पारंपरिक फुगड्या ॥ महाराष्ट्र पारंपरिक लोककला ॥ Kudal,Sindhudurg ||

  Рет қаралды 1,048,343

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Жыл бұрын

श्री देवी चामुंडेश्वरी पारंपारिक महिला फुगडी मंडळ, कविलकाटे, कुडाळ
Google pay number: 80074 95098
( शरयू जळवी )

Пікірлер: 389
@netrapatki5425
@netrapatki5425 Жыл бұрын
शेवटी दोघी काय भांडत होत्या ते काय म्हणजे अर्थ सांगशील मी हा प्रकार पहिल्यांदाच बघितला मस्त होतं
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl Жыл бұрын
येनीची फुगडी mhnje वीहीणींची फुगडी एक मुलाची आई आणि एक मुलीची आई मालवणीत दोन सासवा भांडतायत तुझो झिल असो तुझा पोरग्या असा
@madhumorye6416
@madhumorye6416 Жыл бұрын
ते दोन बायकांचे जोरदार भांडण होते पण याचे सादरीकरण वेगळ्या स्वरूपात केले स्लो मोशन
@yogitasawant4965
@yogitasawant4965 Жыл бұрын
मालवणी बायकांचा भांडान भारीच... 🥰....पण कोकण मालवणी माणसा गणपती फुगड्या ह्या सगळाच भन्नाट...... ❤️आमच्याकडे गणेश चतुर्थी ह्यो मोठी सण..... 😊
@rupeshswalavalkarsk
@rupeshswalavalkarsk Жыл бұрын
Aga ek mulichi aai (pink saaree) aani dusri Sasu (black Saaree), sasu complaint karte aani aai mulichi defend karte, te doghan madhla bhashya phugadi mhade bolle aahe, after every word they used "Phu"..
@netrapatki5425
@netrapatki5425 Жыл бұрын
मी नागपूर विदर्भातील आहे त्यामुळे हे माझ्यासाठी नवीन होते पण युट्यूब आणि वेगवेगळ्या युट्यबर मुळे बऱ्याच नविन गोष्टी जगासमोर येतात त्यातलीच ही माझ्यासाठी....पण एकंदरीत मस्तच होते
@gauravsutar9038
@gauravsutar9038 Жыл бұрын
कोकण हे महाराष्ट्रातील एक रत्न भंडार आहे .त्यात अनेक रत्न हे आपली प्रथा आणि परंपरा स्वरूपात आहेत . जगातील प्रत्येक व्यक्तीला पर्यंत ह्या रत्ना बद्दल समजल पाहिजे ❤️❤️❤️❤️❤️❤️
@ChudGayaPorkistan
@ChudGayaPorkistan Жыл бұрын
आवर्जून नमूद करावसं वाटत, पश्चिम महाराट्र आणि कोकणाने मराठी संस्कृती चा वारसा जपण्यात फार मोलाचा वाटा ऊचलला आहे !
@deepakmore6712
@deepakmore6712 9 ай бұрын
जुगलबंदी मस्त वाटली प्रेतेक शब्दा पुढे फु येत ते मस्त वाटला ❤❤
@deepafoodiessimplyyum
@deepafoodiessimplyyum Жыл бұрын
💕💕 🙌🙌 .... अप्रतिम, शब्दच नाही 👏👏 श्री देवी चामुंडेश्वरी पारंपरिक महिला मंडळ , कविलकाटे कुडाळ ह्या सर्व महिलांना मानाचा मुजरा 🙏🙌🙌. सर्वांनी खूपच सुंदर पारंपरिक पद्धतीने फुगड्याचे सादरीकरण केले... योगा, प्राणायाम, जिम करणाऱ्यांना पण दम लागेल हे बोलतांना ... शंकर महादेवन यांच्या गाण्याची आठवण झाली की,.... ... एका दमात बिना टेक म्हंटले ह्या महिलांनी awesome 👌👌 पहातांना आपल्यालाच दम लागला 😊 खूप खूप धन्यवाद अंकिता की ही कला आमच्यापर्यंत पोहचवली🙏 Plz जमले तर त्यांचे नावं पण सांग ...
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Жыл бұрын
कोंकण भगिनींना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन..👌🌹🚩💐👍
@user-ei3we3yx9r
@user-ei3we3yx9r Жыл бұрын
आवशिक खाव अंकिता काय जबरदस्त कला सादर केल्यानी सर्व आपल्या महिला वर्गाची आभार या कलेची जोपासना केल्यानी तुमच्या सारख्या Ytube क्रीयेटराचे पण मनापासून आभार
@kshamaparab972
@kshamaparab972 Жыл бұрын
फुगडी खूपच सुंदर झाली . सगळ्यांजणीनच मनापासून कौतुक आपली पारंपरिक कला सादर केल्याबद्दल आणि आम्हाला गावाला नेल्याबद्दल 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼
@yuktahindalekar6631
@yuktahindalekar6631 Жыл бұрын
Kokanatali Khupach sunder Paramparik lokakala pahayla Milali, Ha video banavlyabaddal amhi tumche Amharic ahot..khup Maja pan Ali baghtana💐🙏
@sonalikulkarni415
@sonalikulkarni415 Жыл бұрын
खूप छान अकिंता तुझ्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक खेळ पाहता आले सर्व महिलांचे खूप धन्यवाद अशीच आपली संस्कृती टिकवली पाहिजे 🙏🙏👌👌😊
@prajaktaskitchenbaking328
@prajaktaskitchenbaking328 Жыл бұрын
खूप मस्त. आणि धन्यवाद अंकिता ही कला आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी. आज खरी गौरी गणपतीला फुगडी कशी घालतात ते कळलं. फक्त ऐकलं होता की फुगडी घालतात पण अश्या पारंपरिक पद्धतीने करतात असं आज कळलं खूप धन्यवाद. गर्व आहे कोकणी असल्याचा.
@220155hemant
@220155hemant Жыл бұрын
माझ्या लहानपणी, आई, मावशी, मामी, काकू आणि आत्यांना हे सगळे खेळ खेळतांना बघितले आहे. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की आजही आपल्या महाराष्ट्रात अशा फुगडी मंडळांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. 👏🏻👏🏻👏🏻
@suyogmohite7640
@suyogmohite7640 23 сағат бұрын
खूप छान नाचतात
@nirbhaykanekar662
@nirbhaykanekar662 Жыл бұрын
काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या कला हे मंडळ जोपासात आहेत त्या बद्दल खरंच त्याचे अभिनंदन
@vilassambhre7826
@vilassambhre7826 Жыл бұрын
Lay Bhari zabardast video banwlay
@neetanavkar
@neetanavkar Жыл бұрын
Hats off to konkan women power... After completing house chores in festivals these ladies preserve our konkan tradition with full energy 🙏🙏👍👍
@mavla-lt9vl
@mavla-lt9vl Жыл бұрын
खरच खूप भारी होती फुगडी. सगळ्या महिलांना मानाचा मुजरा 🚩 जय शिवराय 🚩
@manoharkanekar3003
@manoharkanekar3003 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आपले कोकणी संकृती सर्वांनी जपली पाहिजे
@riddhikadam7067
@riddhikadam7067 Жыл бұрын
बरं वाटतं हे बघून की मराठी संस्कृती अशी जपून ठेवली जाते आहे आणि पुढच्या पिढीला ही त्याचा वारसा समर्पित केला जात आहे ❣️🎉🙌🤞✨
@piyushakadam8779
@piyushakadam8779 11 ай бұрын
Khup chaan, sundar apratim , ganesh chaturthi ha san kokanatla usaahacha san aahy, me pn kudalchi aahy aamchya ganpati jvl pn aamhi asch tarthbhhar fugdi gahlaycho..... .....
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 Жыл бұрын
माझ्या आईला या phugdya घालताना बघितलंय, ती नुकतीच आम्हाला सोडून गेली. खूप Enjoy पण केल आणि तीच्या आठवणीने डोळ्यात पाणी pan आल. परत एकदा खूप thanku.
@dhanashri5
@dhanashri5 Жыл бұрын
End ekdam bhari.. First time bgitl👌👍
@k.maheshaa
@k.maheshaa Жыл бұрын
Unique paarampaarik lok kala bagaayla bhetla. Khoop chaan. Praise to all the performers.
@vrushalimundaye2283
@vrushalimundaye2283 Жыл бұрын
अप्रतिम फुगड्या. खुप खुप छान. अंकिता ,आपल्या मालवणी फुगड्यांची झलक दाखवलीस. सगळ्या महिलांचे अप्रतिम सादरीकरण. सलाम सर्व भगिनींना.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 10 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍 खुपच सुंदर विडियो पारंपरिक पद्धतीने फुगड्या छान जय महाराष्ट्र
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 ай бұрын
खुपच अप्रतीम, अंकिता खुप खुप धन्यवाद आपल्या कोकणातील फुगडया दाखवल्या बद्दल, पण शेवटी काय होते फु फु ते काही समजलं नाही. पहिल्यादाच हा फुगडीचा खेळ पाहिला. धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.
@bhagwangovekar3669
@bhagwangovekar3669 10 ай бұрын
Sasarvadca ganpatice darsahan zale🌸🚩🌸👌🚩🚩
@shivajikapse5163
@shivajikapse5163 Жыл бұрын
खुप सुंदर कला सादर केली या भगिनींना हार्दिक शुभेच्छा.
@vishdgr8
@vishdgr8 Жыл бұрын
मराठी लोकांचे खेळ कोंकणी लोकांनी चांगलेच आत्मसात केले आहेत !!
@udaykadam9595
@udaykadam9595 Жыл бұрын
मी ४ वेळा कार्यक्रम लाईव्ह पाहिला मस्त कलाकार महिला आहेत विशेष म्हणजे फुगडी हि आजून जिवंत ठेवलीआहे
@samirbaraskar6069
@samirbaraskar6069 Жыл бұрын
नमष्कार ताइसाहेब 💐💐जय श्री गणेश
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 Жыл бұрын
खूपच छान व्हीडीओ अप्रतिम फुगडी सादरीकरण एकच नंबर सुंदर
@ravindrasawant8830
@ravindrasawant8830 Жыл бұрын
Very Nice Fugadi All My Sister.
@chandrakantlale137
@chandrakantlale137 11 күн бұрын
अप्रतिम फुगडी
@neetashrivastava6023
@neetashrivastava6023 Жыл бұрын
Khupach suder...mi khup enjoy kela ha video
@meghanaabhyankar3529
@meghanaabhyankar3529 Жыл бұрын
खूप सुंदर आणि अवघड आहेत हे खेळ
@rupalikalgutkar8006
@rupalikalgutkar8006 Жыл бұрын
जबरदस्त याला तोड नाही. कमाल आहे सगळ्यांनची.
@samsam-jz5wl
@samsam-jz5wl Жыл бұрын
Women's power💪💪💪💪 really thnks for showing this really we are missing this u guys love you from Malta🇲🇹🇲🇹
@pankajbhamrejn9486
@pankajbhamrejn9486 Жыл бұрын
सर्व महीला कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩 जय शिवराय 🚩🙏🙏
@vinayakkhanapurakarvins4467
@vinayakkhanapurakarvins4467 Жыл бұрын
😂😂😂😂very interesting
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Жыл бұрын
अंकिता, खूप छान, एकदम कमाल, भारी फुगडी 👌👌👍सर्व कुडाळ कर.... कलाकार भगिनींना आणि आयोजित, सगळ्यांना, आणि तूला खूप खूप धन्यवाद मस्तचं🙏🙏
@snehasawant7681
@snehasawant7681 Жыл бұрын
Dhanyavad Ankita mam 🙏🙏🌹 khup khup chan. Program 🌹🌹🌹🌹🌹🌹
@user-bj3cm6nu5e
@user-bj3cm6nu5e Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत....धन्यवाद अंकिता
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Жыл бұрын
मन प्रसन्न करून टाकणारे खूप छान . आपले असेच नवनवे सादरीकरण सर्वांना आवडावे याच शुभेच्छा. 🙏🙏 👏👏हमारी संस्कृती ही हमारा स्वाभिमान है।
@anitakarshikar8929
@anitakarshikar8929 Жыл бұрын
खुप छान खुप मजा‌येते भांडण बघताना अगदी खऱोखरच भांडतात असे वाटते
@kiransutar3108
@kiransutar3108 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप माहितीपूर्ण आहे.. इतक्या छान व्हिडीओबद्दल खूप खूप धन्यवाद.. सर्व सहभागींना सलाम..
@sachinsawant9257
@sachinsawant9257 Жыл бұрын
खूप छान अंकिता ही कला सर्वांचे पर्यंत पोहोचवले बद्दल आभार
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 Жыл бұрын
खूप खूप खूप छान vlog शब्दच नाहीत , मी खूपच enjoy केला हा vlog
@shrawaninaragude1312
@shrawaninaragude1312 Жыл бұрын
just amazing.....such a wonderful fugadii
@chaitralipathak4870
@chaitralipathak4870 Жыл бұрын
Thank you for showing such a good and pure talent to us😍😍♥️
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 Жыл бұрын
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे
@santoshparab5665
@santoshparab5665 Жыл бұрын
एक नंबर गो, आणि त्या महिला मंडळाक पण शुभेच्छा असाच आपल्या कोकणातल्या पारंपरिक कला जगभर पोचवशात याची खत्री हा. तुकाव धन्यवाद 🙏
@sandeshpednekar6332
@sandeshpednekar6332 Жыл бұрын
व्वा खूप सुंदर ताई, खास धन्यवाद सर्व कलाकारांचे छान सादरीकरण केले💐💐
@pritikadate9163
@pritikadate9163 Жыл бұрын
Ekdum unique n Mast traditional video hota...thank you for this video...😍🥰🤩
@sanikakupte217
@sanikakupte217 11 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ.
@digs0509S
@digs0509S Жыл бұрын
धन्यवाद अंकिता तुझ्यामुळे इतकं सुंदर नृत्य पाहायला मिळालं, आम्ही सर्व कुटुंबांनी खूप एन्जॉय केलं. गणपती बाप्पा मोरया.
@vrushaliphate236
@vrushaliphate236 Жыл бұрын
खूप छान अंकिता असे फिगुडी चे प्रकार कुठे पाहायला मिळत नाहीत,पण विडिओ मार्फत आज पहिले खुप छान वाटलं.मी तुझे विडिओ आता आता पाहायला लागले ,पण अधिचे सर्व विडिओ वेळ मिळेल तस पाहते
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 Жыл бұрын
खूप छान वाटल phugdya बघून. खूप खूप धन्यवाद या video साठी.
@deepakchavan7245
@deepakchavan7245 Жыл бұрын
सुंदर ..अतिसुंदर .! आपल्या कोकणातील असे सणासुदिचे व देवाधर्माचे सह इतर पारंपारिक कलाकृती चे होणारे कार्यक्रम हल्ली कमी झालेले असले तरी त्यांची महती अजून चिरंतन आहे....व नविन पिढीही तितक्याच क्षमतेने चालवू शकते..या सुंदर व उत्स्फुर्त सादरीकरणाबद्दलचे चित्रिकरण केल्याचे आभिनंदन..व आम्हाला पाहायला मिळाले याचे धन्यवाद .
@sakshichavan5624
@sakshichavan5624 Жыл бұрын
Ek numbar khup chhan
@pradeeppatil802
@pradeeppatil802 Жыл бұрын
I loved it, specially that last fugadi.. mala.. foo... khup foo... avadal foo...
@pankajbhamrejn9486
@pankajbhamrejn9486 Жыл бұрын
1नंबर 👌👌👌 आता सध्या अश्या गावातील परंपरा नाहीश्या होत जात आहेत. तुझा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@suhaskadam27
@suhaskadam27 Жыл бұрын
मस्तच 👌👌👌 आपली संस्कृती......आपली परंपरा 🙏
@saliljoshi2470
@saliljoshi2470 Жыл бұрын
लै भारी,मस्तच.👌👍💐💐💐
@ashwinisalunke5726
@ashwinisalunke5726 Жыл бұрын
I have Never seen before like this... Wonderful performance...
@user-bj6ie9fv3n
@user-bj6ie9fv3n 10 ай бұрын
काहीच कळाले नाही परंतु पहायला आणि ऐकायला जाम भारी वाटले आणि पारंपरिक पद्धतीने लोककला सादर केली ते कौतुकास्पद आहे.तुझा फु याचा फु भारी वाटले.
@saanjvinaikvast6207
@saanjvinaikvast6207 Жыл бұрын
Wow....!!♥️😌😩 this vlog was amazing💕🥰
@nanduzad2939
@nanduzad2939 Жыл бұрын
अप्रतिम खुपच शान सवाॆना मानाचा मुजरा
@vinayavasare9686
@vinayavasare9686 Жыл бұрын
Energy level awsome👍
@saitatkari6722
@saitatkari6722 Жыл бұрын
👌 wow..thank you for making this vlog..throughly enjoyed..
@amitvartak9840
@amitvartak9840 Жыл бұрын
Ganpati kuph sundar aahe aani sevet ch bhariii 1st time pahil
@rashmipatil5405
@rashmipatil5405 Жыл бұрын
Khupcha chan dkhavle apale paramparik phugadiche khel..👌👌👌👌👌
@bhaktidabholkar4241
@bhaktidabholkar4241 Жыл бұрын
Superb awesome and last part was epic❤️❤️❤️❤️👍👍👍👍
@exploringmaharashtrainmywa4686
@exploringmaharashtrainmywa4686 Жыл бұрын
Mast....khari kala ...superb..ase vlog yevdet adhun madhun...kharch manapasun thank you
@Punamkesarkar26
@Punamkesarkar26 Жыл бұрын
Simply wowww😍bghuk ksla bhari vatta❤
@shreejadhav1992
@shreejadhav1992 Жыл бұрын
अतिशय सुंदर🔥🔥❤️❤️😍😍😍😍
@lokeshphotography9037
@lokeshphotography9037 Жыл бұрын
Oh my god! Naman aso sarva taina. Kay awesome khelat tumi sarve
@chhayadongre409
@chhayadongre409 Жыл бұрын
अप्रतिम.आणि अशी कला आमच्यापर्यंत पोहोचवील्याबद्दल अंकिता खूप खूप धन्यवाद.थोडा उशीरच व्हिडिओ पहिला पण खूपच छान वाटलं
@amjadpadvekar6926
@amjadpadvekar6926 Жыл бұрын
Mast ek number watla gawa kadchi athavan ali mast 👌🏻👌🏻👌🏻
@janvhisalaskar9606
@janvhisalaskar9606 Жыл бұрын
AK no........Maza Gavi pn as fugdya astat aamrad chi ahe me ....,..khop mast ..
@surekhasutar4369
@surekhasutar4369 Жыл бұрын
Ahaaha arewaa khupac masta 👌 apratim
@arpitawadkar3425
@arpitawadkar3425 Жыл бұрын
Amazing,, 👏👏me first time bagitle ashi fugdi,, ani khoob mnje khoob mast🥰👌👌thank you so much didi tumchamule he paramparik phugdi bagayla milala,, majya ayi na pn khoob avadla,, thank you❤ lots of love 🥰😍
@user-sr7uc3ic4r
@user-sr7uc3ic4r 5 күн бұрын
उत्तमचं 👍👌
@vipuldalvi7517
@vipuldalvi7517 Жыл бұрын
Khupch Sunder video aaahe.. aaj kahi tri navin bagayla milal kharch khup bhari vatal ankita.. ❤❤🙏🙏
@DattaramKatkar
@DattaramKatkar 4 күн бұрын
लय भारी
@anitadalvi50
@anitadalvi50 Жыл бұрын
Apratim Speechless❤❤❤
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 Жыл бұрын
Khup chhan fugdya. Khup chhan watla manala samadhan watla ki kuthetari fugdi ha prakar japla jatoy. Khup chhan vlog
@subhangidalvi5187
@subhangidalvi5187 10 ай бұрын
छान.आहे फुगडीआवङली
@jayashree___
@jayashree___ Жыл бұрын
खुपच सुन्दर आम्ही लहानपणी अशाच फुगडया खेळायचो आठवण आली. आता कोण मुली नाही खेळत. फक्त कोकणातच बघायला मिळत.
@tanvijavkar6975
@tanvijavkar6975 Жыл бұрын
Mast aahe...thoda Mangla gauri sarkha aahe 👌
@swatiparvatrao5176
@swatiparvatrao5176 Жыл бұрын
First time baghitl.... Awesome
@aniash09
@aniash09 Жыл бұрын
Fantastic… what an unique & rich tradition this is! Unbeatable.. and it involves such a creativity, energy and effort yet must have been so relieving for those ladies in old days too when this was the way to celebrate and entertain themselves through the festivities.. I bet to the bottom my money that this is where the real human evolution manifests!
@sachintirlotkar2582
@sachintirlotkar2582 Жыл бұрын
Wah.......chaan mast👌👌👌👌👍🙏🙏
@dipikavengurlekar7379
@dipikavengurlekar7379 9 ай бұрын
खरच खूप छान वाटला आजचा तुमचा हा पउगडइचआ कार्यक्रम खूप आवडला
@dipikavengurlekar7379
@dipikavengurlekar7379 9 ай бұрын
पुगडिचा
@himalivarad8283
@himalivarad8283 Жыл бұрын
अंकिता, आजचा फुगडीचा ब्लॉग एकदम भारी खूपच सुंदर
@SAM-kw8sw
@SAM-kw8sw Жыл бұрын
खुप सुंदर नृत्य....👌
@rajeshalawekar6541
@rajeshalawekar6541 Жыл бұрын
Awesome artist🎉🎉👍
@santoshpalsamkar4425
@santoshpalsamkar4425 Жыл бұрын
खरंच खुपच छान...
@sureshpithe5896
@sureshpithe5896 6 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤🎉
@devenjayshrigaonkar4460
@devenjayshrigaonkar4460 Жыл бұрын
अंकिता एक नंबर वन व्हिडिओ असा.सगळ्या काय नाचल्यात आणि शेवट तर लय भारी.सग्यांचे खूप खूप आभार 🙏
@priteshmore4814
@priteshmore4814 Жыл бұрын
This video is really amazing I couldn't see the Ganpati because of work. Much love. I hope this tradition can be found in every Konkan village. Much love to Konkan from Chiplun.
@rajeshshrisalunkhe9119
@rajeshshrisalunkhe9119 Жыл бұрын
हा ग्रुप फुगडीची सुपारी घेतात काय जशा भजनी मंडळी घेतात तशी. तसं असेल तर फोन नंबर पाठव लगेच.
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 486 М.
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 82 МЛН
Kudal,Sindhudurga Chala Kheluya Manglagaur  07th Sep 2018
22:06
Zee 24 Taas
Рет қаралды 125 М.
Sanjog Mahila Utkrash Mandal
14:58
संजोग महिला उत्कर्ष मंडळ जुईनगर, सेक्टर - २४.
Рет қаралды 66 М.