खूपच सुंदर कथा होती वाचूनच मनाला इतका वेळ झाला बापरे
@padmakargadewadikar9386 ай бұрын
खूप छान कथा आहे पैष्या साठी इतक्या खालच्या पटली वर कोणी कसं जाऊ शकत याचं आश्चर्य वाटलं शेवटी सत्य आणि खऱ्या प्रेमाचा विजय झाला
@ArchanaNaik-eu3en Жыл бұрын
खूप खूप छान कथा होती अशाच छान कथा टाकत जा धन्यवाद ❤❤❤
@rashmiacharya9129 Жыл бұрын
शेवटीं मातृत्व जिंकत.खूप छान कथा.
@kusumuley8483 Жыл бұрын
@@rashmiacharya9129गट😊😊
@logicalsolutions5716 ай бұрын
@@rashmiacharya9129❤kup,Msth
@sarikajadhav379 ай бұрын
Khup sundar stiry
@gopalsinnarkar277 Жыл бұрын
अप्रतिम , यात खूप काही दुख आहे पन ज्याप्रकारे घटना शेटपर्यन्त् आली ते फारच सुन्दर् आहे . ही जरी कथा असली तरी अश्या कथा अलीकडे वाचायलाच मिळत नाहीत .लेखकाचे अभिनंदन . असेच आणखी लिहित रहा
@truptikulkarni67546 ай бұрын
प्रिया सारखी बाई संमजदर आहेत .बरोबर पुरावे दिले.
@shantaasawale3570 Жыл бұрын
खुप छान आहे ❤
@bugadevijaya1675 Жыл бұрын
कथा खूप छान वाटली
@KuunaalTadakhe Жыл бұрын
Very nice.
@vaishalibanabakode2567 Жыл бұрын
Nice story
@arunachougule4543 Жыл бұрын
❤👌
@VIBHAVARIMhaske-nm8hi Жыл бұрын
Khupach Sundar aahe pan 1gosht khatkali aapli mulgi pahilyanda balala janm dete teva tila kunich ekt sodat nahi Karan tila kahich anubhav nasto
@subhashmenkudale Жыл бұрын
खूपच छान कथा आहे ही.वास्तविक पाहता स्वाती आणि जोशी काकू यांना ,त्यांनी पारसला पैशासाठी ब्लॅकमेल केले आणि बाळ चोरले म्हणून पोलीसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होते.
@darshanadepolkar5103 Жыл бұрын
खुप भयंकर असत कोणावर विश्वास ठेवायचा अस झालय पण आईच्या प्रेमाने बाळाला परत आणल पण प्रियाने वि्श्वास ठेवला नवरा्र दुसरी कोणी असती तर निघुन गेली असती प्रेम वि्श्वास असत पण महत्वाच असत 🎉
@darshnaaadkar42 Жыл бұрын
Very v.nice.story.v.good.
@dattatrayghugare Жыл бұрын
ह्रदयस्पर्शी कथा आहे धन्यवाद.
@jayshreesudamkhambe.8209 Жыл бұрын
Kay bhayankar aahet joshikalku
@ushakarnik2850 Жыл бұрын
Mother Daughter should have been in police custody even whole medical staff didn't agree with end
@rameshlondheveryresultorie78236 ай бұрын
Little bit I feel some mistake he is suppose to take decision to take lakhs of rupee from her mother thru strong police authority decision. So this remains as only planned story.