प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@vishalpagdhare4972Сағат бұрын
कशाला त्या हिंदु द्वेषी माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि आपल्या शुभेच्छा वाया घालवायच्या. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
@sambhajibhise96842 сағат бұрын
12 डिसेंबर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे!
@swapnapandit4782 сағат бұрын
Yes
@maheshlalwani69052 сағат бұрын
Very correct
@mansidani7831Сағат бұрын
वर्ष पण लिहा. उगाच एका मुळे इतरांना वाईट वाटेल
@yashwantdawale1662Сағат бұрын
Black Day in history of Maharashtra
@Yourtube2019Сағат бұрын
Aj maza pn birthday ahe December mdhe legend lok janm ghetat ata hech bgha akardigi9 che pawar mule yutubevrun Ghar chalte yana pawar he pay dhuvun pile pahije mi BJP samarthak ahe ata kunala kahi lagl tr mazavr kutre sarkh tutun padu naye sorry and thanks😂😂😂😂
@hemantnashikkar89032 сағат бұрын
पवार वुईथ पवार हे आपले विश्लेषण एकदम रास्त आहे!
@ajaykulkarni81482 сағат бұрын
या महामानवाला आज च्या दिनी महाराष्ट्रातील सत्ताकारणातील असंतोषाचे जनक म्हणून नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे❤
@manishvispute665050 минут бұрын
प्रभाकर जी आजच्या ह्या vdo ला like करण्याचं मी टाळतो आहे. ह्या माणसाचे काय कौतुक आणि वाह वाह करायची ह्या माणसाच्या स्वस्वार्थ मुळे महाराष्ट्राचे फार नुकसान केलेले आहे . सार्वजनिक , आर्थिक , राजकीय आणि धार्मिक .🙏
@shashankkelkar16702 сағат бұрын
प्रभाकर जी, ह्या ८५ वर्षांच्या करामती काकांबद्दल chya गप्पा कृपया कमीच करा.
@narayankulkarni31052 сағат бұрын
तुमची शंका बरोबर असेल. आज त्यांना किंमत द्यायला नको होती. महाराष्ट्राचे भरपूर नुकसान केले आहे.
@qwerty9889Сағат бұрын
Janta janadesh clear nahi deti hai to problem hota hai ,, janta ki galti hai ,,,
@laxmankadam4312 сағат бұрын
पवार विरुद्ध पवार कधी नव्हतेच Pawar with Pawar होते
@manjulashenoy20542 сағат бұрын
संजय राऊत पण, पूर्ण उबाठा गट अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका शिव्याशाप देऊन सुद्धा, देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेले ह्याचा फोटो व्हायरल झाला , तेव्हां डोळे भिडवताना लाज नाही वाटली. देवाभाऊ म्हणाले सुध्दा फोटो ऑफ द डे
@gopinathpatil96972 сағат бұрын
सर, आपल्या माहितीस्तव सांगतो कि "जगप्रसिद्ध " सामना दैनिका चे छत्रपती संभाजी नगर मधून फक्त 50 प्रति छ्यापल्या जातात 😂😂
@qwerty9889Сағат бұрын
Kon padhega ,, aajkal time kiske pass hai ,,ban karna chahiye print media ,, internet media hai
@googleuser68942 минут бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌
@santoshyegaonkar892Сағат бұрын
मला वाटतं भाजपाने सावध राहीले पाहिजे कारण शिवसेना (दोन्ही), राष्ट्रवादी(दोन्ही) आणि कॉग्रेस कधीही एक होतील आणि भाजपला सत्तेपासून दूर करतील
@bharatithakar8247Сағат бұрын
दोन्ही शिवसेना एकत्र येणं अवघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सांगता येत नाही. आणि संजय राऊतला लाज वाटू शकते????? 😂😂😂😂
@santoshyegaonkar892Сағат бұрын
@bharatithakar8247 जर पुन्हा एकदा शिवसेनाला मुख्यमंत्री पद मिळणार असेल तर दोन्ही शिवसेना पण एकत्र येतील असे वाटत आहे तसेही एकनाथ शिंदे नाराजच दिसत आहेत
@sanjaypandit4310Сағат бұрын
3:50
@JagdishK-tp6lg2 сағат бұрын
आतून एक असतीलही पण उघडपणे एक झाले तर त्यांचे राजकारण संपेल.😂
@arunkastur8971Сағат бұрын
अगदी बरोबर ! बचेंगे तो और भी लडेंगे चा फॉर्मुला आहे काका पुतण्याचा !! देवाभाऊ म्हणत असतील पवाराला नंतर बघतो आधी उद्धवाचा कार्यक्रम करतो 😅
@millennialmind950714 минут бұрын
@@arunkastur8971pan Politics madhe asech asave, political opponents not enemies
@shripadbehere56452 сағат бұрын
संपुर्ण सहमत.
@SDhanorkar-vz4wv2 сағат бұрын
आपल विश्लेषण योग्य दिशादर्शक वाटते
@RajashreeWalvekar2 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@darrelmisquitta13412 сағат бұрын
Absolutely right analysis Prabhakar Ji,even I feel the same form day 1 of the split in NCP.
@santoshshastri6617Сағат бұрын
25 वर्ष जुनी भाजप शिवसेना युती फोडण्यात पवार साहेब यशस्वी झाले त्यातून उद्धव ठाकरे यांचा नुकसान झाले आहे अर्थात शिवसेना संपवली 😢
@rasamhemlata34902 сағат бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे
@rahuldeshpande4951Сағат бұрын
आपलं आपलं विश्लेषण योग्य आहे हे दोन्ही पवार अतुल एकच आहेत फक्त त्यांनी जनतेला वेगवेगळे दाखवून दोघांचीही राजकीय स्वार्थ साधून घेतला आहे त्यानुसारच त्यांनी खासदारकीला सुप्रियाला खासदार केलं आणि आता विधानसभा अजित पवार यांनी या जिंकून सत्तेचा ही चव चाखत आहेत
@kirankatle24272 сағат бұрын
हे न्युज् वाले सकाळी सकाळी त्या संजय राऊत याच्या घरात कशासाठी जातात हेच कळत नाही संपूर्ण राज्यात हा एकटाच व्यक्ती आहे का की त्याला सर्व जगाच कळत
@sushamanaik99972 сағат бұрын
काका पुतणे वेगळे असल्याचं भासवत असले तरी ते खरं वाटत नाही .
@lalitathombare11392 сағат бұрын
100% te 1 ch ahet tyani public la ullu banavlay viroda pan dhakvtat ani sattet pan ahet hech tar logic ahe tyanch
@swapnapandit47818 минут бұрын
@@lalitathombare1139फडणवीस यांना उल्लू बनवलय बहुतेक
@AnjaliKulkarni-y3b2 сағат бұрын
काका आणि पुतण्यांनी सोयींने एकत्र यायचे आणि सोयींने आपले फाटले आहे असे दाखवून जनतेला गंडवायचे कितपत योग्य ? जनतेशी म्हणून काही विश्वासार्हता असायला हवी कीं नको?
@sandeshjagtap6273Сағат бұрын
फहडणवीस यांनी विचार करावा वाईट काळात शिंदेसाहेबांनी जर उठाव केला नसता तर फडणवीस परत कसे आले असते अहिंडे साहेबना सन्मानची वागणूक भाजपने द्याची या पवार कुठूनबावर अवलंबून भाजपाला जड जाईल शिंदेसाहेब एकनिष्ठ शिवसयनिक आहेत हें विसरून चालणार नाही 🚩🏹🙏💐
@santoshbijamwar5891Сағат бұрын
महाराष्ट्राला लागलेली बारामतीची किड लवकर संपावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना..
@vandanaupadhye7718Сағат бұрын
संस्कृति हा शब्द याच्या शब्द कोषात आहे कुठे!
@anujanaik-qo2qs2 сағат бұрын
आता तरी फडणवीस साहेबांना हे समजलं पाहिजे आणि उमगलं ही पाहिजे
@vasantisidhaye4400Сағат бұрын
स्त्रियांबद्दल वाट्टेल ते बोलणाऱ्या संजय राऊतांनी संस्कृतीच्या गप्पा मारु नयेत
@girl-qg3zsСағат бұрын
संपूर्ण सहमत, प्रभाकरजी आपण म्हणता ते बरोबर आहे.
@mrs.sonalibhande24617 минут бұрын
नाही नाही ❗ तुमचं आकलन एकदम बरोबर आहे ❗
@Jaybharat.Indiawale55 минут бұрын
ते एकत्रच होते आणि आहेत
@pralhadhindalekar126053 минут бұрын
100% Barobar Dhanyawad-Namaskaar
@ompatil2014Сағат бұрын
सर तुमचे हे विश्लेषण एकदम बरोबर आहे, यांची फूट ही उद्धवजी यांची मिळालेली सहानुभूती पाहून केलेला प्लॅन होता सोबत स्वतःला सुरक्षित करून घेण्याचा डाव होता असे म्हणायला हरकत नाही
@pnitinpande36 минут бұрын
छान विवेचन. हेच मी माझ्या RSS सर्कल मध्ये आणी मित्र परिवाराला एनसीपी च्या फूटी पासून सांगत आहे
@rishikesh2119226 минут бұрын
2 मराठी लीजेंड लोकांचा वाढ दिवस आहे आज एकाने पूर्ण दक्षिण चित्रपट सृष्टीत राज्य केला ते म्हणजे आपले शिवाजी अण्णा आणि एकाने पूर्ण महाराष्ट्र मधे राहूनच राज्याची वाट लावली ते म्हणजे शरद काका
@borkarkedar20 минут бұрын
सरकार कुणाचं का असेना… त्यात माणसं माझी पाहिजेत!!
@shivajibhosale713531 минут бұрын
शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि उद्धव सेना संपवण्यात यशस्वी झाल्याबद्दल डबल शुभेच्छा
@krishnakamal1665Сағат бұрын
It seems like it is PAWAR with POWER. तुमचं विश्लेषण एकदम योग्य..
@jaywantlawand6379Сағат бұрын
प्रभाकर नमस्कार.संजय राजाराम राऊत भांडूप चा भोंगा ची टी व्ही 09 वर पाहिल.आपला व्हिडिओ येईपर्यंत या माणसाविषयी का पाहिलं वैतागलो.आपलभाष्य ऐकून बरं वाटलं महामानव खरच मस्त विडंबन केलंत.आपली संस्कृती अशी नाही की राजकिय वैर असल म्हणून काय झाल? आपली शंका रास्त आहे पण तसं काही नसेल अशी आशा वाटते.या महामानवाला समजणं अहो प्रतिभा ताई काय सुसु ताईना पण समजणार नाही .करंटे पण भोंग्याच
@saralmapathakСағат бұрын
सगळ्यांना आधी पासून तेच वाटतं....
@ajaypathak826Сағат бұрын
यांनी with with करून आपलं बारामती empire safe करून घेतलं!!! बाकी आतुन ते सगळे एकत्र आहेत.
@saipalan80752 сағат бұрын
💯 % Right
@sushamanaik99972 сағат бұрын
आपला काहीही संबंध नसला तरी प्रत्येक गोष्टीत विनाकारण नाक खुपसायची काही लोकांची खोड असते .
@Hrushiargade2 сағат бұрын
नाही नाक कापले आहे आत भोके आहेत म्हणून बोलायचं ...😂😂😂😂😂😂
@misurendraСағат бұрын
नाही. `देवाचा बापालाʼ शुभेच्छा कशाला? अहंकारी लवकर संपावा.
@gulabchavan2110Сағат бұрын
पवार साहेबांना शिवसेना संप वली हे खरं आहे साहेब
@sanjaynatu4909Сағат бұрын
U R Right Prabhakar Ji.
@shivajishirke77002 сағат бұрын
PAWAR WITH PAWAR
@preetibhide8776Сағат бұрын
पत्रा चाळीतील लोकांचे पैसे खाताना लाज नाही वाटली.
@shubhangirane3386Сағат бұрын
खरं आहे सर् धन्यवाद ❤❤ ❤
@MaheshDixit-j2j2 сағат бұрын
महामानव नाही आदिमानव म्हणा
@gulabchavan2110Сағат бұрын
😂😂😂😂😂
@gulabchavan2110Сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@555कोव्हिड2 сағат бұрын
TV9 वर बहिष्कार टाका...एक दिवस ठरवुन दाखवुन दिलं पाहिजे...TRP चे घेवडे कशे लावतात मराठी जन ❗
@sureshkale6737Сағат бұрын
सौदेबाजी करा हम सब एक है हे खरेच आहे .
@aniruddhapatil434658 минут бұрын
त्यांच्या मनात असणारे विचार अगदी तंतोतंत लागू पडतात आणि ते आपण विषद केलेत। भविष्यात महाराष्ट्र /देशासाठी घडू नये ही आशा।
@rahulsitut159149 минут бұрын
Yes . This is Pawar with Pawar for Power.
@vrindadamle7150Сағат бұрын
Correct.
@ashapatrudkar20192 сағат бұрын
राऊत तुम्ही पक्षा बाहेर न पडता पक्ष बुडवला की हो त्याचे काय😂
@मीनलमैत्रीचनिखळहास्यСағат бұрын
Politics is a dirty game. मुल्यांची चर्चा तिथे व्यर्थ आहे. तुमची शंका खरी न ठरो हीच प्रार्थना.
@latamehta9241Сағат бұрын
पवार with पवार हेच पहिल्यापासून सत्य आहे.
@anthonyfernandes205942 минут бұрын
Dada you are very correct Pawar with pawari hai 👍👍👍
@umakurade943632 минут бұрын
हे पाहिल्यावर वाटते मतदान करूच नये.
@rajeshsawant9948Сағат бұрын
गार गार वाटल.
@SanjayMalkar-gk1vfСағат бұрын
पवार हे एकत्र आहेत त्यांनी उरली सुरली शिवसेना शिंदे च्या शिवसेना संपवायचे आहे.त्या साठी अजित पवारbjp बरोबर पाठवले आहे हेच खरे आहे.
@anandkatti63772 сағат бұрын
MAHAMANAV NAHI "MAHADANAV" MHANA
@sudhakardesai2589Сағат бұрын
Prabhakrji You are perfectly right. Ajit Pawar has been introduced in NDA which is called "GANIMI KAWA" - "KUTIL NITI".
@bhushanmulekbcСағат бұрын
सामना हे जगप्रसिद्ध दैनिक...... असे म्हणनारा मी डोनाल्ड ट्रम्प आहे
@millennialmind950712 минут бұрын
More like Donald Lu 😅
@rajendratupert792157 минут бұрын
पवार आणि त्यांचं व्यक्तिमत्व हा Ph. D. चा विषय होऊ शकतो 😀😀
@jayantkulkarni19529 минут бұрын
शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤
@gunwantbharadwaj8890Сағат бұрын
आपण म्हणता ते एकदम बरोबर आहे कधीही दगा देतिल त्याना स्व स्वार्थ म्हहत्वाचा आहे
@munnaindian9450Сағат бұрын
तुमच्या पत्रकारिता चांगली आहे
@ganeshandurkar591243 минут бұрын
प्रभाकर जी , सुनेत्रा ताई शरद पवारांच्या शेजारी झाल्या आहेत. आम्हाला ही सर्व आपसात मिळालेले आहेत है पटते. ही तर खास काँग्रेस पद्धत आहे. विशेषतः नगर जिल्हा प्रमाणे. सत्ता konalahi मिळो घरचा एक तरी माणूस तिथे असलाच पाहिजे. काही गैर नाही.
@nitinasar8968Сағат бұрын
Sir, excellent analysis. Even working in print media for so many years, SR has no sense of talks on any issue..on the birthday celebration of SP, it was not necessary to speak with political motive. That's why the political life of Maharashtra spoiled since last five years.
@roopalipatil30512 сағат бұрын
उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर उभे राहून डोळ्यात पाहून नमस्कार करू शकत असतील का? मतदारांना हा प्रश्न पडतच असेल की....
@swapnapandit47818 минут бұрын
विश्वासाला पात्र नाहीत
@sanjaykadam376530 минут бұрын
Pawar is with Pawar and Power
@vandanaupadhye7718Сағат бұрын
अ प वर विश्वास ठेवता येत नाही श प तर विश्वासार्ह कधीच नव्हते! पण हे आतून एक आहेत हे नक्की
@ajitkulkarni8616Сағат бұрын
खर तर हा लढा दादा विरुद्ध ताई असाच आहे पवार विरुद्ध पवार किंवा पवार बरोबर पवार हे तेव्हांच स्पष्ट झाले असते जर दोन्ही राष्ट्रवादी गटांना निर्णायक जागा मिळाल्या असत्या. पण तसे झाले नाही. तोपर्यंत तरी दादा विरुद्ध ताईच हेच चालु राहणार हे नक्की
@govind.verinicekulkarni18652 сағат бұрын
बरोबर आहे मला पण असेच वाटते पवार युथ पवार
@sanjaykulkarni9383Сағат бұрын
दोन पवार भेटणे हे माननीय श्री एकनाथ शिंदें ह्यांचे सरकारमधील महत्त्व कमी करण्यासाठी ठरवून होत आहे. भविष्यात शरद पवार गटाचे बहुतेक खासदार आमदार हळूहळू अजित पवार ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याची नांदी आहे असे वाटते आहे. माननीय श्री एकनाथ शिंदें ह्यांनी सुद्धा उबाठा गटातील खासदार आमदार लवकरात लवकर आपल्या शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही तर सरकार मधील महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे जातील आणि तीन नंबरच्या स्थानावर सरकारमध्ये शिवसेनेला समाधान मानावे लागेल अशी शक्यता दिसते आहे.
@abakore34622 сағат бұрын
💯👏
@artapasСағат бұрын
Good
@pramodkandale-dm8ywСағат бұрын
शुभ संध्या 🌹🌹
@VIJAYRAYMANE20 минут бұрын
प्रभाकर जी , विश्वप्रवक्ते आणि जाणतेराजे ह्यांवर काथ्याकूट करणे म्हणजे वेळ घालवणे आहे. पवारांचं राजकारण म्हणजे ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात हेच राहिलं आहे.
@kaka-ve2sk53 минут бұрын
आकार डी जी 9 वर ती जी मुलगी बोलते ती अतिशय मुद्देसूद अभ्यास पूर्वक आणि अस्खलित बोलते. तीला प्रोत्साहीत केले पाहीजे.
@satishrekhiСағат бұрын
कुठलाही संबंध कुठे जोडुन सुता वरून स्वर्ग चढु नये येथुन पुढे सर्व पवार घरगुती सोहळ्यात एकत्रितपणे दिसतील अजितदादा व शरद पवार यांनी अनेक वेळा हेच भाष्य केलेले आहे 👍😜 राजकारण आणि नातेसंबंध या वेगवेगळ्या गोष्टी आहेत
@nilajaachrekar6228Сағат бұрын
महामानवाला अजून उद्ध्वस्त करण्याच्या अगोदर, अजित पवार यांना भेटले असावे. (ऑपरेशन लोटस)
@dattalingjangam254041 минут бұрын
सर्व एकच आहेत.मला असे वाटते की मोदी सरकारला पाठिंबा देतील.
@SharadMalve2 сағат бұрын
सर मी पारनेर तालुक्यातील व अहिल्या नगर मधील आहे
@555कोव्हिड2 сағат бұрын
माझे पण मुळ गाव तिथलेच 😊
@Hrushiargade2 сағат бұрын
मग लंके साहेबांकडून पाकीट नाही पोहोचले का आपल्याला ...
@555कोव्हिड2 сағат бұрын
@@Hrushiargade मी तिथला मतदार नाही आणि तुझ्या सारखा पाकीटबाज आणि पाकीटमारही नाही 😊
@jalindarpatil5120Сағат бұрын
हैप्पी बर्थडे साहेब
@ravindrapotdar52002 сағат бұрын
It is Pawar with Pawar. पहिले एकच पावर सेंटर होते आता दोन आहेत. शरद पवार आणि अजित पवार.
@deepakpatil2512Сағат бұрын
सुप्रियाताई सुळे केंद्रात मंत्री होण्याची चिन्हे.......
@VijayKumar-md4ho17 минут бұрын
पवार यांना देवेंद्रजी ओळखू शकतात
@vrushaliawale78792 сағат бұрын
प्रभाकर जी मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे ही लुटूपुटूची लढाई नक्कीच नाही हे पवार विथ पवारच आहे मला राजकारणातलं फारसं काही कळत नाही पण मागच्या पाच वर्षात पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाखाली महाराष्ट्राची इतकी अधोगती का झाली हे आता कळतंय देवेंद्रजी नी तुमचा हा व्हिडिओ नक्कीच ऐकायला हवा आणि सावध व्हायला हवं राजकारणात कोणावरही विश्वास ठेवायला नको हे नक्की
@ramluponnod356259 минут бұрын
तुमचे सागणे बरोबर आसेल पण आता काही होणार नाही दादा ले कळते की हवा कोणाची आहे
@A_06j2 сағат бұрын
भाजप ने शरद पवार ला आता हात देऊ नये.
@vinayaksuryaji95762 сағат бұрын
Very very very good statement.nice presentation.mr Sharad Pawar is finding safe place for him and his family nothing else but time will give him punishment strongly.jai Hind jai bhole nath.
@mangilaljain75802 сағат бұрын
❤❤❤❤
@SarhadWakchaure39 минут бұрын
Pawar with Pawar is the fact.
@bhushangokhale849355 минут бұрын
दिल्लीत आज शहा पवार दादा भेटी झाल्या.
@Sunil-Gatne48 минут бұрын
राऊतांच्या बोलण्याचा परिणाम पवार खानदानावर होणार नाही. आपल्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करणं हेच पवार घराण्याच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कायम नजर ठेवावी लागेल.