वालाच्या डाळिंब्या भिजवण्याच्या व सोलायच्या tips भन्नाट. बारीक गोष्टी, माहित नव्हत्या. व आईंच्या हाताला छानच चव असणार. खुप छान रंग आला होता आमटीला..save करते ही link. धन्यवाद वैशाली जी !
@manasimoghe87552 жыл бұрын
आमच्या कडे ह्या प्रकाराला डाळिंबी आमटी म्हणतात । सेम । जिर खोबर भाजून वाटून घेतो आणि हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट घालतो । एकदम भारी लागते चव।
@vidyaambekar12688 ай бұрын
आम्ही सुद्धा डाळिंब्याची आमटी म्हणतो.क्रुती सेम तुमच्या सारखीच
@shraddhadeshingkar10582 жыл бұрын
खूप छान bonding आहे तुमच्या दोघींमध्ये... तीच माया पदार्थातही उतरल्यासरखी वाटते. 🙏🙏
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@mrunmayimule8012 жыл бұрын
अप्रतिम 👍👌👌👌 खूप छान प्रकार वाटला. आम्ही फक्त ओला नारळ, जिरं याचे वाटण लावतो. ही पद्धत पण छान वाटली. नक्की करून बघेन 👍👍
खूपच भारी.....मला तुम्हला आणि तिन्ही आजींना भेटण्याची खूप इच्छा आहे....मी मागे सांगितल्याप्रमाणे chef आहे ..मला माझ्या आई आजीकडून शिकायला मिळालंच पण तुमच्या सगळ्याकडून सुद्धा खूप शिकायला मिळाल् त्याबद्दल thank you ..माझ्या पाक कलेत भरच पडली...punha thank you kaku and all aaji
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्ही शेफ आहात तर तुमच्याकडून आम्हाला शिकायला आवडेल. आपण एकदा नक्की भेटू.
@chetandalvi64292 жыл бұрын
काकू मी लहान आहे मला अहो जाहो नका करु प्लिज
@prakashdhase9342 Жыл бұрын
Khupch chan amti👌👌👌🙏
@anjalijoshi29042 жыл бұрын
मी पण नेहमी ओले खोबरे आणि जिरे गोडा मसाला घालून करते ही पद्धत पण छान आहे आता अशी करून पाहीन aajina नमस्कार तुमचे पण खूप कौतुक आहे
@prajaktakt4 ай бұрын
Khup chan receipe🎉
@nainajore11972 жыл бұрын
वा खूप छान आहे सिरड्याची रेसिपी १ नंबर मी नक्कीच बनवणार
@satishsatam8814 Жыл бұрын
Chaan, स्वादिष्ट
@vidyasawant57272 жыл бұрын
👌👌खुप छान डाळींची...आईला सा.नमस्कार 🌹🙏🙏🙏धन्यवाद आणि नमस्कार 🙏 ताई.
@malatinanal25272 жыл бұрын
आईंना माझा नमस्कार आणि खुप छान वालाची आमटि बनवुन दाखवलित 👌👌🌷🌷🙏🙏
@smitakher41812 жыл бұрын
Khupach chan Aai tumhi n valache birde ,tondala pani sutale
फार छान बिरड्याची आमटी बनवली आहे वैशाली ताई तुमच्या आईनी, आमच्या खोडाळ्याच्या आजी अशीच बनवायच्या आणि मला आठवते आम्ही लहानपणी गरम गरम भाताबरोबर असे पातळ बिरडे खायचो हे असे असले की दुसऱ्या कशाची आवश्यकता नव्हती,ही रेसिपी बघून माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌😋🙏
@vinayabapat71012 жыл бұрын
वेगळी आहे पद्धत पण छान आहे नक्की करून बघेन.
@sonalishinde76542 жыл бұрын
Thankyou आई आणि ताई तुम्हाला love you
@mrskaveeshwar74562 жыл бұрын
खूप छान... धन्यवाद
@VirShri Жыл бұрын
धन्यवाद ताई आणि आज्जी ❤
@vaishalikadam79462 жыл бұрын
तुमची आई व आईचं किचन फारच छान व बिरडेही खुपच छान मी बनवणार आहे.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आई माझ्या कडे आली होती तेव्हा हा व्हिडिओ केला आहे. किचन कसे आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
@conchange2 жыл бұрын
काही लोक तऱ्याला “डाळींबऱ्याची पाऱ्तळभाजी / आमटी” पण मऱ्हणतात. In any case I am loving the videos you are putting out there. You are choosing simple traditional Marathi foods which many in the next generation may need to look up your videos for. The fact that you are making them with your mother and your mother in law is really special. They are aware of minute details like a smashed garlic will make a dish taste different than a finely minced garlic. I learnt cooking from my mother and learned that certain combinations make each dish unique. Example: a combination of “green chillies + Jira + amsul” will give an amti a different taste than when I use “methi + raai + kala masala + tamarind”. Your videos bring out similar concepts which is very rare to find on the thousands of KZbin videos. Also, your kitchen makes it feel homely and not like a laboratory with fancy kitchen products. I wish you all the success but i hope you continue to make videos in the same kitchen. There are a couple of things I would do differently and i hope you don’t mind me mentioning it. I am not a big fan of adding sugar in savory things. I see it has become more popular in Maharashtra lately. We ordered Diwali chiwda from someone in Mumbai and it tasted sweet. I prefer having a savory/spicy chiwda and a ladoo for sweet. A sweet sanja is served with a spicy mango pickle on the side. Using salt to heat up things is innovative but has used cases for things that are hard and not for delicate things like pohe. These are just my opinions and feel free to ignore them. Once again I am looking forward to more videos.
खूप छान बनवलीत डाळिंबी आमटी । भातावर घालून फारच मस्त लागते ,किंवा नुसती प्यायला पण टेस्टी लागते । मला डाळिंबी हा प्रकार खूप आवडतो । माझ्या लग्नाच्या जेवणात डाळिंबी उसळ आणि भरली वांगी ठेवली होती ।( दोन्ही ब्राह्मणी पद्धतीने )
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा !
@manasimoghe87552 жыл бұрын
ताई ,तुमच्या आईला खूप खूप शुभेच्छा । अशाच सुंदर आणि जरा विस्मरणात गेलेल्या रेसिपी दाखवा । आपल्या पारंपारिक रेसिपीज खूपच मस्त आहेत । आईंसारख्या जाणकार आणि अनुभवी व्यक्तीकडून अशा गोष्टी शिकायला आवडतील , त्या हमखासच चविष्ट असणार । टिप्स द्यायला सांगा । माझ्याकडे आता अशी ज्येष्ठ आणि प्रेमळ व्यक्ती कोणी राहिली नाही । त्यांना नमस्कार सांगा आणि नवीन वर्षांच्या हेल्दी ,वेलदी शुभेच्छा ।
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आपल्या चॅनेलवर माझी आई, सासूबाई, छाया आजी यांच्या हातचे पारंपरिक पदार्थ दाखवले आहेत. आजीच्या हातचे पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल.
@shrikantpandit43942 жыл бұрын
Mastch ekada dalimbi bhaat dakhava na
@ushadeshpande2772 жыл бұрын
Chan
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
नक्की करूयात.
@ashwinigandhi13082 жыл бұрын
आजी , छान केली आमटी .आजी मला या वयात ही तुमच्याकडून नवीव समजते. मी ह्या आमटीत मेथी दाणे नव्हते वापरले कधी. आता वापरून बघेन ,पण काय कारण मेथी घालण्याचे. आजी , आम्ही आजही वर्षाचे कढवे वाल भरल्यानंतर उन्हात वाळवून घेतलेल्या राखेत घालून मोठे बिस्कीटचे पत्र्याचे डबे असतात ना त्यातच साठवतो. नवे आणे पर्यंत हे अगदी छान राहतात.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
🙏
@ashwinigandhi13082 жыл бұрын
@@VaishaliDeshpande मेथी दाणे का घालायचे .
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
मेथी दाणे चवीसाठी घालत असावेत. कारण त्याला वेगळे कारण काहीच नाही.
@MangeshJadhav-zi6zi6 ай бұрын
आजी नमस्कार पारंपरिक भाजीची पध्दत दाखवल्या बद्दल धन्यवाद
@nirmalakukreja932 жыл бұрын
I liked ur cooker.. What is it's brand
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
विनोद कंपनीचा प्रेशर पॅन आहे.
@nirmalakukreja932 жыл бұрын
It's been long since you have made travel vlog like Kerala.. Plz make some more trips
खुपच छान दाखवलि ताई तुमच्या आईनि वालाचि रेसिपी मी नक्की करुन बघेन कारण मी कोकणातील आहे.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
अरे व्वा !
@sunilkulkarnikulkarni92802 жыл бұрын
Recipi khucha chhan taypeksha tumcha Aai ga kupcha goad vatat
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आई हा शब्द असा आहे की कोणीही उच्चारला की गोड वाटतो. धन्यवाद.
@hemlatatonape88842 жыл бұрын
आई love y
@artipatil29462 жыл бұрын
Khupch Chan recipe
@arunaantarkar44092 жыл бұрын
फार chhan- रेसिपी छान,ती सादर करण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धतही छान!माय -l लेकिंमधली chemistry recipeitkich छान🙏🌹
@sahiljadhav50042 жыл бұрын
Aainna maza sashtang namskar sanga. Mi sudhha koknatli aahe. Walachi aamchi mastch. Tyanni wal kharab howu nye mhanun ji trick sangitli ti trick mazi aai sudhha karaychi. Tai tumcha aawaj khupch goad aahe.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@vrindashenolikar41872 жыл бұрын
मस्त. माझी आई ही अशीच करे
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
किती छान आठवण
@parab39902 жыл бұрын
Mixer madhe vatatana garam ghalat nahi. Mixture che zakan udu shakte ani apaghat hou shakto. Evdha dekhil tumhala kalat nahi ka tai?
@kumudnimkar94712 жыл бұрын
Mazi aai pan ashich karayachi tichyakadun mi shikle amhi khobre chulivar bhajaycho Alibagla amchyakade dar adhvdyala karat asu hya mule junya athvani jagya zalya Dhanyavad Tai aajina bhetayala avdel
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@Aartishetye2 жыл бұрын
God bless her!!
@Geeteditz-s9p2 жыл бұрын
Aaina namaskar 🙏🙏, aai mulatach kokanatlya aslyamule valachi recipe kokani paddhatichi ahe, my all time favorite, amchya ghari pratyek shubha prasangi val kartat, recipe atishay uttam.
@Geeteditz-s9p2 жыл бұрын
Amhi wada ( thana district) madhil ata Punyat asto pan wadyala astana lal mari lavaycho ani kad dhanyana rakh
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@pallavikadam44372 жыл бұрын
Chan
@madhurichitale51453 ай бұрын
Apan amti karto ki ashi
@pradnyamhaskar18892 жыл бұрын
आम्हीही याच प्रकारे करतो। जिरं खोबरं लावून
@ashwinigandhi13082 жыл бұрын
वैशालीताई , तुम्ही ही शंका आईला विचारलीत ,तेंव्हा मी पण मनात म्हणाले होते ,छोल्यांप्रमाणे थोडे मिक्सरमधून वाटून घ्या आजी. पण तुम्हीच विचारले आणि आजी नाही म्हणाल्या.
@ramamilindsathe66552 жыл бұрын
माझ्या आईनेही असेच शिकवलंय same
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
किती छान.
@pallavigokhale55362 жыл бұрын
खूप छान... मला उसळ आणी आमटी दोन्ही आवडते. एकदा कोकणातील हाॅटेल मधे पडवळ व बिरडयांची भाजी खाल्ली होती.. ओला नारळ इत्यादी घालून. तशी चव घरी जमली नाही. काकूंना माहीत आहे का काय सीक्रेट आहे त्या चवीचे? कृपया सांगा किंवा त्यावर एक वीडीओ बनवा.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
हा व्हिडिओ झाल्यावर आई मला म्हणाली की यात कधी कधी पडवळ पण घालतात. त्यामुळे ते सांगायचे राहून गेले. तुमचा प्रश्न मी आईला विचारते.
@nehamohite85492 жыл бұрын
Mazhi aai chaan Sugran hoti
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
खरंय. आईच्या कितीतरी आठवणी कायम स्मरणात राहतात.
@anujaphadke30822 жыл бұрын
मस्तच माझ्या आईची आठवण झाली आईना प्रत्यक्ष भेटायला नक्कीच आवडेल
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आपण नक्की भेटू. आम्हालाही आवडेल सर्वांना भेटायला.
@charushilamahajan48912 жыл бұрын
Hello, वैशालीताई 😊 मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि तुमच्या रेसिपीज मी पहाते आणि फाॅलो पण करते. तसेच तुमच्या आई ज्या रेसिपीज दाखवतात त्या पाहून मला माझ्या आईच्या रेसिपीज आठवतात. तुमच्या आईची बोलण्याची , हावभाव करण्याची लक्ष अगदी माझ्या आई सारखीच आहे. मला माझी आईच समोर असल्यासारखं वाटतं. आईंना माझा नमस्कार सांगा.🙏👍
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
धन्यवाद
@chitrahingechitra75002 жыл бұрын
Kharech Aainche kautuk ahe, Shreeram
@vaishalijoshi90502 жыл бұрын
Val , kdve aahet , ki gode aahet ?
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
कडवे
@prachimande47672 жыл бұрын
ताई आईच्या हातची काजूची उसळ दाखवानि
@snehalkhatkul49312 жыл бұрын
भाजलेल्या वालाची भाजी दाखवा.
@vaishaliwakde42902 жыл бұрын
मुंबई मध्ये उन्ह लावायला होत नाही तेंव्हा एरंडेल तेल लावते मी
@jyotisathe54762 жыл бұрын
मिठाने रेसिपी दाखवल का
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
मिठाने रेसिपी हे नाव मी प्रथमच ऐकले. पण कोणी माहितगार असेल तर नक्की करूयात.
@rekhakilpady4872 жыл бұрын
Mithane manaje kay? Aamati aahe ki bhaji? Kasali?
@DrSaeKherdekar2 жыл бұрын
कोकणस्थ ब्रा.आहेत का तुम्ही माहेरच्या,सध्या तरी देशपांडे - म्हणजे देशस्थ
@pradnyamhaskar18892 жыл бұрын
तुम्हाला ती गरम मसाल्याची। आमटी माहिती आहेका कोकणात केली जाणारी असेल तर दाखवा कधी तरी
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
आईला विचारते.
@veenashinde23432 жыл бұрын
@@VaishaliDeshpande Vaishali , tumhi chanel var goda masala dakhvala ahe to brahmni padhticha ahe ka, pliz reply
@ashwinigandhi13082 жыл бұрын
आजी ,पाणी गारच कां बरे वापरले आहे.
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
कारण काहीच नाही. पण मी करते तेव्हा थोडे कोमट पाणी वापरते.
@vidyavilas89844 ай бұрын
😅
@meenakhare84132 жыл бұрын
गरम पाणी घालावे लगेच बोलले जातात
@ashwinigandhi13082 жыл бұрын
आम्ही आशा पद्धतीने चुलीत भाजून घेत होतो ,आता गॅसवरच भाजले जाते. चुलीवर भाजताना खोब्र्याच्या वाटीतच जीरे घालायचे,म्हणजे जीरे भाजले जाते. खोब्रे खूप काळे केले तर तेलाचा अंश नाहिसा होतो .
@monikachanne98652 жыл бұрын
खूपच छान वाल डाळिंब्याची आमटी!
@jagruti1532 жыл бұрын
Sorry to say ....पण फोटोग्राफर फार च वाईट आहे....खर्कट्य भानड्यत ठेवल्या सारखे दिसतेय.....एक स्वच्छ वाटी तरी घाय्ची
@VaishaliDeshpande2 жыл бұрын
सॉरी ताई, अपलोड करताना चूक झाली होती. फोटो बदलला आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
@jagruti1532 жыл бұрын
@@VaishaliDeshpande 😊👍we eat first with eyes...nothing else