खूप 👌आंम्ही यामध्ये थोडासा गुळ आणि चिंचेचा थोडासा कोळ किंवा कोकम टाकतो मस्त होते भाजी आंबट तिखट गोड 😋
@PriyasKitchen_ Жыл бұрын
तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा गुळ व चिंचेचा कोळ घालून पाहीन. खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे💐❤️🙏🙂
@ashanarvekar7356 Жыл бұрын
@@PriyasKitchen_खूप सुंदर
@vrushalidhotre15152 ай бұрын
Amhi chinch’s gula nahi ghalat
@vasudeojoshi5531 Жыл бұрын
अप्रतिम!! मला असे वालाचे बिर्डे भात फार आवडतो! धन्यवाद!
@Niab9 Жыл бұрын
I did this today, turned out delicious one, added little jaggery at the end.
@mrsvwp7427 Жыл бұрын
Khupch awadali recipe...Agdi wal bhijavanyapasun sarvch chhan dakhavala.. .i like your all recipe
@Karannarendrashukla8 ай бұрын
Thanks tumchi recipee baghun mi walachi bhaji banvali Mast jhali thank u share for recipe
@PriyasKitchen_8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nnzFl36FgJ15p9ksi=OKRhpmca-OrM-si1 घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार "राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
@nandkumarnaik5304 Жыл бұрын
Akdam mast birdyachi usal
@mangeshghag89162 ай бұрын
ओहो रंग बघुनच तोंडाला पाणी सुटले आणि त्यात तुमचा गोड आवाज ऐकून तर खायच्या अगोदरच पोट भरले❤
@raajpatil1263 Жыл бұрын
Tai me banvleli aaj khup mast lagali bhaji 👌👌👌👌 🙏 thanks
Chich gul havech..recipy chan ch..colour masat alay.
@nitasakhalkar8010 Жыл бұрын
तुम्ही दाखवलेले सर्वच पदार्थ खुप छान व रूचकर होतात खुप खुप मनापासुन धन्यवाद
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात होत आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@VijayaDivekar-vv8du4 ай бұрын
Khup chhan zale valache birda.
@ratnakharote37566 ай бұрын
Khup chaan Mi aaj keli mast zali मी आमसूल आणि गूळ पण टाकले Thankyou priya tai
@anupamajagade4589 Жыл бұрын
Chan recipe dakhavali tai dhanyavad 👍
@swatibhave3619 Жыл бұрын
Khup Tasty valache birde zhale Ahe😋🙂🙏👍👍👌👌👌
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏❤️
@subhashjoshi385810 ай бұрын
खुप छान ,करुन बघतो.
@meenajadhav1219 Жыл бұрын
चिंच गुळ तर पाहिजेच यात. तसेच शेवटी थोडंसं नारळाचं दूध घातलं तर हेच बिरडं अगदी लाजवाब लागतं...करून पहा
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई
@vijayaingle8349 Жыл бұрын
Farch सुंदर resipy आणी nivedan mi nakki karen priya! Danywad!
@varshakatkar5009 Жыл бұрын
Khup chhan Recipy.Thanks.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sushantakavathankar5318 Жыл бұрын
खूपच सुंदर उसळ. भारीच 👌👌👌. वाल म्हणजे कडधान्यांचा राजा. मी वाटण टाकत नाही तरीही फारच सुंदर होते. करण त्याला स्वतःचीच चव असते. पण आता भाजके वाटप टाकून नक्कीच करीन. नेमके मी कालच भिजत घातलेत. Thks ताई.
@kavitadalvi39997 ай бұрын
Ola naral,Amsul Gul ghalavach lagto
@vandanakadam6871 Жыл бұрын
आम्ही पण अशीच करतो खुप छान
@anjalibhoite94958 ай бұрын
आम्ही पण अशीच करतो पण थोडं गूळ आणि कोकम घालतो खूप छान चव येते
@sangeetakajbaje10016 ай бұрын
हो बरोबर आहे
@vidyabudhkar8789 Жыл бұрын
बिरड्यांत आंबटगोड चव हवीच.वाल कडवट असतात त्यामुळे.ओला नारळ जास्त छान लागतो.
@suvarnadeshmukh2983 Жыл бұрын
Tumchya all recipes Khup sunder astat, tips pan chan astat.
@nitasakhalkar8010 Жыл бұрын
खुपच छान भाजी झाली मी पण त्यात गुळ व कोकम घातले त्यामुळे छानच चव आली
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Y3etiXaketWngtksi=h5dNqKEemPM40YFI भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात एक किलो तयार शंकरपाळी चे अचूक वजनी आणि वाटी चे प्रमाण !! " करा तुमचा स्वतःचा घरगुती दिवाळी फराळ बिजनेस "! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vasudhajoshi84805 ай бұрын
खूप छान वळच्या डाळिंब्या. 👌🌸
@valerianalmeida2230 Жыл бұрын
खुपच झकास रेसीपी !! धन्यवाद
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gpOxoXmZq7Gina8si=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@smitashilotri2230 Жыл бұрын
Jire must pavder Ghala
@kundatandel4378 Жыл бұрын
Thanks❤🌹🙏 for sharing Valache birde amhi tyamadhe thoda gul ghalto tyamule test pharach chan ye ye.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏 आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Khupch sunder
@sunitasalvi3580 Жыл бұрын
Nice recipe thanks for your tips
@harshavyas9679 ай бұрын
I haven't had this for ast 45 years. But I remembered, so I'll definitely make it. Thanks for reminding me.
@roshanit29905 ай бұрын
मस्त, मी आज ही रेसिपी अमेरिकेत बनवली, माझ्या गुजराती नवऱ्याला पण भरपूर आवडली, खूप खूप धन्यवाद ❤
@PriyasKitchen_5 ай бұрын
आवडत असेल तर थोडसं अर्ध्या लिंबाएवढा गूळ व एक ते दोन आमसूल घातले तर आणखीन छान चव येईल पुढच्या वेळी बनवाल तेव्हा आमसूल आणि गूळ घालून तयार करून पहा👍👍😊🙏❤️
@swatidesai2246 Жыл бұрын
प्रिया ताई सकाळीच मी गोड्या वालाची उसळ बनवली आणी आता तुमचा video पाहीला आता तुमच्या पध्दतीची वालाची भाजी बनवेन आणी हो तुम्ही नारळवडी दाखवली तशी मी बनवली अप्रतीम झाली इतकी पटकन संपली की माझ्या मुलासाठी मला आज पुन्हा करायची आहे धन्यवाद माझ्या प्रीय सखीला❤🎉🎉
खुप छान वालाचे बिरडे झाले आहेत, मी भाजीत कोकम आणि गूळ टाकते, खुप छान होते, करून बघा एकदा मॅडम
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏💐❤️
@HITANSHUBHAI943 ай бұрын
छान ताई.....
@deepakwagle51074 ай бұрын
Very informative.
@MinalModak-t1d5 ай бұрын
खुप छान वालाची ऊसळ
@prabhadeshpande-c6s Жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gpOxoXmZq7Gina8si=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@mayurinagarkar1431 Жыл бұрын
खुप छान ताई ❤ आपण छान समजावून सांगता. नैवेद्यासाठी कसे करावे हे पण सांगावे, धन्यवाद 🎉
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हो लवकरच मी नैवेद्यासाठी चे बिरडे पण दाखवेन.
@ChandrashekharGhanekar10 ай бұрын
I..like..it..too..much
@pushpabhadrige5294 Жыл бұрын
प्रिया खूप छान रेसिपी पारंपरिक पद्धतीने बनवलेली. आणखी एक आवर्जून सांगावेसे वाटते नारळाची बर्फी तुम्ही दाखविल्याप्रमाणे बनवली. अप्रतिम झाली, खूप खूप धन्यवाद.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद पुष्पाताई🙏💐❤️🙂
@archanahumane1684 Жыл бұрын
Khup chan 🎉🎉
@raajpatil1263 Жыл бұрын
Khup sundar me banven ❤❤
@snehanaik36354 ай бұрын
मस्त
@varshakatkar5009 Жыл бұрын
Nice Recipy.Thanks
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
कोकणात आमसूल तसेच गूळ घालतात आणि ताजे ओलेखोबरे बाजूनं घालतात
@nilimakharat29903 ай бұрын
❤❤ 👌😋😋🙏😊
@amolyadav9879 Жыл бұрын
वा मस्तच
@manishasulay1182 Жыл бұрын
आम्ही जिरे पण घेतो वाटणात
@sheilachoudhary85205 ай бұрын
कोकणातील म्हणजे नक्की कुठली ,कारण मी ज्या कोकणात राहाते, कुडाळ किंव्हा मालवण कणकवली वगेरे तिथे शक्यतो वालाची गरम मसाल्याची खोबरे भाजून वाटलेला मसाला त्याची आमटी करतात आणि केली तर उसळ , बीरड डाळिंबे ही ब्राह्मनी पद्धती ची उसळ चिंच गूळ वापरून आम्ही उसळीत मालवणी मसाला व खोबरे खऊन घालतो
@PriyasKitchen_5 ай бұрын
Ratnagiri/raigad
@alokgaming2863 Жыл бұрын
खुप खुप छान
@Miguelmoedasraras Жыл бұрын
Hello Priyas 😊😋😋💯 like
@rachanapednekar6069 Жыл бұрын
छान रेसिपी
@nilamlakhan74095 ай бұрын
Mst keep it up ❤
@anilkulkarni5288 Жыл бұрын
Add some Kokam with small amount Jegary gives fine test ....it's my favorite dish in USA also we enjoy it ...👍👍👍🙏🙏🙏
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ok thank you 🙏💐
@sarojcookingworld47628 ай бұрын
माझ्या चायनलवर शॉर्ट मध्ये मी ही रेसिपी दाखवली अहे कुकर मध्येच केल आहे वालाचे बिरडे काही जण दुसर्यांच्या चायनलवर बघतात आणी आपल लेबल लावून जस स्वःतहा बनवलय पारंपारिक पध्द्त आहे अस सांगतात पण खर काय आहे हे देवालाच ठाऊक खुप गोष्टी या माहीतच नसतात कधी केल्या पण नसतात आपल्यालाच जास्त माहित आहे अस दाखवतात 😅
@pritidesai4476 ай бұрын
Kuph Chan
@deepaligandre5876 Жыл бұрын
Aamhi pan kokam n Gul ghalto Kadve aslyane Gul ghalto.
@manjusaraiya47115 ай бұрын
Recipe aawadli...chan disat hote birde..☺️fakt ek vatla ki yat aamsule ghaltat na for aambatgod chavisathi
@PriyasKitchen_5 ай бұрын
हो एक-दोन आमसूल आणि लिंबाएवढा गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे आणखीन छान चव येईल👌👌😊😊
@aparnaamriite815510 ай бұрын
Chan
@pavip309911 ай бұрын
👍👌👌👌👌👌
@krushnakantwagh79539 ай бұрын
मला लहानपणी वालाचं बिरडं खूप आवडायचं आताही आवडत पण बायको मुंबयची असल्या मुळे खायला मिळत नाही मी सेवानिवृत्त झाल्यावर वेगळा राहीन तेव्हा मी स्वतः बनवून खाईन 🙏🙏🙏
@foodie24168 ай бұрын
I really hope your wife reads your comment about living seperate from her in old age 😂 ti bichari sevanivrutta honya aadhi sodun jaen ani swatahachi kahi soy karen. Utartya vayamadhe sodun jaanari mansa farach vait.
@geetashinde1617 Жыл бұрын
Very good
@ShobhaMahale-c5n10 ай бұрын
👌👌
@grettadsouza6248 Жыл бұрын
Very 😋 yummy recipe 😋❤
@ratnaprabhakudal8866 Жыл бұрын
आम्ही पण भाजी बनवितो थोडं चिंच गूळ घालून करतो
@ujwalamane26669 ай бұрын
Khoop chhan recipe. Chinch gul ghatle tar chalel ka
@AdvikaCookingart_288 ай бұрын
Mast❤️👍👍👍👍
@aratimukherjee3846 Жыл бұрын
Excellent! We Appreciate your sincerity and detailed presentation. PL show some eatables cheap and nutitious to eat in betwen during the day good wishes.thanks
@manishakulkarni68610 ай бұрын
खूप छान सांगता तुम्ही. कोणतीच शंका राहत नाही. एकदा बर्गर टिक्की, मोमोज, आणि पंजाबी भाज्या, कोफ्ता करी दाखवा .
@RedBlue33 Жыл бұрын
Nice recipe
@murieldsouza1707 Жыл бұрын
Nice receipe
@geetagkansara1448Ай бұрын
Chhan Mi gujrati aahe tari assa rit ni mi pan banwate Aatta mala he sanga TUMI WAPRLELE COOKER CO NAME CAPACITY
@PriyasKitchen_Ай бұрын
मी वापरलेलं हे जे कुकर आहे त्याची लिंक तुम्हाला पाठवते तीन लिटरचा कुकर आहे इंडस व्हॅली या कंपनीचा घेतला आहे तूम्हाला जर घ्यायचं असेल तर PRIYAKITCHEN नावाचे एक कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. खाली पाठवलेल्या लिंक वरून क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇 💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware 🤩 For Extra 12% discount, use code "PRIYAKITCHEN" ➡️ SHOP Indus Valley Products at : www.theindusvalley.in/ ➡️ BESTSELLERS of The Indus Valley: www.theindusvalley.in/collections/best-sellers ➡️ TRIPLY TOPE WITH LID: www.theindusvalley.in/products/triply-tope-with-lid?ref=yt_priyakitchen ➡️ TRIPLY TASLA : www.theindusvalley.in/products/triply-tasla?ref=yt_priyakitchen ➡️ SUPER SMOOTH CAST IRON (FREE FLIP) :www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-long-handle-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-induction-26-3cm-1-8kg?ref=yt_priyakitchen
@s_m128054 ай бұрын
He oola rahsma/shravan ghevdaaahe ka
@kartikishaikh3881 Жыл бұрын
Ole khobare ghetale tr te pn bhajun ghyayache ka ?
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ho
@kartikishaikh3881 Жыл бұрын
Thank you for share this recipe tai
@SwatiZende-kw6jr3 ай бұрын
Mam receipe खूप आवडली पावट्याची पण same अशीच करायची का उसळ
@PriyasKitchen_3 ай бұрын
Ho 👍
@amalamadgavkar7883 ай бұрын
Shach
@swatisawant84065 ай бұрын
Amhi hi usal ashich karto. Fakt tomato na ghalta 1-2 kokum ghalto.