मी हे मंदिर बघण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला पण सापडलं नाही
@ramchandrakharote40582 жыл бұрын
फार सुंदर आहे हो ,तुम्हाला खुप खुप धन्यवाद पण इथेही काही नतद्रष्ट लोकांनी मूर्त्यांची नासधूस केलेली दिसते
@sandeepkamathe4013 жыл бұрын
Nice
@ShailendraThakarVlogs3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडीओ शेअर करावा ही विनंती, पुनःश्च धन्यवाद.....🙏🙏🙏
@alkasardeshpande58692 жыл бұрын
सुंदर, आम्हाला ही मंदिरे पहायची आहेत, तर लोणी भापकर पासून किती अनंता वर आहे हे ठिकाण ?प्लिज सांगा
@ramdastalekar66722 жыл бұрын
he मंदिर किती जुने याचा अभ्यास का होत नाही म्हणजे जगाला कळेल असा प्रयत्न का होत नाही.
@akshaydeshmukh5729 Жыл бұрын
भाऊ मला हा प्रश्न पडलाय हे पथिक या शब्दाचा अर्थ काय आहे। पथिक नावाचे गाव किवा शहर आहे का।
@alkasardeshpande58692 жыл бұрын
छान माहिती मिळाली ,व्हिडीओ छान, एक विचारायचं अस , लोणी भापकर याठिकाणी पण प्राचीन मंदिर आहे, ही दोन्ही ठिकाणे साधारण किती अंतरावर आहेत?म्हणजे एका दिवशी दोन्ही करता येतील का?
@ShailendraThakarVlogs2 жыл бұрын
फार अंतर नाही या मंदिरापासून अंदाजे 20 किमी अंतरावर आहे लोणी....👍👍 आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास मला 9822090044 या क्रमांकावर संपर्क अथवा वॉट्सअप्प करावे.... कृपया चॅनेलला सबस्क्राईब करावे ही विनंती....