नवर्याला लाज वाटली पाहिजे होती ! बोयकोला काय बिचारीला झोप जवळ तर बायको नाही म्हणु शकत ! पण नवर्याला जनाची पण मनाची लाज वाटली पाहिजे ! नातु खेळवायच्या वयात इतमा माज जनावर तरी दाखवत नाही ! इतका माणुस जनावरा पेक्षा खालच्या थराला जाऊ शकतो हे खरंच वाईट वाटतं ! मुलगी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि इकडे सासर्याने करामत केली ! हा मनोरंजनाचा भाग आहे तो विषय वेगळा ! पण असे प्रसंग पुर्वी घडायचे ! आई आणि मुलगी एकाच वेळी बाळंतपण व्हायचे ! पण शिक्षणाने समाज सजग आणि सज्ञान झाला आहे ❤❤❤❤❤❤