'देवाभाऊ आर्मी'चं खरं काम आता सुरु होणार! आधी अस्तनीतले साप ठेचायला घेणार?

  Рет қаралды 190,532

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 678
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्राचा भगीरथ व्हावे.नदीजोड प्रकल्प आणि कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त भागात नेण्याची योजना त्यांनी आखली आहे,ती पूर्णत्वास जावो, यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Ай бұрын
ह्याचं प्लांनिंग चालू झालं होतं फडणवीस 2019 CM झाल्यावर हे करणार देखील होते पण ubt
@sushmasalvi2854
@sushmasalvi2854 Ай бұрын
Ya sathich Devendraji Mukhyamantri vhaychi vat pahat hote. Gaya janara pani aaplya itar bhau bandhansathi upyogi padav. Thank you Devendraji 🙏🏻🙏🏻🙏🏻
@NiteenKulkarni
@NiteenKulkarni Ай бұрын
Karnar ata devabhau, ata aikat nasato konala
@kishorthakur1645
@kishorthakur1645 Ай бұрын
कोकणातील वाहून जाणारे पाणी न्या पण तत्पूर्वी 4महिने कोकण पाण्याच्या अभावी व्याकुल होतो तेव्हा पिण्याच्या पाण्याची सोय करा
@vinaysapkal2827
@vinaysapkal2827 Ай бұрын
देशमुख मंडळी एवढी वर्ष फक्त दिल्लीत गांधी मुख बघत राहिले. मराठवाडा दुष्काळीच राहिला.
@Truthspeaks111
@Truthspeaks111 Ай бұрын
असे अक्रामक नेते पाहिजेत ⛳️⛳️⛳️ पडळकर ⛳️⛳️⛳️👍👍👍
@Aham828
@Aham828 Ай бұрын
Nitesh राणेची fan आहे मी, घाबरतच नाही कशाला, उंची लहान कीर्ती महान.. एक सडेतोड मुलाखत होऊन जाऊ दे राणें ची..
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b Ай бұрын
Yess absolutely right 🙏🏼🙏🏼🙏🏼
@microinstruments
@microinstruments Ай бұрын
agree interview is must with NITESH on Akar DIGI 9
@Entertaining.Videos.6k
@Entertaining.Videos.6k Ай бұрын
Yes nitesh rane ghabrat nahi kashala i respect him
@indian62353
@indian62353 Ай бұрын
पण याच नितेश राणेंनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "चड्डीवाले" असं घृणतेणे म्हणलं होतं. त्यामुळे आम्ही संघाचे लोकं या नितेश राणेंना मानत नाही
@varshajoshi782
@varshajoshi782 Ай бұрын
राणे साहेबाना home minister kara❤ ❤
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
गोपीचंद यांचे भाषण भारी आवडलं 👏👏👏👏👏👏
@be_my_tour_partner
@be_my_tour_partner Ай бұрын
तो बावनकुळे म्हणतोय की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर पडळकर यांनी अशी टीका केली म्हणून आम्ही त्यांना समज देऊ. अरे बावनकुळे एवढे कांड करत असलेल्या व्यक्तीचा तुम्ही आदर करण्याचा ठेका घेतलाय का?
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h Ай бұрын
आवडणार ना तुमच्यावर चडणाऱ्या पवारांना शिव्या शाप देणारा तुम्हाला प्रिय वाटणारच
@msddevotee9323
@msddevotee9323 Ай бұрын
​@@SamarDhumal-b3hकाय चडला शेवटी त्याला एक बामनच नडला😂
@niticonsultinvestigations
@niticonsultinvestigations Ай бұрын
​@@SamarDhumal-b3h. . वाकडो दि गामा, मोरचुद काका, करामती कर, बाराचा xx, 😂😂😂
@Raj-og9
@Raj-og9 Ай бұрын
​@@SamarDhumal-b3h 😂😂😂. Wakadyala agodarach health problems aahet, ka tyat vadh kartay?. Sampala tumcha bhavi pm, bhavich raha mhanava 😂😂😂
@YogeshAwasare
@YogeshAwasare Ай бұрын
मला भावलेला आणि आवश्यक असा मुद्दा 👍🏻, गोपीचंद पडळकर यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा
@dippak69
@dippak69 Ай бұрын
पडळकर आणि खोत म्हणजे देवा भाऊंच्या आर्मीचे संताजी आणि धनाजी!
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
अगदी चपखल उपमा दिलीत साहेब. अचूक उपमा.
@jaypatil6055
@jaypatil6055 Ай бұрын
लाज वाचते का संताजी आणि धनाजी यांसारख्या शुरविरांची नाव मंगळसूत्र चोर आणि कडकनाथ कोंबडी चोरांना द्यायला
@jaybhavani7638
@jaybhavani7638 Ай бұрын
कशाला विरपुरुषांचा अपमान करताय... धनाजी संताजी कुठे व हि हार्‍या नार्‍याची जोडी कुठे??महाराष्ट्र बुडवणार हि जोडी
@pratapjadhav9342
@pratapjadhav9342 Ай бұрын
तुझं डोकं ठिकाणावर आहे का?? वीरपुरुष्यांची तुलना काळू बाळू शी करताय
@sharadmestry2582
@sharadmestry2582 Ай бұрын
आणि निलेश राणे
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Ай бұрын
नितेश राणे,पडळकर,सदा भाऊ अशी माणसे बीजेपी मध्ये पाहिजेत,मावा आघाडी चि ठासायला😂
@SadhanaRawte
@SadhanaRawte Ай бұрын
खरं आहे.आता त्यात निलेश राणेंचे नाव आले आहे.सर्वांनी मिरच्या घालून ठासा.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Ай бұрын
पाटीलसाहेब अगदी बरोब्बर म्हणालात. 👍👍👍
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Ай бұрын
@sudhirshirodkar3674 🪷🚩👍
@meetsandeep2022
@meetsandeep2022 Ай бұрын
Bhukayala
@rohanpatil4798
@rohanpatil4798 Ай бұрын
@@meetsandeep2022 bhukayla संजय राऊत,सुषमा आक्का आहे n भावा 🤣🤭
@ajaymane911
@ajaymane911 Ай бұрын
Digi 9 ला पडळकर साहेबांची 1 मुलाखत घ्या... गाववाले आहेत ते आमचे... Only Gopi Shet
@GorakhDhube
@GorakhDhube Ай бұрын
मी पुन्हा येईन पाच वर्षे पुर्वी बोलले ते आज खरं करुण दाखवले देवा भाऊंनी खिलाडी आहेत राजकारणातले किंग मेकर जय श्रीराम 🚩
@amolraut7499
@amolraut7499 Ай бұрын
राणे साहेब हे पाठीमागे काही बोलत नाही जे आहे तोंडावर बोलतात असा कड़क नेता आहे
@indian62353
@indian62353 Ай бұрын
पण याच नितेश राणेंनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "चड्डीवाले" असं घृणतेणे म्हणलं होतं. त्यामुळे आम्ही संघाचे लोकं या नितेश राणेंना मानत नाही
@narayangiri2524
@narayangiri2524 Ай бұрын
देवाभाऊ आर्मी जिंदाबाद. देवाभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय हो
@myviralmking001
@myviralmking001 Ай бұрын
Jay ho
@babanmisal6562
@babanmisal6562 Ай бұрын
गोपीचंद पडळकर साहेब बहुजनाचे नेते आहेत हे सरळ स्वभावाचे आहेत
@snehabhange1003
@snehabhange1003 Ай бұрын
देवा भाऊंच्या पाठीशी हिंदुत्ववादी जनता पण आहे.आमचे लाडके भाऊ आहेत.आमच्या खूप शुभेच्छा आहेत.भवानी माता त्यांचे रक्षण करो🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nishaogale4841
@nishaogale4841 Ай бұрын
आधी महानगरपालिका हातात घ्या ! पूर्णपणे महाराष्ट्र राज्य हातात घ्या आणि मग करा एकएकाचे हिशोब !
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 Ай бұрын
Yessss, 🤞🤞
@Shailendra-t2b
@Shailendra-t2b Ай бұрын
मोहिते पाटील याला त्याची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे जय श्रीराम
@RajeshKulkarni-in1ub
@RajeshKulkarni-in1ub Ай бұрын
मा.फायर ब्रँड गोपीचंदजी यांच्या लाईव्ह भाषणाचा दाखला देत केलेले अचूक विश्लेषण.....👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍
@AbKale-hc9tf
@AbKale-hc9tf Ай бұрын
ग्रेट गोपीचंद पडळकर साहेब 🌹🌹🌹
@shahajikhatake6132
@shahajikhatake6132 Ай бұрын
गोपीचंद❤
@dr.bhagwatjadhav4954
@dr.bhagwatjadhav4954 Ай бұрын
आपण जे विचार मांडता...अगदी योग्य शब्दात मांडता. त्यात कतरी लोकांबद्दल जे शब्द वापरता...खूप मार्मिक आणि पोट धरून हसायला लावणारे असतात....अभिनंदन❤❤❤❤
@swaimbhu
@swaimbhu Ай бұрын
आर्मी चांगलीच आहे पण सेनापती नी कणखर भूमिका घेतली पाहिजे उबाठा, शकुनी काका ला चांगला धुतला पाहिजे
@audesh7792
@audesh7792 Ай бұрын
आपण सगळे देखील त्यांच्या आर्मीत आहोत असे वाटते जरी मतदार असलो तरी. आपल्या माध्यमातून आम्हाला राजकारण समजायला लागले आणि त्यातील बारकावे काय असतात हे लक्षात येते. धन्यवाद.
@prashantdixit8449
@prashantdixit8449 Ай бұрын
Right....
@snehabhange1003
@snehabhange1003 Ай бұрын
गोपीचंद पडळकर च भाषण खूप भारी होतं 😄👍👍💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩आम्ही ऐकलं की पूर्ण😅
@deepakmhatre5052
@deepakmhatre5052 Ай бұрын
एक नंबर... आमचे देवा भाऊ.. आणि नितेश राणे आणि देवा भाऊ आर्मी
@anilshinde5886
@anilshinde5886 Ай бұрын
घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
@shripadbehere5929
@shripadbehere5929 Ай бұрын
घराणेशाही स्थानिक मतदार जबाबदार आहेत.
@harshadratanhajare3015
@harshadratanhajare3015 Ай бұрын
Bjp baddal nahi ka gharane shahi
@sanjaydeshpande2131
@sanjaydeshpande2131 Ай бұрын
किती हुजरेगिरी करणार सगळीच घराणेशाही संपवावी मतदारांनी
@sanjaydeshpande2131
@sanjaydeshpande2131 Ай бұрын
लवकर होवो हिच मतदार चरणी प्रार्थना
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
मित्रा अरे सुरवात पण झाली बरका उध्दवाचे पासून 😅
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 Ай бұрын
राणे, पडळकर.सदाभाऊ यांच्या बरोबर कोल्हापूर चे महाडिक कुंटुबिय पण देवाभाऊचें खास आहेत ❤
@gauravkotecha3471
@gauravkotecha3471 Ай бұрын
पाडळकर राणे यांना किमान पुढचे 5 वर्ष मंत्री पदाचा कामात न अडकवता मोहिते ब्रिगडी काका या सारख्या समाज विघातक लोकांचा मागे लावावा. महाराष्ट्राची लई वाट लावली यांनी. मंत्री पदे नंतर देता येतील. आता दिले तर त्यांच्यावर मर्यादा येतील
@vaijanathdesai5497
@vaijanathdesai5497 Ай бұрын
Perfect vichar
@mohsinshaikh-lg9cw
@mohsinshaikh-lg9cw Ай бұрын
Lay giyan detoy ra Bhdve
@santhnernick6824
@santhnernick6824 Ай бұрын
Correct
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Ай бұрын
अगदीं बरोबरच
@pratapjadhav9342
@pratapjadhav9342 Ай бұрын
mantri padasathich bhunkat aahet te 😁😁
@vishwanathjadhav1833
@vishwanathjadhav1833 Ай бұрын
सर, तुमची विषय हाताळायची सचोटी निव्वळ अप्रतिम.... खुप छान.. धन्यवाद
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
🚩संघशक्ती युगे युगे 🚩
@shivajikarande9107
@shivajikarande9107 Ай бұрын
बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब❤❤
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या वर जी टीका केली आहे ती bawankule यांना मान्य नाही, विरोधी लोक पंतप्रधान पासुन देवेंद्र फडणवीस यांच्या वर ज्या भाषेत टीका करतात ती भाजपा वाल्यांना दिसत नाही काय?
@ganeshhirve6257
@ganeshhirve6257 Ай бұрын
दादा तुमचे बरोबरच आहे पण असे फक्त दाखवायचं असतं... गोपीचंदभाऊ वर कारवाई होणारच नाही.... जे देवेंद्र बोलू शकत नाही ते गोपीचंद बोलतात.. चालले आहे ते बरोबर आहे..
@msddevotee9323
@msddevotee9323 Ай бұрын
​@@ganeshhirve6257बरोबर बोलत आहात तुम्ही
@SadhanaRawte
@SadhanaRawte Ай бұрын
पेरावे तसे उगवते.
@neelabal3018
@neelabal3018 Ай бұрын
एकाने मारायचे एकाने चुचकारचे याला राजकारण म्हणतात
@nandannm1204
@nandannm1204 Ай бұрын
Bawankule na pudhil Natha Bhau vhayche aahe vatat 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@uttamkhandekar1465
@uttamkhandekar1465 Ай бұрын
गोपीचंद पडळकर यांचा संघर्ष एकदा दाखवा🙏🙏
@santoshkarande5753
@santoshkarande5753 Ай бұрын
Gopichand padalkar saheb❤❤❤
@nitinjain4774
@nitinjain4774 Ай бұрын
Nitesh Rane , Padalkar Must be Minister
@mpungaliya
@mpungaliya Ай бұрын
नितेश राणे म्हणजे वामनावतार आहे असेच वाटते. मुर्ती लहान पण किर्ती महान. महाराष्ट्राला अशाच कणखर आणि निडर नेतृत्वाची आवश्यकता आहे.
@shivajigujar693
@shivajigujar693 Ай бұрын
आदरणीय साहेब आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद आपल्या माध्यमातुन आपण देवाभाऊ ना एवढच सांगा पुन्हा गद्दार लोकांना पुन्हा संधी देऊ नका
@neelabal3018
@neelabal3018 Ай бұрын
100% बरोबर
@chitrakulkarni9111
@chitrakulkarni9111 Ай бұрын
चांगल्या व्यक्तीला आपण पांठीबां द यायला हवा राष्ट्र घडविण्यासाठी🎉🎉
@umeshmhatre860
@umeshmhatre860 Ай бұрын
फारच सुंदर विश्लेषन अता एकदा पडळकरान व एक विडोओ बनवा त्यानी फार छान काम केले आहे.
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Ай бұрын
Perfect
@dilipmokal3796
@dilipmokal3796 Ай бұрын
आत्ता आत्ताचाच एक नवीन संवाद "मै फडतूस नही, मै काडतूस हूँ!
@suryakantgd
@suryakantgd Ай бұрын
हे करायलायच पाहिजे देवा भाऊ, फक्त जनता शी सवेंदशील रहा, बाकी सगळे साम दाम दंड भेद
@kishorkarande4205
@kishorkarande4205 Ай бұрын
बहुजनाचा पहिला मुख्यमंत्री द ग्रेट लॉयर देवेंद्र फडवणीस
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
पाडळकर पवार साठी कर्दनकाळ झालं आहे
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Ай бұрын
सुर्यवंशी सर तुम्हाला एक विनंती आहे की कृपा करून "रणजितसिंह मोहिते पाटील" असं बोलूच नका. त्याचा फक्त "रणजित मोहिते" एवढाच उल्लेख करा. पवारांच्या नादाला लागून स्वतः च्या कुटुंबाची सुद्धा राखरांगोळी करायला सुरुवात करणारा महा पराक्रमी आहे हा रणजित मोहिते
@googleaccountofficial9419
@googleaccountofficial9419 Ай бұрын
देवा भाऊ the king ❤❤🚩🚩
@vivekanandghate
@vivekanandghate Ай бұрын
प्रत्येक विषयावरील आपले विवेचन अप्रतिम असते.सुंदर.........🎉🎉🎉
@chetankhandave
@chetankhandave Ай бұрын
अस्तनितले साप ठेचत आहेत ही आनंदाची बाब आहे, पण ह्यां सापांना अस्तनित घेतलेच कशाला होते ? आता परत नवीन सापांना अस्तनित घेवू नका.
@Jayshivrayg
@Jayshivrayg Ай бұрын
Jai Shriram
@Shivam99124
@Shivam99124 Ай бұрын
Only bjp devabhau🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pramodbhanji9808
@pramodbhanji9808 Ай бұрын
बरोबर आहे राणे साहेब च
@prakashlore6228
@prakashlore6228 Ай бұрын
जय हिंद सर
@sagarpawar1456
@sagarpawar1456 Ай бұрын
मोहिते ची आमदारकी काढून राम सातपुते यांना दिली पाहिजे
@rahulmore8979
@rahulmore8979 Ай бұрын
Gopichand❤❤🎉🎉
@gawalidistributors1993
@gawalidistributors1993 Ай бұрын
1कच छंद गोपीचंद
@bhagavangarande.8594
@bhagavangarande.8594 Ай бұрын
गोपीचंद पडळकर भारी भाषण मुद्दा
@tanajikadam5631
@tanajikadam5631 Ай бұрын
Right
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 Ай бұрын
अनंत करमुसेंना न्याय मिळायला हवा; जितेंद्र आव्हाड ला गुंडगीरी करण्याची व कायदा हातात घेण्याची सजा मिळायला हवी.दिशा सालीयनला न्याय मिळायला हवा.
@googleaccountofficial9419
@googleaccountofficial9419 Ай бұрын
देवा bhau❤❤❤🚩🚩🕉️🕉️king
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
देवा भाऊच्या अडचणीच्या काळात पंकजा,मिसाळ या पण गप्प होत्या,लांबून तमाशा बघत होत्या..त्यांची एक पण प्रतिक्रिया तेव्हा ऐकली नाही,की वाचण्यात आली नाही..त्यांना मंत्री करू नये. जे फ्रंट वर येऊन लढले त्यांना मंत्री करा...
@Hduajaa
@Hduajaa Ай бұрын
बहुजनांचा गोरगरिबांचा वंचितांचा स्वच्छता चा आवाज गोपीचंद पडळकर साहेब अभ्यासू कणखर संयमी ढाण्या वाघ म्हणून ओळख असणारे गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असणारे गोपीचंद पडळकर साहेब बहुजनांचा देव सर्वसामान्यांचा छत्रपतींचा वारसा पुढे घेऊन चालणारे सर्व समाजाला न्याय मिळवून देणारे गोरगरिबांच्या वाचा फोडणारे फडणवीस साहेबांचे विश्वासू बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉🎉
@vijaygopal376
@vijaygopal376 Ай бұрын
गोपीचंदभाऊ अन सदाभाऊ यांची जोडी छान जमली असून ते भाजप चे निष्णात फलंदाज असून जनतेशी नाळ बांधून विरोधकांशी जोरात फटकेबाजी करून त्यांचे फेक नरेंटीव्ह उधळून लावत आहेत. त्यांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा. 🌷🙏
@sunilmore4075
@sunilmore4075 Ай бұрын
साहेब लातूरला 300 एकर जमीन वफ् बोर्ड ने नोटीस पाटवली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतील
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
ज्यांनी त्या बोर्डाला खत पाणी घातलं त्यांना विचारा की 😮 आता दिसते का देवा भाऊ 😮🤔
@kstiwari1579
@kstiwari1579 Ай бұрын
टेंशन लेने का नहीं, अब कोई भी जमीन वक्फबोर्ड नही ले सकता। वक्फ बोर्ड सम्पनार
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
​​@@kstiwari1579 तथास्तु. 🙏 वक्फ ला फक्त शांतिप्रिय, आणि इंडि प्रेमी लोकांच्याच जमिनीवर दावा टाकता येण्याची तजवीज करता येते का ते बघायला पाहिजे. 😂
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
​@@kstiwari1579त्यासाठीच तर 400 पार मोदी सरकार जायला पाहिजे होते
@Kisan-1511
@Kisan-1511 Ай бұрын
तो कारवाई फक्तं ईव्हीएम घोटाळा आणि सत्तेसाठी करतो....
@rasikantanarase
@rasikantanarase Ай бұрын
सुर्यवंशी साहेब धन्यवाद आपण ही आम्हागांवकोसा बाहेरील OBC समाजाचे Kee Man आहात आप ला व्हीडीओ पाहीला की याची जानीव होते. धन्यवाद.
@jayantkanitkar5809
@jayantkanitkar5809 Ай бұрын
नितेश राणे ... ग्रेट....
@udaykhurjekar4428
@udaykhurjekar4428 Ай бұрын
Very good action. आता या आर्मिने सतत बारीक लक्ष ठेवले पाहिजे की कुठेही जरा शंका आली तर सर्वांनी एकत्र येऊन अशीच तगडी ॲक्शन घ्यावी.
@neelabal3018
@neelabal3018 Ай бұрын
आधी सकाळच्या भोंग्याची वाट लावा😂😂😂
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 Ай бұрын
प्रामाणिक मुख्यमंत्री 🚩🇮🇳🕉️🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@vijaysalunkhe858
@vijaysalunkhe858 Ай бұрын
जय हरी माऊली. आमच्या फलटण विधानसभा मतदार संघात सूद्धा एकजण आहे .
@sandeeppatil3503
@sandeeppatil3503 Ай бұрын
श्रीमंत
@advvinayakgokhale7929
@advvinayakgokhale7929 Ай бұрын
जय श्रीराम
@vijayshende7143
@vijayshende7143 Ай бұрын
राजकारणात हे चालायचंच, असे म्हणातचे दिवस गेलेत.. एखादा पक्ष सोडतांना किंवा प्रवेश घेतांना, प्रत्येकाने विचार पूर्वक वागावे, लहरी पणाने नको..!
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 21 күн бұрын
Chan jelay nitesh Raneni ❤❤
@sudheer091
@sudheer091 Ай бұрын
मानले देवाभाऊंना. काय कमालीचा आत्मविश्वास, पाच वर्षांपूर्वी हे वाक्य बोलून ते खरेही करून दाखवले. सॅल्यूट भाऊ
@जयमहाराष्ट्रहिंदू
@जयमहाराष्ट्रहिंदू Ай бұрын
सर एकाच बोलतोय सदाभाऊ खोत मराठी अस्सल गावरान तडका मुलूख मैदान तोफ आहे बस
@nilc7836
@nilc7836 Ай бұрын
एकच नंबर विश्लेषण 👌👌👍👍
@EknathPole
@EknathPole Ай бұрын
एक नंबर साहेब
@jahilmadni
@jahilmadni Ай бұрын
नितेश‌ राणे एकदम बरोबर.
@anjaliaphale1045
@anjaliaphale1045 Ай бұрын
विकास कामे भाऊ करतीलच पण यापुढे नवाब मलिक, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांसारखे अनेक लोक कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकून आहेत त्यांच्या वर पुढची कारवाई जर हे सगळे खरेच दोषी असतील तर झालीच पाहिजे नाहीतर जनता नाराज होईल.
@rupaliraul9965
@rupaliraul9965 Ай бұрын
नाही होणार. सद्गुण विकृती
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
अजित पवार धुतल्या तांदूळाचे झालेत का?😂
@neelabal3018
@neelabal3018 Ай бұрын
तुमच्या मताशी सहमत
@shakuntalapardeshi9897
@shakuntalapardeshi9897 Ай бұрын
Prabhakar suryavanshi you are reallly Brave and Wonderfully BINDHAST Personality We are with you
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh Ай бұрын
तुम्ही पण टाकायला पाहिजे कालचे भाषण तुमच्या आकार दिग्गी 9वर एक नंबर आहे
@anitajoshi5239
@anitajoshi5239 Ай бұрын
1नंबर आर्मी
@kstiwari1579
@kstiwari1579 Ай бұрын
जय हो...........
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR Ай бұрын
एक नंबर 💯💯💯💯
@tejaspatil267
@tejaspatil267 Ай бұрын
जय श्री राम सर तेजस पाटील इंदापूर वरून खुप छान स्टडी आहे तुमचा
@svnrm2004
@svnrm2004 Ай бұрын
नेहमीप्रमाणे छान परीक्षण
@Maratha997
@Maratha997 Ай бұрын
पडकळकरवर सिनेमा बनवा आता दुबई सारख्या ठिकाणी शूटींग घ्या तो अभि(भी) नेता आहे
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Ай бұрын
🚩जय श्री राम🚩 आता पूर्ण हिंदूस्तानात फक्त भगव्याचच काम.
@paragjoshi9885
@paragjoshi9885 Ай бұрын
आता BJP चे खरे वॉशिंग मशिन चालू झाले😂
@amolpatil3574
@amolpatil3574 Ай бұрын
Sir सगळ्यां शाळेमध्ये पोषण आहारात अंडे निर्णय झालेला आहे याने आपला धर्म भ्रष्ट करण्याचे कारस्थान चालू आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज 🙏🙏🙏🙏🙏
@medhadeodhar162
@medhadeodhar162 Ай бұрын
सुर्यवंशी साहेब, आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण करता ,एकदा पोषण आहार या योजने मध्ये सरकारी कर्मचारी कसे स्वतःची तुंबडी भरतात ,त्यावर एक अंजन घालणारा व्हिडिओ बनवा.
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d Ай бұрын
नशीब यांचे.... आम्ही तर म्हणत होतो देवेंद्र जी यांची योग्य वेळ कधी येणार........ जय श्रीराम🙏🙏
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure Ай бұрын
महत्वपूर्ण विश्लेषण श्री प्रभाकरजी
@meghnadshriram668
@meghnadshriram668 Ай бұрын
राणे, पडळकर यांना मानले
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar Ай бұрын
देवा भाऊ आर्मीचे अभिनंदन!! लय भारी
@NPatil-x2n
@NPatil-x2n Ай бұрын
Political King Devabhau 🎉🎉🎉🎉❤❤❤
@swapnilmhatre3846
@swapnilmhatre3846 Ай бұрын
साहेब तुमचा वेळ पाहिजे तुम्हाला भेटायला आवडेल. इतके छान विश्लेषण ऐकायला फार आवडतं
@sandipm7950
@sandipm7950 Ай бұрын
Very good 👍👍👍👍
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND
@SANATANDHARMASANSKRUTISANATAND Ай бұрын
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
@kasaagro1172
@kasaagro1172 Ай бұрын
जय जवान जय किसान जय राणे जय फडणवीस जय bjp
@perfectbhujalservekshan9967
@perfectbhujalservekshan9967 Ай бұрын
खूप आवश्यक आहे अस्तींनचे साप ठेचलेच पाहिजेत.
@shamalchail5502
@shamalchail5502 Ай бұрын
तुमचं KZbin चॅनेल खूपच माहितीपूर्ण आणि उपयोगी आहे. प्रत्येक व्हिडिओत नवीन ज्ञान मिळतं, आणि विषयांची मांडणीही खूप आकर्षक आहे. असंच चांगलं काम करत राहा!.....
@ajaygaikwad3318
@ajaygaikwad3318 Ай бұрын
Yes, you are right.
@harshalkulkarni7500
@harshalkulkarni7500 Ай бұрын
बरोबर् आहे
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪👍👍👍🤗🤗🤗🕺🕺🕺🕺🕺👌👌👌👌👌😜😜😜😜😜🤔🤔🤔🤑🤑🤑🥱🥱🥱🥵🥵🥵🤓🤓🤓🙏🙏🙏... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... अस्तनीतल्या सापांचं / निखार्यांचं ... दीन भरत आलेंत ... एवढंच कांय तें समजा ... अप्रतिम च ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम , प्रभाकर जी 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन अन् शुभकामनाएं भीं विपक्षींओंकों सुधरने कें लिएं लास्ट चान्स हैं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय छत्रपति शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41