🇮🇩🇮🇩🇮🇩
@aakashjanathe27472 жыл бұрын
आदीवासी समाजांतील संस्कृती वर्णन करणारे हे गित खरच खुप खुप सान
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@dipakmedhe86933 жыл бұрын
आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरा, यावर खुप सुंदर गाणं तयार केलं आहे सर्व टिम चे मनापासून आभार शुभेच्छुक - दिपक मेढे त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (आधिम न्यूज महाराष्ट्र )
@m.d.89863 жыл бұрын
Kya bat hai Kadak Abhinandan 💐💐💐
@Manisha2vlog3 жыл бұрын
Congratulation 1 Milan jhala 👏👏👏
@BhaveshBagulMusic3 жыл бұрын
Thank you
@rajusing44882 жыл бұрын
Ek nabar kajal
@rajdavda8503 жыл бұрын
Mast gana aaha Jay aadivashi🌹🌹🌹🌹🌹🌹
@chandarchaudhari41123 жыл бұрын
Khupach bhari....Aprtim videos
@king-nj4bj3 жыл бұрын
👍👍👍 nice ...
@rahulmahale2553 Жыл бұрын
1no bhau
@narendrabhoye29963 жыл бұрын
खुप सुंदर असे हे गाण आहे आवडला आम्हाला
@MH-yl4rl2 жыл бұрын
खुप सुंदर आहे हे गाणं
@BhaveshBagulMusic2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@gopalgavit14353 жыл бұрын
Mast hhh dupar
@shrikantkatelwar23783 жыл бұрын
Bagul brothers super duper superstars....pakka bes gana....