सध्या ऊस पीक चांगलं शेतकऱ्यांनी जोपासना करून कारखानदारांना मोठं करण्याचं काम फक्त चालू ठेवलेला आहे शेतकरी मात्र अद्यापही कर्जबाजारीच आहे
@संजयमोरे-छ6तАй бұрын
धन्यवाद सर माहिती चांगली सांगा
@AdhikIdate4 ай бұрын
सर... नमस्कार... छान माहिती मिळाली.. धन्यवाद
@shivrajtaur8883 ай бұрын
मी माजलगाव विभागातून बोलतो आमचे कारखाने वाले आमचे पैसे बुडवतात आणि आम्हाला घोषणा 2900 करतात आणि 25 ते 26 आणि पैसे देतात पार वाट लावली आमची बागा दार लोकाचे वैताग आलाय आमच्याकडे कारखान्यांचा भंगार कारखानदारीत आमच्याकडे
@someshwarshejul20492 ай бұрын
सर शक्य असल्यास अपूनच त्यांना पैसै जमा करून देऊ😂😂
@msediting1252Ай бұрын
खरं आहे मी पण माजलगाव चाच😂
@VishnuHokeАй бұрын
😂@@someshwarshejul2049
@yogeshmuke4842Ай бұрын
मी बीड चा
@sagar8565-w2vАй бұрын
कारखान्या च्या विरोधात कोर्ट मध्ये याचिका दाखल करा ...चांगला वकील बघून
@arjunnikam41795 ай бұрын
छान माहिती साहेब
@prakashshitole20154 ай бұрын
सर , माळेगाव सारखे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित असतील तर तसे आठवडाभर अगोदर घोषित करत गेल्यास सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल आणि अशी मार्गदर्शनपर व्याख्यान शक्यतो मार्च एप्रील मे महिन्यात व्हावी त्यामुळे आडसाली लागवड करताना मार्गदर्शन सुचनांची अंमल बजावणी करण्यास योग्य व सोपे जाईल !
@dhareppamkattimani478827 күн бұрын
छान मार्गदर्शन केले
@kyjconceptsofmaths42085 ай бұрын
डाॅक्टरसाहेब ,शास्त्र शुध्द मार्गदर्शन केले. धन्यवाद.
@SumShinde3 ай бұрын
Kup chaan mahiti aahe sar
@007tusharkamble4 ай бұрын
जबरदस्त
@shrikantpawar31143 ай бұрын
आमच्याकडचे साखर कारखानदार हे उसाला अजिबात भाव देत नाहीत शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तरी आपण आपल्या ऊस विकासाबरोबर शेतकऱ्यांनी कारखान्याकडून ऊस पिकाच्या कमीत कमी 3300 चा भाव मिळाला पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे ही पण अधून मधून सांगत जावे ही विनंती
@bharatkhavatakoppa94145 ай бұрын
You make a video sweet and short.
@yadavboergoatfarms525520 күн бұрын
रोपाचे वजण मिळत नाही. कांडिचे वजन चांगले घावते.
@ganeshmetkari651918 күн бұрын
सर ऊस मद्धे हरबरा अंतर पीक आह़े त्याला तण नाशक भेटते का
@appasahebpatil27455 ай бұрын
Thanks sir 🙂
@NitinYadav-rh7uj4 ай бұрын
कृपया कांडी लगन नियोजन विडियो बनवा सर
@krishnakadam6031Ай бұрын
👌👌
@santoshsarvale52174 ай бұрын
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आहे.. सर प्रत्येक लागवडीच्या डोस मध्ये तुम्ही MOP ऐवजी SOP वापरण्यास सांगता त्याचे कारण काय आहे??? कारण सामान्य शेतकऱ्याला SOP वापराने परवडणारे नाही..
@gannamaster4 ай бұрын
Mop मुळे शेतात क्षारांचे प्रमाण वाढते
@santoshsarvale52175 ай бұрын
छान माहिती दिली साहेब..K+s sop price किती आहे साहेब???
@kiranpachpute28973 ай бұрын
Tumhi dilelya mahiti baddal dhanyavaad usala kombdi khat chalel ka aani vaprache asel tar saliche vaprave ki pivar maargdarshan karave hi vinanti 🙏
@SantoshBhendulakarАй бұрын
Sir 10 वा mahinyat us lavla mahiti dya
@anitayele74655 ай бұрын
आमच्या परिसरात आपले मनापासून स्वागत
@PravinDeshmukh-um6ei22 күн бұрын
माझा ऊस एक महिन्याचा झाला आहे त्याला कोणती ड्रिचिंग करावी आपले ड्रिचिंग करावयाचे औषध ऑनलाइन मागवायचे आहेत त्याची किंमत किती आहे व किती दिवसात घरपोच मिळतील किंवा लातूर मध्ये कुठे मिळतील .
@gannamaster22 күн бұрын
हो मिळेल लातूर मध्ये ,तुमचा नंबर द्या फोन येईल
@pravinpawar-fo6dm5 ай бұрын
आमच्या जिल्यात ६ कीलो एका उसाचे वजन उत्पादन रेकॉर्ड आहे
@yd40004 ай бұрын
सरीचे अंतर किती ठेवता किती by किती मध्ये लावला
@pravinpawar-fo6dm4 ай бұрын
@@yd4000 3-4 foot pnmativar depend ahe kali asli tar 3 foot shadu/khadkal 3 foot asli tar chalte pn us lagvad hi jun chi asavi pavsalyachi jorat ubhari ghete tya barobar nano urea favara jast पाने teu naka pane khudat chala mhanje vad hot jail ani changla van nivda
@suniljagtap40544 ай бұрын
❤❤❤
@bdk286Ай бұрын
बीड -नगर जिल्ह्यात बियाणे प्लांट करायचा आहे आपले मार्गदर्शन मिळेल काय?
@gannamasterАй бұрын
7470051005 वरती फोन करा
@shivajibiskite3524 ай бұрын
एक महिन्याची लागण आहे उसाची व्हरायटी 100001 त्यामध्ये आंतरपीक कांदा विस्कटलेला आहे कांद्याची उसाला अडचण आहे काय करावे ड्रिप आहे फुटवा होईल का
@AmarPasare5 ай бұрын
कागल येथे ganna master kit पाहिजे आहे मिळेल काय
@gannamasterАй бұрын
संपर्क 7470051005
@pradipkalubarme144810 күн бұрын
सर पुटवे भरपूर येतात पण ४ ते ३ पुटवे जगतात
@subhashchormale89882 ай бұрын
मी 15 ऑगस्ट ऊस लागवड केली आहे त्यामुळे आती पाऊस झाला त्यामुळे जेठाकोबाची वाड झाली ऊस हाताच्या अंगठ्या सारखा झाला आहे काय करता येईल
@marathwadafilmproduction8173Ай бұрын
सर जालना जिल्हा मध्ये आडसाली उसाची लागवड करायची आहे आपल मार्गदर्शन हवय आहे , जमिनीची तयारी आणि अजून काही गोष्टी बद्दल मार्गदर्शन हवय...
@gannamasterАй бұрын
तुमचा नंबर द्या फोन येईल
@samarthsathe90544 ай бұрын
सर ऊसामध्ये हरभरा लावयाच आहे चालेल का
@gannamastercare93783 ай бұрын
किती दिवसाचा आहे
@vireshpatil-rf3je2 ай бұрын
Solapur jilha madhe visit karyakram ghya
@gannamaster2 ай бұрын
झाला मागील महिन्यात
@adeshwaghchure30215 ай бұрын
Sir intercroping cha video tayar kara
@gannamastercare93783 ай бұрын
upload केला आहे
@javedmulani6244 ай бұрын
सर पंढरपूरला आपले एक व्याख्यान ठेवा
@gannamastercare93783 ай бұрын
आपण नियोजन करा आम्ही मार्गदर्शन नक्कीच करू
@KakaGawali-k6u5 ай бұрын
Salla denaracha vavsay Kay?
@rajeshmirje96735 ай бұрын
0.60.20 drichig kela tar chalel kay
@gannamastercare93783 ай бұрын
किती दिवसाची लागण आहे
@VasantRathod-gf3uiАй бұрын
ऊस लागवड झाली की पाणी सोडताना कोणता खत वापरावा लागतो ते पाहावा की
@mahendrakuwar-wp9pb4 ай бұрын
सर आमच्या भागात सर्वात जास्त म्हणजे उंदीर आणि हुमणी जास्त नुकसान करतात
@mahendrakuwar-wp9pb4 ай бұрын
काही उपाय असेल तर कृपया मार्गदर्शन करा
@SagarBhore-p1u2 ай бұрын
सर मग तुम्ही रासायनिक खते उसला घालू नका म्हणता,मग यूरिया फक्त रासायनिक खत आहे का, तुम्ही जी खते सांगितली ती कोणती खते आहे ,
@SambhajiPatil-om1qq4 ай бұрын
हा उपाय लाल मातीत चालेल का
@amolbandgar9064Ай бұрын
उसाची लागण करून आता महिना झाला आहे कसे नियोजन करावे जास्त ऊस निघण्यासाठी
@gannamasterАй бұрын
तुमचा नंबर द्या फोन येईल
@virendrabarge87343 ай бұрын
बाळ बांधणी नंतर जेट्ठा कोंब काढला तर चालतो का?
@gannamastercare93783 ай бұрын
फुटवा कसा आहें
@virendrabarge87343 ай бұрын
कुठे कुठे 6-7 फुटवे आहेत कुठे कुठे कमी आहेत..पण ऊस आता 5 फूट उंच गेला आहे
@VasantRathod-gf3uiАй бұрын
मार्केट मध्ये खत कोणता वापरावा फुटव्यासाठी ते सांगा कि sir
@gannamasterАй бұрын
तुमचा नंबर द्या फोन येईल
@sushilkumarkale854629 күн бұрын
मला कीट कोठे मीळेल आणी किंमत काय
@gannamaster28 күн бұрын
२६०० ,तुमचा नंबर द्या फोन येईल
@Ganesh.Ukande4 ай бұрын
.उस.र्सव.समानवाढीसाठी.कोनते.खत.घावे
@rohidasshelke2101Ай бұрын
सांगायचं सोपे व
@ganpatmasal66875 ай бұрын
Thanks sir
@gannamaster5 ай бұрын
Welcome
@vishalkokate7612 ай бұрын
मला रोप पाहिजे कृपया कॉन्टॅक्ट नंबर द्या
@pradippatekar294 ай бұрын
जेठा मोडणे म्हणजे काय हे कळाले नाही,थोड समजून सांगा.
@gannamastercare93783 ай бұрын
उसाचा पहिला कोंब काढणे
@VasantRathod-gf3uiАй бұрын
गन्ना मास्टर किट काय ahe
@gannamasterАй бұрын
तुमचा नंबर द्या फोन येईल
@Mr1tejas4 ай бұрын
ह्याचं प्रॉडक्ट advertisement करतात...दुसऱ्या कंपनीचे सांगा जे स्वस्त शेतकऱ्यांना परवडेल
@User_9999-e7u4 ай бұрын
सहमत..
@gannamastercare93783 ай бұрын
आपल्या २६०० रुपये किमतीच्या कीट मध्ये एकूण ३ फवारणी आणि २ आळवणी होतात