तुमच्या रेसिपी बरोबरच तुमची व्हिडिओ मध्ये निसर्गातले जे क्षण तुम्ही टिपता तेही वाखाणण्याजोगे असतात. खूप काही वर्षे मागे बालपणात घेऊन जातात ते...
@amu19123 жыл бұрын
पदार्थ करताना तामझाम नाही, मोजक्या सामानात पदार्थ कसा करावा हे विशेष आवडले. आजच्या काळात याचीच जास्त गरज आहे. आपली संस्कृती जपुन पुढच्या पिढीला त्याचे महत्व पटवून देणे फार गरजेचं आहे.
@priyankadhumal69352 жыл бұрын
पण कारल्याची भाजी आणि वांगे जेवताना एकाच वेळी खाणे आरोग्यासाठी घातक आहे
@bhagwatshelke67843 жыл бұрын
भारतातल सर्वात श्रीमंत कुटूंब
@vaishalibhagwat2961 Жыл бұрын
तुमचे व्हिडीओ कोण शूट करत
@gaurikatkar24632 жыл бұрын
व्हिडिओ मधे मुरली कोण वाजवत??? सुरेख... वाजवता
@bharati0593 жыл бұрын
कारल्याची रेसिपी खूपच छान. मी करुन बघणार. तूमच्या सगळ्या रेसिपी मी बघते खूप छान साध्या सोप्या आणि सूटसुटीत असतात. बऱ्याच मी करून पण बघितल्या आहेत. तूम्ही सांगितलेले लिंबाचे लोणचे खूप छान झाले होते. मला लिंबाचे लोणचे खूप आवडते पण बनवता येत नव्हते तूम्ही सांगितल्या प्रमाणे केले मस्तच झाले. आणि आता मी तसेच करते. तूमच्या रसिपी मधे वापरले जणारे जिन्नस पण रोजच्या वापरातले आणि सहज उपलब्ध असणारे असतात. वहिनींची स्वयंपाकाची भांडी तसेच इतर साधने पण साधी आणि पूर्वापार आहेत. उदाहरणार्थ तूमचा खलबत्ता खूप छान आहे. ईतर अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यात साधेपणा आणि सहजता आहे. दादांची साधी सोपी गावरान गोड मराठी भाषा. म्हणूनच तूमच्या चँनलच, "गावाकडची वाट" हे नांव अगदी सार्थ आणि योग्य वाटते.