Video ची सूर्वात खूप सुंदर आणि घरच्या घरी लोणी, तूप मस्तच 👌👌👍❤
@malinidhawade3268Ай бұрын
असा विडीओ सगळ्यांना आवडेल हीच आपली सकती आहै सकाळी ती बासुरीची धुनसडा सारवन शेण ऊचलणे झाडलोट करणेताजे लोणी तुप खखुप छान वाटलेअगदी तिथे जवळ असलेचा भास होतो गावाकडचे जी्वन जगत असलयाचा भास होत होता
@babasahebkedar5754Ай бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@pravinpawar6085Ай бұрын
गाईचे तूप विकत मिळेल का
@amrutaukarande9126Ай бұрын
Shree Gurudev Datt 🙏
@गावाकडचीवाटАй бұрын
श्री गुरुदेव दत्त
@manjubackupАй бұрын
दादा गावरान गाईचे तूप विकत मिळेल का@@गावाकडचीवाट
@UshaJakkal-jb3ueАй бұрын
स्वर्गाहुनी सुंदर गाव, शेती आणि गावराण पाककृती..❤❤💐💐
@गावाकडचीवाटАй бұрын
धन्यवाद 🙏
@ashokabhang9654Ай бұрын
🐄🐄cow's ghee ek 🚜🐄🌾number. Tak my favorite🙏. Ghevadyachi bhaji my favorite🙏 ani bhakari. Swargasukh.
😊 लोणी काढल्यावर पाण्याने 3 - ४ वेळा धुवून घेत नाही का ' तसेच कडायला ठेवले का . . तुळशीच पानही तूप कडत आल्यावर टाकले की चालते . त्यामुळे तुपाला कडलेला खमंग वास येतो .
@priyapatole4147Ай бұрын
Khup chchan bhaji bhakri mast
@yogitawable9599Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त, दादा, वहिनी तुमचे दोन्हीही चॅनेल अप्रतिम आहेत.❤❤ आजचा बेत एकदम फक्कड आहे, थंडीचे गरमागरम चुलीवर चे जेवण शेकत शेकत जेवायचे ❤❤❤ वहिनी हात बरा आहे का??? माझी आज्जी सांगते कधीही तूप कोणाच्या नजरेला पडू देवू नये, लागेल तसं छोट्या भांड्यात ठेवायचे.
@गावाकडचीवाटАй бұрын
हो अगदी बरोबर आहे धन्यवाद
@reemamankar7596Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@ShivG79Ай бұрын
माऊली 🙏
@गावाकडचीवाटАй бұрын
धन्यवाद 🙏
@abhaybelawadi9066Ай бұрын
बासरी ची धून चांगली आहे पण हे करुणामय पार्श्वसंगीत वाटते.
@vishakhabhatkar5486Ай бұрын
मस्त व्हीडिओ
@ShankarrauWargat-ep1lvАй бұрын
जय गुरुदेव दत्त . वहिनी बाई आणि भाऊ.आज तर मस्तच बेत बाजरी ची भाकरी आणि लोण्याचा गोळा ❤❤❤
@rajanimudalgi2792Ай бұрын
ज्वारीची भाकरी आहे बाजरीची नाही
@ratannaik5692Ай бұрын
❤
@aparnaamriite8155Ай бұрын
Shri swami samarth
@aradhanaambre8351Ай бұрын
तूप करतांना लोणी मध्ये तमालपत्र किवा विड्याची 1,2 पाने टाकावीत. आणि 2,3 थेंब तेल टाकावे. Toop खमंग सुवासिक आणि दाणेदार बनते
@DineshMhatre-z8sАй бұрын
Nice
@गावाकडचीवाटАй бұрын
Thanks
@Navya_ReactsАй бұрын
तुमच्या कडे तुप कस किलो आहे सध्या . घेवड्याची शेंग हिरवी मिरची लसूण पण लावून करतात ' ती पण मस्त लागते भाकरी सोबत .
@JyotiKene-mw6bwАй бұрын
Amchya vidharbhat ghevdala valachya shenga mantat
@tina2784Ай бұрын
गायी चे तुप विकता का
@nirmala1735Ай бұрын
Dada ek vinanti aahe harbharyachi gargata bhaji karun daakhvaa lavkar. Kadhi dakhvnar ? Please reply me
@jyotisunilkulkarni5561Ай бұрын
Nice vlog dada virjan tula sathi kase lavayache te dakhava
@rajanimudalgi2792Ай бұрын
आमच्याकडे एवढ लोणी छोट्या भांड्यात कढवले तर उतू जाते,काय करावं, पॅकेट मधले दूध येते शहरात
@sonalibarade4682Ай бұрын
Dada tup bhetel ka gayiche vikat
@shitalgaikwad7454Ай бұрын
First comment
@गावाकडचीवाटАй бұрын
धन्यवाद
@supriyanilesh1292Ай бұрын
Bhaji sodun te dusar ky aahe jyat tumhi tup ghatl te
@VarshaChaunpurgeАй бұрын
तुप विकता का गायिच.
@abhilashkumar9215Ай бұрын
Tupache bhande lahan nahi jhale ka mothya kadhai madhe ka nahi banvat vahini.
@aanandimaindargikar9009Ай бұрын
तुप मिळेल का
@shreyasshinde1367Ай бұрын
Shree gueudev datta
@bharatigore1612Ай бұрын
THODE LONI MULANA THEVLE NAAHI KA?
@suvarnakhandagale9145Ай бұрын
Direct चुलिवरील गॅस वरील एवढे गरम तूप बरणीत डब्यात ओतू नये...
@Navya_ReactsАй бұрын
😮 ताई आमच्या डोक्यावर पदर धरून बसले तरी बसत नाही नि तुम्ही भाकरी करताना पण तुमचा पदर डोक्यावरून हलत नाही काय बर वैशिष्टय असेल . 😂😂 का डोक्याच्या आकारावर डिपेंड असते ते कळतच नाही .
@popatnisal4052Ай бұрын
😅😅😅😅😅
@saliyapatel5303Ай бұрын
Vahini tumhi bangdya bahrana haat changly watat nahi please 🙏