पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा | Panduranga Mi Patang Tuzya Hati Dhaga |

  Рет қаралды 6,831

स्वरगुंज मराठी

स्वरगुंज मराठी

Күн бұрын

पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा | pandurang mi patang tuzya hati dhaga| | #abhang #अभंग
स्वरगुंज मराठी
पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा
पंचतत्वाचा केला पतंग
धागा लावीला निळा रंग
पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा
शाही शास्त्रांचा सुटला हा वारा
चारी वेदांचा आधार त्याला
पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा
तुका म्हणे झालो पतंग
धागा आवरा पांडुरंग
पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा
निवडक अभंग -
1) नाम तुझे रे नारायणा • नाम तुझे रे नारायणा | ...
2) आवडीने भावे हरिनाम घेसी • आवडीने भावे हरि नाम घे...
3) देहाचा पिंजरा झाला जुना • देहाचा पिंजरा झाला जुन...
4) सांगा मी काय करू
• सांगा मी काय करु । SAN...
5)धन्य आजी दिन संत दर्शनाचा
• धन्य आजी दिन संत दर्शन...
6) समयासी सादर व्हावे
• समयासी सादर व्हावे (SA...
7) पक्षिणी प्रभाते चारियासी जाये
• पक्षिणी प्रभाते चारिया...
8) लई नाही लई नाही मागणे देवा
• लई नाही लई नाही मागणे ...
9)जात्याच्या मुखी घालीतें मोत्याचे दाणे
• जात्याच्या मुखी घालीते...
* काही निवडक गवळणी -
1) गेला हरी कुण्या गावा • गेला हरी कुण्या गावा( ...
2) यशोदेचा खट्याळ कानाबाई ग
• येशोदेचा खट्याळ कान्हा...
3) धरिला पंढरीचा चोर • धरिला पंढरीचा चोर-अभंग...
4) कृष्णा तुला मी ताकीद करते
• कृष्णा तुला मी ताकीत क...

Пікірлер: 11
@sanjaywani8063
@sanjaywani8063 2 жыл бұрын
माऊली जावू द्या स्वरांचा पतंग उंच उंच यशाला गवसनी घालण्यास
@ravindrjadhav4275
@ravindrjadhav4275 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍
@balasahebbhagat
@balasahebbhagat 2 жыл бұрын
सुंदर 👌👌👌
@valmikahire7331
@valmikahire7331 2 жыл бұрын
सुंदर सादरीकरण
@user-cn4ek4em1n
@user-cn4ek4em1n 2 жыл бұрын
👌🙏 मामाश्री खुप गोड खरच या देहाची दोरी पांडुरंगाच्या हाती आहे
@kailaspawar191
@kailaspawar191 2 жыл бұрын
काकाश्री आवडलं आपल्याला खूपच छान...
@ravindrjadhav4275
@ravindrjadhav4275 2 жыл бұрын
Jay Hari bhau
@ravindrjadhav4275
@ravindrjadhav4275 2 жыл бұрын
🙏🙏👍👍👍 nice bhau
@machhindrapawar4190
@machhindrapawar4190 2 жыл бұрын
खुप सुंदर
@dattarammhatre8763
@dattarammhatre8763 Жыл бұрын
Very nice., please notion sa re ga ma Marathi
@AnilPatil-dk5zk
@AnilPatil-dk5zk 2 жыл бұрын
.
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 53 МЛН
Pandurang Pandurang
7:41
Vilas Bua Deshmukh - Topic
Рет қаралды 34 М.
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 13 МЛН